किती गोड गोड पिल्लू आहे वाहा वाहा खूप छान गोड गोड छोटीशी सुंदर परी आहे खूप खूप पप्पी घेऊ वाटते या पिल्लुची अगदी माझ्या 3 वर्षाच्या मुलीसारखीच आहे नाटके खोर 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
वाह भाई आता पासून छान शिकवत आहेस तू म्हणजे पुढे जाऊन तुला चांगले दिवस येतीलच.. काही तरी अध्यात्म कडे घेऊन चला मुलांना आता पासून इतके नाटके करायला तुम्हीच शिकवणार म्हणजे पुढे दिवस छान असतील तुमचे ..जय महाराष्ट्र
मुले म्हणजे देवाघरची फुले, लहान मुलांसोबत ही अशाप्रकारे चेष्टा मस्करी करणे, त्यांच्या भाव-भावनांसोबत खेळणे व त्याचे असे प्रदर्शन करणे अत्यंत चुकीचे आहे. ✖✖✖
Stop it, it might give the child an emotionally traumatizing experience, it can ruin her emotional/ mental health, kids are sensitive don't do this to your kids, you might not actually hurt them physically but it might hurt them emotionally So No!!! 00:51 look how hurt she is.
She is cute and her dad must be loving her but what are promoting here..? Since her childhood, we are teaching them that someone can slap them and they will start accepting that fact... Is it what you want our daughters to grow up.. i may be thinking loud but this behaviour starts right from childhood and I don't want any female to learn this..
Its not all about daughters but also about the small children (girl/boy both). Basically all Asian parents are like this, Whenever any asian child does silly or mischievous activity their parents never explain them in a polite way but with the language of threatening, beating and slapping stuff. And its a fact This should be stopped asap.
@@daya7949 Tumhi tumche vichar ka nahi badlu shakat? Chotya mulana marunch samjhavla jaate ha konta prakar aahe? Ha video ek maskari aahe hi vegli goshta aahe Baki tar sarva aasech vagtat na.
😂 😂 😂 कसली गोड आहे हो तुमची छोटी!! ❤️❤️❤️खूप खूप आशिर्वाद!! 😄 😄
दादा रडवण्याचा नाही...
हसवण्याचा प्रयत्न करा..! छान मुलगी 🤗❤️🌹
नाटकबाज आहे.😂😂
Are bhai sab acting hai ye
@@digambarnimbalkar8750 अरे लेकरणी रडलेले सुध्दा चांगले असते. लेकरे हसतात रडतात. सगळे करतात.
किती गोड.....kharach मन भरून आलं.....सुखावल..विसावल......आनंद वाटला.....khup मोठी हो
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute muliche video pan paha please
ua-cam.com/channels/ziMcX9lSVzpzr9QiKqeGZQ.html
चान
खुप गोड आहे.🥰🥰🥰🥰आणि पक्की नाटकी पण .खुप मोठ्ठी कलाकार होईल. मोठेपणी.
कित्ती कित्ती छान तान्हे लेकरू आहे तुमचे, आम्हा सर्व काकांचा गोड गोड आशीर्वाद !!!♥️♥️♥️
👍
खुपच छान
खरंच गोड आहे लेकरु.परमेश्वरा या लेकराला कायम आनंदात ठेव सुखात ठेव हसतमुख ठेव.
इतकं भारी लेकरू सोन्या सारख पाखरू .😘😘😘😘
❤️❤️
3
.
Sweet chinni 🥰🥰
काय म्हण आहे व्हा 👌
दादा किती गोड मुलगी आहे तिला सतत हसवत रहा रडू देऊ नका
मासूम, भोळ्याभाबड्या,गोड बाललीला पाहून हसू आलं. 👌👌♥️♥️♥️♥️♥️
रडायला शिकवताहेत काय धन्य पालक आहेत !
किती गोड गोड पिल्लू आहे वाहा वाहा खूप छान गोड गोड छोटीशी सुंदर परी आहे खूप खूप पप्पी घेऊ वाटते या पिल्लुची अगदी माझ्या 3 वर्षाच्या मुलीसारखीच आहे नाटके खोर
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute muliche video pan paha please 🙏
@@surekhakate903 हो बघितला की हा पण व्हिडिओ खूपच गोड गोड पिल्लू आहे हे बाळ पण 😘😘😘😘😘😘😘
🤗🤗
माणसाच्या पोरांना .. बाळ म्हणतात .. आपल्या कडील कोंबडीच्या पोरांना पिल्लू असे म्हणतात .. तुमचे कोणाचे आहे ..
किती छान गोड आहे परी
खरंच म्हणतात!
लहान मुलं देवा घरची फुलं🙂
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute muliche video pan paha please
अशीच हसत खेळत रहा खुप छान लव यु बचा😘😘😘😘
She will be a great actress in the future 😀😀❤❤
Modi ji ko bhi maat kar degi.
Very cute
Please don't speak usless
@@llecropus3465 same to you
Soo cute
Cuteness overload 🤩🤩🤩🤩
So cute baby
लय भारी लय गोडबाळ मनभरुन आलय
दादा रडण्याचा नाही _हसवण्यासा प्रयत्न करा ... छान मुलगी 🌹
chan mulgi lahan mulgi
अरे दादा ते बच्चड रडल कूट फक्त हसवले आपल्याला
@@riteshsurdkar2390 हो.. ना
agree
बरोबर. हा व्हिडिओ पाहून वाईट वाटले..
दोघेही भारी क्युट.. मस्त आहे..
आंनदमय रहा.. 😃😃🙏🙏🙏🙏
So cute ❤
लई भारी आणि नाटकी पोर आहे.
वाह भाई आता पासून छान शिकवत आहेस तू म्हणजे पुढे जाऊन तुला चांगले दिवस येतीलच..
काही तरी अध्यात्म कडे घेऊन चला मुलांना आता पासून इतके नाटके करायला तुम्हीच शिकवणार म्हणजे पुढे दिवस छान असतील तुमचे ..जय महाराष्ट्र
Te akkal ni tyala,aslae video pramote kartat.ki tari self defence shikav
प्यारी बच्ची..... so cute girl
So cute sunder bahuli 👌👌😍😍❤️❤️
पिल्लू खुप गोड आहे
God bless you
खूब गंभीर गोष्ट आहे
ये चा अर्थ असा आहे कि घरी सतत कही केले तर मार चित्रपट भाषा निघते
Aaiiii g kasli god ahe yarrr.....
आजच्या दिवसाच बेस्ट व्हिडिओ....
मन खुश झालं एकदम ❤️❤️❤️❤️
She is so cute ❤
प्रत्येक घरात अशी एक मुलगी हवी
Khup khup Chan gondas shree swami samarth
😁😁😁 बाळाला गोड गोड पापा सांग खुप छान रडते खुप छान
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya balache video pan paha please
मुलगी अशीच असते .....नौटंकी 😂❤❤❤. गोड आणी निरागस
So cute Beta god bless you pillu❤️❤️🥰🥰
खूपच गोड😍😍
धमाल चित्रपट मध्ये आसाच मुलगा आहे. दस करोड.
किती सुंदर आणि गोड आहे 😘❤
नुसते नखरे😊😊😊
दृष्ट लागू नये कोणाची, गोड आहे बाळ🥰🥰🥰
Made my day ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हा हा हा. So cute Baby. माला. खुपच नौटंकी करते हं . लहान मुल, खरेच खुपच गोड फुल असतात.
कशाला रडवताय चिमुकल्याला-खेळणं नाही ते तुमचं-अजिबात हसण्याचे गोष्ट नाही ही
Kitti god aahe ❤️❤️ nirags mara mhanate radate kiti god pillu te 😘😘
मुले म्हणजे देवाघरची फुले, लहान मुलांसोबत ही अशाप्रकारे चेष्टा मस्करी करणे, त्यांच्या भाव-भावनांसोबत खेळणे व त्याचे असे प्रदर्शन करणे अत्यंत चुकीचे आहे. ✖✖✖
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute muliche video paha please
I agree 👍
Yes you are right
किती गोड मुलगी आहे 😚😚😚😚
किती गोड आहे, खूपच छान
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Please ya cute baby che video pan paha
दादा..नका मारू हो तिला..!
⚘⚘⚘खूप छान परी⚘
खुप खुप छान
Citi cute bolte 😍😍😘😘khup gondas ahe
Natkebaj kuthli pan khupch chan cute pari💕💕💕
Ho na❤️... khoop cute aahe 😁
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute balache video pan paha please
@@surekhakate903 okay didi 😇
ही जरा घाबरत नाही.. खुप गोड आहे मुलगी ❤️❤️❤️❤️❤️
Made my day❤
कसलं सोनू आहे हि बबडी...😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘 खूप खूप आशीर्वाद आणि गोड़ गोड़ पापा बाळाला..
देवांनी असं मुलगी प्रत्येकाला द्यायला पाहिजे बापाला हीच आधार आहे
Stop it, it might give the child an emotionally traumatizing experience, it can ruin her emotional/ mental health, kids are sensitive don't do this to your kids, you might not actually hurt them physically but it might hurt them emotionally So No!!!
00:51 look how hurt she is.
@ram k you're crazy they're making her cry for a stupid video it's not good at all..
खूप च cute 😘 आहे मुलगी so sweat😘😘
So cute ❤️
असे खेळ खेळू नका मुलांसोबत
खूप गोड आहे मुलगी
नंतर बाळाची पपी घेतली असती तर आणखी छान वाटले असते
tu kay director ahe ka re
@@divyapatil6583 😅😂😂
@@divyapatil6583 😂😂
प्रोड्युसर आहे वाटते darektarla ऐकावे लागेल
मुली या अशाच नखरेल असतात, पण खुपच गोड असतात 👌
आपला आनंद तिला त्रास होतो पण आपले प्रेम सोडावे वाटतं नाही❤❤❤❤❤
How cute she is.......! ☺
जगातील सर्वात छोटी अभिनेत्री!
खरच पोट भरुन हसु आल
अद्भुत ,,अप्रतिम ,,
So cute baby...god bless you...
Kashala Radavtayet पिल्लूला किती cute आहे ति 😘😘
छान व सुंदर चिमुकली मुलगी
So cute pillu 😍🥰🤩🙈
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute baby che video pan paha please
इतकं भारी लेकरू सोन्याहून भारी पाखरू
Khup Chan tanu
ऋ
लय भारी ऍक्टिग 👌
Sooo cute😍🥰
फार छान कन्या
❤️so cute ❤️
मुले देवाघरची फुले म्हणतात
ते काही खोटे नाही.
चिमुकलिला खूप आशीर्वाद.
So cute ❤️❤️❤️💓💕
देव असं लेकरु सगळ्यांना देवो 😍♥️💯👍👌
So cute baby 💕
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute baby cha video pan paha please
किती छान नाटक करते ........सुंदर गोड मुलगी
हुशार आहे.
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Ya cute baby cha video pan paha please
किती गोड आहे ही लहानशी परी ❤❤❤❤
She is cute and her dad must be loving her but what are promoting here..? Since her childhood, we are teaching them that someone can slap them and they will start accepting that fact... Is it what you want our daughters to grow up.. i may be thinking loud but this behaviour starts right from childhood and I don't want any female to learn this..
Its not all about daughters but also about the small children (girl/boy both).
Basically all Asian parents are like this, Whenever any asian child does silly or mischievous activity their parents never explain them in a polite way but with the language of threatening, beating and slapping stuff. And its a fact
This should be stopped asap.
True that.childrens subconcious mind will accept this behaviour
Treatment karun ghya tumhi, vicharana cha samtol bhighdla ahe tumcha
@@daya7949 Tumhi tumche vichar ka nahi badlu shakat? Chotya mulana marunch samjhavla jaate ha konta prakar aahe? Ha video ek maskari aahe hi vegli goshta aahe
Baki tar sarva aasech vagtat na.
इतकं गोड पिल्लू तिला माझा कडून गोड गोड पापा 😘😘
Pillu tula kadhi uchlun gheu as hotay sweet pillu naghty babu
मजेत मजेत पण नका मारू छोटी ला हो 👌 बच्चे मन के सच्चे ❤️
Sometimes ...we are like her only... In the journey of LIFE
किती गोड👌👌
खरंच खूप क्युटनेस आहेत या बाळा मधे❤️❤️
To be actress in future
ua-cam.com/users/shorts1fHZGyN2K44?feature=share
Please ya cute baby cha video pan paha
लय भारी acting करतेय..😀
#abmarathinews ...she is my daughter...
Very clever and cute baby😘😘
@@vedikadadas431 thank you
खूब छान very cute 😍😘😍😘
Aplya bharat madhe Lahan mulanna niymane marta yet nahi.
मुलगी असती असे.सुंदर
ड्रामेबाज़ आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
लै भारी आहे खरेच हे पोरगी 🥰🥰😘😘😘😘😘😘
🤣🤣🤣🤣🤣
Mala 😍🤣🤣🤣🤣🤣 khup god pillu ahe 😘😘😘😘😘😘😘😘 Bappa bless you pillu😘
विडिओ बनवण्यासाठी मारणं चुकीचं आहे कृपया असले विडिओ करू नका 😡😠
बरोबर आहे नक्की कशासाठी असले व्हिडिओ टाकतात कळत नाही🤔
खूप गोड☺️मुलगी अगदी लाडू सारखी 🥰
Khup khup blessing hila... Kiti cute ahe... 😘😘😘😘