Це відео не доступне.
Перепрошуємо.

1600 वर्ष प्राचीन यमाई देवी मंदिर Yamai Devi Temple Mhalung | maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • म्हाळुंग - अकलूज , येथील 1600 वर्ष प्राचीन यमाई देवी मंदिर . Yamai Devi Temple Mhalung Detail Video व्हिडिओ नक्की आवडल्यास चायनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, धन्यवाद जय गुरुदेव 🙏#explorewithjaigurudev
    CHECK BELOW LINK FOR SHOPPING IN DISCOUNTED PRICE
    amzn.to/3k7l9Lv
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत, तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    DRONES - amzn.to/3WkMb03
    INDIAN DRONE - amzn.to/3YCtXbY
    MOBILE- amzn.to/3iUoM6L
    DSLR CAMERA - amzn.to/3FsGt5b
    GOPRO CAMERA HERO 9 BLACK- amzn.to/3FwO4zz
    HARD DRIVE- amzn.to/3HABgec
    EARPHONE- amzn.to/3WnBGsj
    LAPTOP- amzn.to/3YDAenZ
    Boya Microphone - amzn.to/3FVznre
    INSTA 360 ONEX2 CAMERA - amzn.to/3V1ko3a
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    www.instagram....
    / jai-guru-dev-245353343...
    #yamai #yamaidevi #nilkanth #devi #trending #explorewithjaigurude #mahadev #shambhu #shambhunath #BestPicnicSpot #BeautifulPlace #HeavenOnEarth #Trendingplace #BestTouristPlace #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #explorewithjaigurudev

КОМЕНТАРІ • 17

  • @sanjaypatki41
    @sanjaypatki41 2 місяці тому +2

    खूप छान. 👌🙏🙏

  • @yaldram-arsalan
    @yaldram-arsalan 2 місяці тому +1

    thanks for sharing this location, beautiful

  • @user-ln3tc3zc2s
    @user-ln3tc3zc2s 2 місяці тому +1

    असं वाटतं की आम्हीच द्रोणात बसलोय की काय ईतकं भारी वाटत 👌👌👌

  • @malini7639
    @malini7639 2 місяці тому +1

    आपले पुर्वच खरचं खुप हुशार होते . ऐतिहासिक ठेवा आहे मला हि असे ठिकाण बघायला आवडते . आम्ही पुर्वी कास पठारावर गेलो तेव्हा यमाई देवीचे मंदिर बघीतले होते ते खुप उंचावर आहे . तिथेच जवळपास रस्त्यावर ऐक महादेव मंदिर आहे .तिथे अभिषेक करताना ओम आवाज येतो ते मंदिर पण छान आहे औध ला छान मुर्ती व चित्रकला आहे मला निट आठवतनाही .तुझे व्हिडीओ तर छान असतातच आयुष ,आरूआबा बरोबर घेतले पण माझी सुन अदितीला नाही आणले .

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 місяці тому

      मालिनी मावशी खूप खूप बरं वाटले तुम्ही मेसेज केला खूप दिवसांनी आपण परत भेटत आहोत 🙏🏻खूप खूप धन्यवाद माहिती बद्दल 👍🏻आणि हो आम्ही तेघे गेलो होतो अदिती आली न्हवती इथे 😄. कास पठार चा व्हिडिओ बनवायचा आहे एकदा 👍🏻.
      तुम्ही काळजी घ्या स्वतःची 🙏🏻

    • @malini7639
      @malini7639 2 місяці тому +1

      ​@@explorewithjaigurudev5463अमोल जिवनात खुप पुढे जा .शुभेच्छा

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 місяці тому

      मावशी तुझे आशीर्वाद असू दे पाठीशी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @malini7639
      @malini7639 2 місяці тому

      ,👍🙏​@@explorewithjaigurudev5463

  • @santosh.darekar
    @santosh.darekar 2 місяці тому +1

    खूप छान..🙏

  • @suniloval5302
    @suniloval5302 2 місяці тому +1

    ही तर बुध्द कालीन लेणी आहेत.स्पष्ट दिसतेय.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 місяці тому

      दादा हे देवीचे व महादेवाचे मंदिर आहे

  • @user-eh3ts9ho2y
    @user-eh3ts9ho2y 2 місяці тому +1

    Khuthay aahe sanga

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 місяці тому

      रोहन दादा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे 🙏🏻