मुलींनी कुणाबरोबरही रात्री बाहेर पडू नये.सुमसान जागी इतक्या रात्री जाणे म्हणजे मुलीकडे चुक आहे.शक्यतो घरातील व्यक्ती सोबत असावा.सोबत असलेल्या मुलावरही संशय येऊ शकतो.
America, russia सारख्या अनेक देशांमध्ये स्त्रिया मध्य रात्री पर्यंत घराबाहेर असतात, मित्रांबरोबर रस्त्यावर 'निर्भयतेने' फिरत असतात, इतकी प्रबळ न्यायवेवस्था, कायदे वेवास्था आणि सुरक्षा वेवस्था आहे त्या देश्यांची. आज भारतामध्ये स्त्रिया दिवसा ढवळ्या सुरक्षित नाहीत रात्रीच तर सोडून द्या, आणि स्त्री आधी माणूस आहे, या देशाची नागरिक आहे, आणि या देशातील सर्व नागरिकांना मोकळेपणाने फिरण्याचा अधिकार आहे, पण वेवस्था जर सुरक्षा देत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
@@शिवप्रभूaho shet baher cha desha chi human maturity vegla level chi aahe …aple Indian madhe vagla level chi aahe … teta mula muli baher jatani ghari sangun jatat Tenla time Detat techa aat mula ghari asta …teta he risk aahech… pn teta sagle pahele family Aani swata manus mhnun te aple pasun kalje ghen start kartat … heta muli mula ratri 11 12 ntr asa thikani gappa maryla jatat Kiti risky aahe sagle gosti kadun hechi gambhirya Pn lakshat ghya tumi … Ata apn aple family madhle muli la detu shakto ka permission…
@@surajs6471 पहिला मुद्दा हा की बाहेरील देशात कोणीही कोणाला विचारून किव्वा permission काढून जात नहीं, तिथे फार स्वातंत्र्य आहे आणि आपल्या मर्जीने वागतात लोक, मनाच्या थापा लावू नको. मी हे म्हणत नाही की रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरा, पण मन मोकळे करण्यासाठी, गप्पा मारत फिरणे काही चुकीचे नाही. आणि आजकाल मुले मध्य रात्री पर्यंत जागीच असतात मोबाईलवर, कट्यावर. स्वतःची सुरक्षेतेची काळजी आपण स्वतच घेतली पाहिजे यात काही शंका नाही, पण दिवसा ढवळ्या अत्याचार होत आहेत त्याच काय, का दिवसा ही घरा बाहेर पडायचं नाही?
माझा रोजचा जायचं यायचा road आहे, 3 वर्षात एकदाही ते पोलिस मदत केंद्र मला उघडे असलेले दिसले नाही......एक कंटेनर रूम नावाला आणून ठेवलीये त्यावर पण शेंबड्या पोरांनी पेंट वापरून काहीबाही लिहलंय चित्रे काढलियेत.
बोपदेव घाटात तरूण तरुणी बिन्दस्त रात्री 2- 4 वाजेपर्यंत अंधारात बसलेले असतात, खूप वेळा सासवड पुणे प्रवास करताना हे पाहिले आहे, अनेक मुल गाडी लावून दारू पितात, जवळ सिंहगड आणि Trinity College आहे.
आता रात्री ११ वाजता अंधारात ती मुलगी मित्रा सोबत शहराच्या बाहेर शांत परिसरात कशाला गेली ते पण सगळं सांगायचं का तुम्हाला... रात्रीची वेळ महत्त्वाचं काम असल.. वाईट झाले कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण एकाच वेळी तीन जण म्हणजे...
माझा नेहमीचा जायचा यायचा रोड...... खरे सांगायचे तर ही जागा म्हणजे कपल पॉइंट झाला आहे, कधी कधी रात्री उशिरा घरी येताना बोपदेव घाटात अगदी 10-11 वाजेपर्यंत कपल बसलेले असतात कारण तिथे अंधार असतो वाहतूक वर्दळ कमी असते.इथे कधी कधी गाडी अडवून लुटालूट केली जाते त्यामुळे पोलिसांनी जागोजागी तशे बोर्ड लावलेले आहेत पण लोक ऐकत नाहीत. इथले जे पोलीस मदत केंद्र आहे ते फक्त नावालाच आहे, गेल्या 2-3 वर्षात ते मी कधीच चालू असलेले पाहिले नाही, फक्त बाहेर कोंढवा पोलीस चौकीच्या फोन नंबर लावलेला आहे.
ज्या लोकांना वाटत होत की एका गुन्हेगाराचा एन्काऊंटर केला तर इतर लोक असा गुन्हा करणार नाहीत त्यांच्या कानाखाली लावणारी ही घटना आहे. बेरोजगारी वाढेल तर गुन्हेगारी ही वाढणारच💯. सरकार फालतू योजनेतून स्त्रियांना खुश करतय, म्हाताऱ्यांना खुश करतय मात्र तरुण युवा पिढीची वाट लावत. आत्मज्ञानची कमी, social media वर limitations नसल्याने त्याचा होणारा गैर वापर, प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेले घाणेरडे राजकारण आणि बेरोजगारी यामुळे ही पिढी मानसिकतेने अपंग होत आहे💯
कोणी कोणाला दोष देऊ नका, मुलींच्या घरातील वडीलधारी माणसे काय करतात, त्यांना आपल्या मुला मुलींना काही बोलता येत नाही की मुलं मुली ऐकत नाहीत, मुलींना इतकी मोकळीक नका देऊ, की काही झाल्यावर बोंबा मारायची पाळी आपल्या कुटुंबावर येऊं नये, बघा विचार करा, पुढील मुली तरी वाचतील.
पुण्यात राहणारी म्हणजे पुण्यातील मुलगी होत नाही ...ती मुलगी बाहेरची होती... शिकायला किंवा नोकरी करायला इथे येतात आणि त्यामुळे या मुलींचे कुटुंब त्यांच्याबरोबर येथे पुण्यात राहत असेलच असं काही नसतं ... त्यामुळे कोणाचा धाक नाही... किती वाजता कुणाबरोबर.. कुठे जावं याचं काहीतरी नियम असावेत का नाही
मोटू पतलू बनत आहेत की पोलीस तिथे वेळोवेळी गस्त घालतात वेळोवेळी मी तिथे जात असतो पण तिथे कधी मला वेळोवेळी गस्त घालणारा कोणताही पोलीस दिसला नाही. मला तिथे फिरणारे लोक आणि कपल दिसतात कपल ला ओयो रूम कमी पडते किंवा ते खूप गरीब असतील त्यामुळे उघड्यावरच समाचार घेतात यावर काहीतरी झालं पाहिजे.
मला वाटत आहे या पोलिसाला मुलं बाया नसतील किंवा मुलगी नसेल त्यामुळे यांना काही कळत नाहीये पोरीवर खूप प्रमाणात इजा झाली असणारच ही बोलण्यासारखे गोष्ट नसते.
म्हणे घाटात रात्री गप्पा मारायची काय गरज होती......म्हणजे झालेला बलात्कार योग्य आहे असे होतो का.......काय बोलतायत........ महाराजांचा महाराष्ट्र आहे.....घाटात बसू किंवा पठारावर.......स्त्री ही सुरक्षित च राहिली पाहिजे......... ज्यांनी आत्यचार केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे......
बरोबर पण स्त्री म्हणून काही काळजी घेतलीत पाहिजे जिथे वर्षे नाही तिथे कोणी मदतीला ही येउ शकणार नाही त्यात रात्री ची वेळ . चुकुन एखादी गाडी जात असली तरी मदत मागितली तर सध्या च्या गुन्हेगारी चे प्रमाण पहाता कोण गाडी थांबवेल का, शिवाय गाडी त ली लोक कसे असतील हा प्रश्न च आहे त्यामुळे रात्री बेरात्री वेळेचे भान असलेच पाहिजे.
Ti mulgi tikde ka thambli he bolaicha iyvaji tya tighanchya vagnyawar raag vyakta kela pahije. Tya thikani loka yet jaat astat Police pan bolle ahet. Kuthli pan vait goshta ghadli ki victim la blame karaila band kela pahije.
thodya vela purvichya videot abp majha ne gunhegaranche naav jahir kele tyanna atak keli as dakhawl ani he je ips ahe te mhantay ki ajun konala atak keli nahiye mag khar kaay ani khot kaay konawar vishwas thevaycha kaay challay bhartaat kanun vyavsthela chaar fatyawar marle jaat ahe
यात भाजप काय करणार.? उगाचच काहीही बोलायचे. रात्री अपरात्री फिरायचे, नको ते उद्योग करायचे आणि नंतर पोलिस व प्रशासनास जबाबदार धरायचे याला काही अर्थ नाही.
@@sudhirkulkarni5039हो का? तरीच म्हणल भटुकडी अजून कशी नाही आली? म जमत नसेल तर तर निवडणूक लढवू नका, तसे ही आम्ही भाजप संपवणार आहोत. जेवढी तुमची वळवलते ना भाजप ला नाव ठेवल्यावर तेवढी कुणाची नाही. फडणवीस ला सुट्टी नाही आणि ब्राह्मण लोकांना सुद्धा त्रास सुरू होणार आहे. जास्त खुमखुमी आहे तुम्हाला भांडण करण्याची अशी जिरवली जाईल १९४८ पेक्षा १०० पट.
@@sudhirkulkarni5039हो का? म जमत नसेल तर सरकार का चालवता? तरीच म्हणले अजून माफी lवीर भटुकडी कशी आली नाहीत तोंडसुख घ्यायला. तसे ही तुम्हाला सोडणार नाही, तुमचा भाजप संपवणार अहोत आम्ही. जास्त खुमखुमी आहे तुम्हाला भांडण करण्याची, ती जिरवली जाईल,फडणविस ला सुद्धा सोडणार नाही. १९४८ पेक्षा जास्त सोसायला लागणार
महाराजांच्या महराष्ट्र मधे अस घडतेय खरच दुःखद आहे ,महाराज असते ते तत्काळ कडे लोट दिला असता आरोपीना,आरोपींना पोलिसांमुळे लवकर पकडून कडक शिक्षा दिली पाहिजे
Doke tumhala kharch dok nahi vatat aho gruhamantryana tevdach kam nahit ha prashn apla janatecha ahe sarkar kunala adavu nahi shakat ratricha 11vajata asha thikani kshala jayala mulini ani mulan pn asa yevda ratri kshala neycha lamb tila n basaycha jaun te kai abhyasala gele nvte tith fadanvis sahebani sangitla navata tyana ghatat jaun basa ratricha mnun kai bolav akkal theva jara
मुली रात्री उशिरा का फिरतात हे विचारणे योग्य नाही? आपल्याला हे माहित असले पाहिजे की ज्या कुटुंबात फक्त मुली आहेत त्यांना रात्री देखील आपत्कालीन काम असू शकते. बलात्कार करणाऱ्यांना कायदा आणि समाजाची भीती बाळगण्यास सांगण्याऐवजी येथे काहीजण विनाकारण महिलांच्या घराबाहेर फिरण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
पोलीस मदत केंद्र असं तिथं लिहिलं आहे डब्बा तिथे ठेवला आहे. पण पोलीस तिथे कधीच बसत नाही किंवा एखादी फेरी मारत नाहीत. मी दर रविवारी तिथे जात असतो. तर मला पोलिसांपेक्षा जास्त माहिती आहे 😂
पोलीस कधीच लवकर ऍक्टिव्हेट होत नाही कोंढवा बाजार पोलिस स्टेशन मध्ये काही कारणाने मी बरेच फोन केले होते कोणताही पोलीस फोन उचलत नाही. सगळे गाढ झोपी जातात. आणि हे मोटू पतलू म्हणत आहेत की😅 पोलीस लगेच ऍक्टिव्हेट झालेत.
मुलींनी कुणाबरोबरही रात्री बाहेर पडू नये.सुमसान जागी इतक्या रात्री जाणे म्हणजे मुलीकडे चुक आहे.शक्यतो घरातील व्यक्ती सोबत असावा.सोबत असलेल्या मुलावरही संशय येऊ शकतो.
America, russia सारख्या अनेक देशांमध्ये स्त्रिया मध्य रात्री पर्यंत घराबाहेर असतात, मित्रांबरोबर रस्त्यावर 'निर्भयतेने' फिरत असतात, इतकी प्रबळ न्यायवेवस्था, कायदे वेवास्था आणि सुरक्षा वेवस्था आहे त्या देश्यांची. आज भारतामध्ये स्त्रिया दिवसा ढवळ्या सुरक्षित नाहीत रात्रीच तर सोडून द्या, आणि स्त्री आधी माणूस आहे, या देशाची नागरिक आहे, आणि या देशातील सर्व नागरिकांना मोकळेपणाने फिरण्याचा अधिकार आहे, पण वेवस्था जर सुरक्षा देत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
@@शिवप्रभूaho shet baher cha desha chi human maturity vegla level chi aahe …aple Indian madhe vagla level chi aahe … teta mula muli baher jatani ghari sangun jatat Tenla time Detat techa aat mula ghari asta …teta he risk aahech… pn teta sagle pahele family Aani swata manus mhnun te aple pasun kalje ghen start kartat … heta muli mula ratri 11 12 ntr asa thikani gappa maryla jatat Kiti risky aahe sagle gosti kadun hechi gambhirya Pn lakshat ghya tumi …
Ata apn aple family madhle muli la detu shakto ka permission…
@@surajs6471 पहिला मुद्दा हा की बाहेरील देशात कोणीही कोणाला विचारून किव्वा permission काढून जात नहीं, तिथे फार स्वातंत्र्य आहे आणि आपल्या मर्जीने वागतात लोक, मनाच्या थापा लावू नको. मी हे म्हणत नाही की रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरा, पण मन मोकळे करण्यासाठी, गप्पा मारत फिरणे काही चुकीचे नाही. आणि आजकाल मुले मध्य रात्री पर्यंत जागीच असतात मोबाईलवर, कट्यावर. स्वतःची सुरक्षेतेची काळजी आपण स्वतच घेतली पाहिजे यात काही शंका नाही, पण दिवसा ढवळ्या अत्याचार होत आहेत त्याच काय, का दिवसा ही घरा बाहेर पडायचं नाही?
दररोज काय नाहीतर काय ऐकायला मिळते, पुण्यातील नागरिकांनी एकत्र यायला हवा.
❤
माझा रोजचा जायचं यायचा road आहे, 3 वर्षात एकदाही ते पोलिस मदत केंद्र मला उघडे असलेले दिसले नाही......एक कंटेनर रूम नावाला आणून ठेवलीये त्यावर पण शेंबड्या पोरांनी पेंट वापरून काहीबाही लिहलंय चित्रे काढलियेत.
Tumi job saathi up down krta ka , bhiveri la rahta ka ??
@@Cartoonssworld_official सासवड
बोपदेव घाटात तरूण तरुणी बिन्दस्त रात्री 2- 4 वाजेपर्यंत अंधारात बसलेले असतात, खूप वेळा सासवड पुणे प्रवास करताना हे पाहिले आहे, अनेक मुल गाडी लावून दारू पितात, जवळ सिंहगड आणि Trinity College आहे.
आता रात्री ११ वाजता अंधारात ती मुलगी मित्रा सोबत शहराच्या बाहेर शांत परिसरात कशाला गेली ते पण सगळं सांगायचं का तुम्हाला... रात्रीची वेळ महत्त्वाचं काम असल.. वाईट झाले कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण एकाच वेळी तीन जण म्हणजे...
माझा नेहमीचा जायचा यायचा रोड...... खरे सांगायचे तर ही जागा म्हणजे कपल पॉइंट झाला आहे, कधी कधी रात्री उशिरा घरी येताना बोपदेव घाटात अगदी 10-11 वाजेपर्यंत कपल बसलेले असतात कारण तिथे अंधार असतो वाहतूक वर्दळ कमी असते.इथे कधी कधी गाडी अडवून लुटालूट केली जाते त्यामुळे पोलिसांनी जागोजागी तशे बोर्ड लावलेले आहेत पण लोक ऐकत नाहीत.
इथले जे पोलीस मदत केंद्र आहे ते फक्त नावालाच आहे, गेल्या 2-3 वर्षात ते मी कधीच चालू असलेले पाहिले नाही, फक्त बाहेर कोंढवा पोलीस चौकीच्या फोन नंबर लावलेला आहे.
प्रत्येक शाळा कॉलेज कंपनी मंदीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा चालु केल्यातर या घटनांना आळा बसेल गुप्त पोलीस ठेवा सर्व घाटात
रात्रीचे घाटात गप्पा मारत बसायची जागा आहे का???
Mg ky vel aste Teva??
Ratriche ghaatat jaaun rape karaychi jaaga ahe ka mag?
Bhar dupari ashi ghatana ghadali asti tr ghatat jaychi garaj ahe ka asa pn mhanal..
3 mahine chya mulincha attychar hoto, tyanchi chuk kaye te ratri mitr sobat phirta ka??
ज्या लोकांना वाटत होत की एका गुन्हेगाराचा एन्काऊंटर केला तर इतर लोक असा गुन्हा करणार नाहीत त्यांच्या कानाखाली लावणारी ही घटना आहे. बेरोजगारी वाढेल तर गुन्हेगारी ही वाढणारच💯. सरकार फालतू योजनेतून स्त्रियांना खुश करतय, म्हाताऱ्यांना खुश करतय मात्र तरुण युवा पिढीची वाट लावत. आत्मज्ञानची कमी, social media वर limitations नसल्याने त्याचा होणारा गैर वापर, प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेले घाणेरडे राजकारण आणि बेरोजगारी यामुळे ही पिढी मानसिकतेने अपंग होत आहे💯
कोणी कोणाला दोष देऊ नका, मुलींच्या घरातील वडीलधारी माणसे काय करतात, त्यांना आपल्या मुला मुलींना काही बोलता येत नाही की मुलं मुली ऐकत नाहीत, मुलींना इतकी मोकळीक नका देऊ, की काही झाल्यावर बोंबा मारायची पाळी आपल्या कुटुंबावर येऊं नये, बघा विचार करा, पुढील मुली तरी वाचतील.
Encounter kadhi ??
Police must investigate now quickly
मुली सोबत जो मुलगा होता तो १००% यात सहभागी असणार
पोलिस काय रात्र दिवस लक्ष द्यायला तुम्ही काय स्वता आपण रात्री बाहेर पडताना विचार पुर्वक जायला हवे
पुण्याबाहेरचा मुली धंदा करतात बोपदेव घाटात
रात्री 11 वाजता घाटात हे कश्या साठी गेले होते..😂😂😂😂
Reel बनवायला गेले असतील नक्की
500 रुपये वाचवायला
सुरत ची मुलगी जळगाव चा पोरगा...लोकल मुलांना सगळे माहिती आहे..बाहेरून आलेल्या मुलांनी थोडे संस्कार. दाखवावे...
रेप झाला वाईट झाले.. पण मला नाही वाटत हे दोघे रात्री ११ वाजता घाटाच्या त्या ठिकाणी " गप्पा " मारत बसले असतील......
Lay kharab scene asto ghatat......nusta couple aani tyanche ghan chale
शेण खला ज़ायक़े किंशासा रात्रि अपरात्री? वसंती गोली तर क्या बिघडले असते या पोरीचे? तसले स्वातंत्र्य आणि कसले राडे??
Ky garaj navti tikde jaun bolt basychi
Bhai city safe asna pan ek ghosta aste.
@@prasadkharche127 bhava ata pratek tikani hya ghosti hot ahe apla kaydach mulit chukicha ahe
Pn saglyat mahatvach asha nirjan stali Jane ratri chukiche ahe
दिवसा ही भेटून बोलू शकतात
@@prasadkharche127ते जंगल आहे City नाही
G K दुसरं काय ?
तरुणी rocks, असेच असते, पुण्यातील मुली कुठेही जातात, vibe nature feelings positive independence exlplore😅
पुण्यात राहणारी म्हणजे पुण्यातील मुलगी होत नाही ...ती मुलगी बाहेरची होती...
शिकायला किंवा नोकरी करायला इथे येतात आणि त्यामुळे या मुलींचे कुटुंब त्यांच्याबरोबर येथे पुण्यात राहत असेलच असं काही नसतं ...
त्यामुळे कोणाचा धाक नाही... किती वाजता कुणाबरोबर.. कुठे जावं याचं काहीतरी नियम असावेत का नाही
सातच्या आत घरात ही शिवण थोडा फार वेळेत बदल करून वापरली पाहिजे!
पोलीस नीट वागले असते कायद्याने तर मंत्री ह्यांच्या पायावर जाऊन बसले असते पण हेच नेत्याची गुलामी करून सामान्य नागरिक ची बाजु घेत नाहीत
पोलीस मदत केंद्रात पोलीस असते तर हि घटना झाली नसती अनेक वेळा घडून कडक कारवाई का करत नाही गृहमंत्री गुन्हेगारांवर कडक कारवाई करा
मीडिया वाल्याना ला काय ते मुलगा मुलगी मेले अवस्था मध्ये भेटलं पाहिजे होतं का त्यांच जीव वाचलं आणि त्यानी आरोपी ना नराधम शिक्षा द्यायच ठरवलं आहे ते करा
पुण्यात पोलीस चा कहीही जरब राहीलेला नाही
11 vajta ghatat kay hot 2 ghanche.
Police pn non-Maharashtraian, aaropi pn non-Maharashtraian , pidit pn non-Maharashtraian.
Pudhe kai bolnar ata..
मोटू पतलू बनत आहेत की पोलीस तिथे वेळोवेळी गस्त घालतात वेळोवेळी मी तिथे जात असतो पण तिथे कधी मला वेळोवेळी गस्त घालणारा कोणताही पोलीस दिसला नाही. मला तिथे फिरणारे लोक आणि कपल दिसतात कपल ला ओयो रूम कमी पडते किंवा ते खूप गरीब असतील त्यामुळे उघड्यावरच समाचार घेतात यावर काहीतरी झालं पाहिजे.
आपला आणि तापला काय करताय
सरास पोर रात्री 1 ते 2 वाजे पर्यंत मोकळ्या ग्राउंड वर रस्त्यावर दारू पित बसलेली असतात पोलिस कासल पेट्रोलिंग करतात
मला वाटत आहे या पोलिसाला मुलं बाया नसतील किंवा मुलगी नसेल त्यामुळे यांना काही कळत नाहीये पोरीवर खूप प्रमाणात इजा झाली असणारच ही बोलण्यासारखे गोष्ट नसते.
Atta paryant mahiti nishpanna zali nahi mhanje kay, itka ushir lagtoy
kay chalu kay ahe comment section madhe......apla shahar surakshit vhava hya peksha saglyani ghari basava ashe sallee ka deta ahet?
कारण ते सुरक्षित होणार नाही. हे असे प्रकार घडण्यापेक्षा घरी बसलेल काय वाईट आहे ? किती मुलींनी असा प्रकार सहन करायचा ?
Kaam nasel tr kai garaj ahe ashya thikani ashya veli bhataknyachi , murkhapana ahe ..
म्हणे घाटात रात्री गप्पा मारायची काय गरज होती......म्हणजे झालेला बलात्कार योग्य आहे असे होतो का.......काय बोलतायत........ महाराजांचा महाराष्ट्र आहे.....घाटात बसू किंवा पठारावर.......स्त्री ही सुरक्षित च राहिली पाहिजे......... ज्यांनी आत्यचार केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे......
बरोबर पण स्त्री म्हणून काही काळजी घेतलीत पाहिजे जिथे वर्षे नाही तिथे कोणी मदतीला ही येउ शकणार नाही त्यात रात्री ची वेळ . चुकुन एखादी गाडी जात असली तरी मदत मागितली तर सध्या च्या गुन्हेगारी चे प्रमाण पहाता कोण गाडी थांबवेल का, शिवाय गाडी त ली लोक कसे असतील हा प्रश्न च आहे त्यामुळे रात्री बेरात्री वेळेचे भान असलेच पाहिजे.
Ho ka mnje kai lokani bayka gheun ratricha firlela changla ka kai bolata swatavar lokani adhi control thevava na jara vichar karun bola murkh
हो अगदी बरोबर आहे रात्रीच्या वेळेस तिथे जाण्याची गरजच नव्हती झालं ते खूप वाईट झाले
Ti mulgi tikde ka thambli he bolaicha iyvaji tya tighanchya vagnyawar raag vyakta kela pahije. Tya thikani loka yet jaat astat Police pan bolle ahet. Kuthli pan vait goshta ghadli ki victim la blame karaila band kela pahije.
Gappa marayla ghatat ratri vajta bhasaychi ky garj hoti ...aai bapana khoti karn sangun kutehi firat basaych he chukich vatat nahi ka..
Ratri 11vajta itkya lonely areat jane chukicje ahe polisanchi duty ahe vachavnyachi pan nagrikani pan kahi kalji ghetlich pahije
मुलीने तिच्या घरी कुठे जाते हे सांगून गेली का
महाराष्ट्र चा UP बिहार झालंय....
Swatachi kalaji swata ghya sarkar pudhe khup prashna ahet
Jar police rahatach nahi tith , tar banvlat kashala office tith
याच्यापेक्षा बेकार case lonavala madhye sinhgad chya मुलीबरोबर झालेले पण आरोपी निर्दोष सोडलेत न्यायालयाने
`सोबत` नाही हो. सोबत कसली करता प्रत्येक ठिकाणी? `तरुणीच्या बाबतीत` वगैरे शब्दप्रयोग नसतात का तुमच्याकडे?
tarun mulinche sodaa,aajkal mh. madhye 3-4 varshachya lahaan chimurdyahi surakshit nahit,kiti laajirvaani baab ahe.
Sahaj sapadtil.... Punyat etke CCTV aahet ki kuthe na kuthe tari bhetatil
रात्री ११वाजता .आईवडील कसे काय पाठवतात.एवढ्या घटना घडत असताना.
Aaj Kulcha muli aai babana veydyat kadun kahitari.karan sangun baher padtat.ani asy karastan kartat..Tari.maza as mat ahi ki kahi zari zhal Tari aaplya.mulin var Barik laksha thavayla Hva .jar tanchakad mobile asal MG tar Arjun aai bapani dolyat.teyal ghalun laksha dyava .7.00 vajnyacha aadi mulgi gharat.ahi.ka ghari.satani.techa mobile check karat rha ..aai bapani.aaj Kal.mulin var vesvas theyva pn yavda pn nahi aaj kalchya muli tondala badun bap samorun Gayla Tari kalat nahi .Maza as mat ahi ki gharat lya mothya vektini aaplya mulin var Barik laksha ashayla Hava........😢
यांचे aai वडील गावाला असतात कष्ट करून याना शिकाय पाठवतात आणि हे मूल मुली इकडे रंग उधळतात
लोकल पोरांना गांदिवर फ्टके पडतात घरच्या कडून,, ही मोकळीक फक्त बाहेरून येणाऱ्या लोकांना च असते
Girls and women must be very very careful now onwards .girls should not travel late nights .....
thodya vela purvichya videot abp majha ne gunhegaranche naav jahir kele tyanna atak keli as dakhawl ani he je ips ahe te mhantay ki ajun konala atak keli nahiye mag khar kaay ani khot kaay konawar vishwas thevaycha kaay challay bhartaat kanun vyavsthela chaar fatyawar marle jaat ahe
Aadesh ala asel tasa policana
pune police karayache madat Kendra adyapahi band ahe,tithe jar policanchi gast asti tar ha prasang odhavala nasta.
Evdhe police nahit khatya madhe
पोलिस भाऊ मराठी नीट बोलता
🤨 तुला कानडी, तेलगू भाषेत बोलता येते का.?🤔
tu nit bhangar gola kar police honyachi tar layki nahi tuzi
Hafta khane ani NIBANDH lihun ghene hich tumchi pahili priority ahe 😡
भाजप सरकार नीच भ्रष्ट सरकार.
यात भाजप काय करणार.? उगाचच काहीही बोलायचे. रात्री अपरात्री फिरायचे, नको ते उद्योग करायचे आणि नंतर पोलिस व प्रशासनास जबाबदार धरायचे याला काही अर्थ नाही.
@@sudhirkulkarni5039हो का?
तरीच म्हणल भटुकडी अजून कशी नाही आली?
म जमत नसेल तर तर निवडणूक लढवू नका, तसे ही आम्ही भाजप संपवणार आहोत.
जेवढी तुमची वळवलते ना भाजप ला नाव ठेवल्यावर तेवढी कुणाची नाही.
फडणवीस ला सुट्टी नाही आणि ब्राह्मण लोकांना सुद्धा त्रास सुरू होणार आहे.
जास्त खुमखुमी आहे तुम्हाला भांडण करण्याची अशी जिरवली जाईल १९४८ पेक्षा १०० पट.
@@sudhirkulkarni5039श्री रामाचे चित्र ठेवले आहे आपण पण विचार रावणासारखे सारखे आहेत तुमचे.
Mitra BJP Bolte ka mulina ratri 11 la firayla ja ghatat😂
@@sudhirkulkarni5039हो का?
म जमत नसेल तर सरकार का चालवता?
तरीच म्हणले अजून माफी lवीर भटुकडी कशी आली नाहीत तोंडसुख घ्यायला.
तसे ही तुम्हाला सोडणार नाही, तुमचा भाजप संपवणार अहोत आम्ही.
जास्त खुमखुमी आहे तुम्हाला भांडण करण्याची, ती जिरवली जाईल,फडणविस ला सुद्धा सोडणार नाही.
१९४८ पेक्षा जास्त सोसायला लागणार
महाराजांच्या महराष्ट्र मधे अस घडतेय खरच दुःखद आहे ,महाराज असते ते तत्काळ कडे लोट दिला असता आरोपीना,आरोपींना पोलिसांमुळे लवकर पकडून कडक शिक्षा दिली पाहिजे
याला कारण राज्याचे गृहमंत्री आहेत, असे वाटते. कारण ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणात वापरण्यासाठी संरक्षण देत असतात. अशी चर्चा आहे.
Doke tumhala kharch dok nahi vatat aho gruhamantryana tevdach kam nahit ha prashn apla janatecha ahe sarkar kunala adavu nahi shakat ratricha 11vajata asha thikani kshala jayala mulini ani mulan pn asa yevda ratri kshala neycha lamb tila n basaycha jaun te kai abhyasala gele nvte tith fadanvis sahebani sangitla navata tyana ghatat jaun basa ratricha mnun kai bolav akkal theva jara
Are garden Mumbai Madhye kissing Sudha sarras kartat
Ratri bopdev ghatat kashala gele uote
मुली रात्री उशिरा का फिरतात हे विचारणे योग्य नाही?
आपल्याला हे माहित असले पाहिजे की ज्या कुटुंबात फक्त मुली आहेत त्यांना रात्री देखील आपत्कालीन काम असू शकते.
बलात्कार करणाऱ्यांना कायदा आणि समाजाची भीती बाळगण्यास सांगण्याऐवजी येथे काहीजण विनाकारण महिलांच्या घराबाहेर फिरण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
police adhikari shistimadhye bolnara ahe.
पोलीस मदत केंद्र असं तिथं लिहिलं आहे डब्बा तिथे ठेवला आहे. पण पोलीस तिथे कधीच बसत नाही किंवा एखादी फेरी मारत नाहीत. मी दर रविवारी तिथे जात असतो. तर मला पोलिसांपेक्षा जास्त माहिती आहे 😂
पोलीस कधीच लवकर ऍक्टिव्हेट होत नाही कोंढवा बाजार पोलिस स्टेशन मध्ये काही कारणाने मी बरेच फोन केले होते कोणताही पोलीस फोन उचलत नाही. सगळे गाढ झोपी जातात. आणि हे मोटू पतलू म्हणत आहेत की😅 पोलीस लगेच ऍक्टिव्हेट झालेत.
पोलिसांना अजून काहीच माहीत नाही. हे पोलीस बनवून स्वप्न साकार करतात स्वतःचे त्यानंतर मस्त जीवन जगतात. आणि गस्त घालायला पण त्यांना टाईम लागतो.
Asa uthsut nka police na bolu to pn manus ahe tyana asha khup cases astat aapn nusta bolaycha kam karto apn tya jagi asta tr ha vichar karava jara
Lagao Team pune police 😂😂