अगरबत्ती उद्योग | 90 हजार उत्पन्न देणारा व्यवसाय | Agarbatti Business Money | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2023
  • अगरबत्ती उद्योग | 90 हजार उत्पन्न देणारा व्यवसाय | Agarbatti Business Money | Shivar News 24
    अगरबत्ती उद्योग हा घरबसल्या पैसा देणारा आहे. अगरबत्ती व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. पारनेर येथील कृषी प्रदर्शनात अगरबत्ती मशिनरी विक्री उपलब्ध झाल्या होत्या.
    #Agarbattiudyog
    #businessideas
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

КОМЕНТАРІ • 31

  • @SwapniRayt-ln3ow
    @SwapniRayt-ln3ow Рік тому +16

    पुण्यात मधी हा सगळ्यात फसाऊ माणुस आहे माल घेतो बोलतो आणी घेत नाही मशीन 20 किलो च माल काठती आणी हा सांगतो माल मशीन 70 किलो निघतो खोट बोलतोय हा माणुस सावधान 🙏

    • @pradipgorde6746
      @pradipgorde6746 Рік тому +1

      समोर बसून 70 किलो माल नाही निघाला तर मशीन फ्री देईल

    • @Vivek_bhole_143_baba_hanumanji
      @Vivek_bhole_143_baba_hanumanji 11 днів тому

      Bhau sagle asech boltat pn koni det nahi

  • @user-zz3eq5hs1i
    @user-zz3eq5hs1i Рік тому +1

    कृषीआधार फाऊंडेशन
    वतीने अभिनंदन
    संपर्क क्र पाठवा

  • @SwapniRayt-ln3ow
    @SwapniRayt-ln3ow Рік тому +4

    विडियो बघुन मशीन खरेदी करू नये 🙏

  • @yogitamorye9345
    @yogitamorye9345 Місяць тому +3

    रत्नागिरीत अशीच एक कंपनीने फ्राॅड केला आहे. आमचे 2लाख अडकले आहेत. पोलीस तपास सुरू आहे. काहींना अटक पण झाली आहे. अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका.

  • @yogeshshinde8108
    @yogeshshinde8108 10 місяців тому

    किती price मशीन चि इंडियन मशीन नाही येत का कमी price मध्ये

  • @lokeshjagade1543
    @lokeshjagade1543 Рік тому +2

    Contact kasa karycha?

  • @anilvyawhare5393
    @anilvyawhare5393 Рік тому +1

    What up vr mahiti send

  • @sanketdhamankar8487
    @sanketdhamankar8487 3 місяці тому

    अगरबत्ती बनवायला मशीनची गरज आहे?

  • @satish_akare
    @satish_akare Рік тому

    business karych ki nhi mg ....plz information...sanga

  • @vishvajitchitalikar29
    @vishvajitchitalikar29 7 місяців тому +1

    माल घेतोय म्हणतात आणि फसवणूक करतात

  • @BG0909
    @BG0909 Рік тому +1

    नंबर send करा

  • @rahuldange6535
    @rahuldange6535 Рік тому +1

    Tumhi kacha mala deun pakka mala kas ghenara sanga sir

    • @youtubekatta
      @youtubekatta Рік тому

      69.75 रुपये नी. मी चालू केल आहे

    • @vickypatilshooter8405
      @vickypatilshooter8405 3 місяці тому

      ​​@@youtubekattakolhapur madhe ahe kuthe maal ghenare?

  • @SwapniRayt-ln3ow
    @SwapniRayt-ln3ow Рік тому +1

    आरे खोट बोलतोय हा फसाऊ माणुस आहे

    • @anjalilonde3808
      @anjalilonde3808 Рік тому

      सर कृपया तुमचा नंबर द्या जेणेकरून माझी फसवणूक होणार नाही

  • @user-ny4bo3dp8o
    @user-ny4bo3dp8o 5 місяців тому

    कोणाला सेंटेड किंवा रॉ अगरबत्ती पाहिजे असल्यास कॉल करा... रिप्लाय द्या

  • @udayagro9813
    @udayagro9813 Рік тому +1

    Kuthe ahe Company contact send kra

    • @youtubekatta
      @youtubekatta Рік тому

      ऑफिस त्यानंचे खराडी पुणे जयहिंद उद्योग समहू

    • @vishalshinde490
      @vishalshinde490 11 днів тому

      Fake

  • @atulchandere6366
    @atulchandere6366 3 місяці тому

    Mobile no

  • @Vivek_bhole_143_baba_hanumanji
    @Vivek_bhole_143_baba_hanumanji 11 днів тому

    Fack aahe

  • @KhanderaoDattatray
    @KhanderaoDattatray 2 місяці тому

    Mobile number send kara mahiti sathi

  • @SwapniRayt-ln3ow
    @SwapniRayt-ln3ow 11 місяців тому +2

    विडियो बघुन मशीन खरेदी करू नये 🙏