torna fort | तोरणा किल्ला संपूर्ण माहिती | torna killa |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2023
  • torna fort | तोरणा किल्ला संपूर्ण माहिती | torna killa | झुंजार माची |#tornafort #anudiptravelvlog
    your queries solved :
    Torna fort
    Torna fort video
    Torna fort trek
    torna trekking
    torna fort camping
    pune to torna fort
    torna fort jhunjar machi
    torna fort mahiti
    torna fort information in marathi
    torna fort full video
    torna fort location
    torana fort timing
    torna fort map
    torna fort photos
    torna fort located
    torna fort trek in mansoon
    torna fort history
    torna fort anudip travel vlog
    torna fort vlog
    torna fort letest video
    torna fort from pune
    about torna fort :
    पुणे ते तोरणा अंतर : 60km { वेल्हे गाव मार्ग )
    उंची : 4600ft
    प्रकार : गिरीदुर्ग
    चढाई : मध्यम श्रेणी
    वेळ : पार्किंग पासून पूर्ण गड पाहून येण्यास कमीत कमी 8 ते 10 तास लागू शकतात ( झुंजार माची, बुधला माची सहित )
    इतिहास :
    छत्रपती शिवरायांनी 1647 मध्ये स्वराज्य स्थापन केले. व त्यांनतर राजेंनी पहिला किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले.. तो किल्ला म्हणजेच हा किल्ले तोरणा..
    या गडाचा प्रचंड भौगोलिक विस्तार पाहून राजेंनी या गडाचे नाव पुढे प्रचंडगड ठेवले.
    गडाच्या दोन भक्कम माची आहेत.. 1. झुंजार माची
    2. बुधला माची
    या किल्ल्याचे बळाकटी करण करण्यासाठी. 5000 होन एवढा खर्च केला होता.. आणि काम चालू असताने खोदकाम करत असता गडावर कामगारांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले हांडे सापडले. त्याचा उपयोग पुढे राजेंनी राजगड बांधण्यासाठी केला... 🙏
    #chatrapatishivajimaharaj
    #fort
    #kille
    #gadkille
    #trek
    #trending
    #tornafort
    #tornakilla
    #marathi_vlog
    #maharashtraforts
    #fortsofmaharashtra
    #tornaforthistory
    #tornaforttrek
    Korigad fort: • torna killa | किल्ल्या...
    Tung fort : • tung fort | tung killa...
    Tikona fort : • Tikona fort pune | तिक...
    Visapur fort : • Visapur fort | विसापूर...
    Lohagad fot : • lohagad killa | लोहगड ...
    Devgiri fort : • devgiri fort | devgiri...
    Malhargad : • मल्हार गड | malhargad ...
    Shivneri fort : • shivneri fort | shivne...

КОМЕНТАРІ • 62

  • @SwarGatha
    @SwarGatha 9 місяців тому +7

    खूपच छान🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-Harshu8
    @user-Harshu8 9 місяців тому +6

    Khup chan ❤❤🎉🎉

  • @Gurumauli_755
    @Gurumauli_755 9 місяців тому +4

    👌👌👌👌👌👌👌👌aprtim

  • @rushikeshchouthmal4140
    @rushikeshchouthmal4140 9 місяців тому +5

    Lay bharii tai junjhar machi trek❤❤😮😮😊

  • @Every1take
    @Every1take 9 місяців тому +5

    भारी आहे... झुंझार माचीचा ट्रेक 😮

  • @user-Harshu8
    @user-Harshu8 9 місяців тому +5

    अप्रतिम ताई तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो ...

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  9 місяців тому

      व्हिडीओ आवडत असेल तर. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडीओ. 🙏धन्यवाद 🙏

  • @abhidhande7019
    @abhidhande7019 9 місяців тому +3

    Akach numbar aahe trek 😮😮❤❤

  • @dattatraysatav8309
    @dattatraysatav8309 9 місяців тому +3

    👍👍👍👍🔥

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 व्हिडीओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ share करून सपोर्ट करा 🙏🙏

  • @adarshpcgame
    @adarshpcgame 9 місяців тому +4

    👌👌

  • @sunilmanjrekar4910
    @sunilmanjrekar4910 9 місяців тому +3

    Good luck to your fellow fans

  • @user-or3cy7io9x
    @user-or3cy7io9x 9 місяців тому +5

    Akach number tai ❤❤❤ apratim 😮😮 khupch chhan Trek 😊😊😮😊❤

  • @rohitsurve9156
    @rohitsurve9156 9 місяців тому +4

    Khup Professional Video Editing Aahe💯

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  9 місяців тому

      व्हिडीओ आवडत असेल तर. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडीओ. 🙏धन्यवाद 🙏

  • @BabasahebBhand
    @BabasahebBhand 5 місяців тому +1

    जय जिजाऊ ताई खरच तुम्ही जिजाऊंच्या लेकी ठरलात, अप्रतिम माहिती दिली आणि गड ही सुंदर सर केलात तुम्हाला खूप खूप सार्या शिवशुभेच्छा 🌹🌹🌹🚩🚩🚩जय शिवराय 🙏🌹🌹🚩🚩

  • @user-zs5xm4jl9h
    @user-zs5xm4jl9h 9 місяців тому +2

    खुप c छान माहिती sangta तुम्ही ताई ❤❤❤ आसेच वीडियो ताकत जा माला तुझे वीडियो खूप khup आवादतत

  • @shripatipatil1721
    @shripatipatil1721 9 місяців тому +3

    एकच नंबर ताई

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 9 місяців тому +1

    Gurav Sir Jath खुप छानच

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 місяців тому +2

    ...Awesome...❤

  • @namdevbhagat678
    @namdevbhagat678 9 місяців тому +2

    वा खूप छान ट्रेक ताई ❤❤❤ आसेच ट्रेक टाका❤❤

  • @bhalchandraparchure1931
    @bhalchandraparchure1931 4 місяці тому +1

    खूपच सुंदर पध्दतीने तोरणा किल्ला दाखवलास, त्याबद्दल धन्यवाद🎉
    तुला आणि तुझ्या टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏 🚩

  • @digamberpatil5396
    @digamberpatil5396 9 місяців тому +1

    Jai Jijau Jai Shivashambho

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 5 місяців тому +1

    Nice information nice shering 🎉

  • @max43096
    @max43096 4 місяці тому +1

    इतकी भरपूर माहिती कोणी देतय अस अजून तरी मी पाहिली नव्हती... घर बसल्या किल्ल्याची पूर्ण सफर झाली आणि किल्ले तोरणा च्या आठवणी ताज्या झाल्या ...
    खूप भारी काम आणि एवढं शूट करण्याचा धाडस 😅 खूपच मस् ❤

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  4 місяці тому

      कमेंट बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🚩🚩

  • @krushnagethe2908
    @krushnagethe2908 4 місяці тому +1

    ताई तुम्ही ची माहिती दिली ती माहिती खूप छान आहे आणि तुम्ही किल्ल्याबद्दल ची माहिती सांगितली ती पण खूप छान आहे

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  4 місяці тому

      खूप धन्यवाद 🙏🙏 खरं तर मला गडकिल्ले फिरण्याची आणि इतिहास जाणून घ्यायला आवडते म्हणून हे शक्य होते... असाच support राहू द्या 🙏

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 6 місяців тому +1

    अनुराधा ताई तु खूप धाडसी आणि काटक आहे 🙏🚩👍

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  6 місяців тому

      धन्यवाद 🙏🙏 जय शिवराय 🙏🚩

  • @rameshpawar4360
    @rameshpawar4360 7 місяців тому +1

    सलाम तुमच्या धाडसाला

  • @rameshpawar4360
    @rameshpawar4360 7 місяців тому +1

    अनुराधा मॅडम, तुम्ही खुपच धाडशी, शुर आहात,

  • @cavarode
    @cavarode 9 місяців тому +3

    अतिशय छान सादरीकरण,खूप डेरिंग आहे ताई तुझ्याकडे,शक्यतो तोरणावर कुणी 5 नंतर कुणी थांबत नाही,तू तर 8 वाजवलेस 😂😂,पण खूप छान विडिओ बनवला

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  9 місяців тому

      धन्यवाद 🙏शक्य झालं तर इतरांना पर्यंत पोचवा... आपलं चैनल 🙏

    • @cavarode
      @cavarode 9 місяців тому +1

      @@AnudipTravelvlog हो हो नक्की ताई

  • @RohitSuryawanshi-ok7ol
    @RohitSuryawanshi-ok7ol 8 місяців тому +1

    Apratim tai

  • @sandipthakur1006
    @sandipthakur1006 8 місяців тому +1

    Nice

  • @madhumayuriartcorner3827
    @madhumayuriartcorner3827 5 місяців тому +1

    अप्रतिम ताई ❤

  • @virendrajadhav1472
    @virendrajadhav1472 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @vinodjadhav9572
    @vinodjadhav9572 8 місяців тому

    Jay shivrai jay shambu rajy
    Jay Maharashtra Tai khupach chann amhala darshan gadach zhalla Abhari aahot tumch Ani tumchya channel cha jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  8 місяців тому

      धन्यवाद 🙏जय शिवराय 🚩

  • @VikasDisale-xs7lu
    @VikasDisale-xs7lu 10 днів тому +1

    ताई वयाच्या 17 व्या नसून
    वयाच्या सोळाव्या वर्षी तोरण बांधले
    होते 🚩🚩

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  9 днів тому

      @@VikasDisale-xs7lu चुकून बोलले असते... शमस्व🙏🏻🚩

  • @digamberpatil5396
    @digamberpatil5396 9 місяців тому +1

    Kiti Vajata Survat Keli. Total Vel Kiti Lagala

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  9 місяців тому

      सकाळी 9 वाजता ट्रेक चालू केला होता... शूटिंग करत करत आम्हाला सायंकाळ चे 6 गडावरच वाजले होते... आणि खाली यायला जवळजवळ रात्रीचे 9 वाजले होते... पण किल्ला आणि झुंजार माची पाहून येण्यासाठी 4 तास लागतात... जय शिवराय 🙏

  • @gajanandgire4138
    @gajanandgire4138 8 місяців тому +1

    👌👌👌