दोन बायकांमध्ये फसला अर्जुन | Amit Bhanushali | Jui Gadkari | स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 159

  • @mahedrakonde5525
    @mahedrakonde5525 9 місяців тому +34

    ठरलं तर मग , मालिका अतिशय उत्कृष्ट आहे, नंबर 1 मालिका आहे.
    अर्जुन आणि सायलीची जोडी एकदम कडक आहे, खूप मस्त अभिनय करतात आणि तसेच सर्व कलाकार खूप मस्त अभिनय करतात.
    या मालिकेची विशेषतः म्हणजे आगळी वेगळी एक कहाणी आहे.
    खरच खूप लय भारी...l

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому +5

      Worst serial आहे.. फालतू story आहे... मालिकेतल्या आजीला कोणीही वेड्यात काढतात... नुसती कट कारस्थान आणि रडणार आणि depression मध्ये lead actress वर्षानुवर्षे.... काहीही अर्थ नाही.... creative team ह्यांना हाकलून दिले पाहिजे.....ott shows बघायला सुरुवात कर.... मेंदू आणि डोळे उघडतील....

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому +3

      हा अभिनय नाहीच आहे... चांगला अभिनय करायला story telling मजबूत लागते... नुसती कट कारस्थान family politics आणि रडणे हा कसला अभिनय...story मध्ये layers नाही complexity नाही.... घरात बसून नुसती कारस्थान.... काय अर्थ आहे का....ott shows बघा....tv serial वाले कसे audience ह्यांना मूर्ख बनवतात हे कळेल....

    • @yashwantnadekar555
      @yashwantnadekar555 Місяць тому

      Kkkkkkkkkkkkkk 4:43 kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkokokooookkkkkkkk 4:43 4:43 k 4:43 4:43 4:43 4:43 4:43 4:43 4:43 4:43 4:43 4:43 kkoooooooo9oo99ooooooooooooooooooookokokkko 4:43 4:43 4:43 4:43 4:43 4:43

  • @ramchandrasutar4773
    @ramchandrasutar4773 2 місяці тому +4

    अर्जुन सायली जणू राजहंसाची जोडीच अप्रतिम आहे 👌
    मग ठरलं तर ए वन नंबर वन मालिका दहा पैकी दहा गुण पूर्णा आई आणि सायलीच्या सासूची भूमिका अप्रतिम नाद खुळा

  • @mangaltatpuje9523
    @mangaltatpuje9523 6 місяців тому +8

    खूप सुंदर मालिका आम्हा सर्वांची आवडती मालिका सर्व कलाकार व प्रत्येकाची भूमिका खूप छान सायली आणी अर्जुन सर्वानाच अवडतात एक नंबर 👌👍👍🌹😊

  • @RaviPatil-b7p
    @RaviPatil-b7p 9 місяців тому +62

    अर्जुन ला.दोघीही. बायको. खुप छान दिसतात. ❤❤

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому +2

      चांगल दिसायचं आहे तर photo बघा नुसते...serial कशाला पाहिजे.....worst serial आहे.... नुसती कारस्थान आणि काही नाही...

    • @RaviPatil-b7p
      @RaviPatil-b7p 9 місяців тому +1

      @@shishirp6245 yes

  • @roshanikadam4195
    @roshanikadam4195 9 місяців тому +6

    ठरलं तर मग हा कार्यक्रम खूप छान आहे आणि काहीतरी वेगळी गोष्ट आहे हे खूप छान वाटतं 🙏🙏

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 14 днів тому +1

    अमित दोघीही स्वभावाने प्रेमळ समजुतदार स्वभावाच्या आहेत सायली श्रध्दा ❤❤❤❤❤❤

  • @prarthanajavale1122
    @prarthanajavale1122 9 місяців тому +22

    Real ani reel..❤Doni khup chan ❤️
    Touchwood to this bonding 🧿❤️

  • @MonaliGaikwad-x9l
    @MonaliGaikwad-x9l 9 місяців тому +29

    No 1 सीरियल आहे ❤

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому

      फडतूस serial आहे.. नुसती कट कारस्थान आणि family politics... काही अर्थ नाही... lead actress नेहमी depression मध्ये.... त्यापेक्षा ott shows बघ डोळे उघडतील....acting आणि story telling काय असते ते कळेल

  • @Gauri2500
    @Gauri2500 9 місяців тому +16

    Best serial TharlaTarMag ❤️
    Best couple sayli Arjun ❤
    Best team TharlaTarMag ❤
    Real couple and reel couple ❤
    Both are looking so beautiful ❤
    Most favourite jui mam and Amit sir ❤❤

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому +1

      काय गं ott shows बघ जरा... डोळे अणि मेंदू उघडेल..... नुसती कट कारस्थान आणि family politics आणि रडणे ॲक्ट्रेसचे वर्षानुवर्षे.... स्टोरी काही अर्थ नाही....ott बघ जरा...acting आणि story telling काय असते ते कळेल

    • @Gauri2500
      @Gauri2500 9 місяців тому +1

      @@shishirp6245 tumhala serial pahayachi nasel tar naka pahu
      Maz Kahich mhanan nahi 😡
      Pn mazya comments la ka reply detay
      TharlaTarMag serial saglya serial peksha khup unique ahe
      TharlaTarMag ugich Shivay trp madhe no.1 nahiye
      Ani tumchya sarkhya lokanamule TharlaTarMag ❤️ pahayacha koni band Karanar nahi
      Ani tumche show tumchya kadech theva
      Mala tumhi show pahta
      Te show baddal janun ghenyat ajibat interest nahi 😡
      So punha mazya comments var reply karatana lakshyat theva
      😡😡😡😡

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому +1

      @@Gauri2500 मराठी मालिका रसातळाला गेल्या आहेत... बघा तुम्ही... बेडकाला विहिरीत राहायचं आहे काय करणार.....english नाही तर हिंदी ott बघा...acting आणि story telling काय असते ते कळेल... without any knid of special effects...only pure acting आणि script...list देतो शेवटी तुमच्यावर...aarya, the bear, Billions, fool me' once, bodies, kaalakoot, dark, Sheldon.. वेगळ्याने जग बघाल

    • @Gauri2500
      @Gauri2500 9 місяців тому

      @@shishirp6245 mind your language 😡😡😡
      Tumhi mala beduk mhanalat
      Tumhi tumchya limit cross karat ahat
      Tumhala kay bgayach te tumhi bgha
      Mi tumchya baddal kahi bolate ka
      Mg tumhi ka mazya favourite show baddal bolat ahat
      Mi tumcha respect karte
      Nahi tar mi tumhala tumchya language madhe uttar deu shakte 😡

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому

      @@Gauri2500 अगं बाई मराठी मालिका यांच्या stories आहेत विहिरीतील बेडकासारख्या.... तुला मी ओळखतो तरी का...layers and complexity in story telling, layers in characters depth in story, नाहित. मला actually वाईट वाटते की बायकांना strong characters म्हणून दाख्वत नाही... का सगळ्या lead actress ने नुसते रडायचे.. ते आवडत नाही... तू कशाला वाईट वाटून घेते... बायकांचे strong professional, emotional,social life दाखवली पाहिजे.... काय वाटते तुला?

  • @anuja1104
    @anuja1104 9 місяців тому +11

    Shradha & Amit real jodi mast. chhan diatay tumhi doghe.
    Jui and Amit yanchi on screen chemistry khupch chhan ahe👌❤
    Sayali &Arjun best jodi💗

  • @PradnyaMore-z1x
    @PradnyaMore-z1x 3 місяці тому

    खूप सुंदर मालिका सुरू आहे जास्तीत जास्त अर्जुन सायली खूप सुंदर आहेतः ❤❤❤

  • @rasikapednekar6121
    @rasikapednekar6121 9 місяців тому +5

    खूप छान काम करतात सगळे सर्वांना आवडते मालिका

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 8 днів тому +1

    स्टार प्रवाह मधेय नवीन नवीन
    Seral काडू नका हो प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayantikurpaskar1622
    @jayantikurpaskar1622 9 місяців тому +13

    माझ्यासाठी तर no1 serial only प्रेमाची गोष्ट ❤

    • @shilpasawant7571
      @shilpasawant7571 9 місяців тому +4

      Aho Tai ha Interview Tharla Tar Mag! Cha Ahe.
      Tumhi Bolun kay honar Ahe Report Card Varil Ratings mahtvache Astat.
      Tumchihi PG yeil Number One la tevha tumhi Avrjun mhana Pg Number ahe.
      Pun Sadgyatari Tharl Tar Mag! Best Malika Ahe.

    • @Gauri2500
      @Gauri2500 9 місяців тому +4

      ​@@shilpasawant7571absolutely correct 💯👍
      Best serial TharlaTarMag ❤️

  • @shrikanthole6515
    @shrikanthole6515 9 місяців тому +13

    अर्जुन चे दोन्ही बायका खूप छान आहेत आमित होले

  • @keshavpawar227
    @keshavpawar227 8 місяців тому

    खूप सुंदर मालिका आहे, सायली, अर्जून जोडी खूप सुंदर आहेत ,मध्येच तन्वी आहे, तनविला बाजूला लवकरात लवकर करा.👌👌

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 3 місяці тому

    खूप छान मालिका आहे, अर्जुन, सायली, अर्जुन ची आई कल्पना मॅडम यांनी तर अप्रतिम नैसर्गिक अभिनय केला आहे, पूर्णा आजी , विमल, तन्वी, अस्मी , अर्जुन च मित्र व खलनायकांनीही त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे,एक नंबर मालिका आहे ही, सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच 👍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 8 днів тому +1

    स्टार प्रवाह मधेय नवीन नवीन Seral काडू नका प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 9 місяців тому +7

    पिंकी युवराज धोंडे पाटील यांची जोडी सुद्धा खूप छान दिसते❤❤👌👌☺
    त्यांच्या जोडीतील नटखट पणा खूप छान वाटतो👌😍 मला वाटते एक जोडी निवडण्यापेक्षा किमान तीन जोड्या निवडून पुरस्कार द्यावेत कारण पिंकी आणि युवराज इतर जोड्यांपैकी वेगळे करतात असे वाटते म्हणजे सिरीयस असते थोडे रोमँटिक थोडे नटखट हे सर्व सादर करताना किती रिटेक येत असतील काय माहिती त्यामुळे तीन जोड्या जर निवडल्या त्यातील ही एक असावी असे वाटते❤❤😊👌👍🙏💞💞
    बाकी सायली अर्जुन यांचीही जोडी छान आहे👌❤👍🤗
    मी शितल जाधव🙏

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 8 днів тому +1

    स्टार प्रवाह मधेय नवीन नवीन
    Seral काडू नका प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepalisambherao7398
    @deepalisambherao7398 9 місяців тому +6

    Khupach chaan zhala interview. Best wishes to all n the TTM . Aamhala asach entertain karat raha. Viewers cha khup aawadta show aahe TTM. U can say an important part of daily life. So khup apeksha pan aahet. It's time now truth should start unfolding. Excited to see how it is executed. Till the date have enjoyed each and every episode. Eagerly awaiting for the upcoming too.

  • @pranjalgaikar9645
    @pranjalgaikar9645 9 місяців тому +11

    No 1 serial ahe tharal tar mag

  • @shashikalaawate2541
    @shashikalaawate2541 9 місяців тому +54

    नंबर 1 आहेच पण सायली खरी तन्वी हे जरा लवकर दाखवा

  • @sonalimahadeshwar7065
    @sonalimahadeshwar7065 9 місяців тому +6

    Both look awesome with ARJUN❤❤❤😍😍😍

  • @shivanimagdum2426
    @shivanimagdum2426 9 місяців тому +5

    Sayli di and arjun sir yanchi Jodi khupch chann ahi

  • @vanitawarokar6159
    @vanitawarokar6159 9 місяців тому +154

    महीपत व साक्षी च खरा चेहरा समोर आणा बोर होत आहे

    • @pallavibhor8629
      @pallavibhor8629 9 місяців тому +11

      Antil ho ayushat pn kdhi kai lavkr bhetaka

    • @rutiksatav2871
      @rutiksatav2871 9 місяців тому +5

      खूप छान आहे मालिका ठरलं तर मग ❤

    • @tandelviru633
      @tandelviru633 9 місяців тому +1

      Khar

    • @saeechalke732
      @saeechalke732 9 місяців тому

      वनिताजी तुम्ही अगदी बरोबर सुचना दिली आहे.अतिशय ओढून ताणून sirial वाढवत आहेतच त्यामुळे अतिशय कंटाळवाणी होत आहे.पण चांगली sirial आहे काहीतरी चांगले सकारात्मक बघायला मिळेल या अपेक्षेने sirial बघाविशी वाटते.
      स्टार प्रवाह Star Plus ह्या दोन्ही chanels च्या कथानक आणि Sirials मध्ये१००%साम्य समानता खच्चून भरलीआहे.लग्न होऊन सासरी गेलेल्या "मुली"आपल्या सतत माहेरीच "पडलेल्याअसतातच आणि सतत माहेरी सर्वांमध्ये विनाकारण निरर्थक लुडबुड करुन स्वतःच हसू करुन स्वतःच्या कमकुवत बुद्धीच बालिश प्रदर्शन करतात"
      म्हणूनच sitrials चा "दर्जा" संपूर्णपणे घसरला आहे घसरत चालला आहे.

    • @saeechalke732
      @saeechalke732 9 місяців тому

      Thanks Vanitaji ,

  • @sonalimahadeshwar7065
    @sonalimahadeshwar7065 9 місяців тому +8

    ❤❤Tharla tar mag❤❤

  • @santoshravan4541
    @santoshravan4541 9 місяців тому +1

    छान मालिका आहे ❤❤❤

  • @madhurideshpande6002
    @madhurideshpande6002 9 місяців тому +3

    नंबर 1आहे मालिका

  • @RaviPatil-b7p
    @RaviPatil-b7p 9 місяців тому +12

    सायली आणी स्त्रधा.दोघीही. अर्जुन ला.छान छानच दिसतात. ❤❤❤❤❤

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 9 місяців тому +2

    नंबर वंन ठरल तर मग❤❤

  • @sachinrjamane4420
    @sachinrjamane4420 7 місяців тому +2

    नंबर १ खुप छान

  • @kaverigawai2205
    @kaverigawai2205 3 місяці тому +1

    अर्जुन नि सायली एकच नंबर

  • @swatikamble-ir1el
    @swatikamble-ir1el 5 місяців тому

    Khup chan malika aahe khup avadte mala i like❤arjun saylichi jodi pn no 1

  • @AmitSawant-gl1uc
    @AmitSawant-gl1uc 9 місяців тому +2

    सायली ❤ अर्जुन ❤ बेस्ट

    • @AmitSawant-gl1uc
      @AmitSawant-gl1uc 9 місяців тому

      पण अशा हान्यामार दाखवून नका

  • @hemapatil7617
    @hemapatil7617 9 місяців тому +3

    No 1❤सिरियल आहे

  • @akshayvarekar3528
    @akshayvarekar3528 Місяць тому

    Mast mast ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PoojaPatil-q5h
    @PoojaPatil-q5h 3 місяці тому

    So cute jui.❤❤❤❤❤.

  • @BTSARMYAradhya-g3b
    @BTSARMYAradhya-g3b 9 місяців тому +9

    साक्षिचा चेहरा समोर आला की मालिका एक नंबर होणार

  • @ReshmaGawade-o8u
    @ReshmaGawade-o8u 4 місяці тому

    सुपर मालीका

  • @VishalShable-jz5yn
    @VishalShable-jz5yn 9 місяців тому +2

    अर्जुनच्या दोन्ही बायका खूप छान😂😂

  • @parshuramaliaspradipwaghma2903
    @parshuramaliaspradipwaghma2903 9 місяців тому

    Yes Arjun and Sayali and team ठरलं तर मग you are the नंबर वन.

  • @pranitasarode2645
    @pranitasarode2645 9 місяців тому +1

    Khuoch Chan malika

  • @SanikaParab-x3b
    @SanikaParab-x3b 9 місяців тому +9

    Mast ❤

  • @SwapnaliKamble-x3c
    @SwapnaliKamble-x3c 3 місяці тому

    Khup Sundar serial ahe mla khup avadte I like

  • @AmarGadakari-mn9qe
    @AmarGadakari-mn9qe 9 місяців тому +42

    खरचं स्मपवा एकदाचा तो साक्षी mhipat चां चेहरा समोर अना आम्हला तुमचं आनंदी कुंटुंब बघायचं आहे

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому +1

      अजून खेचणार लांब....episodes पाणी टाकून वाढवणार आणि trp थोडा घसरला की मग चेहरा समोर आणणार... सगळ्या मराठी आणि हिंदी मालिका TRP graph बघून वळवता.

    • @dattatrayjadhav5720
      @dattatrayjadhav5720 2 місяці тому

      स्टार प्रवाह मालिका फॉर्म्युला
      एक रांड
      एक छिनाल
      दोन बिनडोक
      आणि बाकी सर्व बावळट
      आणि पाहनारे प्रेक्षक महामूर्ख
      आता ओता पाणी कितीही कोण बोलणार आहे

  • @VandanaGomane
    @VandanaGomane 29 днів тому

    😂😂😂😂kup chan ❤❤❤

  • @poojamitake4209
    @poojamitake4209 6 місяців тому

    Arajun and sayali ci Jodi kadak ❤❤😊

  • @JayashreePatil-y4b
    @JayashreePatil-y4b 9 місяців тому +13

    No 1 serial ahe mahipat sakshi cha khara chehra lavkr samor yeu de

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому

      Worst serial आहे.ott shows बघ जरा...story telling आणि acting काय असते ते कळेल.... मराठी serials रसातळाला गेल्या आघेत

  • @snehakotre7439
    @snehakotre7439 9 місяців тому +13

    Cute 🥰

  • @shalinikundaje631
    @shalinikundaje631 4 місяці тому

    👏👏👌👍👍

  • @Alchemyworkss
    @Alchemyworkss 9 місяців тому +5

    Mastttt ❤

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 7 місяців тому +2

    स्टार प्रवाह च फोन नंबर पहिजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MadhuriBavkar-r4b
    @MadhuriBavkar-r4b 9 місяців тому

    Nice couple Arjun da sayli di❤

  • @DeepaliChaudhari-py4vj
    @DeepaliChaudhari-py4vj 9 місяців тому +2

    Mukta and Sagar ❤❤❤

  • @freakinsunil4161
    @freakinsunil4161 9 місяців тому

    Nice jodi ❤❤❤

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 9 місяців тому

    ❤no1❤

  • @snehanaik3991
    @snehanaik3991 7 місяців тому

    No 1 seryal❤

  • @rasikapatil5294
    @rasikapatil5294 9 місяців тому +2

    No 1 serial

  • @sharayuwakarekar3498
    @sharayuwakarekar3498 9 місяців тому +10

    आता खुप तानु धरु नका खर काय आहे ते सगळ माहित होऊ दे .महीपत आणि साक्षी च खर रुप सर्वानां लवकर कळु दे

    • @shishirp6245
      @shishirp6245 9 місяців тому

      Ott बघ जरा डोळे अणि मेंदू उघडेल....third class serial आहे... नुसते कट कारस्थान आणि politics आणि रडणे काय बघायचे... फालतुगिरी चाललीय....the bear, billions, बघ....

  • @archanahajge7553
    @archanahajge7553 7 місяців тому

    Chhan 👌

  • @PradnyaPatil-p2s
    @PradnyaPatil-p2s 9 місяців тому +4

    आमची सायली आहेच सोज्वळ आणि सात्विक

  • @prathameshkamalakar6849
    @prathameshkamalakar6849 9 місяців тому +3

    प्रियाचा खरा चेहरा लवकर समोर येऊ द्या

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 3 місяці тому

    छान मालिका फक्त दोन व्हॅली सोडले तर बाकी सगळे छान विशेष ता सायली अर्जुन

  • @mugdhakillekar2536
    @mugdhakillekar2536 6 місяців тому

    Very cute and nice

  • @vaibhavkharjul5116
    @vaibhavkharjul5116 9 місяців тому +7

    प्रति मा कुठे आहे

  • @surendrashende1340
    @surendrashende1340 9 місяців тому +1

    सायली खरी तंनवि आहे हे लवकर कळले पाहिजे

  • @daisyghule2152
    @daisyghule2152 9 місяців тому

    This serial should not stop this serial is number one ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 7 місяців тому

    Sayli and Arjun chi Jodi khup chhan

  • @sanjanatoraskar5037
    @sanjanatoraskar5037 9 місяців тому +1

    Mazayasathi tharl tar mag hee serial no.1 ahe

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 9 місяців тому +3

  • @Mr.Viraj1
    @Mr.Viraj1 9 місяців тому

    Amit ❤

  • @rupa6016
    @rupa6016 8 місяців тому

    love u. aarjun. Sayli

  • @pallavibhor8629
    @pallavibhor8629 9 місяців тому +5

    Sayali arjun❤ no one vr ya me tr vote kelai

  • @snehalpandhare6504
    @snehalpandhare6504 9 місяців тому +2

    Mazi khup aavadati serial aahe.....

    • @smitagokhale235
      @smitagokhale235 9 місяців тому

      Hee ekach malika baghto amhi . Baki saglya sodlya. Hee kiti रटाळ करताहेत सुरू kele ahech pakvayla. Baghyache nahitar sodun dyache. Aai kothe kay karte ashutosh barobar lagna zalyavar sodun dili. Typical faltupana suru zala tevha. Tharle tar mag to karu naye Hee apeska ahe. Director la kiti tanayche ahe tyavar अवलंबून सगळे.

  • @rupa6016
    @rupa6016 8 місяців тому

    अर्जुन माला खूप खूप आवडत ओ

  • @SuvarnaPatil-z6s
    @SuvarnaPatil-z6s 9 місяців тому

    Mast

  • @madhuripatil5899
    @madhuripatil5899 9 місяців тому +1

    सायली खरी तन्वी आहे हे प्लिज..... लवकर दाखवा आणि चैतन्य अर्जुन ची मैत्री पून्हा एकत्र येऊ द्या

  • @ganeshbanote1314
    @ganeshbanote1314 9 місяців тому +2

    ठरलं तर मग मालिका खूपच छान आवडते आम्हाला सगळे च कलाकार खूप आवडतात पण आता मात्र खूप त्रास देता सायलीला तो देवूनका आम्हाला खूप आवडते

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 7 місяців тому +1

    मला स्टार प्रवाह च फोन नंबर पहिजे❤❤❤❤❤❤❤❤

  • @omamoljadhavjadhav3254
    @omamoljadhavjadhav3254 8 місяців тому

    2:28 😂😅

  • @jyotivaiti7124
    @jyotivaiti7124 8 місяців тому

    Sundar Mallika

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 8 місяців тому

    अस्मिता दिसत तस नसत हे मात्र खर जरी असले तूझे पात्र आम्हाला अजीबात अवडत नाही,,साईलीला किती त्रास देतीस एकदा तू सासरी जा म्हणजे .तुझ्याविना तुझा नवरा कसा राहतो ते तरी समजेल धन्यवाद

  • @shorthandlegal3216
    @shorthandlegal3216 9 місяців тому +1

    Trp नादात सिरीयल ची मजा नका घालवू..लवकर प्रिया ला spoil करा.. आणि छान छान आनंदी कुटुंब दाखवा..

  • @AshwiniTate-l7b
    @AshwiniTate-l7b 9 місяців тому

    Ho ho खरच खूप छान मालिका आहे pan खूप bor hot ahe ani 6:30 7 ह्या malika bor hot ahe😢😢😢अर्जुन सायली खरच खूप छान काम करत आहेत Ani ho आई कुठे काय करते hi मालिका बंद करा बाकी कुठल्याही मालिका बंद करू नये 😢😢😢😢plz

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 4 місяці тому

    Shradha Bhanushali kamalichi sunder aahe

  • @shobhashetty2040
    @shobhashetty2040 9 місяців тому

    Arjun baykula gatt darun tevla aae

  • @TrendyFashionista
    @TrendyFashionista 9 місяців тому +1

    Ata laxmichya paulani malika pahayla avadat ahe

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 2 місяці тому

    Malika lavkar sampva

  • @KailashDivekar
    @KailashDivekar 9 місяців тому +2

    ठरलं मग

  • @staredit756
    @staredit756 9 місяців тому +1

    मालिका सूंदर आहे, कथानक लांबवू नका

  • @samikshagaikwad5836
    @samikshagaikwad5836 9 місяців тому +3

    मालिका छान आहे,पण उगाच काहीपण नका टाकू

  • @SunitaWagh-v9g
    @SunitaWagh-v9g 9 місяців тому +1

    एवढं सगळं वाढीव दाखवू नका जे खरं आहे तेच दाखवा नाही तर मालिका बंद करा

  • @SgeetaPalkegood
    @SgeetaPalkegood 21 день тому

    खरी सायली एकदा दाखवा

  • @mangallavte5171
    @mangallavte5171 Місяць тому

    प्रिया तनवी नाही ती लवकरात लवकर खरी तर मी दाखवा

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 9 місяців тому +1

    मालिकेत अती चाळे असले की ते दोघे लग्र लावतात

  • @veenakharkar1583
    @veenakharkar1583 9 місяців тому

    Serial samor jatach nahi six months gap devun baghitala tari tich story...

  • @ruplalipandit4060
    @ruplalipandit4060 9 місяців тому +3

    Ti Priya sakshi mahipan nagraj ani Purna ajji asmita hyana jara tondavar padtana dakhva .satat jinkleli dakhavtay.

  • @sanjivanisaptarshi2168
    @sanjivanisaptarshi2168 9 місяців тому +1

    आता ही मालिका बोअर झालीय मालिका पुढे सरकतच नाही

  • @shridharvaidya3039
    @shridharvaidya3039 9 місяців тому

    Quite a few serals dont take care to ensure Poetic Justice totrue actors facing harsh treatment.This serial directors could haveinvestigated cruel acts done to SAYALI.during stay in hotel at Matheran.
    .