भावनगर जंगलातील काठेवाडी शेळी वडोदच्या बाजारात | पाच महिन्यांत पाच लाखांचे उत्पादन | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 вер 2022
  • भावनगर जंगलातील काठेवाडी शेळी वडोदच्या बाजारात | पाच महिन्यांत पाच लाखांचे उत्पादन | Maze Ran Shivar
    वडोदबाजार (ता. फुलंब्री) येथे संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा शेळीबाजार भरतो. इथल्या बाजारत गुजरातमधील भावनगर जंगलातील काठेवाडी शेळीही दाखल होते. अतिशय काटक आणि दुधाला चांगली असलेली काठेवाडी शेळी शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
    #kathewadisheli
    #vadodshelibazar
    #shelipalan
    #शेळीपालन
    #goat_farming
    #shelipalan
    शेळी पालन मराठी माहिती , उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, goat farm, usmanabadi goat, fodder management, चारा व्यवस्थापन, goat feed 10 goats profit, sheli palan, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan shed, sheli palan in maharashtra

КОМЕНТАРІ • 14

  • @hemantkumarmhatre1521
    @hemantkumarmhatre1521 Рік тому

    Original usmanabadi varti video kada sir tumche sagale video kup intresting n knowledgefull aahit thank you

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Рік тому

    👌

  • @Fatherofroster
    @Fatherofroster Рік тому

    मी धनगर आहे मी आत्ता पर्यन्त 2लीटर पेक्षा जास्त दुध देनारी वेळी बघीतली नाही वडोद बाजार मध्ये

  • @meetrathod549
    @meetrathod549 Рік тому

    Sir etka goat farming var videos kami yet ahe kay karan sir

  • @ramdasbhagat4154
    @ramdasbhagat4154 Рік тому +1

    Jast boltoy

  • @ganeshharal807
    @ganeshharal807 Рік тому

    Hi

  • @ganeshharal807
    @ganeshharal807 Рік тому +2

    ह्याच काही एकु नका रे.
    खोट्या शेळ्या देतो रे.
    मी आणल्या होत्या एक पण चांगली नाही दिली.मी अहमदनगर ला आणल्या होत्या चाळीसगाव वरून

  • @sonyabapujagtap4145
    @sonyabapujagtap4145 Рік тому

    हे काय तीनदा फिरतात कुठ पण

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Рік тому

    सुनील चव्हाण लय बडबड करतोय.
    त्याला गीरचे जंगल म्हणतात हे पन माहिती नाही भावनगरचे जंगल म्हणतोय.

  • @bibhishanargade7169
    @bibhishanargade7169 Рік тому

    फेकु