चाकण चा संग्रामदुर्ग | शत्रूला ५५ दिवस झुंजवलं | फिरंगोजी नरसाळे |
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- मराठ्यांच्या शौर्याची यशोगाथा म्हणजेच चाकणचा किल्ले संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला .. फक्त ३०० ते ४०० मावळ्यांनी किल्लेदार फिरंगोजी नरसाळे यांच्या साथीने शायिस्तेखानाच्या २०,००० मुघल सैनिकांना सलग ५५ दिवस झुंजवत ठेवलं.
छत्रपती शिवाजी महाराज तिकडे पन्हाळा गडावर वेढ्यात अडकले असताना इकडे या मावळ्यांनी केलेला हा पराक्रम म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचे उत्तम उदाहरण आहे.
बघा या इतिहासाची आणि या संग्रामदुर्गाची हि पहिलीवहिली हवाई सफर....
The success story of the bravery of the Marathas is the fort Sangramdurg of Chakan,Pune, Maharashtra.Its a the Bhuikot fort or land fort.. Only 300 to 400 marathe along with the leader Firangoji Narsale kept the 20,000 Mughal soldiers of Shaistekhan fighting for 55 consecutive days.
See all detailed history of Chakan Fort.. This is first ever video of Chakan fort with aerial view with stunning drone shots.
Subscribe for more such videos
प्रथम आपले स्वागत करतो.
सारआपण अप्रतिम अशी माहिती दिली आहे
👌👌🚩
Thanks 😊🙏🏻🙏🏻
Very nice
Thanks
Bhari 🚩🌍
😊🙏🏻🙏🏻🚩
Mast ch video 😊👌👌
मनापासून आभार 😊🙏🏻🚩
जबरदस्त❤❤❤❤
धन्यवाद किरण भाऊ 😊🙏🏻
खूप छान वाटलं video पाहून
खूप खूप आभार आपल्या कमेंट बद्दल 😊🙏🏻
Ek number mahiti 👍🏻
Thanks 😊🙏🏻🙏🏻
फार सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ सर. वाह.
खूप खूप आभार 🙏
वज्रगड पाहण्याची इच्छा पूर्ण झाली आणि खूपच छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद भाऊ
Thanks 🙏🏻.. धन्यवाद कमेंट बद्दल 🥰🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती दिलीत साठे सर...
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आदित्य राव 😊🙏🏻
masta mahiti dili Sameer ji. Ashya Marathyanche naav , ullekh itihasat kuthe hi nahi. Kon hoti ti sarva mandali kahi patta nahi. Parakrami Marathe. Thank you.
प्रशांत जी मनापासून आभार आपले ... Please keep watching and sharing your valuable feedback 😊🙏🏻
Restortion kase chalu aahe killyache
Amhi gelo hoto tevha tyababt mahiti nahi milu shakli, pan social media var distay ki sanvardhancha kaam niyamit pane suru ahe