Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
प्राप्तीने सावली ची भुमिका खूप छान केली आहे ❤❤
मी सावली आहे माझ्या सासरच्या मंडळींनी मला खूप दोष दिला सगळे लोक मला काळी म्हणून कमी समजायचे.
या मालिकेचा टीआरपी जयंती मुळे खाली येऊ शकतो.फारच विचित्र आणि मालिकेला mismatch पात्र आहे ते.
खुप सुंदर मालिका 👌👍
खुप सुंदर मालिका
हि मालिका कुठे चालू. आहे आणि कोणत्या गावात चालू आहे ते दाखवा
सावळीला जास्तीत जास्त बावळट दाखवली आहे.सावळी मुलगी स्मार्ट स्वाभिमानी असेल तर आकर्षक वाटते. इथे सर्व आनंदच आहे.सारंगवर अन्याय आहे. सासरी तिचे थोबाडही बंद .गाणे हा तिच्या व्यक्तिमत्वातील सुंदर भाग.तोही गळ्यात कोंडून ठेवला आहे.
सावली ला चषमा नको होता,
Reporter pan savli ch ahe Ka makeup kela ahe
प्राप्तीने सावली ची भुमिका खूप छान केली आहे ❤❤
मी सावली आहे माझ्या सासरच्या मंडळींनी मला खूप दोष दिला सगळे लोक मला काळी म्हणून कमी समजायचे.
या मालिकेचा टीआरपी जयंती मुळे खाली येऊ शकतो.फारच विचित्र आणि मालिकेला mismatch पात्र आहे ते.
खुप सुंदर मालिका 👌👍
खुप सुंदर मालिका
हि मालिका कुठे चालू. आहे आणि कोणत्या गावात चालू आहे ते दाखवा
सावळीला जास्तीत जास्त बावळट दाखवली आहे.सावळी मुलगी स्मार्ट स्वाभिमानी असेल तर आकर्षक वाटते. इथे सर्व आनंदच आहे.सारंगवर अन्याय आहे. सासरी तिचे थोबाडही बंद .गाणे हा तिच्या व्यक्तिमत्वातील सुंदर भाग.तोही
गळ्यात कोंडून ठेवला आहे.
सावली ला चषमा नको होता,
Reporter pan savli ch ahe Ka makeup kela ahe