Mad Spirit Talks
Mad Spirit Talks
  • 330
  • 4 807 842

Відео

तुम्हाला किती seriously घ्यायचं हे लोक तुमच्या Attire वरूनचं ठरवतात ! | ft. गौरी गायकवाड-गुरव
Переглядів 12 тис.2 години тому
नमस्कार, आपल्या देहबोलीतून आपण व्यक्त होत असतात.. बर्‍याचदा आपली शब्दांशिवाय नेमकं काय बोलत आहोत आपल्याही लक्षात येत नाही. पण, आपल्या समोरची व्यक्ती या सगळ्या हालचालींची नोंद घेत असते. मग जर पुस्तकाचं कव्हर बघूनच पुस्तकाबद्दल प्राथमिक मत तयार होणार असेल तर अशावेळी ते कव्हर म्हणजे आपली देहबोली कशी असली पाहिजे याबद्दलचा आजचा पाॅडकास्ट Soft Skills Trainer गौरी गायकवाड - गुरव यांच्यासोबत... या पाॅड...
Marriage is not Big Thing; it's millions of small things!! ft. Anuradha Harkare @PsychologySundays
Переглядів 11 тис.19 годин тому
Marriage is not Big Thing; it's millions of small things!! ft. Anuradha Harkare @PsychologySundays
लग्नाची ABCD...Why Marriages are Failing? Must Watch for Every couple ft. Anuradha Harkare | Podcast
Переглядів 22 тис.14 днів тому
लग्नाची ABCD...Why Marriages are Failing? Must Watch for Every couple ft. Anuradha Harkare | Podcast
वायफळ गप्पा | शिक्षण | करियर | आयुष्य - Ft. स्वानंद घुले
Переглядів 39821 день тому
वायफळ गप्पा | शिक्षण | करियर | आयुष्य - Ft. स्वानंद घुले
Reality of Protein, Indian Traditional Meal, Junk Food, Supplements, Weight Gain/Loss - Amey Bhagwat
Переглядів 1,4 тис.28 днів тому
Reality of Protein, Indian Traditional Meal, Junk Food, Supplements, Weight Gain/Loss - Amey Bhagwat
Exploring Content Creator : School Memories, Marks, Content Creation - Ft Shravani Solaskar
Переглядів 1,8 тис.Місяць тому
Exploring Content Creator : School Memories, Marks, Content Creation - Ft Shravani Solaskar
Dating, Relationship, Cuffing, Insecurities लग्न की संसार ??- Mrs. Leena Paranjpe
Переглядів 1,9 тис.Місяць тому
Dating, Relationship, Cuffing, Insecurities लग्न की संसार ??- Mrs. Leena Paranjpe
Exposing Food Items you consume daily - Milk, Paneer, Non-Veg, Cheese, Mayonnaise! - Mr Yash Ahire
Переглядів 11 тис.Місяць тому
Exposing Food Items you consume daily - Milk, Paneer, Non-Veg, Cheese, Mayonnaise! - Mr Yash Ahire
Social Media Influencer Unfiltered : Trolls, Followers & PR Game, Udayan Maharaj, Satara and Future
Переглядів 5192 місяці тому
Social Media Influencer Unfiltered : Trolls, Followers & PR Game, Udayan Maharaj, Satara and Future
ISRO आणि NASA पेक्षाही जगातलं सगळ्यात Funding ज्या शब्दाला दिलं जातं तो शब्द म्हणजे - CANCER
Переглядів 5 тис.2 місяці тому
ISRO आणि NASA पेक्षाही जगातलं सगळ्यात Funding ज्या शब्दाला दिलं जातं तो शब्द म्हणजे - CANCER
सीता रावणाच्या राज्यात सुद्धा सुरक्षित; मग आजच्या भारतात का नाहीत ? | Mad spirit talks
Переглядів 9 тис.2 місяці тому
सीता रावणाच्या राज्यात सुद्धा सुरक्षित; मग आजच्या भारतात का नाहीत ? | Mad spirit talks
Overweight, Strong Mind, Balanced diet आणि व्यायाम न करण्याचा सल्ला ते काॅम्रेड मॅरेथॉनचा प्रवास
Переглядів 2,6 тис.2 місяці тому
Overweight, Strong Mind, Balanced diet आणि व्यायाम न करण्याचा सल्ला ते काॅम्रेड मॅरेथॉनचा प्रवास
आर्थिक शिस्त, भेसळयुक्त दूध,Customer Relations, Authenticity आणि व्यवसायाची जडणघडण | Madspirit Talks
Переглядів 8983 місяці тому
आर्थिक शिस्त, भेसळयुक्त दूध,Customer Relations, Authenticity आणि व्यवसायाची जडणघडण | Madspirit Talks
Lockdown, बंद पडलेला बिझनेस, नैराश्य, UPSC आणि पुनश्च हरि ओम! | पृथ्वीराज सावंत | Madspirit Talks
Переглядів 2,5 тис.3 місяці тому
Lockdown, बंद पडलेला बिझनेस, नैराश्य, UPSC आणि पुनश्च हरि ओम! | पृथ्वीराज सावंत | Madspirit Talks
पुरुषांचे होणारे छळ, AFFAIRS, Fake cases, Gender Neutral Law आणि संवाद | @drsabiha.marathi
Переглядів 271 тис.3 місяці тому
पुरुषांचे होणारे छळ, AFFAIRS, Fake cases, Gender Neutral Law आणि संवाद | @drsabiha.marathi
कोटी - कोटीचे टर्नओव्हर्स, व्यवसायातली Stagnancy, Procrastination, Systems, Mindset- मिनिष उमराणी सर
Переглядів 1,7 тис.3 місяці тому
कोटी - कोटीचे टर्नओव्हर्स, व्यवसायातली Stagnancy, Procrastination, Systems, Mindset- मिनिष उमराणी सर
दारू पिणाऱ्याला दारुडा म्हणू नका पण... | Dr. Sandeep Kate | Satara Hill Half Marathon
Переглядів 1,6 тис.3 місяці тому
दारू पिणाऱ्याला दारुडा म्हणू नका पण... | Dr. Sandeep Kate | Satara Hill Half Marathon
मुलांना पालकांकडून हवंय काय?| सौ. भाग्यश्री ढाणे | Madspirit Talks
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
मुलांना पालकांकडून हवंय काय?| सौ. भाग्यश्री ढाणे | Madspirit Talks
आधुनिक राजकारणाचा दृष्टीकोन! | MadSpiritTalks |पाटणकर गुरुजी #commonmanmedia
Переглядів 9144 місяці тому
आधुनिक राजकारणाचा दृष्टीकोन! | MadSpiritTalks |पाटणकर गुरुजी #commonmanmedia
Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks
Переглядів 1,8 тис.4 місяці тому
Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks
कारागृह - गुन्हेगारांचं सुधारगृह - From Jail Superintendent to सामान्य जनता संवाद | Madspirit Talks
Переглядів 29 тис.4 місяці тому
कारागृह - गुन्हेगारांचं सुधारगृह - From Jail Superintendent to सामान्य जनता संवाद | Madspirit Talks
UPSC & UPSC Aspirants | Arunraj Jadhav | Chandrakant Somvanshi | Madspirit Talks | Marathi Podcast
Переглядів 1 тис.5 місяців тому
UPSC & UPSC Aspirants | Arunraj Jadhav | Chandrakant Somvanshi | Madspirit Talks | Marathi Podcast
The Art of Being Confident ft. Gauri Gurav | Softskills | Madspirit talks | Marathi Podcast
Переглядів 2,4 тис.5 місяців тому
The Art of Being Confident ft. Gauri Gurav | Softskills | Madspirit talks | Marathi Podcast
हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks
Переглядів 4,1 тис.6 місяців тому
हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks
सातारकरांची 'स्वार्थी' धडपड !
Переглядів 8726 місяців тому
सातारकरांची 'स्वार्थी' धडपड !
शिक्षण, करिअर, लग्नं, प्रेगनन्सी आणि......(योग्य?) वय! | स्नेहल चव्हाण | Madspirit Talks
Переглядів 9 тис.6 місяців тому
शिक्षण, करिअर, लग्नं, प्रेगनन्सी आणि......(योग्य?) वय! | स्नेहल चव्हाण | Madspirit Talks
आता लक्ष्य USA ऑलिंपिक | साताऱ्याची धावपटू अनुष्का कुंभार
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
आता लक्ष्य USA ऑलिंपिक | साताऱ्याची धावपटू अनुष्का कुंभार
कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट गणितं सोडवता येतात? Myth की Reality? | किरण पाटील | Madspirit Talks
Переглядів 1,6 тис.7 місяців тому
कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट गणितं सोडवता येतात? Myth की Reality? | किरण पाटील | Madspirit Talks
अंकांभोवती फिरते दुनिया - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
Переглядів 1,8 тис.7 місяців тому
अंकांभोवती फिरते दुनिया - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks

КОМЕНТАРІ

  • @varshataware4777
    @varshataware4777 55 хвилин тому

    टाॕयलेट बाथरुमला नळ नसण्यापासुनचा संघष्श हि अपेक्षा नाहि म्हणता येत ना

  • @sumansonawadekar4045
    @sumansonawadekar4045 Годину тому

    बरोबर ,25 वर्षांपूर्वी तुम्ही जे बोललात ते

  • @sumansonawadekar4045
    @sumansonawadekar4045 Годину тому

    बरोबर ,25 वर्षांपूर्वी तुम्ही जे बोललात ते

  • @shwetamore5299
    @shwetamore5299 Годину тому

    खुप सुंदर उत्तर दिले.

  • @aniketmagade7610
    @aniketmagade7610 2 години тому

    Masta me ekta rahanar world tour krnar ❤ masta aayusha jagnar

  • @archanameher907
    @archanameher907 3 години тому

    Khup Sundar and easily explained in all aspects of marriage ❤

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 3 години тому

    जो पर्यंत एकत्र सहवास नाही स्वभावातले कमी जास्त कळत नाही तुमच्या चर्चे तील गुण आसणारे कपलस खुप आहेत उपाय काय आसु शकतो दोघेही स्मार्ट आहेत चांगल वाईट फरक लगेच करतात तुमही विशलेशन करण्या पेक्षा संसारा ची वयाखया समजावून सांगा हिरो हिरॅाईन सारखं नराहता नवरा बायको वहायला सांगा कशाचीच गरज लागणार नाही

  • @shailajadicholkar4659
    @shailajadicholkar4659 3 години тому

    Khupach chaan explanation

  • @kishorgavali2172
    @kishorgavali2172 3 години тому

    Nice 👍👍🙏

  • @MugdhaKulkarni-jk6hs
    @MugdhaKulkarni-jk6hs 4 години тому

    Madam you are absolutely Right

  • @anitapawar319
    @anitapawar319 4 години тому

    मस्तच

  • @rutujat9287
    @rutujat9287 5 годин тому

    Nahi avdla ha podcast Personality ksi asavi hya bdl khup kmi sangitl

  • @shivan579
    @shivan579 5 годин тому

    Mala tar lagnach karayache nahi ahe karan lahan mul mhànje tyàtàch àdakayach ani latakun rahayach

  • @shivan579
    @shivan579 5 годин тому

    Mala tar lagnach karayache nahi ahe karan lahan mul mhànje tyàtàch àdakayach ani latakun rahayach

  • @Santosh-o6d4w
    @Santosh-o6d4w 5 годин тому

    Jast vadhlyat....tyanchya maganya movie var depend aaahet

  • @RatiMokashe-qv9ns
    @RatiMokashe-qv9ns 5 годин тому

    Agdi barobr

  • @Urmika07posey
    @Urmika07posey 6 годин тому

    प्रेम झालं तर विश्वास एकमेकान वर आपोआप होतो पण जर प्रेम नाही आणि अरेंज मॅरेज मध्ये कोणी पण अनोळखी व्यक्ती शी लग्न करून देतात त्याच्या वर विश्वास वाटत नाही कारण अरेंज मॅरेज मध्ये प्रेम होत नाही तर विश्वास एक मेकांवर होत नाही आणि अरेंज मॅरेज मध्ये लोक phisical relationship हावस ला प्रेम म्हणतात किती मूर्ख लोक आहेत खरच 😂😂😂😂😂😂

  • @ravijadhav8060
    @ravijadhav8060 6 годин тому

    Very good information given us thank you

  • @Urmika07posey
    @Urmika07posey 6 годин тому

    मला तर लग्नच नको मग मुलबाळ च प्रश्न येत नाही I'm so single Happy 😊

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 8 годин тому

    मुलाचे स्वतःचे मुंबईत घर हवे... ही कुठल्या अंगाने valid अपेक्षा आहे? मुलगा 25 वर्षाचा... तिच्या वडिलांनी वयाच्या 25व्या वर्षी घर घेतलं होतं? कुठून justify करताय?

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 8 годин тому

    मुलींच्या अपेक्षा वाढण्याच कारण म्हणजे पुरूषसत्ताक समाजच कारणीभूत आहे. आता तोच पुरूष डोक्याला हात लावून बसला आहे मुलींच्या अपेक्षा बघून. मुलींना शिक्षणामुळे आलेल स्वातंत्र्य हे सुद्धा असू शकते. मागील काही पिढ्यानी जरा समजूतीने घेतलं असत तर आज ह्या गोष्टीची चर्चा झालीच नसती. आधी गर्भातच मुलींना मारायचे, नंतर सासरी जाळायचे काय... विहिरीत काय ढकलायचे....मारपीट,चटके देण, हाकलून देण.... पाहिजे तस, तेव्हा वापरून घेण,. आता बरोबर समाज जागा होईल. हे कितीही खरं असलं तरी खरच समाज जागा होतोय कि मोडकळीस येतोय? सगळच बदलतय या शब्दाचा अर्थच लागत नाही अस झालय.सगळेच हुशार झालेत.....😢

  • @rutujat9287
    @rutujat9287 9 годин тому

    Time stamp dya na

  • @simantinishinde2862
    @simantinishinde2862 9 годин тому

    Scientist ch kay

  • @manasigore9524
    @manasigore9524 10 годин тому

    अगदी बरोबर

  • @hrishikeshyelgaonkar7141
    @hrishikeshyelgaonkar7141 16 годин тому

    Very good 👍🏻

  • @vasantkhamkar9684
    @vasantkhamkar9684 19 годин тому

    मुलींच्या आपेक्षा वाढल्या तरी त्या या काळात सुखी संसार करतात का 😂😂😂😂😂😂🎉😂😂

  • @shrutid6056
    @shrutid6056 19 годин тому

    Very well explain mam

  • @VarshaPendor
    @VarshaPendor 19 годин тому

    Ekdam brobr bollya madam 🎉

  • @umamangaonkar3518
    @umamangaonkar3518 19 годин тому

    Chukicha aahe

  • @kajalchavan7418
    @kajalchavan7418 19 годин тому

    ओम नमः शिवाय #श्री स्वामी समर्थ

  • @hrushikeshsalgaonkar2658
    @hrushikeshsalgaonkar2658 19 годин тому

    बरोबर ❤

  • @rani3931
    @rani3931 20 годин тому

    समान असाव्यात हे बरोबर आहे

  • @priyankapednekar1347
    @priyankapednekar1347 20 годин тому

    अगदी बरोबर बोललात मॅम

  • @shubhadagurav8484
    @shubhadagurav8484 20 годин тому

    वाह खुप छान विषय

  • @smitabhoir3097
    @smitabhoir3097 23 години тому

    Right answer

  • @shubhadadeore5323
    @shubhadadeore5323 23 години тому

    छान माहिती मिळाली... सुंदर पॉडकास्ट👍

  • @poojasonmale676
    @poojasonmale676 День тому

    खूप मस्त उत्तर दिलं ....

  • @uvastudios987
    @uvastudios987 День тому

    True

  • @मराठीइंग्लिशwithDrShalaka

    The interview is good 👍The host needs to improve his skills 👍👍👍

    • @MadSpiritTalks
      @MadSpiritTalks День тому

      @मराठीइंग्लिशwithDrShalaka Sure ma'am. It would really help if you clear, what do you mean by skills? So that, it will help the host.

  • @Bhartithakur-x5d
    @Bhartithakur-x5d День тому

    हल्ली प्रत्येक जण हा प्रश्न विचारतात पण तुम्ही याच उत्तर थोडक्यात पण अगदी बरोबर उत्तर दिलत

  • @dr.anubhutipatil6065
    @dr.anubhutipatil6065 День тому

    अगदी पटलं मॅडम

  • @shilparajput1442
    @shilparajput1442 День тому

    Perfect, Ma'am!!!!!! ❤

  • @shivamandhisworld9305
    @shivamandhisworld9305 День тому

    Agadich barobar...chan❤❤❤❤

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 День тому

    लग्न ही adjustment असते हे मुलींना खूप पूर्वीपासून बिंबवले जाते. आताही मुली स्टॅण्ड घेत आहेत स्वतः साठी तर त्या विरोधात सोशल मीडियावर बरेच फॉरवर्ड मेसेजेस फिरत असतात. हे खूप चुकीचे आहे

  • @Dsh11117
    @Dsh11117 День тому

    Karma return ale ahe gents na...😊😊

  • @aR2.730
    @aR2.730 День тому

    तुम्हीच फक्त मॅडम तुम्हीच समजून घेतलासा...नाहीतर समाजाने मुलींनाच फक्त दोष द्यायला चालू kely...लग्नाला वेळ झाला की म्हणतात अपेक्षा लय तिच्या..अरे पण वाईट काय ना त्यात मुलीचं जर आई वडिलांच्या घरी चांगल नसेल तर लग्न नंतर सगळ चांगल असावं असं वाटण काय वाईट

  • @SavitaD-kv7io
    @SavitaD-kv7io День тому

    खूच छान विषय मांडलाय आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @kalpanakamble9814
    @kalpanakamble9814 День тому

    Very nice

  • @kkadam8281
    @kkadam8281 День тому

    mulinchya apeksha vadhtayet pn chukichya goshtit...ghar gadi luxury yapeksha sounskari nirvyasani changla job ani mahtvach gharatil sgle jan changl vagtil ka he bgha..😢

  • @Allrounder_of_anime
    @Allrounder_of_anime День тому

    अगदी बरोबर बोललात मॅडम