मल्टीग्रैन आटा | Multi-Grain Atta| Dr. Smita Bora
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- मल्टीग्रैन आटा | Multi-Grain Atta|
कोणती घान्य व किती प्रमाणात वापरावी?
आटा कसा वापरावा?
काय फायदे होतात?
अशाच प्रश्नांची उत्तर जाणुन घेऊया आजच्या वीडियो मधून
Arham Ayurved All video
ua-cam.com/users/pl...
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #multigrainatta #milletshealthmix #millet
छान recipe आहे
मूग डाळ किंवा अख्खे मूग चालतील का?
गोंद कतिरा चा एक व्हिडिओ बनवा संपूर्ण माहिती सह आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद स्मिताताई
खुप च छान माहिती मिळते
आपल्या व्हीडीओ मधुन
आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त माहिती... धन्यवाद
Madam Varsha rutu castor oil
Khup sundar mahiti mam mla ulcer cha tras aahe tyavar kay khave yavar vedio banva please
message on 9852509032
Far chan mahiti🎉
Kupch sunder mahiti sagitli 👌
👌🏻👍
Khup chan atta
खूप छान माहिती मैडम धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मॅम, थायरॉईड च्या आहार विषयी कृपया माहिती व्हिडीओ द्वारा सांगा.
message on 9852509032
Thank you most useful information
👌👌very nice
मॅडम अनेक आयुर्वेदिक तज्ञ मल्टीग्रेन आटा किंवा मल्टीग्रेन आत्याची रोटी वापरू नये असेही सुचवतात कारण प्रत्येक पदार्थ पचवण्यासाठी शरीराला वेगळे प्रयत्न करावे लागतात
💯✔don't eat.
है.ऊनाळ्यात चलत का
खूप छान माहिती सांगितली dr mam. आपण थायरॉईड च्या आहाराबद्दल व्हिडिओ बनवाल का? Request ahe.
खूप छान उपयुक्त माहिती मॕडम ,धन्यवाद
ताई खुप छान माहिती दिली पण तुमचे आवाज ऐकू येत नाही हळूहळू कमी येत
ताई छान माहिती सांगितली आवडली धन्यवाद नमस्कार
फारच उपयुक्त माहिती
बी१२ वर व्हिडिओ करावी
नक्कीच अशी भाकरी करणार....
Thnx alot ❤
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹
Asech poli pan means wheat che pan kase praman asave aani Kay add krave
खुप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏
अप्रतिमाहीत दिली खूप धन्यवाद ज्ञानात भरपूर भर पडली नमस्कार
Explanation आती उत्तम
Khoob Chhan Mahiti Delhi madam dhanyvad
ऑफीस मध्ये कशी न्यावी ही भाकरी
ह्या पीठाचे थालीपीठ आणि पुदिना चटणी घेऊन जावी शकतो
खूप महत्वाची माहीती दिलीत धन्यवाद
गरोदरपणात विनासायास पोट साफ व्हावं यसाठी उपाय सांगा . आणि भूक लागावी यासाठी उपाय सांगा .
साधुवाद, डॉक्टर
तुम्हांला पण आयु, आरोग्य लाभो..
धन्यवाद डॉ खूप छान माहिती दिली
मल्टी Grain आटा तयार करते फार सुरख माहिती 🙏🙏💐
Madam tumhi ya look madhe mast distay... Like as IAS officer.. Tumhchya mahiti mule yogya margdhashan milalyache samadhan milte👌🙏
Thank you so much, keep watching.. -team ARHAM
खुप छान माहिती दिली...
अतिशय उपयुक्त माहिती स्मिता👍
खूप छान माहिती
Dr khup chan sangta me tumche episode n chukta pahate
Khoop chan mahiti
ताई गव्हाचे पीठात राजगीरा टाकण्या साठी चालेल का? असल्यास त्याचे प्रणाण काय असावे क्रुपा करुन सांगावे.
message on 9852509032
थायरॉईड साठी ayurvedic dieat तसेच काही टिप्स असावा असा एक व्हिडीओ करावा अशी विनंती आहे
नक्कीच..... या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल.
Madam so much thankful to you please tell me how many in week we use it please 🙏 reply
उडीद आणि मूग घातले तर चालेल का? आणि किती प्रमाणात?
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Very good information
Nice information mam..
Nehmiprmane aajchihi mahiti khup chh aahe
Khup chan mahiti mam..Wait loss sathi chalel ka bhakri..
हो नक्की
Good..👌👌
Mam mala kumkumadi oil have kase contact karave
message on 9852509032
तुम्ही सांगितलेल्या धान्याचे प्रमाण सांगा ताई..
ज्वारी 1kg + नाचणी 1kg + राजगिरा 1kg + बाजरी 1/4kg
Khup bhari video
Dhanyavad 🙏🙏
खूप छान माहीती मिळाली🙏🙏
Khoop mast.
Hi Bhakri constipation sathi chalel ka?
तूप लावावे
Khup chaan
फारच उपयुक्त
Khup chan
छान माहिती❤
Thank you Dr
Nice
Thanks
Nice
Thanks
atishay sunder , upayukta mahiti
Nice info, thank you🙏
तयार पिठे घायची असेल तर प्रमाण काय असावे
Same