कलाकाराची मालिकेतून हाकलपट्टी? Tharl Tar Mag Starprvha serail

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @dhananjaypandit9100
    @dhananjaypandit9100 8 днів тому +53

    मालिका सरळ बंदच करा फालतुगिरी चाललीय आहे. चांगल्या मालिकेची वाट लावली आहे.

    • @aishwaryasalunkhe6551
      @aishwaryasalunkhe6551 6 днів тому +2

      ही मालिका बंद करा

    • @ratnamaladeshpande330
      @ratnamaladeshpande330 6 днів тому +2

      खरंय,प्रेक्षकांनी मालिके कडे पाठ फिरवली आहे

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 8 днів тому +52

    मधुभाऊला परत जेलमध्ये पाठवा.कुठल्या पात्राला कधी फालतू महत्व देतील ते सांगता येत नाही!

    • @amrutagokharkar
      @amrutagokharkar 6 днів тому

      😂😂😂

    • @chetannevrekar8583
      @chetannevrekar8583 5 днів тому

      धंदे की बात है,धंदा चालना चाहिए.....फिर वो गंदाही क्यों ना हो....
      .
      ....

  • @divyadokfode3399
    @divyadokfode3399 7 днів тому +24

    मी तर आता सायली ला घरातुन हाकलल्या पासून मालिका बघणं बंद केले..

  • @kalpanaraje586
    @kalpanaraje586 8 днів тому +44

    हे खर असेल तर नक्कीच no वन मालिकेची वाट. 100% मनोरंजन शून्य.

    • @vrm2805
      @vrm2805 5 днів тому

      Not good very bad

  • @anuradhabhandarkar4882
    @anuradhabhandarkar4882 2 дні тому +1

    सगळ्याच मालिकांमध्ये बायका villain आणि त्यांनाच जास्त footage मिळतंय..... ती एक " सुख म्हणजे नक्की काय असतं " ही बंद झाली बाबा एकदाची..... तशीच ही पण करा 😮

  • @SuvarnaKaule
    @SuvarnaKaule 7 днів тому +20

    खर तर खूप चन मालिका होती ही .खूप आवडीने बघत होते मी.पण आता काहीही दाखवत आहेत. मधुभाऊंचा प्रेमळ स्वभाव कुठे गेला. खलनायक झ्हालेत ते. सिरीयल मध्ये त्यांचे संवाद आगाऊ वाटत आहेत......कधी संपणार आहे कुणास ठाऊक ....एवढ्या चन सिरीयल ची वाट लावलीय...लेखक काय झोपेत लिहितो की काय ......?

    • @anilutekar1881
      @anilutekar1881 4 дні тому

      Vat lavali ya malike chi. Bekar lekhan aahe. Arjun tar rudali manun chan vatel nahi ts
      Rajasthani aahe

  • @connectdev3144
    @connectdev3144 5 днів тому +3

    मधु भाऊ एवढा attitude ahe तर खुनाचा आरोप स्वतःवर घे आणि कायमचा जेलात जा...

  • @suvarnapanchal-c3z
    @suvarnapanchal-c3z 7 днів тому +24

    सायली तन्वी आहे हे लवकर कळु दे

  • @suvarnamali581
    @suvarnamali581 8 днів тому +27

    जोडू मालिकेमध्ये ट्विस्ट घेतलाय तो बरोबर नाही आता सायली आणि अर्जुन एकत्र आलेले दाखवा आणि विषय संपवा

    • @NilimaKap
      @NilimaKap 6 днів тому

      एवढा tanlaay विषय
      मोबाईल नाही का सायली कडे

    • @youtube-lover99
      @youtube-lover99 6 днів тому

      ​@@NilimaKapmhataryane kadhun ghetlay

    • @NilimaKap
      @NilimaKap 6 днів тому

      @@youtube-lover99 अच्छा

  • @vishnupatil9456
    @vishnupatil9456 8 днів тому +16

    हो खरं आहेp अर्जुन सायलीचे एकमेकांवर किती प्रेम आहे पण मधु भाऊ त्यांचे प्रेम नान्नज करत नाहीत 😊 खर आहे 😊 तर पुन्हा पाठवून 😊 जेवण झालं का आठवण फाशी द्या एकदम 😊 मधुमांची या मालिकेतील हायकोर्ट पट्टी करा 😊

  • @vanitawarokar6159
    @vanitawarokar6159 8 днів тому +17

    मालिकेत बघन बंद करा.म्हणजे trp गसरेल तेव्हा यांचे डोकं ठिकाणावर येईल.मी तर नाही बघत

    • @deepakpatil5761
      @deepakpatil5761 7 днів тому

      मी पण बंद केलीय बघण

    • @sunitababar5214
      @sunitababar5214 7 днів тому

      मी पण बंद केले आहे कधीच

    • @aditioak2683
      @aditioak2683 4 дні тому

      आम्ही पण बंद केलंय बघायचं 😢

  • @AnjaliKharat-j9o
    @AnjaliKharat-j9o 8 днів тому +23

    असेच अजून तानून धरलात तर मालीका कोणीही बघणार नाही

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 7 днів тому +12

    अजून किती ताणून धरणार एक तर सायली अर्जनचे प्रेम तरी दाखवा नाही तर मालिका बंद करा एवढी सुंदर होती ही मालिका पण तीचा बेंड वाजवला काय ते मधु भाऊ आणि कल्पना पूर्ण आजी ती नालयक प्रिया अस्मिता सर्व बोरिंग झालय बस करा आता😮😮

  • @JyotiVagal
    @JyotiVagal 8 днів тому +19

    madhubhauna malilemdhun ghalva punha jail madhe pathva ati hotay nahitar malika bandh kara ekdam bekar zali aahe nusta time pass hoto aahe

  • @satishnalwade6698
    @satishnalwade6698 7 днів тому +6

    भंकस स्टोरी आहे इतकी चांगली मालिका कोणत्या वळणावर आणून ठेवलीय
    इतक्या आवडीने बघणारी मालिका मी, मला आता तिरस्कार वाटायला लागले आहे

  • @divya-m7e
    @divya-m7e 8 днів тому +33

    फालतुगिरी

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 7 днів тому +10

    मधुभाऊंची अतिरेकी भुमिका. अनाथ मुलांना सांभाळणारा माणूस असा लागूनच शकत नाही.उगाचच मालिका वाढविण्यासाठी काहीही.... पटकथा लिहिणारे फक्त स्वतःच्या मानधनाचा विचार करतात का? मालिकेत आता दम नाही, बंद करा. नाहीतर उशीरा दाखवा ही वेळ नवीन मालिकेला द्या

  • @patilsirstudycenter1748
    @patilsirstudycenter1748 7 днів тому +5

    तर्कशून्य मालिका आहे ही . नूस्ती फालतुगिरी.
    असच चालू राहिले ही मालिका लवकरच आपटणार आहे. लोक लवकरच ही मालिका बघणं सोडून देतील.
    ही मालिका ही हिंदी मालिकांच्या वळणावर चालली आहे.
    थोडक्यात गोडी असते हे यांना कधी कळायचं, प्रेक्षक जणू मूर्खांचा बाजार , आम्ही काहीही दाखवू लोक ते मान्य करत राहतील , आमच्या तालावर नाचतील असे यांना वाटतं.

  • @nayanapratapwalake9259
    @nayanapratapwalake9259 6 днів тому +5

    जर या लोकांनी कॅरेक्टर चेंज केलं ना मी तर लय शिव्या घालन 😅

  • @ranjanashinde8327
    @ranjanashinde8327 7 днів тому +6

    मधू भाउना काढून टाका अती केलय त्यानी बाप असतो पण मुलीच्या मनाचा विचार करायला पाहिजेत बाप म्हणून

  • @nitinmehendale-u9q
    @nitinmehendale-u9q 7 днів тому +5

    प्रेक्षक मूर्ख आहेत असे समजत आहेत. मालिका ताबडतोब बंद करण्यात यावी.

  • @rajeshjadhav6869
    @rajeshjadhav6869 7 днів тому +11

    मालिका मध्ये आता बोर करत आहे.

  • @SayaliKadam-x7g
    @SayaliKadam-x7g 8 днів тому +10

    Malike madhe khup chuka dislya,1 anath aasharma madhe pot bhar jevayche vaande dakhavle tar mg madhu bhau ni kusum yevdhe jaade kase? Jail madhe suddha madhu bhau nna jevan khup milte ka? 2 Asmita la jar sarkhe maheri dakhvayche hote tar lagn zhaley ase ka dakhvale aahe?3 Arjun la comedy yet nahi tari ka karayla jato sarkha?4 priya ni arjun bhau bahin vattat ,doghanche daat pudhe aahet mhanun,5 arjun vakil asun priya pudhe yevdha bavalt kasa vagu shakto ki nehmi ti chaal jinkat aste,6 madhu bhau dailog martana sanjiv kumar sarkhe bolayla jatat ase vatte,khup boar malika vaatte ata,baas kra

  • @ajitsomwanshi8448
    @ajitsomwanshi8448 8 днів тому +11

    Madhu bhau jail madhe bare hote

  • @sadashivpitake4921
    @sadashivpitake4921 2 дні тому

    मालिका सर्वांनी बघावी अस वाटत असेल तर अतशयोक्ती बंद करा. मधुभाऊ जास्तच ताठ वाहत आहेत.

  • @baluutekar9684
    @baluutekar9684 7 днів тому +4

    तन्वीच्या आणि अर्जुन च्या लग्नाच्या वेळी सायली हजर होणार प्रतिक कार्यक्रमात असता दाखवतात

  • @RamchandraWalgotwar
    @RamchandraWalgotwar 16 годин тому

    सगळ्या मराठी मालिकांमध्ये तेच तेच दाखवतात आणि समाज भरकटवतात सगळं मालिकांच हिंदी करणं करतात

  • @ShobhaPatne-lk5uz
    @ShobhaPatne-lk5uz 4 дні тому

    पिर्याचे खरे रुप दाखवा नाही तर मालीका बंद करा आता फालतुगिरी वाटायला लागलीय मलिका पिर्या झेल मधे दाखवा आम्हाला आनंद होईल 😂

  • @arunmane321
    @arunmane321 7 днів тому +1

    मालिके संबंधित सर्वांनी मांडलेलं मत अगदी बरोबर आहे

  • @pradipgudmeti8280
    @pradipgudmeti8280 День тому

    गेले २२ एपिसोड बोर झाले, म्हणून आता ह्याटायमिंग ला कलर वाहिनी वरील अशोक मा मा मालिका बघतो. तसेच शुभविवाह चांगली मालिका होती तीची ही वाट लावत आहेत प्रत्येक महिन्याला दोन नवी पात्र घुसतात आणि भूमी चया प्रयत्न हाणून पाडतात , त्या तला जाडी ला सहा महिने पूर्वी जेल मध्ये पाठवून द्यायला हवे होते.

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 5 днів тому

    अगदी बरोबर मधू भाऊ अतिरेक करतात अर्जुन सारख्या हुशार वकिलाला किंमत देत नाही आपलाच हेका चालवतात त्यांना बाजूला हटवा किंवा मालिका बंद kara⌚.

  • @manikdusunge5190
    @manikdusunge5190 3 дні тому

    सायलीच आणि अरजुनच विवाह करायचं सोडून महतारा मधूभाऊ बिघाडलाय.

  • @sunitashardul2745
    @sunitashardul2745 7 днів тому +3

    सायली गेली ....आत्ता विर झारा story आणत आहे का तो म्हातारपणाची

  • @manikdusunge5190
    @manikdusunge5190 3 дні тому

    ठरलं तर मग ,ठरून ठरून खुळखुळ झालंय.

  • @SmitaBabar-ey5ow
    @SmitaBabar-ey5ow 4 дні тому

    बघण्याचा सगळा इंटरेस्ट गेला आहे

  • @geetapote6465
    @geetapote6465 3 дні тому

    सायलीच आणि अर्जुनच प्रेम दाखवणार नाही हे असेच टाईम पास करतील त्या पेक्षा मी सिरियल सोडली बघायची दिवाळी पासून

  • @bhausahebawate6466
    @bhausahebawate6466 5 днів тому

    आम्ही आता ही मालिका बघायचं बंद केलंय,कारण आमच्या हातात तेवढंच आहे.मी तर या वेळेत चँनेलच बदलून टाकतो.

  • @PratikWalke-n8j
    @PratikWalke-n8j 8 днів тому +4

    Madhubhau is become villian... Useless... Importance is given to Priya... Shi

  • @rameshkalan7880
    @rameshkalan7880 6 днів тому

    अप्रतिम मालिकेची. मधुभाऊंना एवढे महत्व देण्याची गरज नाहीं. हसरी . आनंदित साहिलीला रडवी करून मालिकेची वाट लवाली... रमेश काळण

  • @dattarayapise5262
    @dattarayapise5262 5 днів тому

    अर्जुन सायली एकत्र आणा नाहीतर मालिका बंद करा मधुबाला मालिकेतील काढून टाका

  • @lqycfnd
    @lqycfnd 7 днів тому +2

    हळूहळू TRP कभी होईल आणि मग एक दिवस बंद होईल. त्यांना वाटत कि प्रेक्षक मूर्ख आहेत आणि त्यांना काही दाखवले तरी चालेल पण जास्त ताणलं तर तूटतं ही वस्तुस्थिती आहे

  • @bhausahebawate6466
    @bhausahebawate6466 5 днів тому

    त्या कल्पनाला नवरा आहे की नाही ? ही कशी माहेरीच पडीक आहे ? तिचा नवराही कधी आलेला दिसला नाही त्याने हिला सोडून दिलंय का ? कधीतरी काहीतरी तार्किक दाखवा.

  • @drkhairatkar
    @drkhairatkar 5 днів тому

    आणि अर्जुनाचा बाप , मोठा उद्योगपती आहे म्हणे . पण कशी ही कामावर ऑफिस मध्ये गेला नाही . टीव्ही फोडून टाकावा वाटत आहे . सर्वंना एकेक टीव्ही द्या , म्हणजे आम्ही फोडायला मोकळे.

  • @ShahajiraoDoke
    @ShahajiraoDoke 5 днів тому

    अगदी बरोबर आता ही मालिका भारत बोर होऊ लागली आहे

  • @suvarnaapte8490
    @suvarnaapte8490 5 днів тому

    मधुभाऊ ना काढून टाक मालिकेतून फार शेफारले ahet

  • @JayashriAmale
    @JayashriAmale 6 днів тому

    खरोखरच खूप ताणली जाते आहे मालिका. प्रेक्षक वाट पाहत आहे. सायली अर्जून एकत्र येण्याची

  • @meenadube268
    @meenadube268 6 днів тому

    अगदी बरोबर आहे.

  • @adityachinchalkar4745
    @adityachinchalkar4745 5 днів тому

    स्टार प्रवाहला विनंती ही मालिका बंद करा किंवा हीची वेळ बदला... कुठच्या कुठे कथानक वाढवत चालल..

  • @tanujaacharya5904
    @tanujaacharya5904 6 днів тому

    मालिका लांबवायची असेल तर जे गुढ आहे ते दाखवून पण वाढवू शकता

  • @UjwlalaMohite
    @UjwlalaMohite 6 днів тому +1

    मधू भाऊंना सायलीच्या डोळ्यात अर्जुन बद्द्ल प्रेम दिसत नाही, एवढा कठोर निर्णय

  • @anitadhole4960
    @anitadhole4960 5 днів тому

    मधु भाऊ ला हकलपट्टी करा ते जरा जास्तच करताय सायली बद्दल

  • @manjushakhedkar2155
    @manjushakhedkar2155 7 днів тому +1

    मालिका अत्यंत भंगार होत चालली आहे कथा कुठेही कशीही पुढे जात आहे लेखिकेला दिग्दर्शकाला याचे भान आहे का आपल्या मालिकेचा दर्जा काय होता आणि आता काय होत चालला आहे याचा विचार करून स्तर प्रवाह आणि ही मालिका बंद करण्याचा विचार करावा.

  • @MADHURIKULKARNI-i9c
    @MADHURIKULKARNI-i9c 5 днів тому

    कालचा महाएपिसोड तर इतका बोर आणि कंटाळवाणा होता की टिव्हीच बंद करावा वाटला.

  • @jayendramantri9451
    @jayendramantri9451 6 днів тому

    मालिका लवकरात लवकर बंद करा.आता बस झाले.सगळ्या मालिका बोगस झाल्या आहेत.आता देव सुद्धा कंटाळले आहेत या लेखक आणि दिग्दर्शक यांना ,देव सुद्धा म्हणत असतील ऐकू कोणाचं खोट्याचे की खऱ्याचे. काही दिवसांसाठी मराठी मालिका बंद करा. स्टार प्रवाहला नम्र विनंती आहे. लोकांना कंटाळा आला आहे.

  • @anudoundalkar6985
    @anudoundalkar6985 6 днів тому +1

    Faltu giri दाखवत आहे कशाला सखा नसलेला.बापाला इतकं.महत्व देताना दाखवत आहे आजकाल.सख्या बापाला पोर विचारत नाही आणि यात मंजेल्या बापल नको तितकं महत्व देताना दाखवत आहे जरा समजतील खरी परिस्थिती दाखवा बावळट कुठले

  • @chhayamahale9995
    @chhayamahale9995 6 днів тому

    मधुभाऊ जास्त करत आहे व कल्पना सुद्धा जास्त करत आहे

  • @sangitabhagat941
    @sangitabhagat941 7 днів тому +2

    जे काय दाखवत आहेत ते पटत नाही.

  • @shailajakarode1790
    @shailajakarode1790 6 днів тому +1

    असं केलं तर मालिका बंद पडेल

  • @MadhaviKulkarni-mk4hh
    @MadhaviKulkarni-mk4hh 6 днів тому

    अतिशय भंकस आणि फक्त भंकस मालिका आहे , कृपा करून बंद करा ही मालिका पैशासाठी कलाकार लोक इतके फालतू काम करतात ,

  • @pradnyapandit7101
    @pradnyapandit7101 5 днів тому

    कलियुग आहे,वाईट लोकांचं चांगले होत आहे

  • @gurunathpashte7737
    @gurunathpashte7737 6 днів тому

    खर आहे आता प्रेक्षक या मालिकेत कडे पाठ फिरवतील.

  • @jayashreekher1004
    @jayashreekher1004 4 дні тому

    मधुभाऊ फार बोअर करतात वडील असून लेकीला समजून घेता येत नाही का
    त्यांचा आवाजही नको वाटतो इकायला

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful 8 днів тому +4

    Arjun mule hotay sagla tyane sarvana sangave tyala priyasobat lagn navt karaych mhanu saylichya situation cha fayda ghetla contract marriage plan kela. Sarv lok saylilach dosh det ahet. Kadhich lavun dil prem ahe prem ahe atishayokti keli ahe ti kalpana Purna ashin pratap bawlat pratima raviraj hyana sayline tyanchyasathi Kay Kay kele he eka kshanat visarle he jara ati dakhwlay. Lekhak makers channel dokyavar padlet. Lokana sayli Arjun chi story baghychi tar nust Priya Priya lavun dilay. Madhubhau ek vadil mhanun thik ahe pan ata te pan atich kartay nusti vaat lavli serialchi 700 episodes hoat ale tari yanchi gadi pudhe sarkli nahi na Arjun saylicha prem na Priya nagraj mahipat sakshi ch satya baher anat

  • @malanaik8690
    @malanaik8690 7 днів тому +1

    संपवा लवकर तन्वी चं सत्य लवकर कळू दे तेवढं चं pahije

  • @jayashririkulkarni2997
    @jayashririkulkarni2997 7 днів тому

    चांगल्या मालिकेची उगाचच लंबवित आहेत.सुजाण प्रेक्षक आता ही मालिका पाहणे सोडून देत आहेत.कृपया अकारण वेळ काढण्यासाठी प्रेक्षकांना नाराज करू नका.
    केवळ जास्ती जास्त भाग होण्यासाठी मुंगीच्या पावलांनी मालिका करू नका.
    मनोरंजन हे मन प्रसन्न करण्यासाठी , सकारात्मक परिणाम होण्यासाठी असते.हे लेखकांना सांगा.

  • @ShailajaPradhan-j8p
    @ShailajaPradhan-j8p 5 днів тому

    मधुभाऊ आणि कल्पनांने बहुतेक हट्ट केलेला दिसतोय आम्हाला विशेष कामच नाही म्हणून वाढवत चाललेत आणि मालिका कंटाळवाणी झाली आहे. मी खूपसे एपिसोड 'skip' करत आहे.

  • @sharadc4421
    @sharadc4421 6 днів тому

    ठरलं तर मग मालिका बंदच करा.

  • @ShubhangiGaikwad-fi5rb
    @ShubhangiGaikwad-fi5rb 5 днів тому

    बकवास मालिका झाली आहे आता बघुच वाटत नाही बंद करा नाहीतर काही चांगल दाखवा या मालिकेचा trp खाली गेला आहे 😮😮😮😮😢😢

  • @bysnehalsarang8819
    @bysnehalsarang8819 7 днів тому +1

    मधूभाऊचं काय कराव ? अचानक गोगलगायी चा सिंह कसा झाला ? हा कोणता प्रेमळपणा ? आणि तो मुर्ख अर्जून ! लावावा की एकदाच सोक्षमोक्ष .

  • @shekhartalnikar9147
    @shekhartalnikar9147 5 днів тому

    मालिका पाहण आम्हीतर बंद केल आहे.

  • @PRAKASHNAIK-u3c
    @PRAKASHNAIK-u3c 7 днів тому

    मधुभाऊना, जास्त महत्व दिल जात आहे . त्या मधुभाऊनाच मालिकेतून, काढून टाका. लग्नानंतर, त्यांच काय महत्व ? मिया बीबी राजी तर काय करे काझी. मधुभाऊंची आवश्यकता नाही. सकारात्मक दाखवा.

  • @surekhabelhekar4430
    @surekhabelhekar4430 23 години тому

    मी तर मालिका पाहणेच बंद केले आहे

  • @sandipbait1885
    @sandipbait1885 4 дні тому

    चांगल्या मालीकेची वाट लावली आहे, अगदी फालतुपणा चालला आहे

  • @KritiKamble-j6w
    @KritiKamble-j6w 6 днів тому

    Sayali la rahude plz

  • @neelakshikothurkar410
    @neelakshikothurkar410 7 днів тому +1

    पाणी घालून उगाच मालिका वाढवताय. अशानी नंबर 1 ची मालिका शेवटच्या नंबरावर येईल

  • @Nilima28581
    @Nilima28581 6 днів тому

    मालिका अतिरेक होतो आहे त्यामुळे पहान्याची इच्छा नाही

  • @ujwalaprayagi9123
    @ujwalaprayagi9123 6 днів тому

    आता खरच मालिका बंद करा. लोक कंटाळून गेले आहेत

  • @santoshpedhavi7069
    @santoshpedhavi7069 5 днів тому

    रबर पण तुटेल एवढी मालिका ताणतात

  • @ashokkasarlawar4076
    @ashokkasarlawar4076 6 днів тому

    मधुभाऊ चे विनाकारण महत्त्व दाखऊन काय सध्या होईल

  • @SunilWaghchoure-w9t
    @SunilWaghchoure-w9t 6 днів тому

    फालतूगीरी बंद केली तर बरे होईल, तो म्हातारा आधी लाचार होता अचानक एवढा हुकूमशहा कसा झाला?सर्व मूर्ख पना! प्रेक्षक बे अक्कल नाही हे निर्मात्या ला सांगा .

  • @Nikunjvl69
    @Nikunjvl69 7 днів тому

    आम्ही हा कार्यक्रम आपुलकीने पाहत होतो पण आता अजिबात इंटरेस्ट राहिला नाही.

  • @Kaushik-p8y
    @Kaushik-p8y 6 днів тому +1

    Aajun ne ugach madhun bhaunna jamina var khadlale aadi propose kela pahije hota

  • @archanahajge7553
    @archanahajge7553 7 днів тому +1

    Sayali Arjun la ektra dakhava Jodi

  • @suvarnaramesh6887
    @suvarnaramesh6887 5 днів тому

    आमचयासारखया घरात बसून करमणुक वहावी महणुन टी वी लावतो पण मालीका बघुन मनस्ताप होतो नपाहीलेल बर

  • @anantlathker8681
    @anantlathker8681 6 днів тому

    खरच खुप लांब खेचत आहेत। कंटाळा येतो बघायला

  • @sumantaware4874
    @sumantaware4874 7 днів тому +1

    मालीका बघण्याचा मुड घालवला नको त्या वळणाकडे मालिका घालवली

  • @madhavikulkarni1894
    @madhavikulkarni1894 6 днів тому

    चांगल्या मालिकेची वाट लागलीय

  • @nitinghodke1409
    @nitinghodke1409 4 дні тому

    Priyache satya samor aana lavkar

  • @DipeshYadav-j6l
    @DipeshYadav-j6l 7 днів тому

    सायली अर्जुन एकत्र आलेले दाखवा नाहीतर मालिका सरळ बंद करून टाका

  • @sandipunde8575
    @sandipunde8575 6 днів тому

    बंद करायला पाहिजे मालिका फालतुगिरी आहे सगळी

  • @amrutasalve634
    @amrutasalve634 6 днів тому

    Pratima cha past athvun dyaych hot aani Priya ch khoti tanvi open Karaych hot mg contract marriage ch kel ast majja ch yet nahi aata serial bghayala .

  • @umapanchal8378
    @umapanchal8378 6 днів тому

    आम्ही मालिका बघणं सोडून दिलं फालतु गिरी चालली आहे प्रिया मजेत आणि अर्जुन सायली रडत आहे आम्ही बघत नाही सिरीयल

  • @girishkshirsagar9741
    @girishkshirsagar9741 7 днів тому +1

    या वरून दिसते की मालिका रटाळ आणि फालतू आहे,प्रेक्षक या मालिकेवर नाराज आहे हे नक्की.

  • @anitamohile4963
    @anitamohile4963 8 днів тому +2

    Madhubhau koopch over kartat thyanchmulch saylin kely hy madhu bhuna kalT nahi ka madhubhuna kharch fashi dhya

  • @archanaupadhaye8983
    @archanaupadhaye8983 7 днів тому

    इतर मालिकांप्रमाणेच या मालिकेसाठी भुकेचे डोहाळे लागले आहेत ❓

    • @archanaupadhaye8983
      @archanaupadhaye8983 7 днів тому

      भिकेचे डोहाळे लागले आहेत काय❓

  • @ShrikantJoshi-vp5wv
    @ShrikantJoshi-vp5wv 7 днів тому +1

    मालीकेत काय फालतुगिरी चाललीय आहे. बंद करा मालिका लोकांना बोअर करू नका.

  • @pramilajadhav7361
    @pramilajadhav7361 7 днів тому +1

    Madhu Bhau la parat zel madhe paatava please

  • @mugdhamodak862
    @mugdhamodak862 6 днів тому

    अरे किती अंत पहाल प्रेक्षकांचा ?

  • @diptisaptarshi693
    @diptisaptarshi693 5 днів тому

    By adding this kind of twist in the serial they are losing the audience. People want to see good story line with some sensiblity. Serial should be entertaining not be giving stress

  • @yuvrajdodake1770
    @yuvrajdodake1770 6 днів тому

    Malika band karaa