साहेब जय शिवराय तुम्ही बाबांविषयी सांगितलेला इतिहास अत्यंत खरा आहे तरीपण बाबासाहेबांना मराठा आणि बहुजन समाज अजून पण समजू शकलेला नाही ही मनात एक मोठी खंत आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक भीम आणि शिव सैनिका पर्यंत पोहोचला पाहिजे असाच मोलाच सहकार्य करा जय शिवराय जय भिम
छत्रपति शिवाजी महाराजाचे शिलेदार डॉ बाबासाहेब आंबेडकर रयतेचे शिल्प कार डॉ बाबासाहेब आंबेडकर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत जय मुलनीवाशी बोल पचासी जय मुलनीवाशी बोल पचासी जय मुलनीवाशी
महान व्यक्ती कधीही जातीभेद मानत नाहीत.ते फक्त विचारांना मानतात म्हणूनच हे सर्व युगपुरुष महान आहेत.कुरघुडी डावपेच असा प्रकार कधीही करत नाहीत म्हणून महान असतात.
संभाजी ब्रिगेड अत्यंत महत्वा चे काम करत आहेत, मराठा समाजा ने लवकर हे लक्षात घ्यावे, RSS च्या hypnotism मधून लवकरात लवकर बाहेर पडावे, समाज तर सुधरणारच, सोबत महाराष्ट्र पण सुधरणार.. जय शिवराय ।
महार आणि मराठा एकाच वंशाचे लोक आहेत .असे बाबासाहेब म्हणतात . ज्यानी कधीही बाबासाहेबानी लिखित ग्रन्थ वाचत नाही तेच असे प्रश्न उपस्थित करतात . जय शिवराय जय भीम जय मुलनिवासी।।।
फार महत्वपुर्ण माहीती दिली आपण . छत्रपती शिवाजी महाराजांची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खुप उपयुक्त अशी महाराष्ट्रातील सर्वांना माहीत व्हावी अशी माहीती आपण या Video च्या माध्यमातुन दिलेली आहे .
आदरणीय आयु. शिनगारे साहेब, आपण खूप चांगली माहिती सांगितली. अभिनंदन . बहुजनांनी वाचन करणे आवश्यक आहे. धूर्त लोकांचा धूर्तपणा समोर आलाच पाहिजे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन.
इतिहास वाचून किंवा ऐकून तो समजून घेतला म्हणजे गैरसमज दूर होतील महान राजाला व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मुजरा करतील ते आपल्याला लोकांना समजावून सांगितले पाहिजे.ते आपण करताय. जय शिवराय जय भीम
Thanks lot for giving accurate information about our Great Chatrapathi Shivaji Maharaj the great warrior'. Many good and historical information has been written by our Dr Babasaheb Ambedkar in his articles and books for our reference. Jai Chatrapathi Shivaji Maharaj, Jai Bhim.
सर जय भिम जय शिवराय.💐💐 नमस्कार करतो.👏👏 सर ज्या लोकांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्याविषयी बरेच काही प्रमाणात उपलब्ध पुस्तके वाचले नाहीत आणि त्यांचे असलेले विचार ऐकले नसतील अशा अशाच लोकाना माहीत नाही की डाँ.बाबासाहेब आंबेडकर आणि छ.शिवाजी महाराज यांचे नाते काय होते.
दादा खूप छान माहीती देताय आज महाराष्ट्रात सर्वात वाचक समाज कोणता असेल तर तो आहे बौध्द समाज आजही बौध्दांच्या घरी शिवाजी महाराजांचा फोटो सन्मानाने लागलेला दिसेल पण हिंदूंच्या घरीबाबासाहेबांचा फोटो दिसणार नाही बाबासाहेबांनी महाराजाना स्विकारले ज्योतीबानी महाराजाना वंदन केले बाबासाहेब आंबेडकरांनी शाहुमहाराजांचा आदर्श घेतला पण शाहू महाराज मराठ्यांच्या घरी दिसत नाही मराठा मराठ्याच्या घरी दिसत नाही तर बाबासाहेब आंबेडकर दिसणे दूरापास्तच म्हणायला हवे याला अपवाद संभाजी ब्रिगेड आहे जो पर्यंत महापुरूषांच्या पाऊल खूणांवर आम्ही सगळे मार्ग क्रमण करत नाही तोपर्यंत जातीवादाच्या भिंती ध्वस्त होणार नाही जयभिम जय जिजाऊ जय शिवराय पण हिंदू
Bhavani he jari devi mhnun smjat asle tari kahi ullekh asa hi aahe ki ..Talwaricha naav pn bhavani mhnun je savant bhatt kadun ghetle hote...aata jyana kay smjayach ahe te smja ..
खरं तर प.पु.बोधीसत्व ,विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी भारताचं संविधान हे छ. शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसे होते .तसेच राज्य चालावे तशीच घटना लिहिली. हे मराठा समाजाने लक्षात घ्यावे!
साहेब जय शिवराय तुम्ही बाबांविषयी सांगितलेला इतिहास अत्यंत खरा आहे तरीपण बाबासाहेबांना मराठा आणि बहुजन समाज अजून पण समजू शकलेला नाही ही मनात एक मोठी खंत आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक भीम आणि शिव सैनिका पर्यंत पोहोचला पाहिजे असाच मोलाच सहकार्य करा जय शिवराय जय भिम
सिनगारे साहेब पुस्तकें चीन नावें द्या
संभाजी ब्रिगेड खूप छान काम करत आहेत धन्यवाद
आदरणीय आयु. शिनगारे साहेब, वरचेवर असेच मार्गदर्शन करत राहावे ही अपेक्षा. जय शिवराय, जयभीम, नमो बुध्दाय.
शिवराय आणि भिमराय रयतेचे महान राजे ! जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳🙏
🌾🏹⛳✍️📘🇮🇳✊☸️⚖️🚀🛰🌏🛸
जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
जनता या इंटरनेट युगात हुशार झाली .
आपला व्हिडिओ छान आहे .
असे च लोकांना जोडत रहा .
Definitely sir thanks
जबरदस्त माहिती..अभ्यासपूर्ण विश्लेषण..
सिद्धार्थ शिंगारे व पंचफुला प्रकाशनाचे धन्यवाद..!!
छत्रपति शिवाजी महाराजाचे शिलेदार डॉ बाबासाहेब आंबेडकर रयतेचे शिल्प कार डॉ बाबासाहेब आंबेडकर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत जय मुलनीवाशी बोल पचासी जय मुलनीवाशी बोल पचासी जय मुलनीवाशी
महान व्यक्ती कधीही जातीभेद मानत नाहीत.ते फक्त विचारांना मानतात म्हणूनच हे सर्व युगपुरुष महान आहेत.कुरघुडी डावपेच असा प्रकार कधीही करत नाहीत म्हणून महान असतात.
जयभीम, जयजिजाऊ, जयशिवराय छान माहिती दिली आहे.
हे लोकांना माहीत नाही हे लक्षात आले पाहिजे लोक जागे पाहिजे माहिती दिली त्या साठी धन्यवाद
बोहत बढीया भाई
अशी खरी माहिती समोर आली पाहिजे परंतु काही लोक ती मुद्दाम समोर येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत
Mitra apan vachan kele pahije dusryala bolun Kay fayda Jai bhim Jai shivrai
👌👍🙏💙🧡
संभाजी ब्रिगेड अत्यंत महत्वा चे काम करत आहेत, मराठा समाजा ने लवकर हे लक्षात घ्यावे, RSS च्या hypnotism मधून लवकरात लवकर बाहेर पडावे, समाज तर सुधरणारच, सोबत महाराष्ट्र पण सुधरणार.. जय शिवराय ।
धन्यवाद
छान विश्लेषण.उपयुक्त माहिती.सत्य .छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भीम, जय शिवराय
खूब सुंदर साहेब असच प्रबोधन होन गरजेचे आहे , नाहीतर नाहीतर महापुर्षाचीं वीचारधारा सपुंष्ठात येईल
Khup chan Jayshivraya Jaybhim
महार आणि मराठा एकाच वंशाचे लोक आहेत .असे बाबासाहेब म्हणतात . ज्यानी कधीही बाबासाहेबानी लिखित ग्रन्थ वाचत नाही तेच असे प्रश्न उपस्थित करतात .
जय शिवराय जय भीम जय मुलनिवासी।।।
खुप चांगली व उपयुक्त व योग्य माहिती दिली आहे.अभिनंदन.
Thank you sidharth singare saheb shivaji maharajabadal khara itihas Dr. Babasahebani badalapurche adhekshiye bhasannacha ulekh kela asat pradhan kase hote he sarv sagitale amahala tumchyakadun amulye teva dilat tyabadal abhari.Jaishivray Jaibhim Jaisavidhan dhanevad.🙏💐💐
फार महत्वपुर्ण माहीती दिली आपण .
छत्रपती शिवाजी महाराजांची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खुप उपयुक्त अशी महाराष्ट्रातील सर्वांना माहीत व्हावी अशी माहीती आपण या Video च्या माध्यमातुन दिलेली आहे .
Very good sir , thank you,
सदर युट्यूब मधे श्री.शिनगारे साहेब यांनी संदर्भा सह डाॅ.अंबेडकरांचे छ.शिवाजी महाराज यांचे विषयी विचार खुप छान समजावून दिलेत.खुप आभार.
आदरणीय आयु. शिनगारे साहेब, आपण खूप चांगली माहिती सांगितली. अभिनंदन . बहुजनांनी वाचन करणे आवश्यक आहे. धूर्त लोकांचा धूर्तपणा समोर आलाच पाहिजे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन.
एकच साहेब बाबा साहेब
Only बाबा साहब 🤙
खरंच खूप जबरदस्त काम केलं सर तुम्ही जय शिवराय जय भीम💙
जय शिवराय जय भीम 🙏🙏 असीच महिती देत रहा सर 🙏
जबरदस्त जय भवानी, जय जिजाऊ जय शिवाजी, जय भीम.
Kubh sundar
जय शिवराय.
जय भीम
जय भारत जय संविधान....
👍👍👍👍👍👍👍✊
Nice sir thank your sir
रोखठोक मुद्देसूद विचार मांडल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर... 🙏
इतिहास वाचून किंवा ऐकून तो समजून घेतला म्हणजे गैरसमज दूर होतील महान राजाला व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मुजरा करतील ते आपल्याला लोकांना समजावून सांगितले पाहिजे.ते आपण करताय. जय शिवराय जय भीम
Very Nice information given.by Sir.Jai Shivaji .Jai Bheem. Jai Maharashtra.
Ok Jaybhim
Thanks lot for giving accurate information about our Great Chatrapathi Shivaji Maharaj the great warrior'. Many good and historical information has been written by our Dr Babasaheb Ambedkar in his articles and books for our reference. Jai Chatrapathi Shivaji Maharaj, Jai Bhim.
Thankyou Sir. Really it is a very nice speech.
very good very nice speech
It is was great pleasure to know about the great two legends our country.jai shivrai n jai bhimrai.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
Jay Shivray jay bhim
Jay bhim
Jay shivaji
Jay javan
Jay Kisan
जय सिवराय जय भिम राय जय माहात्म्य जोतिबा फुले याना कोटि कोटि मानाचा मुजरा
जय शिव भिम
सुंदर आणि सविस्तर मांडणी..
जयशिवराय जयभीम जयभारत
धन्यवाद सर । जय शिव भिम
एक नंबर सर
Jai Shivaji. Jai bhim nice information sir.
जय भीम जय शिवराय जय संविधान🙏
जय शिव भिम
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
Jai Shivray
Jai Bhim
I agree with you sir 🙏 jai Shivrai 🗡️ Jai Bhimrai ✍️ Jai Mulnivasi 💪🇮🇳
Farch sundar saheb agdi satya mahiti sangitli apn. Jai shivray jai bhim
jai bhim jai shivrai
सर जय भिम
चांगली माहिती दिलीत.... 👍
Video मधे मधे अदालतों आहे...
जय भीम जय शिवराय
सर जय भिम जय शिवराय.💐💐
नमस्कार करतो.👏👏
सर ज्या लोकांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्याविषयी बरेच काही प्रमाणात उपलब्ध पुस्तके वाचले नाहीत आणि त्यांचे असलेले विचार ऐकले नसतील अशा अशाच लोकाना माहीत नाही की डाँ.बाबासाहेब आंबेडकर आणि छ.शिवाजी महाराज यांचे नाते काय होते.
Jaibhim jayshivaray
सुदंर सर,🙏💪💙
Jai jijau jai shivrai jai bhim 🙏🙏🙏
येतो साहेब
🚩🚩Jay shivray 🚩🚩
Jay bhim
Jai.shavrai. jai.bhim
Jay Bhim dada...khup chhan mahiti🙏🏽 Jay Shivray🙏🏽
जय जिजाऊ दादा , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचे खंड कोठे विकत भेटतील??? कृपया सांगावे
कोणते खंड हवेत ?
Thank you for enhancing our knowledge 👍
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे सर , खुप खुप धन्यवाद. पंचफुला प्रकाशनचेही धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद सर
जय.जिजाऊ.
Namo Buddhay Namo Jay Bhim Very well thanks
Jay Bhim
Jaybhim🙏🙏🙏 jayshivray sir
Namo Buddhay Jay Shivray. Jay Bhim
Jayshivaji Jaybhim,🙏
Dr.ambedkar jayanti Maharashtra me nhi pure World me manai jati hai
नमोबुध्दाय जय भीम जय महाराष्ट्र जय शीवराया जय जिजाऊ जय संभाजी जय शाहु जय संविधान जय जवान जय किसान जय प्रबुद्ध भारत सब्बे सत्ता सुखी होतु
छान जयभिम
Sir Tumhi khup chan mahiti dilat pun sarvana mahit zhala pahije. Jay Bhim. Jay Shivray.Jay Savidhan
जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान जय धम्म
Jay Jijau Jai Shivraay Jai Bhim
छान अतिशय सुंदर सर
दादा खूप छान माहीती देताय
आज महाराष्ट्रात सर्वात वाचक समाज कोणता असेल तर तो आहे बौध्द समाज आजही बौध्दांच्या घरी शिवाजी महाराजांचा फोटो सन्मानाने लागलेला दिसेल
पण हिंदूंच्या घरीबाबासाहेबांचा फोटो दिसणार नाही
बाबासाहेबांनी महाराजाना स्विकारले ज्योतीबानी महाराजाना वंदन केले बाबासाहेब आंबेडकरांनी शाहुमहाराजांचा आदर्श घेतला पण शाहू महाराज मराठ्यांच्या घरी दिसत नाही मराठा मराठ्याच्या घरी दिसत नाही
तर बाबासाहेब आंबेडकर दिसणे दूरापास्तच म्हणायला हवे
याला अपवाद संभाजी ब्रिगेड आहे
जो पर्यंत महापुरूषांच्या पाऊल खूणांवर आम्ही सगळे मार्ग क्रमण करत नाही तोपर्यंत जातीवादाच्या भिंती ध्वस्त होणार नाही
जयभिम जय जिजाऊ जय शिवराय
पण हिंदू
You are right sir.jaybhim.
Ho awaz hero ahe
jai sivray jai bhim khup chan mahiti dili dada thanks
साहेब तुमचा सपुंर्ण इतिहास खरा आहे ,पण भवानी बद्दल शंका येते
त्यांनी पत्रांचे संदर्भ दिलेले आहेत, ते मुळातूनच पाहावेत शंका दूर होतील
Bhavani he jari devi mhnun smjat asle tari kahi ullekh asa hi aahe ki ..Talwaricha naav pn bhavani mhnun je savant bhatt kadun ghetle hote...aata jyana kay smjayach ahe te smja ..
Jay Shivaji Jay shivray Jay Jay Mata Jay Jijau Jay Mata Jay Bheem Namo buddhay
Jay bhim jay shivaray 🙏🙏🌼🌼🥀🥀🌹🌹
Jay bheem jay shivary good sir
jay.shivarya.jay.bhim
Sir ati sundr mhapurushacha etihas sagitlat
एकच नंबर सरजी
छान जय भवानी जय शिवाजी जय भीम
लय भारी साहेब 👌 👍
Very nice and important information
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी सर्व प्रथम"जय भवानी जय शिवाजी"हि घोषणा दिली.हेही विसरू नका.
Khup chan sir
Thanks
Kadakkkkk😎👌👍🧡💙
Thanks
🌹🌷👌😊All be happy
जय शिवाजी,जय भीम,जय भारत.
खरं तर प.पु.बोधीसत्व ,विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी भारताचं संविधान हे छ. शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसे होते .तसेच राज्य चालावे तशीच घटना लिहिली. हे मराठा समाजाने लक्षात घ्यावे!
धन्यवाद सर
अगदी बरोबर माहिती दिली
Good sir.... Jaibhim.. Jai jijau...!!
छान माहिती. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय
समाजात प्रबोधन घडने सहज शक्य आहे
सर खुप महत्वाची माहिती दिलीत...
JAI SHIVRAI✊JAI BHIM✊.
Jar Chatrapati Shahu Maharaj ajun jagle astey ter tyani nakki Babasaheban sobat Buddha dhamm swikarla asta.
🤣🤣🤣🤣🤣chinese. Only वारकरी