कोल्हापूर चा "पन्हाळा किल्ला"|Panhala Fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • नमस्कार मित्रहो...कोकणी रान माणूस चा आतापर्यंत चा तळ कोकण आणि गोव्यातील प्रवास आपण UA-cam व्हिडिओज मधून अनुभवलात...ज्या प्रकारे आपण तळ कोकणातील शाश्वत जीवन शैली वर आधारित पर्यटन ह्या संकल्पनेतून काम करतो आहोत त्यातील अनुभवांचा फायदा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना व्हावा ह्या विचारातून
    महाराष्ट्र पर्यटन विभागाने Create Your Own Story ह्या compaign मध्ये रान माणूस ची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक सुंदर ठिकाणे दाखवण्यासाठी केली...
    कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील दक्षिण सह्याद्रीच्या रांगाना लागून असलेले दोन जिल्हे...कोकण आणि घाट प्रदेशांना एकत्रित पर्यटन विकास करता येईल ह्या अनुषंगाने काही माहितीपर व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला ..
    ❣️
    शिवप्रसाद शेवाळे
    पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा
    +91 77699 70940
  • Розваги

КОМЕНТАРІ • 57

  • @doctors_kitchen0905
    @doctors_kitchen0905 Рік тому +1

    खूप परिपूर्ण माहिती 👍आम्ही कोल्हापुरी

  • @5a14arundhatichavan9
    @5a14arundhatichavan9 2 роки тому +10

    प्रसाद तुझ्या रिफानरी च्या आंदोलना ला यश येऊ दे घरा घरात हे अंदोलन पोचल पाहीजे तुमच्या प्रयत्न ला देव बळ देऊ दे कोकण सदवै तुमच्या पाठीशी उभा आहे नविन वर्षाच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा🙏🌴⛵🌴🙏 देव. तुमका बरा करा🙏🌴⛵🌴

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 2 роки тому +1

    Extremely nice...both of you though

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому +3

    प्रसाद छान शिवप्रसाद ने ही छान माहिती दिली गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जपून तेथील निसर्गही जपला पाहिजे हे तुझे अगदी बरोबर आहे पन्हाळा बर्‍यापैकी फक्त गंमत करणाऱ्या लोकांचेच ठिकाण होत चालले आहे बघू सुधारणा होईल धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 роки тому +1

    Man khup prasanna jhala hi stala baghun.

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 роки тому +1

    Prekshniy & khup sunder aahe Panhala.

  • @sagarm.davari..lifeexperie5804
    @sagarm.davari..lifeexperie5804 2 роки тому +1

    छान सविस्तर महिती दिलीत प्रसाद. आम्हाला आमच्या पन्हाळा गडाचा अभिमान आहे ❤️🙏

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 роки тому +1

    खुपच सुंदर 👌👍

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @santoshlatkar8623
    @santoshlatkar8623 2 роки тому +2

    प्रसाद भाई
    मस्त
    छानच व्हिडीओ
    👍👍👍👍👍👍👍

  • @nikhilbankar1928
    @nikhilbankar1928 2 роки тому +3

    *गुढीपाडवा व मराठी नुतन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा....*

  • @vaibhavkadam465
    @vaibhavkadam465 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली आणि गुढीपाडव्याच्या आणि मराठी नव वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 роки тому +4

    ऐतिहासिक वारसा असलेल्या गडकिल्लाचे संवर्धन व्हायला हवे.खूप छान माहितीपूर्ण vlog🤗👌दोघांचे मनापासून आभार आणि तुम्हाला नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @trushnasonar6784
    @trushnasonar6784 2 роки тому +1

    खूपच सुंदर

  • @ajitshinde6686
    @ajitshinde6686 2 роки тому +1

    प्रसाद असेच गड किल्ले दर्शन घडवा

  • @pravin1122
    @pravin1122 2 роки тому +1

    खरंच गडकिल्ल्यांच संरक्षण करायलाच हवे.

  • @shivharighuge3377
    @shivharighuge3377 2 роки тому +2

    छान माहिती दिली, व्हिडिओ पाहताना आम्ही ही प्रत्यक्ष पन्हाळ्यावरच असल्याची अनुभूती आली.एक प्रकारे प्रसादभाऊ तुम्ही आम्हाला पन्हाळ्याची सफरच घडविली. जी गड किल्ले, इतिहास आणि निसर्गसंवर्धनासाठी जाणीव जागृती करणारी व ऊर्जा देणारी आहे.
    गुढीपाडवा आणि नवीनवर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा.

  • @radhateli3837
    @radhateli3837 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिलात तुम्ही . आजकाल सगळे स्वतःला शिवभक्त बोलतात पण इतिहास माहित नसतो ..

  • @nileshkurumkar6420
    @nileshkurumkar6420 2 роки тому +1

    Mast

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 роки тому +1

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खुपच छान माहिती दिली. 🙏

  • @amoghsawant8486
    @amoghsawant8486 2 роки тому +2

    गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 роки тому +1

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @catchsudo
    @catchsudo 2 роки тому +3

    आमचा अभिमान म्हणजे पन्हाळा! 😇♥️

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 2 роки тому +1

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🌦️🌴🌾🏡🛕🇮🇳

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +1

    Nice

  • @ashwinikatkar6382
    @ashwinikatkar6382 2 роки тому +1

    हा एतीहासिक ठेवा जतन झाला पाहिजे 👌👌 तुला नवीन वर्षाच्या. खूप खूप शुभे्छा👌

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 2 роки тому +1

    खुप छान !
    शिवा काशीद यांचा पुतळ्याचे दर्शन झाले.पण त्याची समाधी राहू गेली ती दाखवली नाही.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +1

    गुढी पाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रसाद दादा नमस्कार.

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому +1

    Detail mahiti.Drone ni masta tipalay view.

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 2 роки тому +1

    👌🏻👌🏻 अप्रतिमच व्हिडिओ

  • @vinodpatilvlogs1447
    @vinodpatilvlogs1447 2 роки тому +2

    ❤👍
    18:05 to 20:20 (सज्जा कोठी) पाठीमागे भिंतीवर एका योध्याची प्रतिमा उमटल्याचा भास होतो नीट बघा

  • @mihirajgaonkar9086
    @mihirajgaonkar9086 2 роки тому +1

    Very nice videography. Looking forward to more such videos.

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 2 роки тому +1

    कोल्हापूर मध्ये तुझं स्वागत आहे भावा..💐💐💐
    तु जे काम करतोस त्याला तोड नाहीय..व्हिडिओ भारी आहे पण आजूबाजूच्या गोंगाटामुळे थोडा disturb होतो व्हिडिओ बघताना

  • @priyapimprikar1970
    @priyapimprikar1970 2 роки тому +1

    👌👌👌👌

  • @digambaragale6973
    @digambaragale6973 2 роки тому +1

    मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

  • @madhavichougule5660
    @madhavichougule5660 2 роки тому +1

    Very nice, good work.

  • @ashirwadmanerikar4206
    @ashirwadmanerikar4206 2 роки тому

    पन्हाळ्यावर आमचा कॅम्प गेला होता पण आता तर बराच बदल झालेला दिसला

  • @ranjanbhole9567
    @ranjanbhole9567 2 роки тому +1

    Very Nice Video

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 2 роки тому +1

    छान माहिती

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 2 роки тому +1

    Mast information Dada ❤️💯

  • @matsagarkishor
    @matsagarkishor Рік тому

    प्रसाद तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कोकण बाबत काही गैरसमज आहेत चेटूक, जंगलातील भोंदू बाबा हे गैरसमज कमी करण्यासाठी एक एपिसोडे बनवशील का मित्रा? कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल आभार 🙏

  • @scenicv236
    @scenicv236 2 роки тому +1

    पळसंबे येथे visit करा दादा 😊

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +1

    🌺 *Warm Wishes for Gudi Padva* 🌺

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 роки тому +1

    👍👍👍👍👌

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 2 роки тому +1

    Very nice video but could not hear sound properly

  • @lorderry1505
    @lorderry1505 2 роки тому +3

    Dada tujhya vlogs la ajun changla response milu de hich iccha❤

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 2 роки тому +1

    Prasad tu etke Chan video banvto. Pan aple marathi manus video bagat nahi. Pls tu sarvana request Kar Begala. Mi pan sarvala haat jaodun sangto pls video baga Karan ek video banvala bharpur kast Lagat.pls watch share and subscribe Prasad channel pls . Apla manus Lai bhari Prasad Dada #

  • @kedarashtekar3384
    @kedarashtekar3384 2 роки тому +3

    There is background noise during recording, please avoid next time Prasad

  • @samkhan4013
    @samkhan4013 2 роки тому +1

    गाईड ne माहिती ge सांगितली .सरळ कळाली नाही...आवाज येत नव्हता सरळ

  • @vibhasmore5470
    @vibhasmore5470 2 роки тому +1

    Hi sir

  • @sourabhpadgaonkar9297
    @sourabhpadgaonkar9297 2 роки тому +1

    Magchya avaj khup ahe tumcha bolela avaj yet nahi

  • @ranveerpatilvlogs5928
    @ranveerpatilvlogs5928 2 роки тому

    Mic issue fix kar Prasad can't hear properly

  • @shortknowledge7476
    @shortknowledge7476 2 роки тому

    I think the heading is wrong because there is only one Panhala in the world, Kolhapur Panhala is no different....

  • @savitasalunkhe7581
    @savitasalunkhe7581 2 роки тому

    पसा

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 2 роки тому

    Are bhva fakt tu 30 % ch kila baghitlas