Це відео не доступне.
Перепрошуємо.

विशाळगड किल्ला (कोल्हापूर) ll Vishalgad Fort (Kolhapur) Marathi Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2023
  • विशाळगड किल्ला (कोल्हापूर) ll Vishalgad Fort (Kolhapur) Marathi Vlog
    विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
    किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचीन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे.
    लाज वाटली पाहिजे पण गडावर छोट्या मोठ्या भरपूर अतिक्रमण केलेली खानावळी व हॉटेले असून तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जराही विचार न करता शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन उपलब्ध करून दिले जाते.येथील दारू पिण्यास बंदी घातली पाहिजे आणि गडावर फक्त पर्यटनास परवानगी दिली पाहिजे.
    ------------------
    Location :-
    State - Maharashtra
    Dist - Kolhapur
    Village - Vishalgad
    Do like share and subscribe.
    I will upload such more tourist videos.
    follow us on social media:
    Instagram - ...
    Facebook - www.facebook.c...
    For Business, Sponsorship mail here -
    akshaylad1209@gmail.com
    Music used in this video:
    Song: Angel Lover - Buccaneer’s March( Vlog No Copyright Music )
    Music provided by Vlog No Copyright Music Video Link: • Angel Lover - Buccanee...
    Music used in this video:
    Song: Mirage ( Vlog No Copyright Music )
    Music provided by Vlog No Copyright Music Video deo Link: • Mirage
    #विशाळगड
    #विशाळगड_किल्ला_कोल्हापूर
    #विशाळगड_वाचवा
    #खेळणा_किल्ला
    #vishalgad
    #bajiprabhudeshpande
    #rayaji bandal
    #Mh50MotoRider
    #trending #viral #fort #killa

КОМЕНТАРІ • 60

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 7 місяців тому +3

    Vishalgardh.chan.killa.aahe.mitra.bestv.d.o.kela.abhinandan.wardha...maharastra

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  7 місяців тому

      धन्यवाद दादा 🚩

  • @user-gx3fk4qv5m
    @user-gx3fk4qv5m 8 місяців тому +5

    खूपच छान सुंदर असा किल्ला आहे । त्याचे संवर्धन केले पाहिजे। घाण अशा मूळ की तिथं बकरी कोंबडी बळी दिली जातात ।तिथं त्यांचा बोलबाला आहे आपण काय बोलू शकतो . इच्छा ऐवडीच की राजांचा किल्ला हा राजांच्या नावाने ओळखला जावा. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे । शिवाजी महाराज की जय।

  • @prakashgosavi3923
    @prakashgosavi3923 8 місяців тому +5

    खुपच छान व्हिडीओ आहे अतिशय छान माहीती दिली जय शिवराय जय शंभूराजे🙏🙏🙏

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      धन्यवाद असेच वीडियो बघण्यासाठी आपल्या चैनल शी कनेक्ट रहा 😊

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 24 дні тому +1

    छान विशाल. गडाची माहिती.

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 8 місяців тому +4

    Bhau tumne jo bhi kaha hai vah sab Sahi hai Magar Shivaji Maharaj ka naam vishalgarh se hi kya Puri duniya se koi Mita nahin Sakta 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🎤🎤🎤👍👍👌👌👌

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      तुमच्या सारखे मावळे सोबत असताना हे शक्यच नाही 🙏🏻

  • @Murlidhar11
    @Murlidhar11 Місяць тому +1

    Jay bhavani jay shivaji

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  29 днів тому

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 Місяць тому +1

    खूप छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  29 днів тому

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 8 місяців тому +1

    खूपच सुंदर असा हा किल्ला आहे. हा गड आणि बाकीचे शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ल्यांचे संवर्धन केले तरच करा इतिहास पुढील पिढीला समजेल.❤❤❤❤

  • @user-iq8hq6xe2m
    @user-iq8hq6xe2m Місяць тому +1

    खूप छान

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  29 днів тому

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @bharatdhulap1021
    @bharatdhulap1021 8 місяців тому +2

    Chaan 🎉

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h 28 днів тому +1

    त्या रेहानचा दर्गा किती मोठा बांधला,आणि बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे,वतेथील मारुती मंदिर हिंदुची मंदिर किती छोटे आहेत बघा,आपले हिंदू खरंच

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  26 днів тому

      विशाळगडावर गेल की खूप वाईट वाटत 🥺

  • @abhijeetpalkar193
    @abhijeetpalkar193 8 місяців тому +2

    1 no bhava

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 Місяць тому +1

    छान व्हिडीओ चित्रण आणि माहिती धन्यवाद 🙏

  • @PawarB
    @PawarB 8 місяців тому +3

    👌👌👌

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 7 місяців тому +1

    छानच

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому +1

    Khoop. Sundar....💓

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 8 місяців тому +1

    Thanks Aapalyamule Gadache darshan jhale.

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      धन्यवाद
      आपले चॅनेलशी कनेक्ट रहा महाराष्ट्रातले सर्व गड आपण एक्सप्लोर करणार आहोत

  • @user-nc8tq7zk1y
    @user-nc8tq7zk1y 7 місяців тому +1

    Jay sivray❤❤

  • @paurnimakarande9121
    @paurnimakarande9121 8 місяців тому +3

  • @PriyamMaurya
    @PriyamMaurya 8 місяців тому +2

    Ek no bhava🔥🔥🔥🫰🏻❤️

  • @rishabhmaskar261
    @rishabhmaskar261 8 місяців тому +1

    1 no akshay

  • @anitadhulap8165
    @anitadhulap8165 8 місяців тому +3

    👌👌🫶🙏

  • @bharatdhulap1021
    @bharatdhulap1021 8 місяців тому +2

    👌👌👍

  • @PawarB
    @PawarB 8 місяців тому +1

    🔥🔥

  • @gautamijadhav1787
    @gautamijadhav1787 8 місяців тому +1

    👌👍🙏

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 28 днів тому

    विशाळ गड किल्ला सरकारच्या मालकीच्या आहे, न की कोणाच्या...

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  26 днів тому

      विशाळगड कोणाचा अख्या जगाला माहिती आहे 🚩

  • @shankarraonalavade5702
    @shankarraonalavade5702 27 днів тому +1

    किल्ल्याचं पावित्र्य राखले पाहिजे

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  26 днів тому

      होई , आणि त्यासाठीच ही मुक्तिसंग्राम चालू आहे

  • @user-pe6ip6vp9w
    @user-pe6ip6vp9w 8 місяців тому

    😊😊😊

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 8 місяців тому +3

    हे प्रकार शासनाच्या अधिकारी लोकांना माहिती असूनही कोणी काही बोलत नाही हेच आपले दुर्दैव आहे

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      होई ना .
      हा प्रकार थांबवण्या साठी आपलेला एकत्र आले पाहिजेल

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 8 місяців тому +1

    सर्व किल्यात घाण किल्ला विशालगड आहे

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      भावा अस बोलू नको
      खूप वाईट वाटतं
      गड जपणे ही आपली जवाबदारी आहे
      आणि हा गड पुन्हा स्वर्ग करू 👏🏻🙇🏻

  • @sureshkadam4895
    @sureshkadam4895 8 місяців тому +2

    इथे हिंदू मंदिरे आहेत,मग लोकं बोकडे घेऊन जेवायला का जातात हे समजण्यासारखे आहे.

    • @kaushlyagaikwad7934
      @kaushlyagaikwad7934 8 місяців тому +1

      Lokana jagecha pavitrya japayala have Aasandkary lok yethe,ye nayet kslaji ghyavi please jai hind .

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 8 місяців тому +2

    दारू पार्टी ठिकाण केले आहे

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      हा ना ह्यानं हुकलून लावायचे आहे आपलेला

  • @sureshsable6932
    @sureshsable6932 8 місяців тому

    पहिल या मुसलमाना येतुन हाकलावा

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      आपली साथ असेल तर नक्कीच 💯

    • @salimshaikh2776
      @salimshaikh2776 5 місяців тому

      Darga mule lock tithe yetat .

  • @user-wl2rq9ig6f
    @user-wl2rq9ig6f 8 місяців тому

    Fak

    • @KaradkarAkshay
      @KaradkarAkshay  8 місяців тому

      डोळे उघडे ठेऊन नीट बघा 🙏🏻