लग्नाची ABCD...Why Marriages are Failing? Must Watch for Every couple ft. Anuradha Harkare | Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 77

  • @DipaliVishwanath
    @DipaliVishwanath 2 місяці тому +13

    maam u. r right
    पेरेंट्स लग्नांमध्ये दिखावा खूप करतात आणि भरमसाठ पैशाची उधळपट्टी करतात जे पैसे कमावण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलेला असतो

  • @SmitaDeshpande-t6b
    @SmitaDeshpande-t6b 19 днів тому

    छान विषय तरुणांनी ऐकायला पाहिजे

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Місяць тому

    मॅडम तुम्ही खूप छान विषय घेतला.....खरंच सर्व आईने तुमचा व्हिडिओ पहावा

  • @shwetaghodekar4549
    @shwetaghodekar4549 2 місяці тому +2

    Husband wife should be independent emotionally, mentally,,
    They should not let parents interfere in their marriage,,

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 2 місяці тому

    खूपच छान discussion 👌👌👌

  • @Chin102
    @Chin102 2 місяці тому +1

    Mast podcast .anuradha mam superb . Thank you mad spirit talk

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 2 місяці тому +5

    खूपच घिसे पिटे विषय घेऊन चर्चा करत आहेत. खरोखरी आताच्या काळात ज्या कारणांनी घटस्फोट होतात त्याचा काही विचारच केलेला दिसत नाही.

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 2 місяці тому +2

      Eka mulane gharat gappa chalu Astana toonkan udi marli lagech mulgi mhanali mala ghatsphot de tu makad udya martos mhanun he kay karan ahe ?

    • @vidyajog3636
      @vidyajog3636 2 місяці тому +1

      @@dipalipatwardhan2024 एवढे विनोदी किस्से असतत का खरच हे माहीत नाही पण सध्याच्या काळात चर्चेमध्ये आलेल्या विषयांपेक्षा वेगळे परंतु अतिशय खरे असे अनेक मुद्दे निर्माण झाले आहेत

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      @@dipalipatwardhan2024accha kadachit tumhala actual karan sangitla nahi tumchya Mitra ne ……

  • @bharthigaikwad2133
    @bharthigaikwad2133 3 місяці тому +3

    Chan explain kele mam

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 2 місяці тому +1

    बरोबर आहे मॅडम तुमचं की, मुलांमध्ये सहनशीलता नाही. पॅाझिटिव्ह गोष्टीपहाव्यात एकमेकांमधल्या.एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणिआदर असेल तर सगळंच नीट होईल.अशिक्षित , गरीब, सर्वसामान्य दिसायला असलेल्या लोकांमध्ये तुलनेनेघटस्फोट का होतात हे समजेल का मॅडम

    • @omkardatar6448
      @omkardatar6448 2 місяці тому

      मुलं आणि पुरुष काय सहन करतात ते कधीही दाखवत नाहीत. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.
      बायकांना किंमत नव्हती पण पुरुषाच्याही मताला काही किंमत नव्हती. त्याला सुद्धा कोणीही त्याची आवड निवड विचारलं नाही. बाहेर जाऊन कमावलं नाही तर त्याची काहीही किंमत नाही. अजूनही तसच आहे. फक्त कुटुंब प्रमुख म्हणून किंमत होती...

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 місяці тому

    Very nice Video🎉🎉

  • @MugdhaKulkarni-jk6hs
    @MugdhaKulkarni-jk6hs 2 місяці тому

    Madam you are absolutely Right

  • @user-poojapawar
    @user-poojapawar 2 місяці тому +8

    आयुष्यभराचा प्रश्न आहे लग्न करायचं आहे तर जेवढं असेल तेवढं trasprent असलेलं बरं . कारण जोडीदार च आहे जो शेवट पर्यंत आपल्या सोबत असणार आहे .vibes जुळल्या पाहिजे 💕✨

    • @shubhamthorat7350
      @shubhamthorat7350 2 місяці тому +1

      मान्य आहे, पण सगळ्या ठिकाणी हे लागू होत नाही.
      माझ्या घरच्यांकडून माझे लग्न जुळवण्याचे काम चालू आहे.
      मी settled आहे आणि income चांगले आहे.
      माझे आणि मुलीचे सगळे vibes जुळले, पण विवाह गुण मिलन होत नाही म्हणून तिने आणि तिच्या कुटुंबाने मोडले.

    • @user-poojapawar
      @user-poojapawar 2 місяці тому +1

      @shubhamthorat7350 विवाह गुण म्हणजे नक्की काय कारण एवढं सगळ चांग्ल असताना तोडण म्हणजे 😬

    • @shubhamthorat7350
      @shubhamthorat7350 2 місяці тому

      विवाहात कुंडली जुळवणी किंवा विवाह गुण मिलन ही एक गणना जी आपल्याला हे दाखवते की, मुलगा - मुलीचे नक्षत्र आणि ग्रह इत्यादी एकमेकांसाठी अनुकूल आहे की नाही. जर मुलगा आणि मुलगी दोघांचे नक्षत्र आणि गुण अनुकूल असतात तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते, परंतु तेच दोघांचे नक्षत्र प्रतिकूल असतात तर त्यांचे वैवाहिक जीवन कष्टमय आणि क्लेशाने व्यतीत होते. 🙁

    • @user-poojapawar
      @user-poojapawar 2 місяці тому

      @@shubhamthorat7350 ohh mg he aadhich baghitl pahije hot tumhi

    • @user-poojapawar
      @user-poojapawar 2 місяці тому

      @@shubhamthorat7350 ohhh मग तुम्ही आधीच बघितली नव्हती का त्यांची आणि तुमची

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 2 місяці тому

    जो पर्यंत एकत्र सहवास नाही स्वभावातले कमी जास्त कळत नाही
    तुमच्या चर्चे तील गुण आसणारे कपलस खुप आहेत
    उपाय काय आसु शकतो
    दोघेही स्मार्ट आहेत
    चांगल वाईट फरक लगेच करतात
    तुमही विशलेशन करण्या पेक्षा संसारा ची वयाखया समजावून सांगा
    हिरो हिरॅाईन सारखं नराहता नवरा बायको वहायला सांगा
    कशाचीच गरज लागणार नाही

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 2 місяці тому

    मुलांमध्ये याचा अर्थ मुलगा आणि मुलगी असं म्हणायचं आहे.

  • @vaibhavihanchate4718
    @vaibhavihanchate4718 2 місяці тому +48

    मुलींनी adjust karavi ही मानसिकता संपलेली नाही....आणि संपत नाही...भारतात तरी..

    • @rashmikarandikar7605
      @rashmikarandikar7605 2 місяці тому +12

      असं नाही मॅडम आता मुलंही खूप ऍडजेस्ट करतात

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 2 місяці тому +2

      Nokrit badli zali ki ti mulgich tithlya junya lokanshi adjust karun ghete na ? Mag gharat ka nahi ghet ? Tithe mulinich ka ase kase vicharta ?

    • @MrART100
      @MrART100 2 місяці тому +5

      Currently situation Mulan sathi khup jqsta dhokyaChi aahe. Navin Gharat aaleli Mulgi fakta MulachCh nahi Tar tyachya purna family ch Aayushya Barbad karu shakte, aayushya bhar mehnat karun kamavleli jamaPunji gheoun jaou shakte Ani mula chya Family la rastya war aanu shakte Ani Mulachya Family ch aikayla koniHi nahie.
      So Atta lagna kartana Muliche nahi Tar Mulachya gharche jasta tension madhe Aahet.

    • @Sukhimanasa
      @Sukhimanasa 2 місяці тому

      😢​@@rashmikarandikar7605

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 2 місяці тому

      ​@@MrART100😅

  • @sidk8597
    @sidk8597 2 місяці тому +1

    Next part kdhi??

  • @priyankagaikwad871
    @priyankagaikwad871 2 місяці тому +1

    Next episode?? Waiting..

  • @surekhakashid2280
    @surekhakashid2280 2 місяці тому +1

    👌👌👍👍

  • @Ashwab
    @Ashwab 2 місяці тому +12

    Faltu ahe he lagn wagre mnje. Muli la khup adjust Karaw lagata Ani lok tyncha eikt nhi kadhi. Even ghrche suddha.

    • @amrutashendure6463
      @amrutashendure6463 2 місяці тому +2

      Very true

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 2 місяці тому +3

      Mulini lagn karu naye, ghari aai vadilanshi adjust karat jagave

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      @@surajbadadhe5272are property ne kaay sambandha bantta ka… bail….

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      @@dipalipatwardhan2024tumchi sunn darron marte ka tumhara ajji?…

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      @ not true, mulgi jar kami level chha gharat geli tari pan adjust karava lagta. Tu fakt tujha aai baddal boli nakos… baki bayka pan aahet and prem vivah madhe tar bharpur vela tila mula kadhchi paristhiti mahit hi naste

  • @dhirenvanjari1086
    @dhirenvanjari1086 2 місяці тому +2

    If women feels that she is not comfortable with adjusting in her Sasuraall then don't marry..Remain Single....who is forcing you...don't bow down to Parents force and Destroy life of that boy...

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      Ho ka, maanje ti slave, tinech adjustment Karachi, dusryanni nahi kahi adjust Karaychay? ….

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      Ani magh jamavtana ka bara tech tyache aai baap sanghtat ki muli sarkhi theu. Amhi sambhalun gheun, tila pahije tevha maheri jaaun deu. Nokri karat asel tar tichya schedule cha pan bhan theu …….

  • @priyankakamble-t5s
    @priyankakamble-t5s 2 місяці тому +1

    Same condition ahe majipn😐

  • @sidk8597
    @sidk8597 3 місяці тому

    Next episode kdhi yenar ahe?

    • @MadSpiritTalks
      @MadSpiritTalks  3 місяці тому

      @@sidk8597 येत्या बुधवारी येणार आहे.

    • @sidk8597
      @sidk8597 3 місяці тому

      @MadSpiritTalks Evdhya late ka?

    • @sidk8597
      @sidk8597 2 місяці тому

      ​@@MadSpiritTalks Aajch ahe Budhwar.. Kdhi post krnar ahat video???

    • @MadSpiritTalks
      @MadSpiritTalks  2 місяці тому

      @@sidk8597 Hello.. podcast upload zala aahe. Please check!!! ✨️

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 3 місяці тому

    शेवटचा प्रश्न हा सामाजिक विकृतीचा प्रकार म्हणता येईल का? पण तो पुन्हा निर्माण होण्यास कारणीभूत ही दोन पात्रच ठरतात नाही का? लग्नानंतर कुटुंबाला समजून घेणं आणि मुलानं ते तिला समजावून सांगणं यातून मार्ग निघू शकेल?'प्रश्न नव्हे पतंग अनं ओढू नये त्यांची दोरी /आणि ओढली तरीही मिटेल का चिंता सारी /.. म्हणजे विवाह एक सापळा ठरतो?..

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 2 місяці тому

      Manle tar sapla ahe, survatichi kahi varsh muline adjust kele tar pudhe sasarche manse tichyashi adjust kartat

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      @@dipalipatwardhan2024are pahile sasarche adjust kartil tar mulgi Ayush ya har adjust karel ajji….

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 2 місяці тому

    I am impressed being father of son 29 marraigeable😊😊

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 2 місяці тому

    Ghar sodun jane ha upay ahe ka ? Aai shi muliche bhandan hote vad hoto tevha ti ka jat nahi mag ghar sodun ?

  • @ashawaghmare3503
    @ashawaghmare3503 2 місяці тому +1

    Now a days in-laws are most surferers due to admanance of girls and and family life is miserable for most of others
    Boy is in sandwich condition

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 2 місяці тому +2

    लग्न ही adjustment असते हे मुलींना खूप पूर्वीपासून बिंबवले जाते. आताही मुली स्टॅण्ड घेत आहेत स्वतः साठी तर त्या विरोधात सोशल मीडियावर बरेच फॉरवर्ड मेसेजेस फिरत असतात. हे खूप चुकीचे आहे

  • @H_A-q2r
    @H_A-q2r 2 місяці тому

    त्या विषयातील ज्ञान नसताना जे करता येते .. ते म्हणजे लग्न.
    Eg. Medical शिक्षणा बिना, डॉक्टर होता येत नाही. ड्रायव्हिंग rules बिना लायसेन्स नाही.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      Politician ? Gunda? Industrialist

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 місяці тому

      Ani lagnat aarakshan nahi ka ?..

    • @H_A-q2r
      @H_A-q2r 2 місяці тому

      @@Kathakathan11 ह्यात काही तरी स्किल लागतेच की. E g. गुंडगिरी करायला skill लागतेच की. 😀.

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 2 місяці тому

    घटस्फोट कमी होतात

  • @kets7
    @kets7 2 місяці тому +2

    I need very urgent help from ma'am. Will u pls give contact details? Tried to contact on insta but no response yet! Going thru sssooo much..lls help🙏