Special Show : OBC मराठ्यांना सामावून घेणार का? मराठा आरक्षणाचा पेच सुटणार कसा? | Sept 24, 2020

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #MarathaAarakshan #Coronalatestupdate #MarathiNews #News18Lokmat #LiveMarathiNews #मराठीताज्याबातम्या
    मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात अडकल्याने राज्य सरकारने मराठा समाजासाठी मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मुद्यांवर मंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा नेते विरुद्ध OBC नेते असे मतभेद निर्माण झाले आहेत.
    Subscribe our channel for latest news updates:
    bit.ly/38Oki8c
    For all the latest news from Maharashtra Government Formation live , keep watching News18 Lokmat LIVE TV on UA-cam.
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.
    Visit our official Website for latest news & updates: bit.ly/321zn3A
    Follow us On Twitter: ne...
    Like us on Facebook: / news18lokmat
    Subscribe to our channel: / ibnlokmattv

КОМЕНТАРІ • 482

  • @Maratha42161
    @Maratha42161 3 роки тому +157

    कोणताही प्रवर्ग कोणाच्याही बापाची ठेव नाहीये
    मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे आणि ते मराठा समाजाला मिळालेच पाहिजे🚩🚩🚩

  • @akshaysuroshe5025
    @akshaysuroshe5025 4 роки тому +11

    जातनिहाय जनगणना करून ज्या जातीची जेवढी लोकसंख्या त्या जातीला तेवढ्या प्रमाणात आरक्षन अशी मागणी करावि

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 3 місяці тому +8

    हा पत्रकार बडे यांना विचारू शकत नाही याचा आरक्षण एकदम 94 ला का वाढवलं अगोदर किती होता आणि 94 ला किती झालं आणि दर 10 वर्षाला सर्वेक्षण का झालं नाही हा विचारत नाही

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 3 місяці тому +25

    ओबीसी मधूनच आरक्षण घेता येईल 50% च्या वर जाता येत नाही म्हणून घ्यायचं कसं 50% च्या वर जाता येत नाही ओबीसी मधूनच आरक्षण मराठी समाजाला दिलेले आहे

    • @krishnadalvi4308
      @krishnadalvi4308 2 місяці тому +1

      सुधिर साहेब तुमच्या बिजेपि मध्ये ओबीसी डिएनए आहे पण आम्ही बिजेपि महाराष्ट्र मध्ये संपवणार मि बिजेपि चा आत्तापर्यंतचा ओटर आहे पण आता नाही आता तुम्हाला संपवण्यासाठी काम करणार जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 місяці тому +8

    विनोद पाटील साहेब योग्य भुमिका मांडली

    • @dilipbagal7440
      @dilipbagal7440 2 місяці тому

      मराठा आरक्षणा फुकट खा

  • @arvindbengal5287
    @arvindbengal5287 4 роки тому +62

    मतदान आपल्या समाजातील उमेदवारांना देता.
    आरक्षण obc मध्ये का मागता.

    • @shailejabhosale3238
      @shailejabhosale3238 4 роки тому +2

      👌👌👌

    • @narendra-learnenglishthrou6271
      @narendra-learnenglishthrou6271 4 роки тому +10

      खरे आहे.
      हे लोक फक्त आपल्या लोकांनाच मतदान करतात.
      या उलट OBC लोक मात्र सर्व जाती धर्माच्या लोकांना मतदान करतात.

    • @Drbsr07
      @Drbsr07 4 роки тому +2

      OBC ला फक्त वापरून घेतात

    • @amolsuryawanshi9042
      @amolsuryawanshi9042 4 роки тому +2

      OBC var khup anyay hoil...
      Agodarach samajachya population pramanat reservation % khup kami ah... Tyaat maratha bandhav yen mhnje khupach khichadi hoil....

    • @sandeepss7878
      @sandeepss7878 4 роки тому +5

      एकदम बरोबर आहे
      याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद लोकसभा निवडणुक आणि कर्जत जामखेड विधानसभा निवडणुक

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 4 роки тому +18

    लक्षात ठेवा सगळ्यांचा आधारवड मराठा आहे. सर्व जातीसमाजाला एकत्र घेऊन व बरोबर घेऊन जाण्यची क्षमता फक्त मराठा समाजाकडे आहे..मराठा कोणावर अवलंबून नव्हता व कधीच कोणावर अवलंबून राहणार नाही. आता पर्यंत स्वतः च्या हिंमतीने(आरक्षणा च्या कुबड्या न घेता पण आता मात्र गरज आहे ) व मानाने जगलोय व मानाने च जगणार. खबरदार जर डिवचाल तर जे काय होईल त्याचा कोणाला अंदाज ही येणार नाही.

    • @pratiksalunkhe5132
      @pratiksalunkhe5132 4 роки тому

      Agdi barobar

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 3 місяці тому

      मग तुम्ही पण डीवचू नका नाय तर परिणाम भोगणार

    • @ashokkaldate6925
      @ashokkaldate6925 3 місяці тому

      Right 🚩🚩

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 2 місяці тому

      खरे असते ते कधीच लपून राहत नाही.मराठा हा पूर्वीच ओबीसी मध्येच होता,राहील.जे विरोध करणारे नेते होते ते सुध्दा आता म्हणतील.मराठा सुध्दा ओबीसी आहेत.
      जय जिजाऊ जय शिवराय,🎉🎉

  • @sunilaware4494
    @sunilaware4494 4 роки тому +11

    ओ बी सी मध्ये का मराठा समाज सामावुन घेणार बाकी सर्व जेवढे पण आरक्षण आहेत त्या मध्ये सामावुन घ्या फक्त ओ बी सी च का
    हि तर ओ बी सी आणि मराठा समाजात फुट पाडण्याचं राजकारण आहे तुम्ही ओ बी सी मराठा वाद करत बसतील आम्ही आमचं काम
    करुन घेतो

    • @vivekm7971
      @vivekm7971 4 роки тому

      GAAP re...Sc ani ST madhe Maratha Samaj basu sakat nahi...Mhnun OBCt

    • @vivekm7971
      @vivekm7971 4 роки тому

      U comedy me😂😂😂

    • @sunilaware4494
      @sunilaware4494 4 роки тому +1

      @@vivekm7971 तुला दुसर्याचे बोलनं आयकुन व समजुन घेणे नंतर बोला वे आधि निट पणे वाचत जा मग बोलत जा

    • @cuteproduction1547
      @cuteproduction1547 4 роки тому +1

      @@vivekm7971 kaun bsu shakat nahi

    • @ashishselokar5035
      @ashishselokar5035 2 місяці тому

      @@vivekm7971 tu gap re mag separate mag. sunil ware we support youi

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 3 місяці тому +23

    संविधानात मराठा समाजाला कलम 340 मध्ये आरक्षण होते

  • @kavishwarsambare6088
    @kavishwarsambare6088 4 роки тому +2

    Thanks vaddetivar sir

  • @BaluKale-d5j
    @BaluKale-d5j 3 місяці тому +2

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @ananttidake5544
    @ananttidake5544 4 роки тому +19

    जे होईल ते संविधानानुसार होईल

  • @Shubham-np9jx
    @Shubham-np9jx 4 роки тому +6

    OBC समाजाने या काळात एकदम हुशार रहायचे . शांत रहायचे कसलेही मोरचे नाही आंदोलन नाही करायचे फक्त
    निरीक्षण करायचे आणि आता जे OBC समाजाच्या विरोधात बोलतील , अन्यlय करतील, बाजू घेणार नाही किंवा राजकारण करतील त्या सर्वांना येणाऱ्या सर्व ""Election"" मध्ये OBC समाज काय करू शकतो आणि त्याची ताकद किती आहे ही दाखवुन द्यायची.

    • @GorakhKashid-vw3hq
      @GorakhKashid-vw3hq 3 місяці тому

      खासदारकिला पाहीलना ?

  • @ankusharsule2455
    @ankusharsule2455 4 роки тому +24

    मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण नको

    • @pbmate1315
      @pbmate1315 4 роки тому

      नावं लपवले गाढवा

    • @ankusharsule2455
      @ankusharsule2455 4 роки тому +2

      @@pbmate1315 तु गाढवीण 😁😁😁

    • @rajeshb9918
      @rajeshb9918 4 роки тому

      Barobar

    • @subhashkakde8887
      @subhashkakde8887 4 роки тому

      का नको रे बाबा

    • @umeshshinde8525
      @umeshshinde8525 4 роки тому

      तुला काय झोंबायलय रे बाबा

  • @__ox_4618
    @__ox_4618 Місяць тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 4 роки тому +17

    बरोबर बोलले वडट्टीवार साहेब.. आजही मंत्रिमंडळात ओबीसी चे केवळ तीनच मंत्री आहे.. हा ही ओबीसी वर आन्यायच आहे..

    • @deepakdeepak9505
      @deepakdeepak9505 4 роки тому +4

      ते नाथराव खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले तो अन्याय नव्हता का सुधीर भाऊ?Obc वर

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 4 роки тому +1

      🍌

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 4 роки тому +15

    ओबीसी तून आरक्षण दिल गेलं तर एक पण मराठा आमदार निवडून येणार नाही अशी ओबीसी नी व्यवस्था करा. सगळ्या ओबीसी जातींनी एक मत करून ठरवा मग बघू एवढे आमदार कसे निवडून येतात ते.

    • @amolpansare5424
      @amolpansare5424 4 роки тому +1

      अस तुमच्या सात पिड्यत नाही होणार

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 4 роки тому

      @@amolpansare5424 तुमचा एका पिढीत तरी काय झालं, स्थगिती भेटली ना

    • @Maratha42161
      @Maratha42161 3 роки тому +3

      😂😂😂कुठला आहेस तू ?गांजा मारतो का तू #अरे मित्रा मराठा समाज राज्यात ३२%आहे ७५-८० विधान सभेच्या जागेवर मराठा समाज ५०% हुन अधिक आहे आणि अनेक जागेवर सगळ्यात मोठी जात आहे मराठा #अभ्यास कर अगोदर नंतर कंमेंट कर #आला मोठा शहाणा 😂😂😂😂

    • @BaliramKate-wl7ow
      @BaliramKate-wl7ow 3 місяці тому

      बघा बघा बघा आता तेवढेच

    • @RamChothe-s1q
      @RamChothe-s1q 3 місяці тому

      ​@@amolpansare5424 mg tutari vs obc kuryaka fait

  • @BalajiBarade-p9l
    @BalajiBarade-p9l 6 днів тому

    विजय वडेट्टीवार साहेब आगदी बरोबर बोलले धन्यवाद सर

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 8 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Saheb

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 місяці тому +1

    19% a,b,c करून मराठा,कुणबी ,मराठा कुणबी लेवा पाटील यांचा यांचा एक गट करून बाकी जातींना न्याय द्या.राजकीय आरक्षण ची आवशक्ता कोणाला आहे आणि कोणाला नाही.हे समिती ठरवेल

  • @AA-wq1vp
    @AA-wq1vp 4 роки тому +6

    50 टक्के जागा मेरिट साठीच असल्या पाहिजेत , बाकी 50 टक्कयात वाटेल ते बसवा .

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 4 роки тому +3

    ओबीसी समाज मध्ये सगळ्यना सामावुन घेतलं पाहिजे ज्याना आरक्षणची गरज आहे फक्त मराठा समाज काॽ धनगर समाज मुस्लिम समाज

    • @subhashkakde8887
      @subhashkakde8887 4 роки тому

      धनगरांना ओबीसी आरक्षण पाहिजे का?

  • @akdharmarajan3215
    @akdharmarajan3215 4 роки тому +1

    Add Maratha category to the OBC category as they also need help to get education and jobs.
    It will be fair to the open category also
    Existing OBC also has enjoyed for a long time and they must learn to share with other deserving communities.

  • @shubham5172
    @shubham5172 4 роки тому +12

    अहो मराठा समाजाला नकोय OBC मध्न आरक्षण. आणि obc ला पण होणार नही मान्य उगच भांडण लावू नका आमच्यात.

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 4 роки тому +8

    घर का ना घाट का अशी अवस्था होणार आहे

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz Місяць тому

    शेंडगे नि सागाव की मराठा समाजाने🎉तुमाला कधी ही आणली नाही आता मराठा आरशणाला❤विरोध का आहे हे आताच विचारा🎉

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 4 роки тому

    वा वडेट्टीवार साहेब खूप छान आणि अभ्यासपूर्ण व शांत पने बोलले तसे पाहता दोन्ही समाजबांधवांनी अगदी शांततेत चर्चा केली खूप छान

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 місяці тому +1

    वडेट्टीवार विधानसभा निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम

  • @akashh2344
    @akashh2344 4 роки тому +10

    अहो शिक्षण आणि नौकरी मध्ये समान कायदा करा...
    बघू की कोणता समाज जातोय पुढं

    • @shridharnagtilak2771
      @shridharnagtilak2771 4 роки тому +7

      आकाश जाती मध्ये पण समान कायदा करा सर्व जातीमध्ये रोटी बेटी वेव्हार करा.
      देशातील साधन संपत्तीचे समान वाटप करा. मग आरक्षणाची गरजच पडणार नाही. जातीभेद राहणार नाही. कोण गरीब पण राहणार नाही.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 4 роки тому

      @@shridharnagtilak2771 जमिनींचे समान वाटप व्हावे, ज्या गावात , जे भूमीहीन आहेत त्यांना अति जामीनदार असलेल्या मालकांनी आपल्या जमिनीतील काही हिस्सा अल्प भूधारकांना द्यावा, मागासवर्गीय, दलित आणि अस्पृश्य यांच्या सोबत रोटी -बेटी व्यवहार करावा, आहे का तयारी?
      आम्ही पाच हजार वर्षा पासूनची यातना, गुलामगिरी विसरुन जायला तयार आहोत, मग होऊदे, समान नागरी कायदा.

    • @akshaysuroshe5025
      @akshaysuroshe5025 4 роки тому

      @@deepaksarawade1062 फक्त जमिनी च का
      ज्या sc st obc लोकांकडे खूप पैसा त्यांचा थोडेफार पैसा मराठा समाजाला द्या
      ज्या sc st obc लोकांकडे पक्के घर आहेत त्याच्या घरातील दोन दोन रूम मराठा समाजाला द्या
      आणी तुम्ही आधी भंगी समाजाबरोबर रोटी बेटी व्यवहार किती वेळा केला ते सांगा आधी

    • @akshaysuroshe5025
      @akshaysuroshe5025 4 роки тому

      @@deepaksarawade1062 आरक्षन जाती च्या आधारे मिळते
      मग तुमची जात कोणती

  • @Prem-011
    @Prem-011 4 роки тому +3

    It is impossible/ Kahich Fayda Honar nahi

  • @harish2990
    @harish2990 4 роки тому +7

    JAI OBC JAI KUNBI
    NO MARATHA
    JAI VIDHARBH

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 4 роки тому

      जय obc

    • @dattasawale6225
      @dattasawale6225 3 місяці тому

      ​@@nikhilganesh1438थोड थांबा मराठा काय आहे ते समजेल तुम्हाला

    • @ashishselokar5035
      @ashishselokar5035 2 місяці тому

      @@dattasawale6225 thod tumi pan thamba obc kon ahe te kalel tula

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 2 місяці тому +1

    खरा ओबीसी मराठा समाज आहे आणी तो पूर्वी पासुनच आहे मग आमच्या हक्काच्या आरक्षणातून ओबीसी समाजाला का धिल

  • @rohitmohite2119
    @rohitmohite2119 4 роки тому +21

    33 koti devana pujatana thoda babasahebana ambedrkana puja.....

    • @prempawar710
      @prempawar710 4 роки тому +1

      👍👍👍👍

    • @foodiesid4473
      @foodiesid4473 4 роки тому

      Ho

    • @vivekm7971
      @vivekm7971 4 роки тому +1

      Barobar...Je OBc marathyana SC kiva ST madhe taka ashe sangat ahet...Te pagal zala ahet

    • @shubhambhake2207
      @shubhambhake2207 4 роки тому

      Chodu 33" koti "ha sankrut shab tyacha arth sarvojch asa ahote 33 koti manje 33 corod nai tar 33 high asa ahe

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 4 роки тому +3

      @@shubhambhake2207 मुर्ख पणाचा कळस, 33 कोटी एक शिवी आहे असे मी मानतो ,
      कारण, याच 33 कोटी ने आमच्या पाच हजार पिढयांचे वाटोळे केले, पण कधी तरी असा कोणीतरी महामानव जन्माला येतो आणि, आम्ही 33 कोटीचे गुलाम होतो, याची जाणीव होते आणि, आम्ही यातून बाहेर पडुन शैक्षणिक मार्गावर चालु लागलो, पुन्हा कधीही 33 कोटींचे नाव सुदधा घेणार नाही आहोत.

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 3 місяці тому +2

    तुमचा कार्यक्रम हा या नेत्याच्या पैसे देऊनच घेतला गेला आहे आणि obc चे दिले गेलेले arshakan कोणत्या प्रूफ वर दिले गेले आहे ते एक्सप्लेनेशन or माहिती दयायवी. नाहीतर obc कास्ट कायम स्वरूपी बंद करावी

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 3 місяці тому +1

    शाबास मराठा वाघ विनोद पाटील तुमचे बरोबर आहे सर्व मराठा तुमच्या बरोबर आहे

  • @IshwarWarpe-d3g
    @IshwarWarpe-d3g 25 днів тому

    तुम्ही म्हणता तिन मत्रिआहेत मग तुमची लोक सख्या 52 टके कशि आहे हि कशाला ❤❤❤❤

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 3 місяці тому +1

    बडे साहेब मराठा समाजाला ओ बी सी मधुन आरक्षण दिल्या जातनिहाय सर्वे करुण आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत जागा प्रतेक समाजाला मिळाव्यात स

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 Місяць тому

    Open मध्ये मराठा, EWS मध्ये मराठा, OBC मध्ये मराठा, SEBC मध्ये मराठा,राजकारणात मराठा, सगळ्यात जास्त सातबारा मराठा, आता कोणतं ठेवणार आणि कोणतं घेणार. एक जात चार प्रवर्गातून आरक्षण.

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 2 місяці тому

    यामुळेच गोल गोल बोलणारे मॅनेज होणारे लोक जरांगे पाटील स्वतःबरोबर ठेवत नाही

  • @SunilMuluk-r6c
    @SunilMuluk-r6c 3 місяці тому

    Super comment

  • @sudhakarpawale4015
    @sudhakarpawale4015 3 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹
    मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच आहे आणि ते ओबीसी मधूनच घेणार
    नाही दिल्यास त्याचे परिणाम दिसतील
    एक मराठा कोटी मराठा 💐 💐

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 3 місяці тому +1

    हे चैनल मराठी विरुद्ध आहे

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 3 роки тому +2

    कुनबी आणि मराठा एकच आहेत म्हणून सरसकट ओबीसीमध्ये समावेस करा..

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 4 роки тому +1

    वडेट्टीवार साहेब बरोबर बोलत आहेत दाद देतो तुमच्या स्पष्टवक्तेपणा ची

  • @SarthakNirwal-j1j
    @SarthakNirwal-j1j Місяць тому

    0:45

  • @dineshkamble9637
    @dineshkamble9637 Місяць тому

    होय.

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 24 дні тому

    खाजगी शिक्षणा तभरमसाठफिमागतातनोकरीतभरमसाठपैसेमागतातसर्वमोफतकराआरक्षणाचीगरजननाही

  • @sukhdevjadhav4561
    @sukhdevjadhav4561 3 місяці тому +4

    14% दिलं होतं तुम्हाला उरलेला आमच्या हिस्सा देऊन टाका एक मराठा लाख मराठा

  • @NareshDhawane-z6h
    @NareshDhawane-z6h Місяць тому

    अहो साहेब पन्नास चे वर दिलेले आरक्षण टीकणारच नाही तर देण्याचा प्रश्नच येतो कूठे जर खरच तूम्हाला द्यायचे असेल तर केंद्र सरकार कडे मागणी करा आणि EWSप्रमाणे दिले तरच टीकन नाहीतर गूणरत्न सारखे न्यायालयात जावून स्टे मिळवतात

  • @maharastrapolice307
    @maharastrapolice307 4 роки тому +7

    एवढा उद्योग करण्यापेक्षा सर्वांचं आरक्षण काढून टाका

    • @krishnadpatil8360
      @krishnadpatil8360 4 роки тому +2

      Mg ch sarvana aakal yeil

    • @NS-ez6th
      @NS-ez6th 4 роки тому

      तुला वाटत का सगळ्यांचे आरक्षण काढले जाईन म्हणून ?

    • @kameshbankar1293
      @kameshbankar1293 4 роки тому +1

      बालिश बुद्धीचा माणूस

  • @dearshreeganesha
    @dearshreeganesha 4 роки тому +4

    मराठा समाजाला ओबीसीत आरक्षन नको,
    उगाच मराठा व ओबिसी मधे भांडन लावू नका,
    मराठा समाजाला स्नतंञ आरक्षन द्या,
    जे करायच ते करा पन आरक्षन SC St किंवा OBC चे नको

    • @sumitchandekarvideos
      @sumitchandekarvideos 4 роки тому +1

      Arkshan he eka vishisht jatila deta yet nahi te samuhala asto

    • @zen3489
      @zen3489 4 роки тому +2

      SC भेटणार ही नाही. दलीत लोकांना दिले जाते

    • @mpscmpsc4207
      @mpscmpsc4207 4 роки тому

      बरोबर ओबीसी बांधवांचे आरक्षण नको आम्हाला

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 4 роки тому

      लांडी मुसलमान ल ओबीसी आरक्षण मिळतंय ते चालतंय काय तुला????
      मुसलमानांची गांड चोकायची सवय लागलीय

    • @zen3489
      @zen3489 4 роки тому

      @@prakashmane5027 🤣😂😂

  • @mpscmpsc4207
    @mpscmpsc4207 4 роки тому +1

    स्वतंत्र द्या आरक्षण उगाच भांडणं लावू नका. देयाचाच असेल तर SC मध्ये द्या आरक्षण .

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 3 місяці тому +1

    ठरावीक जातीनीच ओ बी सी आर्क्षणाचा फायदा घेतला आहे.दर दहा वर्षानी सरकार आरक्षणाचा फेरसर्वे (आढावा) का घेत नाही याचे ऊत्तर सरकार देईल का?

  • @chetantangade1068
    @chetantangade1068 4 роки тому +4

    मराठा समाजाचा ओबीसी समावेश हा एकमेव आरक्षण मिळण्याचा मार्ग.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 3 місяці тому

    मराठा ला obc मधुन आरक्षण दिल तर 100%नुकसान होणार आहेत हेच निश्चित आहेत जर दिल तर 75% कोटा वाढुन दिल पाहीजेत हेच योग्य होणार आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @zen3489
    @zen3489 4 роки тому +13

    द्या ओबीसी मध्ये

  • @dashrathmore6160
    @dashrathmore6160 3 місяці тому

    😊

  • @dkthorat
    @dkthorat 2 місяці тому

    मुनगंटीवार यांना एकदा पाडले आहे परत डिपॉझीट जप्त करा म्हणजे हा परत बोलणार नाही

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 4 роки тому +1

    महाराष्टाृवर वर्षनूवर्ष १८८मराठे घराणी राज्य करतात पैश्यातून सत्ता सत्तेतून पैसा यामूळे हया मराठ्यांच्या हाजोरो एकरी पटीत बागायत जमीनी आहेत परदेशात करोडो रूपये ठेवी आहेत महाराष्टाृला लूटून सरकारला गरीब करून टाकलय हया नालायक मराठ्यांमूळे गरीब मराठ्यांना आत्महत्येचा प्रंसग ओढवला आहे तसेच आरक्षण हे सामाजिक आर्थिक मागासलेपणावर देण्यात येते मराठे हयात कूठेच बसत नाही त्यामूळे मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही मराठे नेते समाजाला मूर्ख बनवत आहेत दादागिरी मोर्च काढून आरक्षण मिळणार नाही तेव्हा गरीब मराठ्यांनी या श्रींमत मराठ्यांची ED income Tax विभागाकडून कारवाई चौकशी करून भष्टृ मार्गाने मिळवलेली जमीनी संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करावी त्याचे समान वाटप गरीब मराठ्यांना करावे आरक्षणची गरज पडणारच नाही

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 3 місяці тому

    १६%आरक्षण मराठा कुणबी एकच आहेत.
    जय शिवराय

  • @suryakantjagtap6575
    @suryakantjagtap6575 3 місяці тому

    ओबीसी मध्येच आरक्षण मिळाले पाहिजे कारण त्या शिवाय ते आरक्षण टिकणार नाही तसेच ते सर्व प्रश्न सुटतील

  • @BalajiBarade-p9l
    @BalajiBarade-p9l 6 днів тому

    अरे भाउ कुठलाही समाज कोणाच्या जीवावर अवलंबुन नाही स्वःताच्या ताकदीवर जगतात कुणी कुणाला भीक मागत नाही

  • @nileshsanap9399
    @nileshsanap9399 4 роки тому +2

    Maratha samajala EWS madhe dilyach ki reservation....kashala bhandtay

  • @samirkhanpathan7467
    @samirkhanpathan7467 4 роки тому +5

    Khup Marathe already obc reservation ghet aahet Kunbi maratha mhanun.
    Majha friend maratha aahe Obc mhanun IRS banla

  • @VamanGholap-cm9hj
    @VamanGholap-cm9hj 3 місяці тому

    एकतर आरक्षण सगळ्या नद्या नाहीतर सगळेच आरक्षण बंद करा एक मराठा लाख मराठा

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 2 місяці тому

    विदर्भातला कुणबी मराठा कसं काय ओबीसी झाला काहीतरी प्रामाणिक आणि योग्य भूमिका मांडलेली
    लोकांना आवडेल

  • @महाराष्ट्रविचार

    निवेदकसाहेब खूप छान मांडणी केली

  • @PratapGund-j5l
    @PratapGund-j5l 15 днів тому

    🥰तुम्ही अभ्यास करा आणि आम्हांला सांगा

  • @vitthalthorat1088
    @vitthalthorat1088 3 місяці тому +1

    पत्रकार भा.ज.पा. कार्ड चालत आहे

  • @gangajadhav850
    @gangajadhav850 4 роки тому +4

    सगळ्याच आरक्षण हटवा आम्हाला नाही तर कोणालाच नाही

    • @rajeshmahisewad760
      @rajeshmahisewad760 4 роки тому

      नको बोलु भाउ अस

    • @cuteproduction1547
      @cuteproduction1547 4 роки тому

      Tu atmhatya krn bhawa.. Prashnch mitla

    • @gangajadhav850
      @gangajadhav850 4 роки тому

      @@cuteproduction1547 Tu kr atmhatya

    • @cuteproduction1547
      @cuteproduction1547 4 роки тому

      @@gangajadhav850 bhawa.. Sagle aplya thikani khush ahe.. Tuch dukhi ahe.. Tu karun tak mnje tujh dukh hi mitun jail mnun mtl 🙏

    • @NS-ez6th
      @NS-ez6th 4 роки тому

      @@gangajadhav850 तुझ्या बोलण्यावर थोडी संसद आरक्षण बंद करीन काही पण नको कमेंट करू बालिश सारख्या 😂😂😂😂😅

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 2 місяці тому

    जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब आरक्षण नाहि

  • @balajisonwane7665
    @balajisonwane7665 2 місяці тому +1

    Kaddhich nahi

  • @tambetukaram1748
    @tambetukaram1748 2 місяці тому

    सर्व समाज सोबत सर्व समाजाची जनगनना करून 50%च्याआत ओबीसी आरक्षण मिळू शकेल

  • @baldeoade7854
    @baldeoade7854 4 роки тому +1

    मराठा,गुज्जर, पाटीदार,जाट ह्यांना SEBC ह्यांचा प्रवर्ग करून आरक्षण देता येवू शकते।संसद कायद्या करू शकते।

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 4 роки тому +15

    मग obc आरक्षण बचाव साथी obc मैदानात उतरतील

    • @siddhuborate9429
      @siddhuborate9429 4 роки тому

      Khare ahe bhau

    • @Rahul-li2mm
      @Rahul-li2mm 4 роки тому +2

      कुठं ओबीसी आरक्षण मध्ये आलो आम्ही कशाला रस्त्यावर उतरू राहिले

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 4 роки тому +1

      🍌

    • @Rahul-li2mm
      @Rahul-li2mm 4 роки тому

      @@amazing_science9514शेटे

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 4 роки тому +1

      @@Rahul-li2mm ओबीसी कोन्या ऐका बापाची आहे का?

  • @sharadtalan8727
    @sharadtalan8727 3 місяці тому

    मराठा समाजाचे खासदार किती आमदार किती गरीब लोकांचा काय होणार आणि तिला समजलं पाहिजे काय होणार या महाराष्ट्राचं सर्व गरिबांना चिंता लागलेली आहे मराठी गरीब नाही

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 4 роки тому +1

    EWS madhe ahe na

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 2 місяці тому

    मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले पाहिजे, ओबीसी मध्ये सामावून घेतले पाहिजे.

  • @anantmalusare2911
    @anantmalusare2911 4 роки тому +1

    आम्ही आरक्षण घेणार आमच आम्ही कोणी न्यायबाह्य घटकांनी आरक्षण देण्याच्या फालतु वल्गना करायच्या नाही

  • @bhimraosuryawanshi3848
    @bhimraosuryawanshi3848 3 місяці тому

    ज्यावेळेस आरक्षणाची 50% ही मर्यादा ठरविण्यात आली त्यावेळेस सर्व समाजातील मधील एकत्रित मिळून 50% ची मर्यादा ठरविण्यात आली का मराठा समाज सोडून 50% मर्यादा ठरविण्यात आली याबद्दल कोणाला सांगता येत असेल तर सांगावे

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 3 місяці тому

    तुझी तयारी आहे का

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 2 місяці тому

    लोकशाहीमध्ये बहुमताचा अपमान करता येणार नाही
    बहुसंख्यांक विरुद्धार्थी अल्पसंख्यांक हा वाद सुरू होईल

  • @bharatjadhav2514
    @bharatjadhav2514 4 роки тому +1

    Do not increase broblem.it will not successful.

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 місяці тому

    साहेब ग्राम पंचायत मध्ये सुध्दा आरक्षण लागू आहे .

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil Місяць тому

    Obc हे कशे सिद्ध करत आहे कि मराठा समजला ला आरक्षण नाही मिळणार नाही हे बोलणाऱ्या कोण मराठा नेते आणि obc नेते हे सगळे मराठा आरक्षण ला विरोध आहे हे बगा मग विचार करा

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 3 місяці тому

    सर्व मान्यवरांच्या भुमिका एकदम स्पष्ट आहेत फक्त शेंडगे बापुची भुमिका आडमुठेपणा ची आहे त्यांना फक्त राजकारण करायचं आहे हे स्पष्ट दिसते...

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 3 місяці тому

    मराठा समाजाला पण27%आरकक्षन पहीजे

  • @ankusharsule2455
    @ankusharsule2455 4 роки тому +6

    जय ओबीसी

  • @rangannaghodke3830
    @rangannaghodke3830 Місяць тому

    Obc reversation is not anybodys fathers pvt. Property. 😮

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 2 місяці тому

    लोकशाही बहुमतावर चालते आणि बहुमताचे निवडून येतील ते मंत्री होतील बहुमता ज्यांच्याकडे बहुमत असेल ते मुख्यमंत्री होती तिथे जातीचा

  • @amoldudhe4032
    @amoldudhe4032 4 роки тому +8

    To तुमचा प्रश्न आहे ओबीसी मध्ये समविष्ट करू नका कारण ओबीसी मध्ये जाती खूप आहे राजकारण करू नका पण ओबीसी मध्येच का

  • @prakashpatil1239
    @prakashpatil1239 3 місяці тому

    कधीच नाही आता

  • @subhashkakde8887
    @subhashkakde8887 4 роки тому +6

    ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवली
    तर त्यात मराठा समाजाला दिलं तर काहीच हरकत नाही

    • @hindivindhi1380
      @hindivindhi1380 4 роки тому

      ओ.बि.सि. मधे आले पाहिजे मराठा.

    • @bahujanwarrior1806
      @bahujanwarrior1806 3 роки тому

      Amhi marthyna OBC yeu denar nahi bhale tya sathi aar paar che ladye ladva lagle Teri chaltil vidhrbha Kaduna virodha karu Amhi OBC loka marthe fakta west Maharashtra ani marthwada kahi bhgat ahe ani kokan, vidhrabha ,khandesh ,ani Marthwada yat ani purna desh ta obc lok 56% ahet laksht theva khup jordar virodha karu jai bhim jai joyti jai savidhan OBC Ekta Zindabad jai Hind Jai Bharat

    • @bahujanwarrior1806
      @bahujanwarrior1806 3 роки тому

      @@hindivindhi1380 tuhi ek Maratha des to id lpun bolt darpok marathe

  • @manojgaikwad7166
    @manojgaikwad7166 4 роки тому +3

    मराठा नेत्यांनी मराठा समाजाला आर्ंक्शनामधे समाउन घेतले नाही मग OBC समाज कसा समाऊन घेईल

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 4 роки тому

    महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवसांपासून हे राज्य कुठल्या धर्म, भाषा व जातीचा वर्ग चालवत होता हे कुठल्याही जाणकारांनी तपासावे. त्यामुळे राखीव जागेसाठी मोर्चा काढण्याची वेळ का आली हे समजेल...

  • @bahujanwarrior1806
    @bahujanwarrior1806 4 роки тому +1

    BJP Sudhir mungitawr he Comaitee ( Vasiya) caste ahe te Open madhe ye ta news anchor khota bolun BJP che media ahe khota bolat ahe he munigtiwar ani BJP harmkhor party ahe savdhan BJP pasun. OBC ani Backwards reservation cancel karnchya tyret ahe savdhan rahve OBC ani SC,ST ani bhujan samaj ni

  • @adv.prasad_pawar
    @adv.prasad_pawar 4 роки тому +2

    घरचं झालं थोडं त्यात व्याह्यानी धाडलं घोडं.

    • @himanshueklare2100
      @himanshueklare2100 4 роки тому

      Dhobi ka kutta n ghar ka na ghat ka ase hote ki kay .😁😁😁😁😁😁 .
      Ghoda nahi yet bhau ghodyala apla tharavata yenar dhaval .

  • @vilasdavghat7765
    @vilasdavghat7765 3 місяці тому +3

    आधीआरक्षण द्या मग आपण टक्केवारीसाठी सर्वजण ओबीसी लढू🎉❤

  • @bharathakke6618
    @bharathakke6618 3 місяці тому

    30:40 वोबीसी.समाज.आसा.आहे.जातीचा.दाकला.65 वर्षाचा पुरावा सुद्धा मिळत नाही असा समाज मागास.आहे. अजून घर सुधार आहे. राहायला नाही धनगर समाज एक रोज एक गाव भटकता. मराठा समाजाला घर तर राहिला आहेतर राहिला आहे. बाकीच्या समाजाला घर सुद्धा नाही