आतली_बातमी Live: मतदानाचा टक्का घसरला, मतविभागणी होत नसल्यानं कुणाची चिंता वाढली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: मतदानाचा टक्का घसरला, मतविभागणी होत नसल्यानं कुणाची चिंता वाढली?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 309

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 14 днів тому +235

    अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच.... जय भवानी जय महाराष्ट्र.... आम्हीं निष्ठावंत शिवसैनिक यांना गडणार

  • @kiranshinde3586
    @kiranshinde3586 14 днів тому +112

    सातच्या सात जागा महाविकास आघाडी

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 14 днів тому +69

    उद्धव ठाकरे साहेब आणी महाविकास आघाड़ी सर्व जागा जिकंतील

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 14 днів тому +71

    जनतेच्या मनात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यामुळे आघाडी आघाडीवर असणार

  • @janardhanbarse708
    @janardhanbarse708 14 днів тому +68

    फक्त महाविकास आघाडी

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 14 днів тому +78

    घसरता टक्का म्हणजे सत्ताधारी ना धोक्याची घंटा आहे...

  • @sugandharaochavan5502
    @sugandharaochavan5502 14 днів тому +40

    सर फक्त उद्धव ठाकरे साहेब व महाविकास आघाडी बाकी सर्व फेल जय महाराष्ट्र

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 14 днів тому +50

    फक्त उद्धव ठाकरे 🎉🎉🎉🎉

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 14 днів тому +100

    मोदीनं रोजगाराचं गाजर दाखवलं आता लोकं गूजरातला गेलेंत कामाला

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 14 днів тому +75

    शेतकरी सरकारला मतदान करणार नाही कारण पिक विमा मिळाला नाही संभाजीनगर कन्नड खूप नुकसान झालेले आहे तरीही कंपन्या सरकारला जुमानत नाहीत

  • @kashinathgadhave
    @kashinathgadhave 14 днів тому +38

    सोलापूर मधुन प्रणिती शिंदे निवडून 💯 येतील

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 14 днів тому +66

    फोडाफोडी,उद्योग पळवले ,शेतकऱ्यांकडे लक्ष नाही शेतीमालाला भाव नाही...बेरोजगारी वाढतेय....त्यामुळे मतदार नाराज.

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 14 днів тому +23

    विडिओ खूप छान आहेत आजचा नक्की असचं होणार महाविकास आघाडी ४५ +

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 14 днів тому +41

    काय होईल ते होईल पण शेतकरी भा ज पा विरोधात मतदान करणार एक शेतकरी

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 14 днів тому +19

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 14 днів тому +36

    फक्त महाविकास आघाडी निवडून येणार आहे

  • @vishnukolte9927
    @vishnukolte9927 14 днів тому +20

    सर्व जागा महाविकास आघाडीच्या येतील

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 14 днів тому +27

    उध्वव ठाकरेच जिंकणारा

  • @ashishl4081
    @ashishl4081 14 днів тому +21

    एक नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 14 днів тому +8

    लातूर मध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार बहुमताने विजयी होनार...🇮🇳🙏🇮🇳