सौंदर्य व आरोग्याचा खजिना बदाम तेल | Almond Oil| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • सौंदर्य व आरोग्याचा खजिना बदाम तेल | Almond Oil| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

КОМЕНТАРІ • 87

  • @arhamayurvedmarathi
    @arhamayurvedmarathi  Місяць тому +13

    बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
    वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
    पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
    पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
    डॉक्टर स्मिता बोरा

  • @bhartibhoir1200
    @bhartibhoir1200 22 дні тому

    Very nice mahiti

  • @itz_atharv_sarpole
    @itz_atharv_sarpole Місяць тому +1

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली.
    मी बदाम तेल केसांना लावते खूप छान रिझल्ट आहे.

  • @ashwinikamlakar2316
    @ashwinikamlakar2316 Місяць тому +2

    बदाम तेल कितीला आहे आणि घ्यायचं कसं ????
    छान माहिती दिली आहे धन्यवाद🎉🎉🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा
      आमचे शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या- team ARHAM

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- Місяць тому

    Good morning madam 😊

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 Місяць тому +1

    पोटातून किती घ्यावे कसे व केव्हा घ्यावे हे आपण तर सांगितले च नाही कोरीयर सह किती पडेल ते सांगितल्यास सर्वांचा वेळ ही वाचेल .

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому +1

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा
      बदाम तेल आमच्याकडे उपलब्ध आहे, शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या

    • @arunsawant9311
      @arunsawant9311 Місяць тому

      बदाम तेल किती एम एल मध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा दर काय आहे ते कळवावे ​@@arhamayurvedmarathi

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      100 ml for 449 rs..combo offer is there so 50gm trifala churna free with it- team ARHAM

  • @chandrakantveer6358
    @chandrakantveer6358 Місяць тому

    पोटातून कसं घ्यायचं

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

  • @mohannazirkar7292
    @mohannazirkar7292 Місяць тому +2

    बदाम तेल नस्य करताना , केसांना मुळाशी लावताना,त्वचेला narishment साठी वापरताना आहे तसेच लावणे की कोमट करावे ते स्पष्ट करावे.

  • @sujatakhare5543
    @sujatakhare5543 Місяць тому +2

    Dr.,बदामाच्या दुधाबद्दल माहिती ऐकायला आवडेल. आजकाल vegan diet मधे ते सुचवले जाते. Vegan बद्दल आयुर्वद काय सांगतो किंवा आयुर्वेदात ती संकल्पना आहे का जरुर video करावा.

  • @ruchirapathak7240
    @ruchirapathak7240 Місяць тому +3

    शुद्ध मराठी भाषा, खणखणीत आवाजातले उच्चार आणि स्वच्छ संवाद यामुळे ऐकत राहावं असं वाटतं.खूप दिवसांनी हा संगम बघायला मिळाला.धन्यवाद.❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @anitaamane6750
    @anitaamane6750 25 днів тому

    नस्य म्हणजे एक एक थेंब दोन्ही नाकात टाकले तर चालेल का.... किंवा नस्य म्हणजे काय

  • @AnviPore
    @AnviPore 15 днів тому

    अमूल दूधापासून घरी केलेले तूप नस्य ,नाकात टाकल्यास चालेल का?
    कृपया मार्गदर्शन करावे.🙏🏻
    आपले व्हिडिओ खरंच मार्गदर्शक आहेत.👍🏻👌🏻❣️

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Місяць тому +2

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
    धन्यवाद.

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Місяць тому +4

    नित्य नेमाने सादर केलेले अप्रतिम आणि उपयुक्त माहिती, धन्यवाद स्मिताताई.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @preranadhoble436
    @preranadhoble436 22 дні тому

    Tumchi skin khup chhan disat ahe

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 Місяць тому +2

    Thank you Dr kupe changli mahiti deta ahiet

  • @PratibhaChandre-h5x
    @PratibhaChandre-h5x Місяць тому +3

    ताई चांगल ' तेल कुठे मिळेल

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आमचे शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या- team ARHAM

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 Місяць тому +1

    Good morning madam. खुप छान माहिती सांगितलीस. धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      Thank you, keep watching and share this useful video- arham ayurved

  • @truptimagar3368
    @truptimagar3368 Місяць тому +7

    खूप छान पण हे बदाम तेल केव्हा घ्यायचं ते सांगितलं नाही

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

  • @DeepaChalse
    @DeepaChalse Місяць тому

    डॉ ताई सध्या नाभी ऑइल बद्दल बरेच ऐकायला मिळते आहे तरी आपण या विषयावर माहिती द्यावी आणि आपल्या कडे हे तेल उपलब्ध आहे का ? ❤

  • @poojarane4180
    @poojarane4180 Місяць тому

    Thank you. नेहमी प्रमाणे उपयुक्त माहिती

  • @DeepashreeLele
    @DeepashreeLele 26 днів тому

    किंमत किती आहे?

  • @vijaygholap3886
    @vijaygholap3886 24 дні тому

    पण हे मिळेल असे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  23 дні тому

      बदाम तेल आमच्याकडे उपलब्ध आहे, शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- team arham

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Місяць тому

    खूप सुंदर मार्गदर्शन मॅडम धन्यवाद

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 Місяць тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 Місяць тому

    खूप छान माहिती . धन्यवाद ताई

  • @naginpatil7108
    @naginpatil7108 Місяць тому +1

    बदाम तेल कसे व केव्हा घ्यावेत ते नाही सांगीतेल

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आमचे शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या

  • @mayur9653
    @mayur9653 Місяць тому +1

    घोरण या विषयावर विडीओ बनवा मॅडम

  • @mayur9653
    @mayur9653 Місяць тому

    घोरणे या वर विडीओ बनवा मॅडम

  • @MayuriAwaghade-s4l
    @MayuriAwaghade-s4l Місяць тому

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram dhanyvad

  • @DeepashreeLele
    @DeepashreeLele 26 днів тому

    Thanks

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 Місяць тому

    Thanks 🙏

  • @dinanathrram774
    @dinanathrram774 Місяць тому

    Best

  • @vimalm9510
    @vimalm9510 Місяць тому

    ❤️❤️ wow ❤️ very nice almond oil madam I want fish oil almond oil ❤️

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      yes, we have pure almond oil, you can message on 9852509032 to order almond oil online- team ARHAM

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Місяць тому

    बदाम तेल केव्हा आणी कीती घ्यावे ते सांगीतले नाही

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      -डॉक्टर स्मिता बोरा

  • @srushtikokitakar2281
    @srushtikokitakar2281 Місяць тому

    Madam tumchi order proses khup show aahe, reply la response det nahi

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      sorry for the inconvenience mam, you will get reply soon..but we ensure you about the best product quality- team ARHAM

  • @arunshewale1864
    @arunshewale1864 Місяць тому

    हे बदाम तेल खाण्याचे कुठे मिळते स्मिता ताई ते सांगा ना

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल आमच्याकडे उपलब्ध आहे, शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या

  • @shubhadacharankar1867
    @shubhadacharankar1867 Місяць тому

    Pan te oil kiti ghayche te sanga .potat ghyache praman Kay?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

  • @chandrabhagakadam7500
    @chandrabhagakadam7500 Місяць тому

    Madam mi 27 tarkhecha chalal tr chalal ha video pahila an trifala churna sathi order keli aahe 269₹ peyment kele aahe

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      ok, tumchi order process chalu ahe, order dili ki 4-5 diwasat yete, dont worry- team Arham

  • @sukantgholkar3326
    @sukantgholkar3326 Місяць тому

    बदाम तेलाची चांगली माहिती सांगितली आहे.👍👍👍👍👍

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @snehalshelar6966
    @snehalshelar6966 Місяць тому

    काय किंमत आहे बदाम तेलाची

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      its 450 rs. शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या- team ARHAM

  • @snehalshelar6966
    @snehalshelar6966 Місяць тому

    450 किती quantity

  • @snehalghate3256
    @snehalghate3256 Місяць тому

    हे तेल कुठे केव्हा उपलब्ध होइल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल आमच्याकडे उपलब्ध आहे, शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Місяць тому

    बदाम खाणे आणी तेल घेणे यात काय फरक आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @meeragadgil7476
    @meeragadgil7476 Місяць тому

    खूप छानच माहिती मिळाली आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ShashikalaAttarde
    @ShashikalaAttarde Місяць тому

    डायबिटीसला चालते का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, लाइव्ह सत्र या शनिवारी 31 ऑगस्ट रोजी होईल, वेळ संध्याकाळी ५ वा- team ARHAM

  • @DeepashreeLele
    @DeepashreeLele Місяць тому

    तेल कधी घ्यावं ,

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

  • @shrutimunot2505
    @shrutimunot2505 Місяць тому

    Wow amazing mam👌👌👌👌

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @balasahebbharaskar8185
    @balasahebbharaskar8185 Місяць тому

    केव्हा, किती, कधी घ्यायचे हे पण सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आमचे शुद्ध बदाम तेल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता आणि कॉम्बो ऑफर आहे, बदाम तेलावर 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण मोफत आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या

  • @nandasurya3517
    @nandasurya3517 Місяць тому

    He पोटात कसे घ्यावे

    • @sushilagupta9134
      @sushilagupta9134 Місяць тому

      Pl reply

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा

  • @sunitajagtap1806
    @sunitajagtap1806 Місяць тому

    बदाम तेल कसे घायचे खूप छान माहीती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      बदाम तेल एक चमचा म्हणजे साधारण 5ml गरम पाणी किंवा दुधातून घ्यावे.
      वाताचा तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
      पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना घ्यावे.
      पचनासाठी घ्यायचे असेल तर जेवणापूर्वी अर्धा तास घ्यावे.
      डॉक्टर स्मिता बोरा.