ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन भाव असे राहतील? Soyabeen Rate |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 143

  • @ashokchavan4645
    @ashokchavan4645 2 місяці тому +26

    भाव फक्त मा.शरद पवार साहेब.उद्धव ठाकरे. देऊ शकतात

    • @Nilesh_phapale1920
      @Nilesh_phapale1920 2 місяці тому +4

      या दोघांच सरकार जरी आले तरी हे काहीही करू शकणार नाही फक्त केंद्र सरकार च्या नावाने ओरडत राहणार पाच वर्षे

    • @dipakdhakane19
      @dipakdhakane19 2 місяці тому +1

      शरद पवार स्वतः ची प्रॉपर्टी विकून पैसे देणार का ?

    • @MaheshGaikwad-gj7zg
      @MaheshGaikwad-gj7zg Місяць тому

      Shett

  • @its5998
    @its5998 2 місяці тому +25

    जास्त नको 5100 मिळावा

  • @manoharrokade7982
    @manoharrokade7982 2 місяці тому +12

    शेतकरी जेव्हा शेतकरी म्हणुन मतदान करेल तेव्हाच शेतकप्या ला महत्त्व प्रात्प होईल

    • @amoldongare1079
      @amoldongare1079 Місяць тому +1

      आणि मग जात पात कुठे सोडायची😢

  • @ramnarote5239
    @ramnarote5239 2 місяці тому +12

    माननीय श्री. उद्धव ठाकरे साहेब हेचं शेतकऱ्यांचे माय बाप आहेत जाणते राजे आहेत

  • @somnathdhanke4905
    @somnathdhanke4905 2 місяці тому +29

    शेतकऱ्यानं भाव वाढवणार नाही म्हणून शेतकरी आता केळ देईल भाजपला

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 2 місяці тому +37

    आमच्याकडे 3900 रुपये आहे..... बीजेपी भंगार आहे

  • @narendratapre457
    @narendratapre457 2 місяці тому +29

    आमच्या इकडेच 3500 ते 3600 रुपये भाव चालू आहे

    • @Ad___9824
      @Ad___9824 2 місяці тому +2

      Kal mi 3600₹ 19क्विटल विकले 😢
      24 हवा भरली

    • @govindyadav440
      @govindyadav440 2 місяці тому +1

      3800 ने विकले मी

    • @surajjadhav8741
      @surajjadhav8741 2 місяці тому

      ​@@Ad___9824वाळू घालायचे मग

  • @SanchitPande12
    @SanchitPande12 Місяць тому +3

    Soyabeen..5500..5800..tell..130rs

  • @किशोरदेवडे-ठ6ण
    @किशोरदेवडे-ठ6ण 2 місяці тому +4

    एकरी आवरेज तिन ते चार क्विंटल आहे त्याच्यात भाव सुद्धा नाही

  • @Rsk929
    @Rsk929 Місяць тому +1

    5000 tar asawa Harbara 6000 Tur 8000 yewda tar asawa😢😢😢

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 2 місяці тому +6

    हरभरा दर सुधारतील काय

  • @DilipTawar-be7es
    @DilipTawar-be7es 2 місяці тому +9

    उद्धव ठाकरे देव माणुस

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 2 місяці тому +2

    ज्या दिवशी शेतकरी मतदानाचा चांगला झटका देईल, त्या दिवशी मा लाला व शेतकरयांना भाव मिळेल.

  • @sbkale2838
    @sbkale2838 Місяць тому +2

    भावांनो दोन सन 2021 सालामध्ये क्विंटलला 10,000 भाव होता म्हणून आता किती असायला पाहिजे बी बियाणे औषधी फवारणी यामध्ये भाव कमी झालेला नसून तो वाढलेला आहे म्हणून सोयाबीनला कमीत कमी 8000 पर्यंत भाव असायला हवा

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 місяці тому +5

    भाव 3700 ते 3800 चालू आहे जूने सोयाबीन भाव 4300 ते 4500

  • @ramchandragodase2385
    @ramchandragodase2385 2 місяці тому +3

    सातारा शेंद्रे विभाग 4200 दर आहे त्यात हवा म्हणजे 4000 च हजार

  • @P.S3147
    @P.S3147 2 місяці тому +72

    उध्दव ठाकरे साहेबच शेती मालाला भाव देऊ शकतात 🚩🚩

    • @pawadshettykartik1399
      @pawadshettykartik1399 2 місяці тому +8

      😂😂😂

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 2 місяці тому +9

      Tula balish bolav ki chatu

    • @YouTube_storytelling
      @YouTube_storytelling 2 місяці тому +13

      सुधरा रे जरा भाव कोणीच देऊ शकत नाही फक्त शेतकरी च एकवटला तरच भाव भेटेल

    • @sambhajimane2038
      @sambhajimane2038 2 місяці тому +8

      😂😂😂😂येडे किती आहेत या जगात

    • @bro-gu1nf
      @bro-gu1nf 2 місяці тому +2

      😂😂

  • @shyamwadokar7750
    @shyamwadokar7750 2 місяці тому +4

    अमरावती 3300 ru te 3700 फक्त काहीपण नका सांगू

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 2 місяці тому +3

    Modi hatao kisan bachao 🙏

  • @OMDHORE-s3h
    @OMDHORE-s3h 2 місяці тому +1

    Only udhav thakre

  • @yuvrajjadhao6044
    @yuvrajjadhao6044 2 місяці тому +10

    Bjp la paada

  • @yuvrajjadhao6044
    @yuvrajjadhao6044 2 місяці тому +9

    Congres la aana

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 2 місяці тому +3

    मराठवाडा ६०/उत्पादन घटले आहे

  • @ganeshpunde1991
    @ganeshpunde1991 2 місяці тому +3

    मग शिरूर वरून लातूरला नेऊ का सोयाबीन इकडे सारखा पाऊस येतोय आणि यांच्या एकाही केंद्राचा पत्ता नाही आणि म्हणे सोयाबीन खरेदी करणार

  • @shyammane8881
    @shyammane8881 2 місяці тому +3

    तेलाचे भाव लगेच वाढवता सोयाबीन भाव कधी वाढवणार आहे

  • @ramdaschaudhari8294
    @ramdaschaudhari8294 2 місяці тому +3

    आमच्या कडे 4000रु भाव आहे

  • @nadeemsheikh9797
    @nadeemsheikh9797 2 місяці тому +3

    Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 12000 rupey bhaw pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 Місяць тому

    भाऊ नोव्हेंबर उजडला पण अजून भाव नाही वाढला. उलट कमीच होतोय

  • @SantoshShinde-xz8vz
    @SantoshShinde-xz8vz Місяць тому +1

    आमच्याकडे ४000रू जासतीत जासती भाव आहे

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 2 місяці тому +1

    ठाकरे सरकार

  • @rupeshshende7519
    @rupeshshende7519 2 місяці тому +2

    4300.

  • @Vilas.Tayade
    @Vilas.Tayade Місяць тому

    उद्धव सरकारच भाव देऊ शकते बाकी कोण्या सरकारमध्ये दम नाही भाजप शेतकरी विरोधी सरकार आहे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 місяці тому +1

    १२०००चे ४००० रु . दर कमी झाले किती सहन करावे . ५०००रु अनु कधी मिळणार ?

  • @papughadage3065
    @papughadage3065 Місяць тому

    2014/15 पासून 4200/4400सोयाबीन आहे .खत ,कीटक नाशक,बियाने यांच्याकीमंती वाढविण्यास जमत. शेतकऱ्यांवर अन्याय का 6000 करा.नाहीतर तुम्हचा विचार करू विधानसभेला.

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 Місяць тому

    खरीप हंगामातील सोयाबीन पेरणी करते वेळेस 25 किलो ची 3500 आणि आता चा बाजार भाव 100 किलोला 3800 दर वारे कृषी प्रधान देश

  • @anadabharkade8134
    @anadabharkade8134 2 місяці тому +1

    आमच्या. कडे. 15000. टपा.

  • @shivajibhosle4121
    @shivajibhosle4121 2 місяці тому +2

    इतके दिवस का सरकारने झक मारली का

  • @SiddhuJadhav-t8s
    @SiddhuJadhav-t8s 2 місяці тому +2

    3500/4000

  • @SatishRode-f5b
    @SatishRode-f5b 2 місяці тому +2

    3800

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 Місяць тому

    मतदानात दाखवू आम्ही पण भाव

  • @SadashivkaleKale
    @SadashivkaleKale 2 місяці тому +2

    Shard pavar U Thakare ch bhav deu shakatat

    • @amoldongare1079
      @amoldongare1079 Місяць тому

      हो, त्यांची प्रॉपर्टी विकून देतील😢😅😂.

  • @KiranLunge
    @KiranLunge 2 місяці тому

    Kapsache pan bhav kase rahil te sanga?

  • @maheshgaikwadpatil7405
    @maheshgaikwadpatil7405 2 місяці тому +5

    आमच्या कडे 4200-4400 पेक्षा जास्त नाही

  • @bhushansangole1913
    @bhushansangole1913 Місяць тому

    शेतकरीच मत पेटीतुन सरकारला झटका देऊ शकत

  • @DattaLamdade-xn8lb
    @DattaLamdade-xn8lb Місяць тому

    अरे याच्यापुढे कोणी सोयाबीनचे पीक घेऊ शकणार नाही शेतकरी

  • @balasahebparse1756
    @balasahebparse1756 2 місяці тому +2

    Bhau latur rate aaj cha khra 4000

  • @GaneshMulwande
    @GaneshMulwande Місяць тому

    आमच्या. क डे सोयबीन 3500.आहे

  • @akashgavit9481
    @akashgavit9481 2 місяці тому

    नंदुरबार 4300 दर😢

  • @swapnilnarode7700
    @swapnilnarode7700 2 місяці тому +1

    भाऊ तू आता ऍग्रिकोला घेऊन आला काय वेपरी आणि सरकार सारखच आहे

  • @arunmore4205
    @arunmore4205 Місяць тому

    आज मी 3600 रू विकून आलो आहे पुर्ण तोट्यात आहे भंपक सरकार आहे

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 2 місяці тому

    शेतमालाला भाव दिला पाहिजे

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 Місяць тому

    4100

  • @manishawachar642
    @manishawachar642 2 місяці тому

    3500₹ june soyabin milt ate market mdhe bha ...akola telhara

  • @statuscenter2266
    @statuscenter2266 2 місяці тому

    4300 भाव चालू आहे आता

  • @RameshwarRathod-w8c
    @RameshwarRathod-w8c 9 днів тому

    सोयाबीन भाव5200दया

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o 2 місяці тому

    पाऊस पडत आहे शेतकरी भिजत आहे सरकारचे डोळे उघडत नाही त लय झोप लागली आहे सरकारला शेतकऱ्यांच्या जीवावर खातो शेतकऱ्यालाच मारतो शेतकरी नाही पिकवला तर काय खातो

  • @BhagwatThakare
    @BhagwatThakare 2 місяці тому +1

    केव्हा शेट पिकल्यार

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 2 місяці тому

    शेतकरी सुधारला सरकारला कोण विचारणार

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 місяці тому

    3700😢

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 Місяць тому

    Kahi. Nahi. B. J. P. Hatav. Desh. Bachav. Nahi. To. Gulam. Mi. Karo

  • @UddhavDandale
    @UddhavDandale 2 місяці тому

    Treder sathi telache bhaw wadhanyasathi import fee wadhawali farmer sathi nahi

  • @Bbujjjghh
    @Bbujjjghh 2 місяці тому

    4,500, 4,600 आहे

  • @AbhijitKolhe-vl8rr
    @AbhijitKolhe-vl8rr 2 місяці тому

    Baghu kay hotay te

  • @pravin6449
    @pravin6449 Місяць тому

    5000 कमीत कमी

  • @vijumapari579
    @vijumapari579 2 місяці тому

    कर्जमाफी

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 2 місяці тому

    Noभाववाढ
    ?

  • @ShyamDeshmukh-x2l
    @ShyamDeshmukh-x2l 2 місяці тому

    जय हो बी जी पी, महा राज,की

  • @SadhuMunde-bn8wb
    @SadhuMunde-bn8wb 2 місяці тому

    संजय राऊत ला मुख्यमंत्री केलंस सोयाबीन ला भाव देणार

  • @shashankkamble8197
    @shashankkamble8197 2 місяці тому

    Fakt mahavikas aaghadich bhav denar sheti malala

  • @marevenkatnarsing6098
    @marevenkatnarsing6098 2 місяці тому

    आमच्याकडे 4900चालू आहे

  • @ParameshorPatil
    @ParameshorPatil 2 місяці тому

    आमच्या कडे ४९००आहे

    • @tejaspable8019
      @tejaspable8019 2 місяці тому

      कुठल्या भागात

  • @manishawachar642
    @manishawachar642 2 місяці тому

    Bhav mahiti nahi saheb tumhala ....2900 ₹ te 3200₹ bhav ahe fakt

  • @amolsomwanshi2214
    @amolsomwanshi2214 Місяць тому

    मायचं दाना देतेत

  • @sachinnikam9299
    @sachinnikam9299 2 місяці тому

    4200

  • @nagnathpawar2882
    @nagnathpawar2882 Місяць тому

    सगळे एका मालेचे मनी

  • @manikkanode2089
    @manikkanode2089 Місяць тому

    Only BJP sarkar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢

  • @dj_amu_official_143
    @dj_amu_official_143 2 місяці тому

    Nahi vadavnar ye lokh bhav😢

  • @madhavkavat1929
    @madhavkavat1929 Місяць тому

    गाजर दाखवून राहिले

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 2 місяці тому

    Bogus news only time pas bogus govt

  • @vijaypatil1211
    @vijaypatil1211 2 місяці тому

    मंग. आत्ताच. तेल ची. भाव. ही. कुत्रे. वयपरी. साठी. कामाई. साठी. का

  • @sanjaygite6796
    @sanjaygite6796 Місяць тому

    आरे बाबा उत्पन्न बम्पर झाले म्हणता परंतु प्रतक्षात यऊन बघा शेतकऱ्यांना एकरी सोयाबीन तीन ते चार किंटल झाली खर्च सुद्धा फिटत नाही

  • @pramodamale5955
    @pramodamale5955 2 місяці тому

    5 hajar nko re baba pikala bgav dya

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 Місяць тому +1

    नाराज राहणार नाही तर खुश राहील 3800 ते 4250 भाव आहे

  • @ashokjadhav-gk6kq
    @ashokjadhav-gk6kq 2 місяці тому

    aaj kay bhav aahe bagha

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 2 місяці тому

    हेक्टरी 27000 म्हणजे एकरी 11000 एवढे पैसे शेतकरी चा खातावर जमा झाले आहे इथ काही शेतकरी म्हणताय त्याला 5 किटोलच उत्पादन मिळाले तर मग पिक विमा 11000 रुपय धरला तर किटोल मागे 2000रुपया पैसे मिळाले 4200प्लस 2000 मग 6200 चा भाव मिळाला मग कशाला बोबलताय उधव आणी शरद पवार कशाला बोकांडी बसायला लागत्या का‌

  • @amolingle7476
    @amolingle7476 2 місяці тому

    Bjp bhagar ih

  • @ashokgalhe5490
    @ashokgalhe5490 2 місяці тому

    कमेंट वाचुन असे वाटत पवार ठाकरे सरकार आल्यावर महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे प्रश्न सुटणार आहे
    शेतकरी फा्रच्युनर गाडीत फिरणार आहे
    अगोदर या जाणत्या राजाचे साखर कारखाने ऊसाला काय भाव देतात ते विचारा अगोदर

  • @dilipkale3933
    @dilipkale3933 2 місяці тому +1

    b j p ला निवडून आणा भाव वाढणार

    • @RameshGavit-hz3lm
      @RameshGavit-hz3lm 2 місяці тому +2

      आता कोणाचें सरकार आहेत काय रे भावा सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळु नयेत

  • @dhepegajanan8640
    @dhepegajanan8640 2 місяці тому

    ठाकरे सरकार

  • @hhmm4554
    @hhmm4554 2 місяці тому

    Soyabin bhav 5000 Te 6000 daramyan pahije