Rajendra Raut Manoj Jarange Patil यांच्यात काय झाली चर्चा? Devendra Fadnavis | RO3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • Rajendra Raut Manoj Jarange Patil यांच्यात काय झाली चर्चा? Devendra Fadnavis
    #rajendrapawar #manojjarange #devendrafadnavis
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 74

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Місяць тому +23

    अहो राऊत साहेब हागीज घालून जायचं कारण की पाटला जवळ जाणारा माणूस हगतोच

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 Місяць тому +45

    राजाभाऊ आपली विकेट पडली आहे तुम्ही काळजी करू नका 😂😂😂😂

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 Місяць тому +24

    बार्शीत मनोज दादा chya कार्यक्रमा जावू नका म्हणून हा कार्यकर्ता ला फोन करत होता
    आणि आता पाय चाटाय आलय दादा चे 😂😂😂😂

  • @user-vp9ei1ti7w
    @user-vp9ei1ti7w Місяць тому +21

    राजाभाऊ जरांगे पाटलांचे लई मनावर घेऊ नका त्यांचा स्वभाव आहे थोडा तापड पण मनाने माणूस लई भारी आहे रागरागत काय तरी स्टेटमेंट करताल आणि राजकीय कारकीर्द संपून बसताल

  • @govindbhosle5610
    @govindbhosle5610 18 годин тому +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @Siddhnath-nt8uw
    @Siddhnath-nt8uw 12 днів тому +4

    आता शांत बसा खेल जनतेला समजला

  • @babruwankarhale7834
    @babruwankarhale7834 Місяць тому +24

    जरांगे पा.बरोबर बोलत आहेत

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal Місяць тому +7

    भाऊ राम राम

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 Місяць тому +3

    हिच भाषा कळतीय काय समजलाव❤❤❤❤

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Місяць тому +8

    झोपडपट्ट्या सुधारल्या 😂 पण हा काही

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 Місяць тому +8

    राजेंद्र😂😂😂😂

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 5 годин тому

    मनोज दादा जनता तुमच्या पाठीशी या फडणीस चा राऊत चा करेक्ट कार्यक्रम करा

  • @vijayjadhav2851
    @vijayjadhav2851 9 днів тому +1

    राजा राऊत एकदम मस्का माणूस आहे

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Місяць тому +4

    आम्ही धाराशिवकर सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि कायम राहनार 🚩🚩🙏🙏

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 Місяць тому +4

    हफ्ते सूरे केले वाटतंय

  • @manginimallalkar1387
    @manginimallalkar1387 8 годин тому

    कोणाचा समाज राजकारणात आहे

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 17 днів тому +6

    बार्शीत फकत सोपल साहेब

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 15 днів тому +3

    ह्याची भाषा बघा ह्याला ह्या आंदोलन झाल्यावर एवढी मस्ती आल्या त्यामुळे ह्याची आता त्याच जातीने मस्ती उतरवली पाहिजे.

  • @rammatre5010
    @rammatre5010 Місяць тому +3

    3:13 नेत्यांनी खोटं बोलू नये जे चाललंय जे आंदोलक कायदेशीर मागणी करत आहेत त्यावर आपल्या वरीष्ठ नेत्यांना स्पष्ट बोलण्यास अन ओबीसी मधून कायदेशीर कुणबी आरक्षण देण्यास सांगावे विषय भरकटवू नये , नुसतं वेळकाढू पणा चाललाय

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Місяць тому +8

    उपोषण नको.. चलो मुंबई.. एकदा च काय होईल ते.

    • @yogeshnagre1757
      @yogeshnagre1757 Місяць тому +1

      हागणाचे वांदे होतात 😅😢

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Місяць тому

      Chup bullya ​@@yogeshnagre1757

  • @user-yc9ke8gw7n
    @user-yc9ke8gw7n Місяць тому +18

    बेरंर चेकय तो टरबूजचा हातभट्टीवाला 😂

  • @rameshwarmate4749
    @rameshwarmate4749 Місяць тому +5

    जरंगे साहेब कुडल्या हि पंत ला जवळ घेऊ नका

  • @krishnabade639
    @krishnabade639 Місяць тому +1

    वा भाषा 😂😂

  • @mangeshkhakare4102
    @mangeshkhakare4102 Годину тому

    Obc maratha kunbi sagesoyre sarsakat krushimantri

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 3 години тому

    मनोज जरांगे पाटील बार्शी चे दैवत आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩😊

  • @nikhiljadhav3347
    @nikhiljadhav3347 Місяць тому +6

    असं जरा फडणवीस ना समजून सांगितलं तर बरं होईल

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Місяць тому +1

    Nivadun eyanar nahi

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Місяць тому +1

    आघाडीला आता मराठा समाज मतदान करणार नाही विधान सभेला

    • @dilipVal-e2u
      @dilipVal-e2u Місяць тому

      Tu ektach karu nako amhi marathe karnar matdan

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Місяць тому

      ​@@dilipVal-e2uchup ay bulya tu yekta ahe baki sagla maratha samaj patlanbarobr ahe

    • @dilipVal-e2u
      @dilipVal-e2u Місяць тому

      @@vishalchavan6341 tu nit bol tula tuzya aai vadilane ase sanskar dilet ka bala mi jarangecha virodh kadhi kela nahi karnar nahi tu he msg bolto na bulya filya samor yeun bol ghe address - sarang Hotel, near ahilyanagar bus stand mi 24 tas ikde asto tu ye

  • @namdevjadhav2773
    @namdevjadhav2773 Місяць тому +2

    तूमी काय खाल साहेब

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 10 днів тому +1

    राऊत साहेब आपण जरांगे पाटला वर चुकीचं बोलू नका
    आम्ही काही झालं तर जरांगे पाटलासोबत आहोत

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Місяць тому +1

    Lachar amadar

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Місяць тому +1

    Maratha mahasanagache kama karanara asa lachar hou shakat nahi

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Місяць тому +6

    तू कुणाची टिमकी वाजयतोयस जरांगे हे महाराष्ट्राला माहिती आहे

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v 3 години тому

    राजेंद्र राऊत हा फडवणीस चा माणूस आहे

  • @dilipVal-e2u
    @dilipVal-e2u Місяць тому +3

    Rajendra raut padnar ahe

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Місяць тому

    Fadanis yani adeshach palan kele

  • @yogij84
    @yogij84 Місяць тому

    Band Kara re timepass....

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 9 днів тому +1

    जरांगेवर आई-बापाने काही संस्कार केले आहेत की नाही?

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 18 годин тому

      सगळ्यांची इज्जत काढणेची सुपारी मिळाली आहे.

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 7 годин тому

      फडणवीस वीस वर केले आहे की नाही.खरं बोलत जा, खरं वागत जा टेंबे लावू नका, महीला चा सन्मान करत जा माय माऊली वर लाठीमार करत जाऊ नये.हे पुरुषार्थ नाही.हे संस्कार राऊत साहेब फडणवीस यांना शिकवा

  • @devidaskale8825
    @devidaskale8825 12 днів тому

    Raj dada ha jarange dukar jamat chatu kutra kaka vakade sarad pawar jativadi pilaval mutari ahe tu kayapa gabaru naka

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n Місяць тому +6

    इतकं असुसंकृत अश्लिल अश्लाघ्य शिवराळ हा रोज बोलतोय तरी मराठा समाज याला पाठिंबा देतात यांचं आश्चर्य वाटतं

    • @rammatre5010
      @rammatre5010 Місяць тому +1

      तू फेक अकाउंट काढून का बरळत आहे 😂😂

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Місяць тому

      @@rammatre5010 मी बोललो त्यातील एकही शब्द खोटा नाही. हा जरांग्या दिवसा उपोषण करतो आणि रात्री मटणावर ताव मारतो मराठ्यांच्या पैशावर, रोज खातोय पितोय, सलून मध्ये जाऊन एकदम हिरो झाला नवीन हेअरस्टाईल, आयब्रो भुवया कोरल्या, फ्रेंच कट दाढी केली, गोरापान झाला फेशिअल ब्लिचिंग करून, हे सगळं मराठ्यांच्या पैशावर, महागड्या गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतोय मराठ्यांच्या पैशावर, गेले 10 महिने कामधंदा सोडून दिला म्हणजे बायको 4 पोरांचा(किती पोरांना जन्म दिला)खर्च संसाराचा गाडा मराठ्यां कडून हाकून घेतोय आणि हे सगळं मूर्ख बिनडोक मराठ्यांच्या लक्षात येत नाही, त्याने मराठ्यांना आरक्षणाचं आमिश दाखवलं मराठ्यांना आरक्षणाची अफूची गोळी देऊन झोपवलं आहे त्यामुळे मराठ्यांना कळत नाही हा बदमाश मराठ्यांना कसं गंडवतोय. हा नवीन फंडा आहे एखादं आंदोलन सुरू करायचं आणि त्याच्या बदल्यात आपल्या संसाराचा गाडा हाकून घ्यायचा.

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Місяць тому

      @@rammatre5010 याने फक्त भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी आंदोलन सुरू केले शरद पवाराच्या सांगण्यावरून आणि सर्व मराठे आपल्या बाजूने उभे राहावेत म्हणून आरक्षणाच्या लढाईचे नाटक रचले. याला आरक्षण हवं असतं तर सगेसोयरे सकट ओबीसीतून आरक्षण जे कोर्टात टिकणार नाही, गुन्हेगारी केसेस (नेत्यांची घरं, ऑफिस, हॉटेल जाळल्याचे व्हिडिओ आहेत) मागे घ्या हा हट्ट पण हे गुन्हेगारी केसेस कोर्टाच्या परवानगी शिवाय मागे घेता येत नाही, मागेल त्याला कुणबी सर्टिफिकेट द्या, caste validity ची मुदत सहा महिने द्या( असं जगात कुठेही मान्य करत नाही) मराठ्यांना SEBC OBC EWS चा option द्या म्हणतो आरक्षणाच्या बाबतीत असं option देता येत नाही एका category तुमच्या जातीला दिलं की दुसऱ्या category मध्ये जाता येत नाही. याच्य या सगळ्या बेकायदेशीर मागण्या ऐकल्यावर कळत नाही का आरक्षण नकोय, याला एकच अजेंडा दिला आहे फक्त भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार करायचं म्हणून तर सारखं तारीख पे तारीख देऊन आंदोलन लांबवतो आणि निवडणूकच्या तोंडावर फिरतो सभा घेत. आताही तेच करतोय. हा 288 उमेदवार देणार नाही फक्त भाजप आणि फडणवीस यांच्या उमेदवारांना पाडा म्हणेल. कळला का याचा डाव आणि या साठी याने बक्कळ पैसा घेतला आहे मविआ कडून आणि तुमच्या हातात आरक्षणाचा खुळखुळा दिला आहे. जागे व्हा

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 Місяць тому +7

    आरे राज्या तिकडे काय करतो,,,

  • @LahuGaikwad-hv4ql
    @LahuGaikwad-hv4ql 19 днів тому

    Pado

  • @kishanbhosale
    @kishanbhosale 19 годин тому

    Jarange tuhmi yaka amdarabaddhal bolata he laxat theva

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 10 днів тому +4

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे