कोकणातला गोमुचा नाच | गेली काही शतके जपली जाणारी कोकणातील गोमू ची परंपरा आहे तरी काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2022
  • कोकणातला गोमुचा नाच | गेली काही शतके जपली जाणारी कोकणातील गोमू ची परंपरा आहे तरी काय ?
    गेली काही शतके आपल्या कोकणातील जपली जाणारी
    गोमुची परंपरा कशी असते ते आपण आजच्या विडिओ मधुन् पाहणार आहोत .
    गोमू चा नाच हि कला जपली आहे .हि खरोखरच् खूप मोठी गोष्ट आहे .
    हे सर्व केला आहे आपल्या राजापुर् मधील दिवटेवाडीतल्या पवार मंडळीनि .
    • LIKE | SHARE |SUBSCRIBE.
    MY QUARIES-#gomucheNaadn
    #gomuchnadd
    #kokanatilgomu
    #kokangomu
    #kokanpalkhi
    #shimga
    #diwtewadigomu
    #Diwtewadigomu
    #Pawarmandalgomu
    #Rajapurvlog
    #kokanvlog
    #rajapur
    #malvanilife
    #goshtakokanatli
    #aniketrasam
    #sunilmalivlog
    #vaibhavgurav
    #jaymaharashtrarajapur
    #goa
    #kokaninikhil
    #sohamgardi
    #Rajapurchigomu
    #japunchalavhori
    #shimgakokan
    #kokanshimga
    सौजन्य - श्री पवार मंडळ दिवटेवाडी राजापूर
    Rajapur gomu
    diwtewadi gomu
    rajapur vlog
    rajapur
    Rajapur vlog
    gomuche naddan
    gomucha nadd
    kokanatil gomu
    kokan vlog
    kokan shimga
    mumbai goa highway
    kokni shimga
    goshta kokanatil
    malvani life
    kokan sanskruti
    gomucha nach
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 48

  • @saritagosavi5282
    @saritagosavi5282 3 місяці тому

    खुपचं छान❤

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Рік тому

    खूप सुंदर 🌹👍

  • @santoshgosavi6796
    @santoshgosavi6796 3 місяці тому

    ❤ छान

  • @sanjaydarpe187
    @sanjaydarpe187 Рік тому +2

    कोकणच्या लाल मातीला व त्या मातीत निर्माण झालेल्या विविध अप्रतिम सुंदर लोककला यांना त्रिवार सलाम त्याच बरोबर आजच्या आधुनिक काळात आपली ही परंपरा जपणाऱ्या सर्वांना सलाम
    सुंदर छाया चित्रण व सादरीकरण केले आहे .

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 3 місяці тому +2

    खुप खुप सुंदर ❤आयुष्यात कधीतरी हा शिमगा पाहण्यासाठी वेळ काढून आवर्जून कोकणात जाण्याची खुप इच्छा आहे

    • @ekanthpujare3602
      @ekanthpujare3602 2 місяці тому

      येवा कोकण आपलच आसा

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 Рік тому +3

    खुप छान 👌👌👌👍👍👍

  • @santoshbelwalkar1204
    @santoshbelwalkar1204 Рік тому +1

    खुप छान
    आपली परंपरा आपणच जपली पाहीजे खुप सुंदर..
    सर्वांचे अभिनंदन

  • @pranitrahate8322
    @pranitrahate8322 2 роки тому +3

    खुप छान ..... अप्रतिम,👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🎉😊😍

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . प्रणित तेली असच प्रेम कायम राहूद्या

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 Рік тому +2

    खुप छान 👌👌👌👌

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 Рік тому +2

    खूप छान

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому +1

    छान 👌👌👌👌

  • @gopaltalwatkar602
    @gopaltalwatkar602 Рік тому +1

    एकदम भारी भावा

  • @rahulbakalkar4589
    @rahulbakalkar4589 2 роки тому +3

    Khup Chan zala video
    Big thumsup to pawar mandal Rajapur
    #Aplokokan

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .राहुल बाकाळकर असच प्रेम कायम राहूद्या

  • @dineshkhedekar5901
    @dineshkhedekar5901 Рік тому +2

    खूप सुंदर संकलन व सादरीकरण ...

  • @komalrahate837
    @komalrahate837 2 роки тому +5

    Good efforts adinath 😁😁. लहान असताना गोमू कधी येते याची वाट बघण एक वेगळच आकर्षण होत ..ही परंपरा आहे ...आणि आपण कोंकणी माणस ती जपतो ही गोष्ट अभिमाास्पद च आहे .#आपली लोककला❤️ keep it up

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . कोमल रहाटे
      असच प्रेम कायम राहूद्या

    • @suhasinishinde2910
      @suhasinishinde2910 Рік тому

      L
      Llà

  • @paragparag5698
    @paragparag5698 Рік тому +2

    Gomu looking cute as a lady

  • @lawusurve2866
    @lawusurve2866 2 роки тому +2

    👍👍

  • @lavanyapawar1332
    @lavanyapawar1332 2 роки тому +3

    👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .लावन्या पवार ताई असच प्रेम कायम राहूद्या

  • @ankushhaldankar9333
    @ankushhaldankar9333 3 місяці тому

    गोमूचा नाच फारच सुंदर 👌👌👌👍👍👍

  • @prajaktaadivarekar1125
    @prajaktaadivarekar1125 2 роки тому +2

    धन्यवाद भावा परत एकदा लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.आम्ही खडपे वाडीत रहातो आम्ही गोमुचा नाच आला की पूर्ण वाडी गोमूच्या मागून फिरायचो .लग्न होई पर्यंत..खूप खूप धन्यवाद,👃👃👃

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @akshatarahateacadamyrajapu5188
    @akshatarahateacadamyrajapu5188 2 роки тому +2

    गोमू साठी काय मेहनत घ्यावी लागते ती या व्हिडिओ ने कळली व्हिडीयोत सगळ्या गोष्टी एकत्र पहायला मिळाल्या त्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो

  • @chandrakantjadhav7070
    @chandrakantjadhav7070 2 місяці тому

    मित्रा चांगला VDO मस्त
    गोमुच्या नाचाची काही गाणी लिहून
    टाकली तर बरे होईल कारण नाच बघता ना गाण्याचे बोल स्पष्ट ऐकायला येत नाहीत

  • @gurunathyeram7927
    @gurunathyeram7927 2 роки тому +3

    khup chan video banvla ahes mitra
    khup mehant ghetli ahe
    pawar mandlini khup changle sahkary kele aahe soham aani vinit yanni pn changli kala sakarli aahe
    asech video banvat raha..

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .गुरुनाथ येरम असच प्रेम कायम राहूद्या

  • @payalpawaskar9976
    @payalpawaskar9976 2 роки тому +5

    माझ्या माहेरची ही लोक कला आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . पायल पावसकर ताई असच प्रेम कायम राहूद्या...

  • @anujarane424
    @anujarane424 2 роки тому +1

    व्हिडिओच्या माध्यमातून लोककला लोकांपर्यंत पोहोचायचं काम आदिनाथ खूप छान केलंस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!👌👌🌹🌹🌹🌹🌹

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद राणे बाई .असच प्रेम कायम राहूद्या

  • @sahilkarangutkar4545
    @sahilkarangutkar4545 2 роки тому +1

    Good

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या

  • @nitinjathar8725
    @nitinjathar8725 2 роки тому +1

    Very nice photo-shoot and narration as well as cultural information!👍🎊🎊🎊🎉😍☺️

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या .

  • @ganeshsardesai3155
    @ganeshsardesai3155 Рік тому

    जय राजापूर आमचा तालुका

  • @be-c-07nawaleruturajvasant86
    @be-c-07nawaleruturajvasant86 2 роки тому +3

    Keep it up aadinath 🔥🔥🔥🔥

    • @anujarane424
      @anujarane424 2 роки тому +1

      आदिनाथ खूप छान. अप्रतिम 👌🏿👌🏿

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      @@anujarane424 वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद राणे बाई .असच प्रेम कायम राहूद्या

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .रुतुराज् नवाळे असच प्रेम कायम राहूद्या...

  • @akshaylifestyle2964
    @akshaylifestyle2964 3 місяці тому

    गावाचा नाव काय हा

  • @suryakantpawar9727
    @suryakantpawar9727 2 роки тому +1

    @ !! खूपच छान !! @

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या