Part - 2 -Torna Fort || तोरणा किल्ला || हवाई सफर || Safar Marathi Vlog || Drone Shots

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2018
  • मंडळी,तोरणा किल्ल्याच्या माहितीपटाचा हा दुसरा भाग,प्रचंडगड उर्फ किल्ले तोरणा चा ड्रोन च्या सहाय्याने सादर केलेला हा माहितीपूर्ण व्हिडिओ जरूर बघा आणि जाणून घ्या मराठ्यांच्या इतिहासातील एका अतिशय महत्वाच्या किल्ल्याला.
    आपल्या गडकोटांचा इतिहास अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज च्या रुपात बघण्यासाठी सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनेल ला जरूर जरूर Subscribe करा.
    जय शिवराय जय महाराष्ट्र ....धन्यवाद.
    Torna Fort, also known as Prachandagad, is a large fort located in Pune district, in the Indian state of Maharashtra. It is historically significant one in the history of Marathas. This Vlog of Torna Fort gives information about the constructon and the history of this fort with some amazing drone shots taken by DJI Drone.
    Subscribe Safar Marathi for more of such Marathi Travel Vlogs.
    Safar Marathi - Marathi UA-cam Channel showing historical documentaries and Vlogs in Marathi Language with Drone Shots.
    Facebook Page : / safarmarathi
    Instagram : safar_marat...
    Twitter: / safarmarathi
    -------------------------------------------------------------------------------------
    आमचे इतर काही व्हिडिओज-
    1) मराठ्यांची धारातीर्थे- छत्रपती शाहू महाराज
    • CHHATRAPATI SHAHU MAHA...
    2) शिरवळ चा भुईकोट - एक साक्षीदार
    • Fort of Shirwal-Subhan...
    3) धर्मवीर शंभूराजांचे बलिदान
    • छत्रपती संभाजी महाराज ...
    4) शिवजयंती स्वराज्यरथ सोहळा
    • Shivjayanti 2017 Pune-...
    5) सफर सिंहगडाची
    • Sinhagad Fort Trek Pun...
    Music-
    1) Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    2) Heavy Interlude by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    3) BTS Prolog by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
    Source: freepd.com/Unclassified/BTS%20...
    Artist: incompetech.com/
    4) / ncmepicmusic

КОМЕНТАРІ • 220

  • @tm9661
    @tm9661 6 років тому +7

    As always a great content again. I should say you have a very steady hands on camera. I would love to learn video editing from you. Your vlogs fan from Australia :) Thanks again for keeping our taste of Sahayadri alive, feels connected staying abroad. GREAT JOB

  • @jena7387
    @jena7387 3 роки тому +1

    Very nice video and information, Jai Maa Bhavani, Jai Chatrapati Shivrai

  • @shripadphadke3570
    @shripadphadke3570 4 роки тому +2

    Khup Chan Video

  • @rupeshgamare1732
    @rupeshgamare1732 3 роки тому +2

    NICE VIDEO.

  • @truptienterprises8492
    @truptienterprises8492 4 роки тому +1

    21 तोफंची सालमी लय भरी.

  • @kiran_manjare7777
    @kiran_manjare7777 4 роки тому +2

    अप्रतिम खुपच सुंदर

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 4 роки тому +2

    जय शिवराय जय जीजाऊ

  • @vasantparab6246
    @vasantparab6246 3 роки тому +2

    तुमच्या सर्जाची शूटिंग आणि तुमची माहिती खूपच सुंदर आहे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      धन्यवाद 😊🙏🙏🙏

  • @santoshborude6192
    @santoshborude6192 Рік тому +1

    अप्रतिम अप्रतिम

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 4 роки тому +2

    Havai safar 1ch no. Jai jijau jai shivraj .....

  • @atulmodak1900
    @atulmodak1900 3 роки тому +2

    खूप छान माहिती आहे सर.....

  • @pramodgulve3277
    @pramodgulve3277 4 роки тому +1

    सर्ज्यच्य नजरेतून खूप छान तोरणादर्शन झाले

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      धन्यवाद प्रमोद भाऊ ☺️🙏

  • @nileshdangare52
    @nileshdangare52 3 роки тому +2

    Jay Maharashtra

  • @balirampatekar350
    @balirampatekar350 4 роки тому +2

    छान जय शिवराय

  • @nileshkale8728
    @nileshkale8728 4 роки тому +1

    Ek number bro

  • @vikasji24
    @vikasji24 3 роки тому +2

    जय शिवराय

  • @shripadphadke3570
    @shripadphadke3570 4 роки тому +2

    Sarja Apritem!

  • @dipeshshigwan1159
    @dipeshshigwan1159 3 роки тому +1

    Very nice...💐💐💐

  • @loukikfegade4531
    @loukikfegade4531 4 роки тому +2

    जबरदस्त सादरीकरण👌👌

  • @rajupendam6559
    @rajupendam6559 2 роки тому

    Very very nice torna fort jaiShivaji

  • @bhagvankhairnar8506
    @bhagvankhairnar8506 5 років тому +1

    खुप सुंदर

  • @rupeshpawar6758
    @rupeshpawar6758 Рік тому +1

    खूप छान माहिती व गड दर्शन

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  Рік тому

      खूप खूप आभार रुपेश जी 😊🙏🏻

  • @vishwanathkumbharvishwanat2868
    @vishwanathkumbharvishwanat2868 4 роки тому +2

    Jay Bhavani Jay shivray

  • @ahaanjadhav5703
    @ahaanjadhav5703 4 роки тому +2

    खूपच महत्त्वाची जबाबदारी आणि भूमिका घेतली आहे तुम्ही ,खूप छान करताहेत तुम्ही धन्यवाद.....

  • @jayantmali7794
    @jayantmali7794 4 роки тому +2

    Mast

  • @khatrokekhiladi3169
    @khatrokekhiladi3169 4 роки тому +2

    Jay shambhuraje

  • @shivabirajdar2206
    @shivabirajdar2206 5 років тому +2

    सर आपण खुप छान माहिती देता

  • @anitashinde9711
    @anitashinde9711 5 років тому +5

    खुप छान मी कधीच जाऊ शकत नाही खुप छान वाटले सुंदर माहिती,आवाज. अगदी गडावर गेल्या सारखे वाटले.
    खुप खुप आभार

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому +1

      धन्यवाद अनिता जी ☺️🙏🏼🙏🏼

    • @santoshraorane2535
      @santoshraorane2535 4 роки тому

      @@SafarMarathi 1818 la PESHAVA Vs ENGRAJ ( BRITISH ) ladhai jhali MARATHA barobar nahi chukichi mahiti deu naka . Pan khup changale chittrikarn kelet Aavadale aamhala अगदी गडावर गेल्या सारखे वाटले.

  • @androidindia1503
    @androidindia1503 5 років тому +2

    जय महाराष्ट्र

  • @dattachorghe4868
    @dattachorghe4868 4 роки тому +2

    खूपच भारी व्हिडिओ

  • @vijaykumavat5011
    @vijaykumavat5011 5 років тому +2

    Very very nice sirji

  • @nileshkale8728
    @nileshkale8728 4 роки тому +2

    Jay bhavani

  • @dilipkawle5858
    @dilipkawle5858 4 роки тому

    Very nice information

  • @sachin-bhaiyya-kale
    @sachin-bhaiyya-kale 4 роки тому +2

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय🚩

  • @dilipkawle5858
    @dilipkawle5858 4 роки тому

    Amazing video
    Nice

  • @tg-rohit9936
    @tg-rohit9936 4 роки тому +1

    Jabardast video aahe sir

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      धन्यवाद रोहित भाऊ ☺️🙏🏼

  • @nileshkale8728
    @nileshkale8728 4 роки тому +2

    Jay Shivaji Jay sambhaji

  • @pushpamohite6185
    @pushpamohite6185 3 роки тому +1

    Khup sundar aahe

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @vinayakmali5744
    @vinayakmali5744 5 років тому +2

    अप्रतिम

  • @vikasji24
    @vikasji24 3 роки тому +1

    सादरीकरण खूपच छान आहे दादा

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      धन्यवाद विकास राव 😊🙏🙏

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan 6 років тому +7

    दादा एक नंबर किल्ला आहे असं वाटतं की हा व्हिडिओ संपूच नव्हे😍😍😍👌👌👌🌋🌋🌋🌋🌋

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +2

      भाऊ, आम्हाला सुद्धा किल्ल्यावरून उतरताना हा दिवस संपू नये असंच वाटत होतं 😊😊😄🙏🙏

    • @Lalit_Chavan
      @Lalit_Chavan 6 років тому +1

      😍😍🌋🌋

  • @shripadphadke3570
    @shripadphadke3570 4 роки тому +1

    Aashach Videos banvat raha

  • @swapniljadhav3084
    @swapniljadhav3084 4 роки тому +1

    अप्रतिम विडिओ सर.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद स्वप्निल भाऊ ☺️🙏🙏

  • @vikasdrushtitv
    @vikasdrushtitv 6 років тому +5

    दिवसभरच्या धकाधकीतून , थकलेले शरीर घेऊन जेव्हा घरी आलो, आणि नेहमी प्रमाणे नेट चालु केले तेव्हा #सफर_मराठी चे नोटिफिकेशन आले, आणि 50% थकवा गेला.... आणि नंतर तोरणागड़ची सफर केली तेव्हा उरला-सरलेला थकवा पण निघून गेला...सर खुप अप्रतिम दोन्ही भाग होते.....
    धन्यवाद....

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +2

      भाऊ,काय बोलू यावर, this is one of the best comment we have got in recent time... मनापासून आभार आपले 😃🙏🙏🙏

  • @rahulsapat8855
    @rahulsapat8855 4 роки тому +1

    Khup sundar

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 4 роки тому

    Very nice

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    ......Awesome.....

  • @bhushannikam107
    @bhushannikam107 6 років тому +1

    अतिशय मजबूत आणि उंच गड..
    प्रत्येक गडप्रेमी नी भेट द्यायला हवी असा गड आहे तोरणा

  • @siddharamkore9884
    @siddharamkore9884 5 років тому +2

    खुपच सुंदर किल्ला आहे व माहिती ही उत्तम दिली साहेब तुमच्या कामाला माझा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому

      धन्यवाद सिद्धराम भाऊ ☺️🙏🏼
      जय भवानी जय शिवराय 🚩🚩

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 5 років тому +2

    awesome
    really nice video.

  • @nageshwargedam1395
    @nageshwargedam1395 4 роки тому +1

    बेलाग, बुलंद किल्याचे अप्रतिम दर्शन समीर भाऊ मनस्वी धन्यवाद! जय शिवराय

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद नागेश्वर जी 😊🙏🏼

  • @akashjadhav8375
    @akashjadhav8375 5 років тому +2

    Nice video

  • @anantanagargoje5066
    @anantanagargoje5066 6 років тому +1

    फारच.सुंदर

  • @rushikeshkotwal4128
    @rushikeshkotwal4128 5 років тому +1

    शूटिंग तर 1 च नंबर,किल्ल्याला तोडच नाय...

  • @hrishikeshpadwal1466
    @hrishikeshpadwal1466 5 років тому +2

    नाद च नाय
    दादा जबरदस्त नजारा दिसत होता सर्जा च्या नजरेतून 😍😍😍
    प्रत्यक्ष जाऊन पण आम्हाला असा किल्ला🙏🚩 पाहायला मिळणार नाही त्यासाठी खरच खूप खूप धन्यवाद दादा😘😘🙏🚩
    🙏🚩जय शिवराय🙏🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому

      धन्यवाद बंधू 😍😍🙏🏼🙏🏼💞💞👏🏻👏🏻

  • @rahulsable1040
    @rahulsable1040 6 років тому

    प्रचंडगडाचा अप्रतिम दृश्य देखावा सादर केल्याबद्दल अभिनंदन
    तोरण्याचे दोन्ही विडिओ भाग उत्तम होते
    कमकरता जाणवली ती "तोरणजाई देवी, ब्राह्मराक्षसाची देवळी, हनुमान बुरुजातील तटातलं मारुती शिल्प, दोन खांब असलेले मेंगाई टाके, रंजन टाके, बुधला माचीवर चिणला दरवाजा, वाळंजाई देवीचे स्थान आणि टाके, बुधल्याच्या मागे असलेले गांगलजाई टाके आणि सात मुखवटे असलेले गांगलजाई देवीचे शिल्प, कापूर लेणे, चित्ता दरवाजा, भगत दरवाजा ते भिकोली बुरुज दरम्यान तटबंदी बाहेर कपारीत असलेल्या पहारेकरीच्या तीन दुर्गम गुहा " इत्यादींची आणि बरेच काही या शिवाय तोरणा सफर अपूर्ण आहे , या सर्व गोष्टींचा मिळून एक तिसरा भाग बनेल

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      राहुल राव , आपल्या सारखे अभ्यासू प्रेक्षक आम्हाला लाभलेत हेच आमचं नशीब आहे बघा... आपला मुद्दा अतिशय योग्य आहे पण एक युट्यूबर म्हणून सांगू इच्छितो कि इथे आम्हाला video सादर करताना त्याच्या लांबी चा खूप विचार करावा लागतो. जास्त लांबीचे videos कमी लोकांपर्यंत पोहोचतात कारण ते कमी पाहिले जातात ..आणि याच कारणामुळे अनेक गोष्टी इच्छा असताना दाखवू शकत नाही. निदान आमचा तरी असाच अनुभव आहे..तरी आम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा सर्वतोपरी आणि प्रामाणिक प्रयत्न करतो... अपेक्षा आहे आपण समजून घ्याल

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 5 років тому +2

    ।।जय भवानी जय शिवाजी।।👌

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому

      धन्यवाद गणेश भाऊ ☺️
      जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩

  • @shrikantk2012
    @shrikantk2012 6 років тому +3

    समिरभाऊ अप्रतिम.........!
    आपले चित्रीकरण व निवेदन लाजवाब.
    आणी सर्जाबद्दल काय बोलावे ? तो तर आपला तिसरा डोळाच आहे.
    अशीच माहिती आपणाकडून यापूढेही मिळत राहो ही सदिच्छा व आपणास अनंत शुभेच्छा......!

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      वाह भाऊ काय छान बोललात, खरच आपल्या अशा कमेंट्स ने जबरदस्त ऊर्जा मिळते बघा.. मनापासून धन्यवाद 🙏😊🙏🙏

  • @ranjitsalunkhe122
    @ranjitsalunkhe122 5 років тому +1

    सर तुमच्या मुळे आयुष्यात पहिल्यांदाच तोरणां किल्ला पाहून मन भरून आले .धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому

      धन्यवाद रणजीत भाऊ ☺️🙏🏼🚩🚩

  • @durgeshpatil18
    @durgeshpatil18 5 років тому +2

    Torna 🏔🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому

      ☺️🙏🏼☺️🙏🏼🚩🚩

  • @s2vlog431
    @s2vlog431 6 років тому +1

    Khup Chan Apratim

  • @abhishekshettyar3770
    @abhishekshettyar3770 5 років тому +1

    Subscribe tar karawach lagnar., Bcoz Kay ZABARDAST Shoot kelay and Fantastic BG Music.,, Narration..,!!! Kay Feel Aahe Video Cha ... Wahhhh... GREAT JOB BOSS!!!
    Aamhi ha Killa banawnar aahot., Competion madhe..,, Khup Chhan Mahiti Share keli Tumhi., Thanks 🙏🙏🙏🙏🙏💥🎉👌👍🎶✨
    "*JAY BHAWANI...,, JAY SHIVAJI *"

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому

      वाह अभिषेक भाऊ..
      खूप छान वाटलं आपली कमेंट वाचून..
      अशीच साथ सोबत राहुद्या...
      आपल्या सारख्या प्रेक्षकांसाठी टीम सफर मराठी नेहमी चांगल्यात चांगले व्हिडिओज सादर करण्याचा प्रयत्न करेल
      मनापासून आभार 😊🙏🏼🙏🏼

  • @saribshaikh765
    @saribshaikh765 6 років тому

    Amazing video and information for new trekkers. loved the drone shots. !!!

  • @sumitgadhave8730
    @sumitgadhave8730 6 років тому

    1 no...

  • @s2vlog431
    @s2vlog431 6 років тому +1

    Awesome

  • @user-wc5tw1cv2g
    @user-wc5tw1cv2g 6 років тому

    प्रत्यकाने पहिलाच पाहिजे सफर मराठी....काय बोलू आणि काय लिहू शब्द नाहीत समीर भाऊ तुमच्या आमच्या सफर मराठी ला कोणाची तोड नाही.....👌👌👌👌

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      खूप खूप आभार आपले पराग भाऊ.. आपल्या सर्वांच्या साथीमुळेच आज आपला चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय.. धन्यवाद भाऊ 😊😊🙏🙏

  • @PrasadVlogsIn
    @PrasadVlogsIn 6 років тому

    खूप छान 👍👍👍.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      धन्यवाद प्रसाद भाऊ 😊🙏👍

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 6 років тому +1

    Khup chhan tumcha aavaj suddha khup chhan aahe 👍👍

  • @Snehalprasade
    @Snehalprasade 6 років тому

    अफाट....अगदी मन भरून आलं विडिओ पाहून... काय तो साज तट-बुरुजांचा, अगदी अप्रतिम कॅमेऱ्यात कैद केला आहात .... 👍👍👍👌👌👌👌🚩🚩🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      स्नेहल भाऊ, मनापासून आभार आपले 💞🙏😊😃🚩🚩

  • @aneshpatil2965
    @aneshpatil2965 6 років тому +1

    Apratim ashi videography ani Tumchya SARJA chi kamalach................Khup Mast..........!

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      Dhanyawad Anesh Bhau 😊😊🙏🏻🙏🏻

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 3 роки тому +3

    सर मी पण एक गडप्रेमी आहे जय शिवराय 🚩

  • @pradeepdhundkar5007
    @pradeepdhundkar5007 5 років тому +1

    खूप छान माहिती दिली sir... मनापासून धन्यवाद... PD

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 років тому

      धन्यवाद भाऊ ☺️🙏🏼🙏🏼

  • @ninadnandkumarshinde4297
    @ninadnandkumarshinde4297 6 років тому +1

    आज पहिल्यांदा आपल्या चॅनेल वर सफर केली. अप्रतिम फुटेज आणि माहिती सुद्धा सुंदर दिली आपण. यूट्यूब वर खूप विडिओ पहिले आहेत गडकिल्ले सफरीचे, पण आपले विडिओ अफलातून आहेत. नक्कीच मोठ्या प्रमाणावर प्रसार करेन.
    जय शिवराय.....

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      निनाद भाऊ, मनापासून आभार आपले ...
      आपल्यासारखे इतिहास आणि गडप्रेमी प्रेक्षक आमच्या सोबत सदैव राहतील हीच अपेक्षा आहे ..
      जय शिवराय 😊🙏🚩

  • @KayapalatinteriorBlogspot
    @KayapalatinteriorBlogspot 6 років тому

    जिंकलास मित्रा......सुंदर

  • @sanjaypatil450
    @sanjaypatil450 6 років тому

    Khup chann bhari vatla pahun 🚩🚩jay shivray

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद संजय भाऊ, जय शिवराय 🚩😊🙏👍

  • @NileshPatil-mv1gy
    @NileshPatil-mv1gy 6 років тому

    खुपच छान video ,स्वतः तोरणा किल्ल्यावर गेल्या सारखे वाटतेय.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद , आमची हाच प्रयत्न आहे की आपल्याला घरबसल्या आपल्या गडकोटांची सफर अनुभवता आली पाहिजे 😊🙏🙏👍

  • @tejasdaware766
    @tejasdaware766 6 років тому

    Jabardast Drone Shots. Jai Shivray !

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      धन्यवाद तेजस भाऊ.. जय शिवराय 🙏😊😊

  • @sangram11
    @sangram11 6 років тому

    जबराट

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद संग्राम भाऊ 😊🙏

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 6 років тому

    Wow awesome pahilyanda torana killa asa hawai safar ne baghitala thanks to safar marathi team and specially samir sir nd team ani ho sarja the drone hatsoff .....jay shivray

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      मनापासून आभार महेश भाऊ 😃🙏🙏😊👍👍

  • @omkaravhad216
    @omkaravhad216 5 років тому +1

    Ek no editing ha

  • @tm9661
    @tm9661 6 років тому +1

    Maratha History Will Go Global

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      Yes Dear... and that is our prime moto...

    • @tm9661
      @tm9661 6 років тому

      Australia madhe saglya Aussie goryana tumcha video sakalich pochla ;) Tumcha FB check kara

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      Thanks a lot Dear.. Sure.. Keep Supporting.. You are AWESOME 😊🙏

  • @bikertejas7987
    @bikertejas7987 6 років тому

    Khup masta !!! Drone shots अप्रतिम 👍👍

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      थँक्स तेजस 😊🙏

  • @gopinathkirtak7711
    @gopinathkirtak7711 6 років тому

    Jay shivray

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      जय शिवराय 😊🚩

  • @pravinmusale6605
    @pravinmusale6605 5 років тому

    Nice video. Plz give details about सर्ज़ा

  • @making-mindful-moments
    @making-mindful-moments 4 роки тому +2

    what a great video, I want to know who built this fort, origin?

  • @DubaikarDadus
    @DubaikarDadus 6 років тому

    Drone 🛫shot's with music and
    Last historical information ek number n😘😘😘😘😘 mi Marathi ,Safar Marathi..
    Jai jijau
    Jay shivray🙏
    Jai shamburaje🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद दादुस... आपली प्रतिक्रिया नेहमीच आमचा उत्साह वाढवते... जय शिवराय 😊🚩🙏

  • @surajdhumal8674
    @surajdhumal8674 6 років тому

    Ek no video ahe samir bhau.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद सुरज राव 😊🙏👍

  • @satyajeetpatil9296
    @satyajeetpatil9296 6 років тому +1

    खुपच छान☺☺ आता छत्रपती शिवरायांच्या महत्त्वकांक्षेची ऊंची दाखवनाऱ्या दुर्गराज राजगड ची एक सफर होउदे...

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      सत्यजित राव, आम्ही सुद्धा प्रचंड आतुर झालोय कधी एकदा राजगड ची सफर सादर करतोय असं झालंय बघा 😃
      या पावसाळ्यात करू किल्ले राजगडाची सफर 🙏🙏😊😊

  • @deeptisawant6660
    @deeptisawant6660 6 років тому

    Ek no dada khoup chan video shoot khoup chan information taypeksha chan.....presentation aati uttam....trekkers life #adventure#Gadvede#History#History master#Torna gad#Maharashtraforts# Explorer# Maharashtra#Indian videography#Sarja#drone shot#Jay shivray.......🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      धन्यवाद दीप्ती ताई,
      आपल्या सर्व मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा हा व्हिडीओ...
      मनापासून आभार आपले 😊🙏🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 6 років тому

    खुप छान आहे ,

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद बाळासाहेब 😊🙏

  • @prayagdevgharkar1269
    @prayagdevgharkar1269 6 років тому

    धन्यवाद सफर मराठी खूप अप्रतिम व्हिडिओ तुम्ही सादर केलात..👌👌मला असं वाटत होते कि मी तोरणा किल्ल्यावर आहे..

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      खूप आभार आपले प्रयाग भाऊ 😊🙏🙏

  • @vishwasjamdade9531
    @vishwasjamdade9531 6 років тому

    khup mast...mhnje nadach...Rajgad chi pn havai safer hou dya ata...😊☺

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद विश्वास भाऊ 😊🙏
      नक्कीच , लवकरच राजगड ची पण सफर घडवू 💞🚩😊

  • @mbagade
    @mbagade 6 років тому

    Nice, keep it up, Jay Maharashtra.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद 😊🙏🙏
      जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 6 років тому

    समिर भाऊ किल्ले तोरणाचे दोन्ही भाग एकदम सुंदर. किल्ले तोरणाचा ईतिहास पण तुमच्या माध्यमातून समजला. या धकाधकीच्या जिवनात सफर मराठीचा प्रतेक vdo मनातील ताण तनाव दुर करतो. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टिमला :धन्यवाद:

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      काय बोलू भाऊ, आमच्याकडे शब्दच नाहीयेत इतकी छान कमेंट केलीय आपण..मनापासुन आभार आपले 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @KiranMengale
    @KiranMengale 6 років тому +1

    व्हिडिओ भारी, संगीत भारी, आवाज भारी..... सगळेच भारी👌👌👌

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद किरण भाऊ 😊🙏

    • @DubaikarDadus
      @DubaikarDadus 6 років тому

      We love kkkiran

  • @MyworldVlogs
    @MyworldVlogs 6 років тому

    Khup Sundar Dada 👍👍👍

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद भाऊ 😊🙏

  • @IncredibleMaharashtra
    @IncredibleMaharashtra 6 років тому +1

    खुप छान सर...मनापासुन केलेलं काम मनापर्यंत पोहोचतं!! तुम्ही घेतलेल्या मेहनतीला सलाम....फक्त ती जी सतीची शिळा दाखवलीत तीच्या पाठीमागे सुद्धा एक ईतिहास आहे...तो सांगीतला नाही हरकत नाही...एकंदर खुप छान जमलाय video...सर्जाचं काम अप्रतीम!! मी 10 वर्षांपुर्वि माझ्या Trecking ची सुरूवात केली ती याच प्रचंडगडावरून आठवणी ताज्या झाल्या...धन्यवाद!! जय महाराष्ट्र!!

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому +1

      धन्यवाद भाऊ 😊🙏
      हो, मान्य आहे त्यामागचा इतिहास नाही सांगितला कारण व्हिडिओ ची लेंग्थ कमी ठेवण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी नाही दाखवता येत ..
      मनापासून आभार आपले 😊🙏🙏

  • @user-he2ff2ir7e
    @user-he2ff2ir7e 5 років тому +1

    आम्ही शिवभूमी चे शिलेदार ..

  • @dnyanupatil1
    @dnyanupatil1 6 років тому +1

    Very nice !

  • @prashantvarak6015
    @prashantvarak6015 6 років тому

    समीर दादा खूप छान विडिओ शूट केला आहेस तू मस्त

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 років тому

      धन्यवाद प्रशांत भाऊ 😊🙏🙏