रणजित निंबाळकर गेले आता पुढे काय 😭😱 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 292

  • @maheshbhosale4151
    @maheshbhosale4151 7 місяців тому +213

    गौतम काकडे ह्याला जन्म ठेप झाली पाहिजे सोमेश्वराला स्मरून सांगतो.. Miss you sir 😭😭

    • @scambhaisabh450
      @scambhaisabh450 7 місяців тому

      जन्म ठेप नाही त्याला नागड करूंन मारला पाहिजे

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 7 місяців тому +1

      हर हर महादेव

  • @surajkeni1630
    @surajkeni1630 7 місяців тому +140

    पहिला यूट्यूबर आहात तुम्ही जे एवढे स्पष्ट कडक बोले गौतम च्या विरुद्ध.

  • @annahumbe2308
    @annahumbe2308 7 місяців тому +3

    काकडे सारख्या धन दांडगे आसणाऱ्याना न्याय वेवस्त ही साथ देते ही खुप वाईट गोष्ट आहे

  • @Shivekar-wh4we
    @Shivekar-wh4we 7 місяців тому +91

    संघटनेने रंजीत सरांना न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @mayurgayakwad1001
    @mayurgayakwad1001 7 місяців тому +42

    सर्व जण बोलत होते सर तुम्ही गप्प बसा गप्प बसा तुम्ही जास्त बोलता आता आज पासून हा माणूस कायमच गप्प झाला आता परत आवाज ऐकण्यासाठी तरसून जाल माणसाची जान हे माणूस गेल्यावर समजते ही गोष्ट खरी आहे . भावपूर्ण श्रद्धांजली sir 💐🙏 तुमची आठवण कायम येत राहणार

    • @SwatiGaidhar-rl1wi
      @SwatiGaidhar-rl1wi 7 місяців тому +1

      दादा तो विरोध विचाराचा होता प्रत्येकाला सर आपले वाटायचे म्हणून कमी वेळेत मोठं नाव झालं महत्वाचं म्हणजे त्यांनी कधी कोणाला उलट उत्तर किंवा कॉमेंट्स केली नाही

  • @prashantlolage3285
    @prashantlolage3285 7 місяців тому +3

    तुम्ही पहिलेच युट्युबर आहात तुम्ही अन्याच्या बाजूने एवढे स्पष्ट बोलून संकट पडलेल्या व्यक्तींना न्याय मिळण्यासाठी सडेतोड बोलताय खरंच तुम्ही एक चांगली वेक्ती म्हणून आहात.. आणि मी बैलगाडा संघटनेला पण विनंती करतो कि निंबाळकर सरांच्या परिवाराला त्यांच्या नुकसान भरपाई सह न्याय मिळून द्या.. 🙏🙏भावपुर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 💐💐🙏🙏...

  • @ravinikas1282
    @ravinikas1282 7 місяців тому +164

    गौतम काकडे वर कड्क कारवाई झाली पाहिजे भावपुर्ण श्रद्धांजली 😢

    • @vicky-gp5yo
      @vicky-gp5yo 7 місяців тому +8

      माणसाचा जीव गेला आता त्यांचा पण तसचं करा

    • @sourabhdhenge1754
      @sourabhdhenge1754 7 місяців тому +6

      Tya radcyacha jiv gyayla pahije gautam kakde la

    • @Maharashtra11
      @Maharashtra11 7 місяців тому

      गौतम काकडे ला फाशी दया

  • @anilkinagi_5858
    @anilkinagi_5858 7 місяців тому +81

    एखाद्या गरीब गाडामालकावर अन्याय झाल्यावर स्पष्टपणे बाजू मांडणारा एक सच्या राजा माणूस कळाच्या पडद्याड झाला 😭
    असा निडर निर्भीड वक्तिमत्व या बैलगाडा क्षेत्रात पुन्हा होणे नाही 💯🔥😭😭

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 7 місяців тому +59

    सर आपला सर्जा सुंदर मथुर बकासुर वाट पाहत आहे याना परत बैलगाडा क्षेत्रा मधील काळा दिवस म्हणून लिहला जाईल संघटना यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि आमचा सरांना न्याय मिळवून दिला पाहिजे.... भावपूर्ण श्रद्धांजली सर😭😭😭😭😭

  • @sharaddhabodake6704
    @sharaddhabodake6704 7 місяців тому +6

    असा माणूस पुन्हा होणे नाही 🥺 बैलगाडी क्षेत्रातील दिलदार माणूस 😭 🥺 भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 7 місяців тому +61

    संघटनेने भुमिका काय घेतली 😢😢ही विनंती आहे एका शेतकऱ्यांची 😢😢सर 😢😢😢😢😢😢😢😢

  • @aniketj7621
    @aniketj7621 7 місяців тому +15

    गौतम काकडे यांचे कुठले सुद्धा बैल मैदानात पळाले नाही पाहिजेत 😢😢

  • @RahulDoltad
    @RahulDoltad 7 місяців тому +87

    गौतम भैयाला जन्मठेप शिक्षा झाली पाहिजे

    • @surajshinde6204
      @surajshinde6204 7 місяців тому +1

      Bc ya mansala fashi dili pahije

    • @Avinashchudari
      @Avinashchudari 7 місяців тому

      कायचा भय्या साला तो

  • @Dayanandpatil-yl3qk
    @Dayanandpatil-yl3qk 7 місяців тому +12

    हा खेळ शेतकऱ्यांचा हवा होता पण दोन नंबरी माणसांचा झाल्यामुळे अशा घटना घडत आहेत मी या घटनेचा नितेश करतो😢

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 7 місяців тому +30

    पहिल्यांदा सुंदर परत घेतला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭😭

  • @ManoharMasal-c1r
    @ManoharMasal-c1r 7 місяців тому +6

    गौतम काकडेवर ओपन फायरीग केली पाहिजे.जसा सरांचं जीव त्याने घेतला तसा त्याचा घेतला पाहिजे.

  • @bailgada_sharyat_7171
    @bailgada_sharyat_7171 7 місяців тому +12

    राहुल भाई आहे घाबरू नका लवकरच न्याय मिळणार ❤️

  • @rahulpawar7484
    @rahulpawar7484 7 місяців тому +7

    Miss you sir.. RAHUL PATIL NYAY DYA PLEASE...
    JO MUSIBAT ME KHADA O SABASE BADA

  • @ravihamane3920
    @ravihamane3920 7 місяців тому +12

    पोलिस प्रशासन ने आरोपिंवर कडक कारवाई करावी. भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @pareshshelar7803
    @pareshshelar7803 7 місяців тому +11

    Gotam la kadak shiksha jhali pahije 😢😢😢 1001❤

  • @BhushanKadu-g9y
    @BhushanKadu-g9y 7 місяців тому +18

    बरोबर दादा 😢 कटोर कारवाई झाली पाहीजे 😢 भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢

  • @kanipnathrawade3909
    @kanipnathrawade3909 7 місяців тому +6

    बरोबर बोलास भावा

  • @ganeshkunbimaratha5032
    @ganeshkunbimaratha5032 7 місяців тому +1

    आन माझं ऐक म्हणं आहे का सर्व युटूबर आहेत त्यानी पन या गोष्टी मागे लागल पाहीजे सराना न्यायं ममिलवन्या साठी कारण सर पन युटूबर होते खर बोलनारे झीत चूकत आहे तीते खुल्ला सागनारे

  • @tejasgunjal3286
    @tejasgunjal3286 7 місяців тому +23

    रिप्लाय फिक्स भेटणार💯

  • @pradnyeshkadam5933
    @pradnyeshkadam5933 7 місяців тому +16

    रणजित सरांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @jaydeepdeshmukh5873
    @jaydeepdeshmukh5873 7 місяців тому +3

    खरं बोललास भावा. नक्कीच गौतम काकडे याला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @sudhirpawar4473
    @sudhirpawar4473 7 місяців тому +7

    बैल घयची लायकी नसताना बैल घेतला व यामागे दुसरे कारण असू शकते
    त्यांच्या भागातील माणूस मोटा झालेला पहावं नव्हता😢

  • @tejasvichavan9644
    @tejasvichavan9644 7 місяців тому +13

    Tumhi parkhad pane satya ghatana sangitli tyabaddal tumche dhanyawad ...tumchya sarkhya channel valyanna support krayla hava ....miss uh sir ❣️

  • @KaustubhBansode
    @KaustubhBansode 7 місяців тому +11

    भैया वर लवकरात लवकर कारवाई करावी आणि संघटनेने कायदेशीर कारवाई करायला सांगावी त्याला सोडलं नाही पाहिजेत

    • @aakyaa_1818
      @aakyaa_1818 7 місяців тому

      Bhaiya mhanaycha laykicha ahe ka to ...Tyala shap lagnare tya chotya mulicha jichasmor swatacha bapala durvl

  • @sushant-rane
    @sushant-rane 7 місяців тому +5

    ज्याला वाटत ना मी गेम केला. मारल आहे. त्याचा pn तसाच गेम होणार ते पण तडफडून .लक्षात ठेवा हा शब्द.

  • @Sneha-7946
    @Sneha-7946 7 місяців тому +13

    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🥺🥺

  • @Philip38654
    @Philip38654 7 місяців тому +9

    संगटणा आणि कायद्याने सरांना न्याय द्यावा भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @BhimashankarLalme
    @BhimashankarLalme 7 місяців тому +6

    सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @bhavesh_king_003
    @bhavesh_king_003 7 місяців тому

    राहुल भाई न्याय मिळवून देणार शब्द आहे आपला

  • @vaibhavjadhav8845
    @vaibhavjadhav8845 7 місяців тому +16

    जर सामान्य माणूस रणजित सर 61 लाख रुपये देऊन सर्जा विकत घेऊन व्यवहार पूर्ण करू शकतात तर गौतम काकडे एवढी मोठी व्यक्ती 37 लाख रुपये चा व्यवहार पूर्ण का करू शकत नाहीत. निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏💐कायम आठवणीत राहाल एक संच्या बैलगाडा मालक म्हणून 🥺🥺🥺

    • @shubhamjondhale6401
      @shubhamjondhale6401 7 місяців тому

      आरे तो गौत्या भडखाऊ आहे म्हणे मोठी व्यक्ती

  • @PavanwadatkarWadatkar
    @PavanwadatkarWadatkar 7 місяців тому +12

    तुमच्या व्हिडिओ ला सलाम

  • @appleseb318
    @appleseb318 7 місяців тому +12

    सर सुंदर तुमच्याकडे च शोभुन दिसत होता ऐक निर्णय चुकला आणि होत्याच नवत झाल..😢😢बैलगाडा क्षेत्रातील नामवंत गाडामालक रणजित निंबाळकर सर यांच्यावर ज्या गुंड प्रव्रृत्ती च्या लोकांनी भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या केली अशा गाव गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी😢 भावपूर्ण श्रध्दांजली सर कोहिनुर हरपला😢

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 7 місяців тому +2

    सर व सराच्या कुटूंबाला देव न्याय देईल
    त्या चिमुकली ला देव न्याय देईल

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 7 місяців тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @RohitBhagat-xe6vr
    @RohitBhagat-xe6vr 7 місяців тому +7

    गौतम काकडे मुर्दा बाद...

  • @atulsalunkhe17
    @atulsalunkhe17 7 місяців тому +20

    आरोपीवर संघटने कारवाई केली पाहिजे लवकर तरच शर्यत क्षेत्र टिकेल आणि बंद होईल

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 7 місяців тому +1

    🙏🙏.. Miss you सर.. 🙏🙏..
    💐.. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐🙏

  • @JanudevSathe
    @JanudevSathe 7 місяців тому +2

    अगदी बरोबर दादा

  • @sourabhdhenge1754
    @sourabhdhenge1754 7 місяців тому +7

    संघटना आता न्याय मिळवून द्यायला पाहिजे.. नाहीतर मग संघटना असून काय उपयोग नाही

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 7 місяців тому +2

    Khupach vait kele

  • @somnathmadane8933
    @somnathmadane8933 7 місяців тому +5

    सर.भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @sharaddhabodake6704
    @sharaddhabodake6704 7 місяців тому +1

    सरांना न्याय मिळालाच पाहिजे 💯

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 7 місяців тому +9

    बैलाची जर शेपुट चावली तर कारवाई करते संघटना .आता तर चांगला माणुस जिवांशी गेला आता क्य करण्र संघटना की पैसे घेवुन गप्प बसणार.

  • @SantoshPatil-j1g
    @SantoshPatil-j1g 7 місяців тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली सरजी...बैल गाडी शर्यत बंद केली पायजे...

  • @mayurgayakwad1001
    @mayurgayakwad1001 7 місяців тому +14

    Miss you king 😢😢😢

  • @ArunsharmaArunsharma-f1x
    @ArunsharmaArunsharma-f1x 7 місяців тому +1

    🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूं और जो लोग दोषी है उन्हे सख्त से सख्त सजा होनी चाहिए और महाराष्ट्र बैलगाड़ी संघटन को भी दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करनी चाहिए
    ऊं शान्ति शान्ति शान्ति 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @vilaskatkar4354
    @vilaskatkar4354 7 місяців тому +1

    रणजित सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 7 місяців тому +2

    गौतम काकडे आणि त्याच्या भावाला जन्मठेप झालीच पाहीजे

  • @g_star_traveller
    @g_star_traveller 7 місяців тому +2

    परमेश्वर कधीही माफ करणार नाही, 😢

  • @RahulDoltad
    @RahulDoltad 7 місяців тому +23

    संघटनेने न्याय मिळवून दिला पाहिजे नाहीतर बैलगाडा शर्यत बंद करा

    • @navnathmazire4626
      @navnathmazire4626 7 місяців тому +1

      शर्यतीवर बंदी होती तेच बरं होतं...

    • @vijaymane1836
      @vijaymane1836 7 місяців тому

      होणार नक्की ...कारण आयतेच कोलीत मिळाले ..

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    सरांना न्याय मिळाला पाहिजे 😢

  • @Brand_Status6300
    @Brand_Status6300 7 місяців тому +3

    Miss you 🥺 sar 💐

  • @RohitThombre-n2f
    @RohitThombre-n2f 7 місяців тому +2

    Bhavpurn shradhanjali sir miss you

  • @VikramMulgaonkar-vn2jo
    @VikramMulgaonkar-vn2jo 7 місяців тому

    एक नंबर भावा मानलं तुला भारी बोलास

  • @NileshKathavale
    @NileshKathavale 7 місяців тому

    सर्व सामान्य गाडा मालकासाठी परखड बोलणारे निंबाळकर सर होते गौतम भय्या यांना जन्मठेप झालीच पाहिजे सर्व बैलगाडा संघटना यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे व सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडी शौकीनानी यांना नाय मिळून दिला पाहिजे

  • @SangitaYadav-ko7sz
    @SangitaYadav-ko7sz 7 місяців тому +3

    भावपूर्ण श्रध्दांजली सर

  • @ranjitchavan4483
    @ranjitchavan4483 7 місяців тому +1

    भावा मनातल बोलास सरांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @nitinpandit9413
    @nitinpandit9413 7 місяців тому +2

    Bhavpurn shradhanjali...
    🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshdongre4281
    @maheshdongre4281 7 місяців тому +2

    त्याला जन्म ठेप झाली पाहिजे 🙏

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 7 місяців тому +3

    Bhau khup mast bolalat👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @yogeshkadam3020
    @yogeshkadam3020 7 місяців тому +8

    भवपूर्ण श्रद्धांजली

  • @akashjagtap5450
    @akashjagtap5450 7 місяців тому +2

    संघटना ने पुढाकार घेऊन न्याय देयला पाहिजे

  • @jugalrajput5215
    @jugalrajput5215 6 місяців тому

    Kdk bolle dada... Nyay bhetlach pahije

  • @laybharimarathi7233
    @laybharimarathi7233 7 місяців тому +2

    शर्यत प्रेमींसाठी काळा दिवस 💔💔🥺🥺💐💐

  • @Prashantkhare-xz2yj
    @Prashantkhare-xz2yj 7 місяців тому +3

    Bhav puran sradanjali sir ji

  • @pankajpatil0021
    @pankajpatil0021 7 місяців тому +8

    आरोपीवर कडक कारवाई करा संघटणा

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 7 місяців тому +2

    बैलगाडा क्षेत्र बंद करा अजून किती जणांचा जीव घेणार जाहीर निषेध

    • @nareshsokande80
      @nareshsokande80 7 місяців тому

      Bailagda shetra band केल्यावर किती बैलांचे जीव जातील याचा पण विचार करा....झालं ते चुकीचं झालं पण त्या साठी बैलगाडा शेत्र बंद करणं योग्य नाही...,

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 7 місяців тому +1

    आता यात कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला,तर त्यांना सर्व शर्यत प्रेमी नि मत द्यायचे नाही,एकच न्याय जन्मठेप

  • @moulaalimulla1686
    @moulaalimulla1686 7 місяців тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @NageshMithare
    @NageshMithare 7 місяців тому +3

    🎉🎉🎉 भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉

  • @Sneha-7946
    @Sneha-7946 7 місяців тому +9

    Rip 💐💐😭😭

  • @BabaChavhan-fk8sq
    @BabaChavhan-fk8sq 7 місяців тому +2

    Bhavpurn sradhanjali sar

  • @rahulyt8889
    @rahulyt8889 7 місяців тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢

  • @RaviHundare
    @RaviHundare 7 місяців тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली रणजित सर

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 7 місяців тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @Nadbailgadasharyt2111
    @Nadbailgadasharyt2111 7 місяців тому +6

    Rip sir

  • @बाबासाहेबगव्हाड-ग6ग

    अगदी बरोबर आहे

  • @santoshborule8370
    @santoshborule8370 7 місяців тому

    बैल वापस करा .बैलगाडा क्षेत्रातील कलंकित घटना 😢

  • @shambhurajdeshmukh4440
    @shambhurajdeshmukh4440 7 місяців тому +3

    Bhavpurn sardajii😢😢😢

  • @AnitaPatil-cp5xm
    @AnitaPatil-cp5xm 7 місяців тому +1

    Shiksha zali pahije

  • @jievanrajputrajpot3366
    @jievanrajputrajpot3366 7 місяців тому +11

    पाशी दया गौतम काकडेला

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 7 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢
    भ्याड हल्ला

  • @MhavirHulge
    @MhavirHulge 7 місяців тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @surajpatil7738
    @surajpatil7738 7 місяців тому +1

    शर्यत शेत्रातून कायमचा बंद करायला पाहिजे अश्या माणसांना

  • @Mayur11129
    @Mayur11129 7 місяців тому +3

    ब्लॅक डे 😭😭😭😭😭😭😓😥😰😢

  • @_bhor8090
    @_bhor8090 7 місяців тому +1

    गौतम ला शिष्य दया 🙏

  • @pradippatil2133
    @pradippatil2133 7 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा रे🙏🏻🙏🏻😭😭💐💐💐💐

  • @omkarmatale1115
    @omkarmatale1115 7 місяців тому

    जन्म ठेव कीव फाशी व्हावी 😢
    बैलगाडा क्षेत्रा ला कलिंबा फसणार कृत्य आहे हे न्याय भेटला पाहिजे काकडे ला

  • @kiranmukne
    @kiranmukne 7 місяців тому +5

    😢👍💔

  • @akashwagh7892
    @akashwagh7892 7 місяців тому

    भावपूर्ण श्रध्दांजली सर😢

  • @RahulMohite-m9s
    @RahulMohite-m9s 7 місяців тому

    गौतम काकडे जीवन आग्नेय टक्के नायक 302 केले पाहिजे 😭😭😂😭😭

  • @ganeshsuryawanshi2417
    @ganeshsuryawanshi2417 7 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐

  • @sunilbhatkar5685
    @sunilbhatkar5685 7 місяців тому

    पैशे घेण्यासाठी घरी बोलावून जबर मारहाण, गोळीबार करून हत्या करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी घटना नाही महाराष्ट्राची वाटचाल बिहार च्या दिशेने चालली वाटत अशा प्रवृत्तींवर न्यायालयाने वेळीच कठोर कारवाई करावी.

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 7 місяців тому

    भावपूर्ण श्रध्दांजली सर...

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 7 місяців тому +4

    नंतर कोण असलं डेरिंग करणार नाही फायरिंग