Govinda Accident News : गोळी लागली का मारली ? त्या पहाटे गोविंदासोबत काय घडलं ? | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Govinda Accident News : गोळी लागली का मारली ? त्या पहाटे गोविंदासोबत काय घडलं ? | Vishaych Bhari
    मंडळी बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ असलेल्या गोविंदाबद्दल काल परवा म्हणजेच मंगळवारी पहाटे 4.45 च्या सुमारास, त्याच्या स्वतःच्या बंदुकीमधून मिस फायर होऊन, त्याच्याच पायाला गोळी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, यानंतर जगभरात असलेल्या त्याच्या करोडो फॅन्समध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, गोविंदा यांच्यावर सध्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याच समजतययं. या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, गोविंदा मंगळवारी पहाटे कोलकाताला जाण्यासाठी निघाला होता. घरातून बाहेर पडताना तो त्याच्याकडे असलेली परवानाधारक रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता. त्यावेळी त्याच्या हातातून ती निसटली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या पायाला लागली. मंडळी डॉक्टरांनी त्याच्या पायातील गोळी काढली असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याला आयसीयूमधून जनरल वार्ड मध्ये ठेवण्यात आल्याच समजतयं. मंडळी येत्या एक ते दोन दिवसात गोविंदाला डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. पण गोविंदाच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा होत असताना, दुसरीकडे मात्र काही मीडिया रिपोर्टसच्या माध्यमातून असं समजतंय की, गोविंदाच्या हातून मिस फायर झालेल्या या घटनेबद्दल चौकशी करताना मुंबई पोलीस पूर्णपणे समाधानी नाहीयेत आणि पोलिसांना अशी शंका आहे की, या घटनेत गोविंदाकडून काहीतरी दडवले जात आहे, यामुळे पोलिसांनी गोविंदाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा या घटनेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. पण एकूणच बघायला गेलं तर या गोष्टीमुळे सध्या सगळीकडे एकच चर्चा चालू झालेली आहे की, गोविंदाला गोळी लागलीयं की मारली आहे ? दरम्यान या घटनेत पोलिसांना सध्या नेमकी शंका काय आहे, याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #govinda
    #govindanews
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    govinda news,
    govinda accident,
    govinda latest news,
    govinda,govinda gun misfire incident,
    govinda shot,
    govinda misfire,
    govinda gun shot news,
    govinda gun,
    actor govinda,
    govinda shot in leg,
    actor govinda latest news,
    how did govinda shot,
    bollywood actor govinda shot,
    govinda goli,
    actor govinda news,
    govinda songs,
    govinda revolver misfire,
    breaking news,
    govinda dance,
    govinda gun shot,
    govinda news today,
    govinda gun shot today,
    govinda gun misfire

КОМЕНТАРІ • 14