सर्व पक्षांना खूप खूप धन्यवाद अरे मानाचा सन्मानाचा जय भीम असेच एकत्र येऊन बाबासाहेबांवर होणाऱ्या व समाजावर होणाऱ्या अन्यायाची प्रती उत्तर देण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे तरच आपल्या समाजाची ताकद आणि एकत्र येण्याचा धास्ती अशा मन वादी लोकांना बसले पाहिजे नमो बुद्धाय जय भीम
आदरणीय सर्व संघटनांना मनाचा मुजरा हे होणं काळाची गरज होतीच. जय भीम. जय संविधान. जय भारत! हे सर्व भारतभर होणं काळाची गरज आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद.
जयभीम सर्व भीम सैनिकांना माझे विनंती करतो की आपण जो एक मताने जो निर्णय घेतला आहे. तो सर्व नेते यांना मंजूर आहे. असे ठराव करा.जो कोणी बाहेर पडेल त्याला ठोका तरच हे सरळ हो तील हि विनंती आहे जयभीम साहेब. आयू सोनकांबळे सर
सर्व पक्ष एकत्र येऊन जर आंबेडकर चळवळ उभी केली तर कुठल्याच समाजकंटकांचे आंबेडकर चळवळीकडे बोट दाखवण्याची सुद्धा हिंमत होणार नाही. साठी सर्वांनी एकत्र यावे❤ जय भीम जय भारत❤
आभीनंदन सर्व आंबेडकरी जनतेचे आपन चागला नीर्णय घेतला आहे सर्वांचे आभीनंदन स्वागत आहे यापुढे कोणीही फुटला तर त्याला सर्वनी कडक शिक्षा द्या आहे नियम लावा जय भीम नमोबुध्दाय
सर्व भिमबाधवाना माझा मानाचा सप्रेम जयभिम. आपण जे काही कार्यक्रम हाती घेऊन जमाजत एक मोठा अशेचा किरण निर्माण होऊन एक मोठा सुर्यास्त येणार हे निश्चित जे काही एकतेची मुठ आवळून खुपच मोठ कार्यक्रम आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जयभिम जय संविधान. धन्यवाद.
सर्व अनुयायांना नमो बुद्धाय जय भीम बाबासाहेबांचे स्मारक तर झाले पाहिजेच त्याबरोबर त्या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.बाबासाहेबांचे खरे कार्य ह्या दोन गोष्टीत आहे.🙏
शिव शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जी आणि देशातिल ईतर सर्व महापुरुषांच्या आणि सऺताच्या विचाराच्या दिशेने वाटचाल करणारेच जिंकणार आहेत हे निश्चित आहे. जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
विचाराने एकत्र येत असतात जगात कोणत्याही समाज100% एकत्र नाही नसतो आणि एकत्र राहणार काही लोकांचें हित संबंध असतात. त्यांना लाभ मिळालेला असतो. त्यामुळे ते त्यांच्या सोबतच राहतात.
जसे बाबासाहेबांचे पुण्यातील स्मारकासाठी सारे आंबेडकरवादी पक्ष्य संघटना एकजूट होत आहेत, तसे महाराष्ट्रातील आणि एकूणच साऱ्या देशातील आंबेडकरी पक्ष संघटना जर एक झाले, तर देशातील आंबेडकरवादी यांची किंमत तमाम भारतीयांना कळून चुकेल. पण ते आधी झाले पाहिजे. जय सविघान, जय भीम.
सर्व नेत्यांची एकी ऐकून खरोखर आनंद अश्रू अनावरण झाले आता सर्विस जनता आपापले मत कमेंट मध्ये व्यक्त करआपल्याला अमृत म्हणून पिणारे हेच ते खरीमानवतावादी नेते असतील स्वतःच्या मोठेपणा मागेसारून प्रकाश आंबेडकरांचा मान ठेवून राहण्यात आपल्या सर्व लहान पोरांचा मोठेपणा आहे आपलाच नव्हे तर पूर्ण भारताचा मोठेपणा आहे हे लक्षात घेऊन जर तुमचे कार्य जागृत ठेवले तरच आपण बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराला समोर नेऊ शकू जय भीम जय बुद्धी
सर्व समाजाचा नेता श्रध्दा स्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत,ॽ,जेवड्या दलित संघटना आसतील त्या सर्वांना संध्या समाजात किम्मत नाही जेव्हा तुम्ही, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहीलात,तर तुम्हाला समाज,ओळखेलं, क्रांतिकारी जय भिम,
सर्व आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडी त समाविष्ट व्हावे हे सर्वांचे हिताचे आहे.
Right
अगदी बरोबर. वंचित ला पुढे नेणे सर्वांचे कर्तव्य.
आम्ही सर्व 99.9%
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत
Brty good ambedkarsit nety pudhari katyrksyyektey ysmi rsk houn lafj fila tar far chsngle hel mamo bjiddhsy
बरोबर आहे साहेब आज सर्व आंबेडकर जनतेला येकत्र येण्याची गरज आहे
तरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
जिवंत रहातील
Yekdam brobar aahe dada tumche aambedkar netyyni aata yekatar yenyychi garaj aahe agdi brobar bolat tumihi ✍️✍️🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️👫👫👫👫🖊️📒🥀🥀🥀🥀🥀🥀
अतिशय चांगली सुरुवात करून समाजात नक्कीच आनंद झाला आहे.
आंबेडकरी चळवळ ही फक्त बाळासाहेब आंबेडकरांमुळेच जिवंत आहे ❤❤❤❤❤
सगळ्यांनी एक होण्याची खूप गरज आहे
सगळ्यांमधी, पक्ष बदलवून सत्तेत सहभागी होणारें/दर्षवनारे, पोटभरू अज्जिबातच नकोतं .
सर्व पक्षांना खूप खूप धन्यवाद अरे मानाचा सन्मानाचा जय भीम असेच एकत्र येऊन बाबासाहेबांवर होणाऱ्या व समाजावर होणाऱ्या अन्यायाची प्रती उत्तर देण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे तरच आपल्या समाजाची ताकद आणि एकत्र येण्याचा धास्ती अशा मन वादी लोकांना बसले पाहिजे नमो बुद्धाय जय भीम
Very nice ,good news. सर्वानी एकत्र येऊन खंबीरपणे उभे राहावे.जय संविधान
संघटन फक्त आणि फक्त एकच असायला पाहिजे यातच सर्वांचं हित आहे हे लक्षात घ्यावे...स्वागत आहे आपणा सर्वांचे..🎉🎉🎉
आरे या राजगृहा चे दरवाजे सर्वान साठी खुले आहे सर्व आंबेडकरी चळवळ वंचित मध्ये सामील व्हा ही काळाची गरज आहे 🙏🙏 जय भीम 🙏🙏
सर्वच आंबेडकरी संघटना आंबेडकरी पक्षी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये समाविष्ट होणे ही काळाची गरज आहे
अगदी बरोबर आहे साहेब फक्त आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम❤❤❤❤❤
हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा, असेच एकत्र येऊन काम केले पाहिजे, जय भीम जय जोहार जय भारत
2025 ला सुचलेले शहाणपण सर्व आंबेडकरवादी जनता आपले सहर्ष स्वागत आहे... जयभीम जय संविधान
आदरणीय सर्व संघटनांना मनाचा मुजरा हे होणं काळाची गरज होतीच. जय भीम. जय संविधान. जय भारत! हे सर्व भारतभर होणं काळाची गरज आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद.
आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे
जयभीम सर्व भीम सैनिकांना माझे विनंती करतो की आपण जो एक मताने जो निर्णय घेतला आहे. तो सर्व नेते यांना मंजूर आहे. असे ठराव करा.जो कोणी बाहेर पडेल त्याला ठोका तरच हे सरळ हो तील हि विनंती आहे जयभीम साहेब. आयू सोनकांबळे सर
☑️☑️😄😄
सर्वांनी एकत्र बसून लढाई हि काळाची गरज आहे
अतिशय चांगली सुरुवात झाली आहे. धन्यवाद
सर्व पक्ष एकत्र येऊन जर आंबेडकर चळवळ उभी केली तर कुठल्याच समाजकंटकांचे आंबेडकर चळवळीकडे बोट दाखवण्याची सुद्धा हिंमत होणार नाही. साठी सर्वांनी एकत्र यावे❤ जय भीम जय भारत❤
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन सर्वांचे अभिनंदन
अत्यंत रास्त मागणी आहे आणि बोधिस्त्व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य स्मारक झालेच पाहिजे.
आभीनंदन सर्व आंबेडकरी जनतेचे आपन चागला नीर्णय घेतला आहे सर्वांचे आभीनंदन स्वागत आहे
यापुढे कोणीही फुटला तर त्याला सर्वनी कडक शिक्षा द्या आहे नियम लावा
जय भीम नमोबुध्दाय
सर्व भिमबाधवाना माझा मानाचा सप्रेम जयभिम. आपण जे काही कार्यक्रम हाती घेऊन जमाजत एक मोठा अशेचा किरण निर्माण होऊन एक मोठा सुर्यास्त येणार हे निश्चित जे काही एकतेची मुठ आवळून खुपच मोठ कार्यक्रम आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जयभिम जय संविधान.
धन्यवाद.
असेच महाराष्ट्रातील निवडणुकी साठी एकत्र या .बरे होईल .
या देशाचा इतिहास बदलणारी जात म्हणजे आंबेडकरी समाज,
सर्व पक्ष, संघटना एकत्र या आणि सद्य स्थितीची परिथिती बदला बहुजन समाजाला आपल्याकडून अपेक्षा आहेत.
अभिनदंन सर्व पक्षाचे एकत्र आले सर्व जनतेला आणि बहुजनांना अनदंमय झाले लेखख
सर्व अनुयायांना नमो बुद्धाय जय भीम
बाबासाहेबांचे स्मारक तर झाले पाहिजेच
त्याबरोबर त्या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.बाबासाहेबांचे खरे कार्य ह्या दोन गोष्टीत आहे.🙏
आंबेडकरवादी पक्ष संघटना एकत्र करून नियमित विजय मिळेल. जयभीम नमोबूददाय जयसविधान जय भारत धन्यवाद. 🎉🎉🎉🎉🎉
अतिशय चांगली सुरुवात ,एक होण्याची खूप गरज आहे,आनंद झाला आहे.
ऐकतृ ऐन्या ची खुप खुप गरज आहे सर्व पक्षांनी मिळुन वंचित बहुजन आघाडीत सामील होने हे विनंती आहे जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤
अभिनंदन आभार
खरोखर एकत्र
आता एकच नाव एकच गाव एकच झेंडा एकच पक्ष एकच कृती एकच विचार
सर्व बौद्ध समाजाचे एकदिवस आहे सर्व जय भीम एकत्र यायला पाहिजे
सगळ्याच मनापासून धन्यवाद आणि आभिनदन जयभीम नमोबुदधाय
एक नंबर,
बातमी ऐकुन खुप आनंद झाला,
जयभीम साथियों।
नाशिक
शिव शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जी आणि देशातिल ईतर सर्व महापुरुषांच्या आणि सऺताच्या विचाराच्या दिशेने वाटचाल करणारेच जिंकणार आहेत हे निश्चित आहे.
जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
विचाराने एकत्र येत असतात
जगात कोणत्याही समाज100% एकत्र नाही
नसतो आणि एकत्र राहणार
काही लोकांचें हित संबंध असतात. त्यांना लाभ मिळालेला असतो.
त्यामुळे ते त्यांच्या सोबतच राहतात.
Jbrdas srwani yk whylac phij trc badl .hoil
Jay bhim jay bhim jay swidhan
ही काळाची गरज आहे असे झाले तर आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनविण्यापासून आम्हाला कोणीही रुखू शकत नाही जय मुलं निवासी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ❤❤
अभिनंदन सर्व तुकड्याच
वंचितबहुजन आघाडी जिंदाबाद
खूप आनंद झाला आहे आपण सगळे एकत्र येऊन काम करत आहेत. जय भीम जय संविधान 💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
Prakash Balasaheb Ambedkar❤❤VBA
अतिशय सुंदर निर्णय आहे
सर्वांनी खरंच एकत्र येण्याची गरज होती ती आज पूर्ण झाल्यासारखे वाटते असेच एकत्र लढयात. जय भीम
अभिनंदन जयभीम
एकजूठीचा विजय असो,जय भीम जय संविधान
एकत्र आलेत सर्वांना मानाचा जय भीम सर्वजण एकत्र येणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद
जय भीम तुम्हा सगळ्यांना असेच राहावा सगळेजण आणि आपण पण राहूया पुन्हा एकदा जय भीम
जसे बाबासाहेबांचे पुण्यातील स्मारकासाठी सारे आंबेडकरवादी पक्ष्य संघटना एकजूट होत आहेत, तसे महाराष्ट्रातील आणि एकूणच साऱ्या देशातील आंबेडकरी पक्ष संघटना जर एक झाले, तर देशातील आंबेडकरवादी यांची किंमत तमाम भारतीयांना कळून चुकेल. पण ते आधी झाले पाहिजे. जय सविघान, जय भीम.
जय शिवराय फुले शाहू आंबेडकर अन्नाभाऊ सावित्रीबाई फुले गाडगे महाराज जगत गुरु संत तुकाराम महाराज ❤
सर्वजण बाळासाहेबांच्या सोबत यायला पाहिजे, असे तमाम आंबेडकरी जनतेच मत आहे.
खूप छान अशीच बुद्धी सर्वाना लाभो
अशीच येकी सर्व ठिकाणी आणि कायमस्वरूपी राहावी ही सदिच्छा जय भीम
हे आपले नेते सामाजिक कार्यकर्ते एकजूट नाही म्हणूनच देशांत सर्वाधिक विटंबना यांच्या एकजूट नाही म्हणूनच होते
जय भिम साहेब असेच कायम एक रहावे
सगळयाना कडक जयभिम.
नमो बुद्धाय जय भिम एकत्र येन हे गरजेच आहे❤
एकी होणे काळाची गरज आहे.
बाबासाहेब नी हेच सागीतल संघटीत होऊन संघर्ष करा एकजूट एकशक्ति,एकनारा, एक समुदाय जय भीम, जय भीम
Very good Jai bhim
khup shan saheb jay Bhim
Aata aaplec srkar bnayla vel lagnar nahi jay jay jay jay bhim 🎉🎉
Jay Bhim Namo Buddhya very good sir
रामदास आठवले केंद्रात मंत्री असुन प्रकरण एवढे वाढतेच कसे मंत्री महोदय फक्त मंत्रीपदााचा उपभोग घेत आहेत
To BJP ca Dalal aahe Jay bhim
❤आम्ही फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत....सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत यावे....❤
सर्व नेत्यांची एकी ऐकून खरोखर आनंद अश्रू अनावरण झाले आता सर्विस जनता आपापले मत कमेंट मध्ये व्यक्त करआपल्याला अमृत म्हणून पिणारे हेच ते खरीमानवतावादी नेते असतील स्वतःच्या मोठेपणा मागेसारून प्रकाश आंबेडकरांचा मान ठेवून राहण्यात आपल्या सर्व लहान पोरांचा मोठेपणा आहे आपलाच नव्हे तर पूर्ण भारताचा मोठेपणा आहे हे लक्षात घेऊन जर तुमचे कार्य जागृत ठेवले तरच आपण बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराला समोर नेऊ शकू जय भीम जय बुद्धी
Right jaybhim 🙏
सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहाव हेच आमच्या सार्व,,,,,, bihmसैनिकांची इच्छा आहे 🌸🌸🌸🌸🌸जय भीम 🌸🌸🌸 नमो बुद्धाय
ओन्ली vba सोबत या आणि बाळासाहेब आंबेडकर यांना सात dehu👍👍या
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फक्त भिमाच रक्त🎉🎉🎉🎊🎊🎊⚘️⚘️⚘️⚘️❤️❤️❤️
निवङनुकित येकत्र आले पाहिजेत .मंगच आपली ताकत कळेल .या जातिवादी लोकांना.
पुण्यातील सर्व संघटना चे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत
एकी टिकऊन ठेवा ही विनंती 🙏🙏🙏🙏जय भिम
Congratulations 🎉
Jay. Bhim
नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते
सर्व महाराष्ट्रा मध्य सर्व पक्ष, संघटना यांनी एका ठिकानी येवुन काम केले पाहीजे। जय भीम 🙏 जय संविधान 🙏
Sarva Karye kartyanche hardik abhinandan ,🙏🙏🙏💐💐💐
Namo Buddhay Jai Bhim
Sarvana manacha kadak krantikarak jay bhim...🎉
Jay bhim
Abhinandan Saravana manacha kadak jaybhim
🙏🙏🙏🙏🙏🙏ambedkariya publicne ekatra yene atyanta , garjeche ahey ,jaibhim 🙏
सर्व समाजाचा नेता श्रध्दा स्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत,ॽ,जेवड्या दलित संघटना आसतील त्या सर्वांना संध्या समाजात किम्मत नाही जेव्हा तुम्ही, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहीलात,तर तुम्हाला समाज,ओळखेलं, क्रांतिकारी जय भिम,
Aaj pratek pakshani ektra yene atyanta garjeche ahe. Hya sarva pakshadhar padadhikaryana Salute Salute Salute Salute jaybhim jay savidhan, jay bharat _Gautam sable Maharashtra
जय भीम नमो बुद्धाय
सर्व आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावे
जय भीम
Very nice JayBhim 👍👍👍🙏🙏🙏
जय भीम जय संविधान जय साई
बहुजनांनी. आता. एकत्र. येणे. ही काळाची
गरज. आहे.
❤ अभिनंदन ❤
Aaj aktr aneyachi garj ahe Jay Bhim Jai savidhan
कीतीही आळवे पळलेत तरी चालेल. परंतु , बाबासाहेबांचे स्मारक तीथेचं नीयोजीत ठीकाणीच बांधु !
Power of Ambedkarait movement Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏💪
रामदास आठवले आपल्यात जमा होणार नाहीत..............................
Tyana Ambedkari hiska dakhavach
खुप उशीर केलात, असो तरी चांगली सुरुवात आहे
Sarva gat-tat aktra yetahet tyanche hardik abhinandan. ektrach raha sevat parant
जय भीम नमो बुद्धाय 👍🇮🇳 तूम्ही सगळे एकत्र आलेत हे आयकूण खूप बरं वाटलं
❤❤❤जय भिम अभिनंदन सर्वांचे खूप छान ❤❤❤
Bheemo ratacha Vijaya show🎉