News & Views LIVE : वाल्मीक कराड गँगला न्यायालयीन कोठडी मिळाली तरी जामीन अशक्य का? | SA1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 166

  • @santoshgound4817
    @santoshgound4817 11 годин тому +27

    एकदम बरोबर

  • @madhavgokeoke9631
    @madhavgokeoke9631 7 годин тому +13

    जर पत्रकार पापी नसतील तर त्यांनी जनहित याचिका दाखल करून वरील सर्व मागण्या कराव्या, चौथा स्तंभ आहे जबाबदारी निभावण्या ची हिच खरी वेळ

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 годин тому +6

    धनंजय मुंडे हे फाशीची शिक्षा होण्याची मागणी करतील पण आग्रह धरणार नाहीत. कारण यात धनंजय मुंडे यांचे नुकसान होणार आहे.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 11 годин тому +4

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे म्हणजे कराड व त्याचे साथीदार यांच्यावर खंडणी व हत्येचा कट हे दोन्ही गुन्हे दाखल केले तर त्यांना शिक्षा होऊ शकते पण काहींना जामीन मिळाला तर आरोपी मोकाट होतील

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 11 годин тому +7

    Ed cbi nia ने पूर्ण प्रत्येक आरोपी ची फोन रिपोर्ट पहा...
    आणखीन आरोपी सापडतील...

  • @SahadevGawade-cj7ly
    @SahadevGawade-cj7ly 10 годин тому +3

    आशिष सर विश्लेषण खूपच छान❤

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 11 годин тому +5

    धनंजय मुंडेना आरोपींकरून माफीचा साक्षीदार केले पाहिजे अशी जनतेमध्ये चर्चा आहे

  • @aabhimandongare7093
    @aabhimandongare7093 11 годин тому +15

    बरोबर आहे तलाठी ग्रामसेवक तहसीलदार सगळे बाहेर पाठवले पाहेजेच

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 8 годин тому +3

    पवारांच्या आशीर्वादानेच अजित पवार व त्याची राजकीय टोळी जनतेचा पैसा हडपण्याच्या एकमेव उद्देशाने स्थापन केली.
    या सर्व प्रकरणात मिडीयाचे कर्मचारी पवाराच नाव कुठेही येणार नाही याची खबरदारी घेताय, अगदी तो स्वतः म्हणाला धनंजय मुंडे ला कशा कशातून वाचवल्याबद्दल.

  • @mohammadshaikh2582
    @mohammadshaikh2582 10 годин тому +3

    ह्या cctv फुटेज बघितल्यावर काय समजले का मला तर हे समजले की ह्या व्हिडीओ मध्ये पोलीस पण दिसत आहेत पाटील नावाचे आणि एक वेक्ती आजून आहे जो 2 वर्षा पासून फरार आहे बरका आणि तो पोलीस जित् आहेत तिथेच आहे मग तो फरार कसा आहे ह्या वरून तिथली दहशत दिसत आहे

  • @DEEPAKWAGH-f6l
    @DEEPAKWAGH-f6l 4 години тому

    जाधव साहेब खूप छान विश्लेषण

  • @gaikarbandhu2424
    @gaikarbandhu2424 6 годин тому +1

    वा रे देवा,... फरार आरोपी पोलिस असून ही सोबत तरी अजूनही फरार कसा.... कोणाचा तरी वरदहस्त असल्या शिवाय फरार आरोपी पोलिसा बरोबर फिरू शकत नाहीत....

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 4 години тому

    सर तुम्ही घाबरू नका आम्ही जिवंत असेपर्यंत तुमच्या पाठीशी आहोत 🙏

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 10 годин тому +1

    Thanks for correct analysis and explanation.🙏

  • @balkrishnanavale7383
    @balkrishnanavale7383 3 години тому

    आशिष सर वाल्मिक, व सर्व आरोपी धनंजय मुंडे, अजित पवार शरद पवार किंवा इतर पक्षातील व सर्व सामील पोलीस व राजकारणी सर्वाना शिक्षा ही विनंती आम्ही सारे तुमच्या पाठीशी आहे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 10 годин тому +2

    🙏💯👍👍

  • @priyashinde5967
    @priyashinde5967 11 годин тому +3

    मकोकाला जामीन मिळत नाही.पण या केस मधे काही सांगता येत नाही,कारण कराड साठी कायद्यात पण बदल होणार.

  • @SandipShinde-ef4cy
    @SandipShinde-ef4cy 6 годин тому

    एकदम खरे आहे

  • @panduranghande5143
    @panduranghande5143 4 години тому

    आशिष सर छान रिपोटीग

  • @Kingmake474
    @Kingmake474 10 годин тому

    एकदम बरोबर

  • @DigamberPatil-ms2lm
    @DigamberPatil-ms2lm 6 годин тому

    अशिस सर खूप खूप आज माहिती दिली आहे

  • @shankarjadhav8870
    @shankarjadhav8870 3 години тому

    Great explain.sir❤❤❤

  • @arunpatil7206
    @arunpatil7206 10 годин тому +1

    Well done Ashish

  • @sangitajatti9450
    @sangitajatti9450 10 годин тому +5

    आशिष सर खूप छान रिपोर्टींग.... ईश्वरा या सर्वाना फाशी व्हावी.... इतकीच प्रार्थना.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 4 години тому

    आशिष सर तुम्हाला हात पाय जोडतो साष्टांग दंडवत घालतो तुम्ही आजपर्यंत जसं संतोष देशमुखला न्याय मिळवून देण्यासाठी योगदान दिलं तसंच गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत त्या कुटुंबाबरोबर राहावे अशी विनंती करतो सर आई जगदंबा तुम्हाला निश्चितच आशिर्वाद देईल 🙏🙏

  • @siddhantrshingare8612
    @siddhantrshingare8612 8 годин тому

    Abhinandan Ashishji 🎉🎉

  • @sangitajatti9450
    @sangitajatti9450 11 годин тому

    एकदम बरोबर 💯💯💯

  • @RajabhauCharbhe
    @RajabhauCharbhe 5 годин тому

    It's Right Ashish sir

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 11 годин тому +1

    जाधव सर आता आस वाटतं येथे ब्राह्मदेव जरी खाली आला तरी न्यायाबद्दल शंकाच येईल सर

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 11 годин тому +2

    हे टोळके आता सुटत नसते

  • @Aksmah
    @Aksmah 4 години тому

    Khup chhan sir
    Amhi tumchya sathi jast tar kahi karu shakat nahi
    But like and share jarur karu

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 5 годин тому

    धनंजय मुंडे म्हणतात आरोपींना फाशी व्हावी ( सर्वांना व्हावी असे म्हणत नाही ) यामध्ये वाल्मिकी कराड येत असेल तर मंजली कराड गप्प कसे बसतात ? उलट मुंडे विषयी आवाज ऊठवला पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @ashokgadhave8896
    @ashokgadhave8896 10 годин тому +1

    आरोपीना फासीची शिक्षा जहाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांची राजकीय खंडणीखोरी बंद करा तानी केलेले आर्थिक भ्रष्टाचार ची चवकसी करावी

  • @Atul-m4e
    @Atul-m4e 3 години тому

    Yes ,aashish sir notification kadha . Asech thasun bola sir .

  • @Jayasawant-e5c
    @Jayasawant-e5c 7 годин тому

    Aashish sir dhanyavad chann vesleshan kelya baddal

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 9 годин тому

    आशिष जी, एका घरगड्याची काळी यशोगाथा हा शो सुरू करावा लागेल. एवढं घबाड बाहेर निघालय...

  • @nitiningle6220
    @nitiningle6220 10 годин тому

    शेलार साहेब आणखी तीन महिने झाले की त्याला जामीन मिळणार.. मुख्य आरोपी घुले ला करतील... सगळं राजकारण लक्षात येतंय

  • @samirmeher1496
    @samirmeher1496 10 годин тому +2

    आशिष सर एक्दम सखोल विश्लेषण

  • @SharadTarle-vn9fu
    @SharadTarle-vn9fu 9 годин тому

    1नंबर भाऊ 🎉

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 11 годин тому +1

    मालकाला किती करोड़
    घरगडी..5000 कोरडे...

  • @gaikarbandhu2424
    @gaikarbandhu2424 6 годин тому

    त्या तिन्ही स्तरावर दबाव मंत्र्यांचा असतो... त्यामुळे संतोष देशमुख यांना योग्य न्याय मिळाले असे वाटत नाहीत....

  • @vinodmhatre198
    @vinodmhatre198 3 години тому

    या प्रकरणात आरोपींची नारको टेस्ट होऊ शकते का?

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 6 годин тому

    आज पासून फक्त मनोरंजन कार्यक्रम बघणार आहे कारण आता एक लक्षात आले ही वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे

  • @ShivajiBhor-w7e
    @ShivajiBhor-w7e 5 годин тому

    आतापर्यंत, किती जणांना,मोका, लागुन,भांडी, दिली आहे, त्यांची, नांव जाहिर, करावी हीच, विनंती बिजेपी, सरकारला आव्हान आहे

  • @drbabasahebgarad9180
    @drbabasahebgarad9180 4 години тому

    एकत्रित NCP असतानाही पवारांनी धनंजय मुंडे ला protection दिले आणि आताही तेच होतय

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 4 години тому

    राजाचे मुख्यमंत्री होनार हे समजुन घ्या आणि मुख्यमंत्री तुम्ही आहात हे संपुर्ण देशाला माहीत आहे परंतु तुम्ही गृहमंत्री साहेबांनी जनाचि नाही पन मनाची वाटु द्या ॽ

  • @dnyandeodarekar5127
    @dnyandeodarekar5127 8 годин тому

    आशिष सरांचे रीपोर्टिंग बेधडक आहे .सरकारने त्यांचे सूचनेनुसार कार्यवाही करावी .अन्यथा गोंधळ अटळ आहे .

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 7 годин тому

    पोलिस महासंचालक इनामदार साहेब आज हवे होते

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 годин тому

    संतोष देशमुख ने स्वतःच्या पत्नीला सांगितलं की मारण्याची धमकी येत नाही मग तिचे कॉल रेकॉर्डिंग तपासली पाहिजेत

  • @subhashsakorkar7957
    @subhashsakorkar7957 6 годин тому

    आषिशजी सप्रेम नमस्कार.

  • @KrishnaPawar-o5r
    @KrishnaPawar-o5r 6 годин тому

    अहो ज्याला 30/35 वर्ष सोबत घेऊन राजकारण संसार केला प्रॉपर्टी जमा केली त्यांना हे आता ओळखत देखील नाहीत, येथे करा इथेच भरा सर्वांच्या समोर देवाने जें दिले तेंच जाताना त्याला परत करा.

  • @santoshgound4817
    @santoshgound4817 11 годин тому +1

    तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे

  • @0-3480_jasd
    @0-3480_jasd 11 годин тому

    Jabardast reporting 👍

  • @RupeshYashwantrao
    @RupeshYashwantrao 2 години тому

    लचार

  • @EduHelp_blog
    @EduHelp_blog 12 годин тому +1

    🙏🙏

  • @uttamraodhat8662
    @uttamraodhat8662 9 годин тому

    धनंजयचा राजीनामा घ्या.

  • @MoonPeter-g8g
    @MoonPeter-g8g 10 годин тому

    Good job

  • @PopatKamble-u6x
    @PopatKamble-u6x 10 годин тому +1

    यांच्या चौकशी महाराष्ट्र पोलिसांनी करू नये.या सर्व पोलिसांच्या बदल्या युपी बिहारला करा.आणि युपी एमपीचे पोलिसांची महाराष्ट्रात करा.आठ दिवसातच तुम्हाला मोठा फरक दिसून येईल.

  • @dhanrajchole1181
    @dhanrajchole1181 5 годин тому

    या मीडिया ट्रायल मुळे माणसात माणूस राहिला नाही

  • @DEEPAKWAGH-f6l
    @DEEPAKWAGH-f6l 4 години тому

    🙏👍

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 5 годин тому

    असे म्हणा की मुंढे ही ह्यात आरोपी आहेत डोळे गेले आहेत काय सर्वांचे

  • @ramraopalve2847
    @ramraopalve2847 4 години тому

    Suresh dhas /anna तुमहि हे बराेबर नाही केल कारन तुमहि कसे आहात आमहला माहीत आहे तुमहि कसे आहात तुमहि सुधा खुन केले आहेत

  • @sahebraokadu6479
    @sahebraokadu6479 3 години тому

    यात धनजय मुंडे आरोपी होऊ शकत नाही काय?

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 4 години тому

    7हजार कोटी चा घोटाळा PM जाहीर बोलतात अन पुढे काहीच होत नाही. तर या प्रकारणात काहीही होणे नाही. आशिष जाधव साहेब. आपणास TRP मिळते हे जनतेचं भाग्य आहे

  • @74ranuranu
    @74ranuranu 2 години тому

    आशिष जी 🙏
    कृपया हे प्रकरण सोडू नका 🙏

  • @vilasnakhate53
    @vilasnakhate53 4 години тому

    पूर्ण महाराष्ट्र राज्य , पूर्ण भारत देश या प्रकरणाने गेल्या दीड महिन्यापासून शोक करत आहे, तरी या मंत्र्याला कोणीही दीच्छु देत नाही ही खरी shokantia आहे.
    ही आहे काय लोकशाही.CM काय करत आहे. मोदी साहेब टीव्ही चॅनल बघट आहेत का ?

  • @Gsk3587
    @Gsk3587 7 годин тому

    ED ने सबसिडी दिलीय का करोडच्या प्रॉपर्टी ला?का जप्त करत नाही? कुठून अली आणि कोणाची आहे ती माया?

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 10 годин тому

    Waw, point to be noted, there are many government employees in Beed district whose services are more than ten to twenty years in home district and still they’re there only, this is fact, thanks for update.🙏

  • @mahadeokadam
    @mahadeokadam 9 годин тому

    संतोष देशमुख हे निमित्त आहे.
    आता कुणाचे १२ वाजता त हे काही दिवसात समजेल.
    अति तेथे माती.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 години тому

    अरे आशिष लोकशाही चा चौथा सत्मभ म्हणून प्रयन तर बरोबर आहे..... पण सगळं पुरावे आणि साक्ष झाल्यानंतर.. न्यायमूर्ती एखादा चंद्र फूड देणार असेल तर मग काय अपेक्षा ठेवशील तू 🤔

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 11 годин тому +1

    Asis sir home distikche adikari kiman mahsul ani police he dept,che lok baheril pahije

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 12 годин тому +1

    🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉

  • @DattaChandgude-sy6ij
    @DattaChandgude-sy6ij 8 годин тому

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 5 годин тому

    ना लायकला काय विचारतात पत्रकार हे पीक विम्या बद्दल तो सांगेल का मी स्वतः यात भ्रष्टाचार केला म्हणून😂

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 10 годин тому +1

    आशिष sir तुम्ही सर्वांना एकेरी बोलता अन कराड ला (कराड यांना,) असे संबोधता.why

  • @gauravbangar9397
    @gauravbangar9397 10 годин тому

    अशिष तला विकत घेतल

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 10 годин тому

    एखाद्या आशिक्षत लोकांकडून गुन्हेगार बनवणे गुनारापेक्ष गुन्हे करायका लावणे म्हणजे तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे 😂😂😂

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 8 годин тому

    यालाच म्हणतात सात रांजण भरले

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 5 годин тому

    ED pan pahije na Ashish sir

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 години тому

    अरे आशिष धनु ची रेणू सध्या काय करतेय 🤔

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 11 годин тому

    अजित दादांनी कोणता चागला उपदेश दिला अधि्वेशानात?

  • @rupadighe8385
    @rupadighe8385 4 години тому

    Jadhav saheb मला तुम्हाला भेटायचे आहे.कोठे भेटू शकता.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 години тому

    विष्णू चाटे लातूर च्या जेल मध्ये आहे ✍🏻

  • @RupeshYashwantrao
    @RupeshYashwantrao 2 години тому

    विरोधी पक्ष च काम करतो आहे आशिष तू

  • @kings_1307
    @kings_1307 9 годин тому

    Taruna ho savdhan Raha lok apla facta upyog karat ahet ...!

  • @Lakyboyc
    @Lakyboyc 5 годин тому

    मला का वाटते की पत्रकार वयक्तीत राग काढतात

  • @balkrishnayadav396
    @balkrishnayadav396 9 годин тому

    😊😊

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 5 годин тому

    ED ka inquiry karat nahi valmik chi

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 години тому

    Right..sar..all.beed.che..Adhikari.. aut.of..district.. nahitar..mha..बाहेर.. halka.. Yana.. hech..khare.police.ani..men..aropi..DM.valmik..hech..sah..aropi..

  • @madukarbhalerao5223
    @madukarbhalerao5223 12 годин тому +1

    फशी होणे आवश्यक आहे

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 11 годин тому +1

    पोलीसयंत्रणासंबधितअधिकारीजिल्हाबाहेरटाकावेतवस्तुस्थितीलाधरूणतपासनीकरावी

  • @madukarbhalerao5223
    @madukarbhalerao5223 11 годин тому

    नाही तर खुप अवघड आहे

  • @Atul-m4e
    @Atul-m4e 3 години тому

    Jya jya netyanni police yatranevar dabaw aanla tya netyanna shiksha kon denaar . Tyanna pn dismis kara ?

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 11 годин тому

    मिली जुली govement not for...

  • @balasahebkarad8145
    @balasahebkarad8145 8 годин тому

    Ok

  • @munnabhai-ir8wr
    @munnabhai-ir8wr 6 годин тому

    तू लय पैसै वाटले. विधानसभा मध्ये. काळा पैसा

  • @RupeshYashwantrao
    @RupeshYashwantrao 2 години тому

    दमानिया pan तशीच

  • @chandrakantujegar848
    @chandrakantujegar848 4 години тому

    Follow the rule of transfer,any servent should be transfer in or after 3yr ,service at one place. not again that place.

  • @sidhugharjale6450
    @sidhugharjale6450 4 години тому

    किती पैसे भेटले दादा तुम्हाला बोलायला

    • @amolmore5591
      @amolmore5591 2 години тому

      तुला बाप किती आहेत तेवढी

    • @amolmore5591
      @amolmore5591 2 години тому

      तुझ्या आईला रोज भेटायला येतात तेवढे

  • @babasahebjagdale3726
    @babasahebjagdale3726 6 годин тому

    Pratham dm lafasshi zali pahije nantar sarvana fashi mhanje santosh deshmukhala nyay milel