याला बायको द्या रे शोधून, हसून हसून पोट दुखेल Social Viral Funny Video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2022
  • याला बायको द्या रे शोधून, हसून हसून पोट दुखेल Social Viral Funny Video
    #jarahatke #जराहटके

КОМЕНТАРІ • 172

  • @manojushir3610
    @manojushir3610 Рік тому +78

    आम्ही असं बोललो असतो आमच्या लहान पणी तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला व्हायरल नसते केले, आमच्या वर व्हायरस येईपर्यंत आम्हाला कुटले असते.

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Рік тому +54

    कार्ट आघाव आहे ..त्याचा बाप तपासला पाहिजे किती आघाव आहे ते ....🙄🙄🙄🙄🙄

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 Рік тому +1

      😂😂😂

    • @kundlikghadge4971
      @kundlikghadge4971 Рік тому

      सर मी नवोदित गायक आहे नक्की ऐका😄😄👌👌ua-cam.com/video/PA9eQPTNjw4/v-deo.html

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Рік тому +21

    Video जुना असो की नवीन काही फरक पडत नाही ! आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनांत असे हलके - फुलके, निरागस व विनोदी video बघायला प्रत्येकाला नक्कीच आवडेल ! खूपच छान !
    👌👌👌

  • @sandipashokhapse2535
    @sandipashokhapse2535 Рік тому +8

    सोन्या तू खूप लहान आहे खूप वेटिंग ला पडले तुझ्यापुढे 30, ते 40 वयोगटातील

  • @umeshdhawale8588
    @umeshdhawale8588 Рік тому +17

    लहान मुलांसोबत असल्या गमती जमती वयाने मोठे असणारे नेहमीच करत असतात म्हणजे त्या लहान मुलांत मोठ्यांना स्वतः च बालपण दिसत..त्यांचा निरागसपणा ,भोलेपणा सर्वानाच आवडतो ..तस त्या मुलाकडे बघुन त्याची जेवणाची किंवा अन्य कोणती गैरसोय होत असेल असे वाटत नाही...!!

  • @sanjaypawar7357
    @sanjaypawar7357 Рік тому +124

    अहो, खूप जुना व्हिडीओ आहे आता पर्यंत त्याचं लग्न ही झालं असेल!

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Рік тому +8

    लाज वाटते का तुम्हाला किती वाईट आहे आई किती बेशरम आहे लेकरु किती हमरुन रडते हे हसण्याचा विषय आहे कि गांभीर्याने घ्यावा पोटात गोळा आला मला जेवायला देत नाही म्हणुन ही बातमी नाही ऊतावळे लोक

  • @abhishekbhabad2509
    @abhishekbhabad2509 Рік тому +3

    बरोबर आहे हा खूप जुना व्हिडिओ आहे

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Рік тому +11

    त्याने रात्री पाहिल असल घोडा घोडा खेळ ताना. याच्या आई बापाला लाज वाटली पाहिजे असले वीडिवो takhtana. काय मस्त देवाची गाने mhantat छोटी मुले धन्य तायाची माता पिता.

  • @Iamkiranthorat
    @Iamkiranthorat Рік тому +10

    Madam tumhi pan khup chhan Anchoring aani tumche Expression khup Ch cute deta 😘😘😘😘😘

  • @vijaykayastha5997
    @vijaykayastha5997 Рік тому +12

    आता बायको ची किंमत समजली का?😂😜

  • @Kokaniporgo
    @Kokaniporgo Рік тому +10

    हा व्हिडिओ 1वर्षा पुर्वी चा आहे

  • @sunilthorat5558
    @sunilthorat5558 Рік тому +3

    Mast he full time pass

  • @darshansanap508
    @darshansanap508 Рік тому +9

    अरे त्याचे आता लग्न झाले असेल तर त्याच्या बायकोलाही हा व्हिडिओ दाखवा👌👌 ती पण पोटभरून हसेल🤠🤠

  • @user-pu7ru6zx5m
    @user-pu7ru6zx5m Рік тому +1

    हा व्हिडिओ खुपचं जुना आहे

  • @ajayphadatare8056
    @ajayphadatare8056 Рік тому +5

    Madum tumcha expression mast hotya 😍😍

  • @amitmakasare1861
    @amitmakasare1861 Рік тому +2

    बराच जुना आहे video आता त्याचे लेकर पण असेच म्हणत असतील.

  • @snehaghatage1300
    @snehaghatage1300 7 місяців тому +1

    खुप छान 👌👌

  • @riyacomedy289
    @riyacomedy289 5 місяців тому +3

    आग तुला हा व्हिडिओ फक्त तुझ्या लाईक आणी कमेंट साडी ,आवशक आहे का आसी कोणती

  • @umeshambekar7116
    @umeshambekar7116 Рік тому +4

    Madam mokale hasat ja, daat lapwu naka. Tumhi hastana chan dista. 👍🤗

  • @sunilpardeshi6580
    @sunilpardeshi6580 Рік тому +3

    खुप छान Madam Ji .😆😆

  • @user-ex2gs9il6c
    @user-ex2gs9il6c Рік тому +20

    खूप खूप हासलो पोट धरून 😜😜😀😀😂😂

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v 18 днів тому

    मोठी आणायची दूध पिणेस बरं

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 Рік тому +10

    याला पूर्वी जनमात बायको मिळाली नसेल

    • @bhushan9266
      @bhushan9266 Рік тому

      अगदी बरोबर बोललात दादा. असु शकतं असं😂

  • @rajeshbharti6418
    @rajeshbharti6418 Рік тому +7

    बाप नंबरी तो बेटा दस नंबरी !

  • @chintamandeore1144
    @chintamandeore1144 3 місяці тому

    आत्ताच्या मुलाचे तेच वांदे होणार आहे आई बाप किती दिवस टिकणार आहेत त्यांचे पुढे जेवायचे वांदे होणार

  • @razikmohammad4471
    @razikmohammad4471 Рік тому +8

    ये बच्चे के घरवाले शयद इस को खाणे को तर्साते होंगे तभी तो ये बच्चा खाणे के लिये शादी की बात कर राहा ,,,, ओर लोग इस बात को हसी मे ले रहे,,,,,,

  • @shankarjadhav4477
    @shankarjadhav4477 Рік тому +1

    छान छोटू

  • @prakashgagre3605
    @prakashgagre3605 Рік тому

    खूप छान छान

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 Рік тому +2

    Video is very cute but I think we should behind its psychology and research it.

  • @pravinbhaijalasaniya9291
    @pravinbhaijalasaniya9291 Рік тому +3

    ખુપ છાન 😆😆😆😆😆🙏👌👌👌👍

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 Рік тому

    😮Atta ga baya kay karava hya porala.❤😅😅🎉🎉😂😂❤

  • @shamkantsonar5769
    @shamkantsonar5769 Рік тому +7

    आणि हा किती जुना व्हिडिओ आहे कदाचित त्या ,

  • @gorakhnathrajguru1927
    @gorakhnathrajguru1927 Рік тому

    दुसरे चांगले व्हिडिओ आपल्याकडे नाहीत वाटतं चांगल्या बातम्या शोधा

  • @vikasjare861
    @vikasjare861 Рік тому +2

    Nice smile mam

  • @kirankamble9397
    @kirankamble9397 Рік тому

    काय आई बाप असले मुलाना शिक्षण देतात याचे वय काय याला काय सांगत आहे यू ट्यूब वर फेमस होन्या साठी मुलाला पन सोडत नाही

  • @vinodmoon7191
    @vinodmoon7191 Рік тому +2

    Nice

  • @ravindrawaghmare824
    @ravindrawaghmare824 Рік тому +1

    Madam
    तुम्ही खूप सुंदर हसता.
    very nine looking

  • @vishvambarmutkuleMH2222
    @vishvambarmutkuleMH2222 Рік тому +1

    हvidio2017मधलाआहे असं वाटतं

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 Рік тому +3

    तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील तासाला एका शेतकरी आत्महत्या होते आहे, दिसत नाही का ❓ ,कितीतरी जुना आहे. हा व्हिडिओ....

  • @sagarchavan2615
    @sagarchavan2615 Рік тому +2

    😀😀😀😀😀

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Рік тому +2

    Thyache dukkha khare vatate❤

  • @AniketBade-ef6fp
    @AniketBade-ef6fp Місяць тому

    छान

  • @ganeshsalve721
    @ganeshsalve721 Рік тому

    त्याला उपचारांची गरज आहे तो जो विषय आयकतो तो विसरत नाही हे मोबाईल मुळे होत आहे

  • @user-nb6jm6ds9k
    @user-nb6jm6ds9k 2 місяці тому

    संस्कारतली चुक आहे. कोणत्या गोष्टीला किंवा व वस्तुला बायको संबोधत आहे हे पहावे. गैर समज दुर करावेत कुठून शिकला शोधावे. मुलांना कुणी चुकीचे शिकवत असेल तर कुटुंबाने व समाजानेही प्रतिबंद करावा.

  • @vilashingmire1573
    @vilashingmire1573 Рік тому +1

    Cuet

  • @PRAVINEDITZ12
    @PRAVINEDITZ12 Рік тому +4

    😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Рік тому +2

    तुम्ही.🙏🌹🙏

  • @devidaskudal7728
    @devidaskudal7728 2 місяці тому

    Love karel

  • @shitalmanwatkar6385
    @shitalmanwatkar6385 Рік тому +3

    God avaj ahe 😇

  • @theobk_
    @theobk_ Рік тому +2

    🤣🤣🤣🤣🤣

  • @user-kl9xq4ky4h
    @user-kl9xq4ky4h 2 місяці тому

    🌹👌👌

  • @LetsRecapClassic
    @LetsRecapClassic Рік тому +1

    🌴🌴🌴 sarkhi byko pahije 🤣🤣🤣🤣

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 Рік тому +1

    😂😂😂

  • @ramakantkambale6329
    @ramakantkambale6329 Рік тому +1

    😂😂😂😂

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Рік тому +1

    😃💫

  • @rhushikeshdalvi9600
    @rhushikeshdalvi9600 Рік тому

    😃😃😃😃

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 місяці тому

    बावळट पणाचा कळस आहे लहान मुलांना टाॅरचर करतात

  • @shivstetaschannels5417
    @shivstetaschannels5417 Рік тому

    Milali bayko

  • @madhavpujari7391
    @madhavpujari7391 Рік тому +1

    😂😂😂🙏

  • @dattatraymore8655
    @dattatraymore8655 3 місяці тому

    😮😮

  • @mayurikerkar488
    @mayurikerkar488 Рік тому +1

    🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣

  • @vijaykoli227
    @vijaykoli227 Рік тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @Dushayant1122
    @Dushayant1122 Рік тому

    Hachay Aai Babach Patat Nasel

  • @nivarttishirfule8172
    @nivarttishirfule8172 Рік тому

    😄😃😄😀

  • @pankajpatidar7988
    @pankajpatidar7988 Рік тому

    Good

  • @smileplease100
    @smileplease100 Рік тому +1

    जून उचलून दाखवायचं आणि लोकांना वेड बनवायचं.. Views चे पैसे मिळतात म्हणून असं काही तरी करतात हे 😏

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Рік тому +1

    Kiti porg botaty changlch boltaty

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 Рік тому

    N omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira

  • @balajihalburge9434
    @balajihalburge9434 Рік тому

    Mom dad sanskar

  • @Sonal4478
    @Sonal4478 Рік тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️

  • @maheshpradipsurwade-vq2ws
    @maheshpradipsurwade-vq2ws 2 місяці тому

    Baykoch mahtav fakkt jevna purtach aahe ka 🤭

  • @d.m.5410
    @d.m.5410 Місяць тому

    काय बाई दुसर्‍याचे video घेऊन आपल्या channesचे प्रसिद्धी व subscribers वाढवण्यासाठी

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 2 місяці тому

    त्याच जाऊ दे तु करते का लग्न

  • @user-ib9lx9eu9k
    @user-ib9lx9eu9k Рік тому

    आता जसा रडतो ये
    मोठ्या झाल्या वर लग्न होईल त्या पण असाच रडेल

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 Рік тому

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @leela-yw5np
    @leela-yw5np Рік тому

    9

  • @rundanpawar5320
    @rundanpawar5320 2 місяці тому

    Baiko anlyavar Kay karnar roj ratri😂😂😂

  • @kstarkalluediting5655
    @kstarkalluediting5655 2 місяці тому

    याला आत्ता मूळे झाली असतील

  • @srsolkar5496
    @srsolkar5496 Рік тому +2

    Whatever you teach to child can speak same. Think. Better need to teach him about education. Jaihind jaibharat jaimaharashtra

  • @sunillande5651
    @sunillande5651 Рік тому

    याला मुलगा झालाय आता ता

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Рік тому

    आधी स्वतःला सांभाळ मग लग्न कर. शिक्षण कर आता आधी. लोकं पण मूर्ख. आई काय घाईला देते की नाही.

  • @bhavanafarade5153
    @bhavanafarade5153 Рік тому

    यश। 491देवा

  • @ushapotdar1286
    @ushapotdar1286 3 місяці тому

    हे भेटेल काय
    मिळेल म्हणा

  • @user-uj5vq3bh4w
    @user-uj5vq3bh4w Рік тому +3

    3/4year old clip

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Рік тому

    सगळे भांडताहेत आमदारकी आणि खासदारकीसाठी ! आणि तुला बायको कोण देणार ?

  • @meeranarsapur8482
    @meeranarsapur8482 Рік тому

    Boy has been prompted.

  • @user-ig9py3ke2w
    @user-ig9py3ke2w Рік тому

    Nice 👍

  • @rohiniaute1431
    @rohiniaute1431 Рік тому

    आमची पोरगी आहे घेऊन जा

  • @appajanakar5623
    @appajanakar5623 Рік тому

    आई

  • @user-qs3mv1ok7x
    @user-qs3mv1ok7x 2 місяці тому

    याच्या वर गुन्हा दाखल करा विडीओ बनवण वर

  • @DjpravinSolapur2565
    @DjpravinSolapur2565 Рік тому +1

    🤣🤣😂😂😲😲😲

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 Рік тому +1

    Kay ha faltu pana mulanvar chagle saouskar karata vedeo karun aplya akleche tare todtat

  • @GaneshJanjal-sj4zu
    @GaneshJanjal-sj4zu Рік тому

    Don't know wedding but don't asking questions.

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Рік тому +1

    अहो किती जुना विडीओ आहे हा, दोन वर्षांपेक्षा जास्त दिवसांचा आहे, जुनं उकीरड उकरण्या पेक्षा नवीन काय दाखवता आलं तर दाखवा , नाही आलं तर चैनल गुंडाळून निवांत बसा, पण एवढे जुने दाखवु नका,

  • @Bapumalode-yz7cb
    @Bapumalode-yz7cb 11 місяців тому

    🥹🥹

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Рік тому

    एवढे छोट्या मुलाला बायकोचा अर्थ कळतो का तरी, मुर्खासारखे काहीपण व्हिडिओ दाखवता

  • @pinnoypinnoy2179
    @pinnoypinnoy2179 Рік тому

    Zawad panthi

  • @parshugovari9687
    @parshugovari9687 Рік тому

    Oy no

  • @vaibhavkadam3791
    @vaibhavkadam3791 Рік тому +1

    Are hya news anchor la film. Madhe pathav overacting la