फडणवीसांनी 2013 सालि सोयाबीनल 6000 भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होत.....आता 5 वर्ष मुख्यमंत्री आणि आता परत केंद्रात राज्यात सत्तेत असून पण सोयाबीन 4-4.5 लाच आहे.....किती फसवणूक ..... 10 वर्षानंतर कमीत कमी 7-8 भाव पाहिजे होता ....
Ha fadnavis 5000 cha var jau denar nhi maharastrat sarvat haramkhor hach hyachamule juni pension bhetat nhi noukarbharti band Keli shetkaryachi karjmafi hot nhi hach to soyabean oil ayat karayla lavte shetkaryani atmahatya karavyat hyasathi praytn karto Karan kunbyacha dwesh karto.🎉🎉🎉
प्रथम धन्यवाद दादा. विशेष भारी ने शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न यावर व्हिडिओ बनवुन अगदी महत्त्वाचे व्हिडिओ बनवला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांकडून विषयच भारी टिमला धन्यवाद. असेच शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन व्हिडिओ बनवला तर आपले चैनल नक्कीच अधिक ताकदिने पुढे येणार हे नक्की. पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
मी एक स्वतः शेतकरी आहे आज रोजी या भावामुळे फक्त शेतिकरून मी फक्त माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो आणि दुसर काही करू शकत नाही. मुलाला पण zp शाळा व्यतिरिक्त कोणत्याच शाळेत प्रवेश नाही देऊ शकत
10 वर्षात जर 10 रुपये भाव वाढ होत नाही तर सरकारी नोकर दार ला महागाई भत्त्यात वाढ का 7 वा वेतन आयोग रद्द करा मग महागाई वाढ रोखता यईल एक तुपाशी दुसरा उपाशी वा रे सरकार
Are ba noukarbharti band Keli hyani noukardar shetkaryachi mule ahet tyanchi pension sudha band Keli garibachi mule noukaryasathi ka asena shiku lagli hyani noukarya band kelya Karan te shiku naye mhanun sarv paise Ambani lach tyasathi sarkar ahe he sarkar ulthvun lava mhanje shetkaryach bhal hoil.🎉🎉🎉
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा सोयाबीन आणि हरभरा 7,000 तुर आणि मुग व उडीद आणि 11,000 हमीभाव गंरटी द्या सरसकट कर्जमाफ करा आणि सरसकट पिक विमा आणि नुकसान भरपाई द्यावी
फडणवीस मुळे शेतकऱ्यांचे बेकार दिवस आले आहे. संभाजी महारजांबद्दल आपल्याला माहीत आहे त्यांना अनाजी पंत्तानी त्रास दिला होता ,,,,, शेतकऱ्याला या फडणवीस n त्रास दिला 😢
सोयाबीन आठ दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी ऊस दर पाच हजार रुपये प्रति टन ऊस कमीत कमी झाले तर ते सरकार देश आणि समाज ऊस उत्पादक सरकारने जाणीव पूर्वक वागते मोदी यांच्यावर विश्वास होता पण कोणतेही सरकार कोणत्याही पक्षाचे असो तुम्हीं काय होईल हे सांगता की सरकार चे प्रतिनिधी आहेत गरज नाही असे वाटते
he channel fact congress cha ahe....comment karnare pan sale congress vale ahet....international market madhe rate padla soyabin cha..tari Tummala rate pahije...6000 change amchya tax madhun paise janar....kay logic ahe harm vishaycha bhai congress nap wala
सोयाबीन खर्च पारंपरिक एकरी
नांगरणी - 2000
रोटर - 1500
पेरणी - 1000
बियाणे - 2500
खत - 1500
तननाशक - 1000
कोळपणी/ तननाशक - 1000
अळी - 500
टॉनिक - 500
काढणी - 5000
मशीन - 1200
पोते - 160
टोटल - 17860
एकरी उत्पादन 5 क्विंटल, आजचा भाव 4000 =4000*5=20000
4 महिने पीक उरले एकरी 2500
यात शेतकर्याची मजुरी, जमिनीचे भाडे, वाहतुक खर्च धरलेले नाही
धन्यवाद भाऊ. खर्चाची व्यवस्थित मांडणी केल्याबद्दल.
सरकारचे शेतकरी विषयी आशीच मानसिकता राहिली तर शेतकऱ्याच्या हातात काय गाजर भेटतल का....?
500रू एकर मध्ये अळी मरत नाही. अळी करिता 500₹ एकर चे चार (4) फवारे मारावे लागतात. एकरी 30000रु खर्च लागतो भाऊ.
पोटे 300 रूपये आहे
आमच्या कडे 400 रुपये पोत घेतात😢
दादा 2500 रुपये शेतकऱ्यांना शिल्लक राहतात
आणि सरकारला डिझेल ,औषधे, यातून 3000 gst मिळतो
शेतकरी मुलगा म्हणून मला माहिती आहे चार पाच महिने शेतात दिवस रात्र काम करुन सुद्धा शेतकर्याला त्याच्या पिकाचा योग्य तो मोबदला मिळत नाही...😢
फडणवीसांनी 2013 सालि सोयाबीनल 6000 भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होत.....आता 5 वर्ष मुख्यमंत्री आणि आता परत केंद्रात राज्यात सत्तेत असून पण सोयाबीन 4-4.5 लाच आहे.....किती फसवणूक ..... 10 वर्षानंतर कमीत कमी 7-8 भाव पाहिजे होता ....
यालाच फेक नारेटिव्ही म्हणतात
सोयाबीन चे बाजार भाव फडणवीस नसतो ठरवत भाव हे जागतिक मार्केटमध्ये ठरतात ,शासन फक्त भाव स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करू शकते
@@ashishpatilsultane9813 मग 2013ला 6000 भाव का मागत होते
आणि सोयाबीन भाव कमी आहे मग
सरकार उत्पादन खर्च का वाढवत आहे, तो कोण नियंत्रण करणार
Ha fadnavis 5000 cha var jau denar nhi maharastrat sarvat haramkhor hach hyachamule juni pension bhetat nhi noukarbharti band Keli shetkaryachi karjmafi hot nhi hach to soyabean oil ayat karayla lavte shetkaryani atmahatya karavyat hyasathi praytn karto Karan kunbyacha dwesh karto.🎉🎉🎉
प्रथम धन्यवाद दादा. विशेष भारी ने शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न यावर व्हिडिओ बनवुन अगदी महत्त्वाचे व्हिडिओ बनवला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांकडून विषयच भारी टिमला धन्यवाद. असेच शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन व्हिडिओ बनवला तर आपले चैनल नक्कीच अधिक ताकदिने पुढे येणार हे नक्की. पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
Fadnavis haramkhor
Bol bachan sale bjp wale 🎉🎉🎉
मी एक स्वतः शेतकरी आहे आज रोजी या भावामुळे फक्त शेतिकरून मी फक्त माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो आणि दुसर काही करू शकत नाही. मुलाला पण zp शाळा व्यतिरिक्त कोणत्याच शाळेत प्रवेश नाही देऊ शकत
असेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत रहा
सोयबीन साठी लढणारा एकमेव नेता रविकांत तुपकर
२०१३मध्ये पण एवढाच भाव मिळाला होता आणि आता २०२४ मध्ये पन तेवढाच आहे
10 वर्षात जर 10 रुपये भाव वाढ होत नाही तर सरकारी नोकर दार ला महागाई भत्त्यात वाढ का 7 वा वेतन आयोग रद्द करा मग महागाई वाढ रोखता यईल एक तुपाशी दुसरा उपाशी वा रे सरकार
अगदी खरंय तुमचं,,, पण शेतकरी संघटित नाही.
Are ba noukarbharti band Keli hyani noukardar shetkaryachi mule ahet tyanchi pension sudha band Keli garibachi mule noukaryasathi ka asena shiku lagli hyani noukarya band kelya Karan te shiku naye mhanun sarv paise Ambani lach tyasathi sarkar ahe he sarkar ulthvun lava mhanje shetkaryach bhal hoil.🎉🎉🎉
अस झालंय की शेती सोडून मजुरी करावं असं वाटत
Right 🎉
एकदम बरोबर आहे
धन्यवाद दादा तुम्ही मुद्दा हाती घेतल्या बद्दल ❤
Important vishay ghetto bhau
सरकारच्या तुटपुंज्या अनुदान व योजनेच्या गाजरांना बळी पडू नका.
सोयाबीनला भाव वाढून नाही दिला या वर्षी तर.
मतदान पेटीतून सरकारला घोडा लावला तयार राहा मग
As angrez sarkar gel pahije 🎉🎉🎉
व्हिडिओ लय आवडला सर
विषय मस्त घेतलाय...धन्यवाद
अगदी बरो्बर
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा सोयाबीन आणि हरभरा 7,000 तुर आणि मुग व उडीद आणि 11,000 हमीभाव गंरटी द्या सरसकट कर्जमाफ करा आणि सरसकट पिक विमा आणि नुकसान भरपाई द्यावी
Good
पहल तर सोयाबीन ल 6000 भाव मिळायला पाहिजे , मागच्या 3 वर्षात सगळ्या गोष्टी चे भाव वाढले पण सोयाबीन चे भाव कमी झाले.
ज्वलंत विषय घेतल्याबद्यल धन्यवाद 🙏🏼
सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे
शेतमालाला. चागला. भाव. दिला. तरच. बी. जे. पी. सरकार. विजयी. होईल. नाही. तर. सरकार. पालथे. पङ्ल्या. शिवाय. राहणार. नाही
फडणवीस मुळे शेतकऱ्यांचे बेकार दिवस आले आहे.
संभाजी महारजांबद्दल आपल्याला माहीत आहे त्यांना अनाजी पंत्तानी त्रास दिला होता ,,,,, शेतकऱ्याला या फडणवीस n त्रास दिला 😢
यहि इच्छे दीन है
Ache din aahet...
भाऊ यंदा कापसाचे दर कसे राहील ते साँग
देशाचे दुर्दैव.
जगाच्या पोशिंद्यावर कृत्रिमरित्या आणलेलं संकट ... 😢
sarkarche dhoran hech shetkaryanch maran........ m
Soyabin bhav vadla pahije
ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी 7000रूहोते
शेतकरी विरोधी सरकार ला मते देवू नये
सोयाबीनला कमीत कमी 7000 तरी भाव आसावा आणि दिला तरच बहिनीनो शिंदे सरकार आणा नाही तर १५०० रू भुल नका
सोयाबीन आठ दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी ऊस दर पाच हजार रुपये प्रति टन ऊस कमीत कमी झाले तर ते सरकार देश आणि समाज ऊस उत्पादक सरकारने जाणीव पूर्वक वागते मोदी यांच्यावर विश्वास होता पण कोणतेही सरकार कोणत्याही पक्षाचे असो तुम्हीं काय होईल हे सांगता की सरकार चे प्रतिनिधी आहेत गरज नाही असे वाटते
यंदा उत्पादन पण नाही yellow mosaic aala girdle beetle, stem fly sarkhya रोगाने मारला वरून भाव बाजी पण नाही मेला शेतकरी 🥺🥺
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शेतकरी पुढील विधानसभेत भाजपची वाट लावणार
Soyabean 6000 zali taracha sarakar yenar
सरकार चे धोरण शेतकरी मरण
शेतकरी विरोधी सरकार
2014 पासून शेतकरी राजा त्रासला आहे.मनमोहन सरकार 10 वर्ष शेतकरी सुखी होतं हा गाडी खूप फेकू आहे
Hyaveles shetkaryani sarkar ulthvun lava 6000 soyabean sathi matdaan kara 🎉🎉🎉🎉
2014 Soyabean acri kharch 10,000 tevhacha bhav 4000 rs. Average 5 Quintal ...Acre mag tevha 10,000 urayche
Aaj 2024 Soyabean kharch 20,000
Bhav 4000 acri 5 pikte......20,000 शेतकर्यांन che khishyat zero rupees
Utappan duptine vadhvayche Aashen devndra aani fekuchand ne shetkaryanche utpanna Zero karun takle.......mhanje shetkari sheti vikel aani udyogpati baslech ambani adani sarkhe swastat jamini latayla
घ्या घंटा
Sarkar chya gadit bulaa
Bjp ला आता शेतकरी मतदान करनार नाही
sarkar chya aaicha gho
he channel fact congress cha ahe....comment karnare pan sale congress vale ahet....international market madhe rate padla soyabin cha..tari Tummala rate pahije...6000 change amchya tax madhun paise janar....kay logic ahe harm vishaycha bhai congress nap wala
Att bjp la matadan nahi