किसन रसाळ शेनवडी खूपच सुंदर गौळणसादर केली चाल तर इतकी गोड लावली की सततच ऐकत रहावे असे वाटते धन्य आपल्या आवाजाची किमया लय भारी आबाची गौळण .अभिनंदन आबा ,तात्या व एकनाथ सर.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🚩🚩👏👏👏👏👏🚩
आबा एकच नंबर गौळण सादर केली. चाल पण खुप छान आहे आबा वा.वा.खुप खुप धन्यवाद. तबलावादक तात्या. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केली. धन्यवाद. नाना पुणे
आपला आवाज हवा पहाडी आहे आणि आपण अतिशय सुंदर गात आहेत राम कृष्ण हरी
छान माऊली एकच नंबर
खुपच छान आहे बरका आबा पेटीमासतर धन्यवाद जयहरीमाऊली
ही गवळण मी घेतली होती माझं एक नंबर आलं
❤
एक नंबर गवळण झाली खुप सुंदर आहे धन्यवाद रामकृष्ण हरी मुंबई
राम कृष्ण हरी खूपच छान दाबा
किसन रसाळ शेनवडी खूपच सुंदर गौळणसादर केली चाल तर इतकी गोड लावली की सततच ऐकत रहावे असे वाटते धन्य आपल्या आवाजाची किमया लय भारी आबाची गौळण .अभिनंदन आबा ,तात्या व एकनाथ सर.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🚩🚩👏👏👏👏👏🚩
डिस्किबशन मध्ये अभंग लिहिले तर खूप छान वाटेल
छान आहे चाल पण छान आशी गवळण व आभंग पाठवा वाआबा साथीदार पण छान वाजवतात राम कृषन हारी😊
छान आभंग वगौळण छान आवडली आबा वसाथीदार छान वाज वतात हरा हार मल चांगल लिहतायेतनाहीमाप कराव आशे पाठवाकानूर पठार राम कृषन हारी
अतिशय सुंदर चाल गायली धन्यवाद आबा 🚩
मस्त
लय भारी. नोटीस न पाठवा आबा
आबा आपण थोडं संचालन कमी करण्यात याव राम कृष्ण हरी
खुप छान आबा
बाबा तुम्ही गवळण लय भारी म्हणले राव पोर तू गवळ्याची थांबना या माठात आहे काय सांगला हे गवळण लय भारी म्हणलं तुम्ही जय सद्गुरू राम कृष्ण हरी
1:52
आबा एकच नंबर गौळण सादर केली. चाल पण खुप छान आहे आबा वा.वा.खुप खुप धन्यवाद. तबलावादक तात्या. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केली. धन्यवाद. नाना पुणे
छान माऊली
धन्य वाद माऊली🙏🙏
🙏🏻🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻
एकच नंबर आबा
खुप सुंदर अंभग गाईलात आबा भानुदास काळे साथीदार पण छान मस्त आहेत 🎉🎉
कृष्णा च भजन टाका
अतिशयसुंदरगायनआबाजयहरी
As
@@vasantshinde5367By mi ni
Ani❤ hub
Kr
❤अप्र्तिम् आबा महाराज 🎉
🙏जय हरी माउली ,,🙏एकच नंबर आबा गवळणी चे हार्मोनियम नोटेशन टाका ना विनंती करुन सागतो
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🌹🌹
जय हरी माऊली.
गायन वादन मुझीक खूप छान
👌👌 एकदम जोरत बाबा
गवळण खूप छान आहे
जय हरी माऊली 🙏🙏🙏
आबा गवळणी आणि ठेवणी मस्त आहेत फकत विनंती आहे तबलजी कलासिकल घ्या अजून भारी होईन
Kiti sundar aavaj
खूपच छान गायला बाबा
एकदम कडक आवाज
मा ऊ ली . फारच छान.
Nice aba
Khup chhan aaba very nice
सुप्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 🙏🏻🙏🏻
❤🎉🚩🚩
खूप छान पण एक शब्द जरा समजला नाही अखंडी आहे का अखंडी आस मला लाभला असं आहे का
आबांच्या आवाजात २/३ गण ऐकायला आवडेल खूप छान आवाज आहे आबांचा
खूप छान वाटले
पोर तु गवळया ची लिरिक्स दया मी जोशी
Jai swami samarth
Very nice.
रामकृष्ण हरि ज्ञानोबा माऊली तुकाराम
आबांचा फोन नंबर काय आहे
खुप छान
सर नमस्कार
आपलं वाजवनं पण सुंदर आहे त्याहून सुंदर गायण आहे खरोखरच ऐकतच रहावे असे वाटत,सर हार्मोनियम नोटेशन टाकलं तर फार बरं होईल
Jay hari aabha गवळणी चे harmonium notsion taka na please vinti aahe tumal
Please notation pathva
Good
जय.हारी.🙏🙏🙏🌹👌🏼
शब्द स्वरूपात दिले तर बरे होईल
खूप छान आहे
छान गायन आहे,साथ पण बरी आहे,नमस्कार.
Very nice 👍❤️
🙏राम कुष्ण हारी माऊली🙏📿🚩
Tabalchi sath jara changli bhetali asati tar gavalan anhkin far rangat aali assti
Eaknath sir ya gaulniche notestion Dene please mauli
Jay hari aabha gavlni che harmonium notesion taka na please
👌👌🙏🙏🚩
लिहूनघेतायेईल आशीमना
Ram krushana hari
Nice
Gaulniche notestion Dene please
Shyam Sundar Marathi HD UA-cam live channel China lasar se swagat song
खूप सुंदर आहे
सूंदर गायन
Ramkrushana Bari mauli
Good