मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि कोकणातल्या जास्तीत जास्त तरुण मुलांनी अशा प्रकारे उद्योग केले पाहिजे तरच कोकणाचा खऱ्या अर्थानी विकास होईल
हरभऱ्याचे भुसकट घेऊन जा मराठवाड्या भागातून खूप कमी पडेल त्यांना आमच्याकडे त्याला काही किंमत नसते एक-दोन रुपये किलोने मिळू शकतो वाळलेला चारा असल्यास अधिक उत्पन्न होईल
कोकणात चा सर्व जनतेला बघा मेहनत करून मोठें होता येते सलाम
👍
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि कोकणातल्या जास्तीत जास्त तरुण मुलांनी अशा प्रकारे उद्योग केले पाहिजे तरच कोकणाचा खऱ्या अर्थानी विकास होईल
Ho dada nakkich 👍
मस्त व्हिडिओ बनवली
Ya mahiti sathi tula khup khup dhanyawad Sandesh 😊
Thank u
Excellent motivate video for new comers👍👌
Thanks
खूप छान व्हिडिओ जाला दादा आज पर्यंत खूप मनास बघितले शेळी प्लॅन पण ह्या काका चं माईंड विगलच आहे खूप छान
👍👍
Khup chhan mahiti bhawa❤
खूप सुंदर...
जामभारी 😍😍😍
छान विडिओ आहे..
चांगली माहिती भेटली.
धन्यवाद दादा 🙂
👌👌छान
Thank you
खुप सुंदर.
Thank you
Good job 👍
Very nice vlog
Thank you 😊
Bhari ahe vedio
धन्यवाद 🙂
सुरेख
Thank You
nice imformative video
Thanks 👍
छान 👍👌
Thank You 🤗
Dada asech koknatil motivational video yeudet ❤
Ho nakkich 👍
Deshi small breed goats
easy to transport and for cutting
👍👍
🤟
Chanach
Thank you
Me pn koknatlich ahe he kont gav ahe
डोरले लांजा
Okkk chan ahe gav
Tunhi gavalach asta ka
तुमच गाव
@@labheshthosar2535 konach gav
भाऊ लसीकरण व खुराक देतात की नाही ते विचारले नाही.
हरभऱ्याचे भुसकट घेऊन जा मराठवाड्या भागातून खूप कमी पडेल त्यांना आमच्याकडे त्याला काही किंमत नसते एक-दोन रुपये किलोने मिळू शकतो वाळलेला चारा असल्यास अधिक उत्पन्न होईल
👍
Kasla kasla pala detat to video
Ok
Bakryanna konta konta pala dilela ahe te sanga please
विचारावं लागेल.. कृपया अनंत काकाना कॉन्टॅक्ट करा
कळमाची आयड्या चांगली
👍
२० शेळया पाहिजेत मिळतील का??
Contact kra please
Bush paper lava
Contact number dya