मराठा असलेल्या संघमित्रा खोरे यांचा धर्मांतराचा प्रवास ||मी बौद्ध धम्म का स्वीकारला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @madhavidhasal9833
    @madhavidhasal9833 2 роки тому +8

    🙏🙏 संघमित्रा ताई तुमचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..
    बुद्धांचा धम्म हा अनमोल आहे, महान आहे समतावादी आहे, महासागरात ज्या प्रमाणे सर्व नद्या येऊन विलीन होतात, एकरूप होतात आणि आपल बल्याढ अस्तित्व टिकवून ठेवतात..त्याचप्रमाणे आपण महासागरासारखे बनू या..आणि सर्वांनी मिळून सुंदर असा बौद्ध धम्माचा हा रथ पुढे घेऊन जाऊया.. तिथे सर्व जाती धर्माची लोके एकत्र येऊन बुद्धांच्या विचारांवर मार्ग क्रमन करतील.. धम्माचे आचरण करतील..इथे फक्त समता, स्वतंत्र,बंधुता आणि न्याय आहे..
    चला तर बाबासाहेबांच्या विचारांवर आरूढ होऊ या..
    सारा भारत बौद्धमय करू या..

  • @babankadam3758
    @babankadam3758 3 роки тому +31

    माझ्या 96कुळी मित्रांला तुमचा हा विडीयो पाठवला आहे आणि तुमचा धम्माचा प्रवास व अनुभव शेअर करताय हे बहुजनानी बघावे तरच परिवर्तन शक्य आहे फारच छान बाबासाहेब आंबेडकराचे स्वप्न साकार होवू शकते

  • @deeplichahande6228
    @deeplichahande6228 Рік тому +7

    संघमित्रा, अतिशय धाडसी निर्णय, तुझे प्रज्वलित, प्रेरणादायी विचार, इतर अंधश्रधदेच्या आहारी गेलेल्या महिलांच्या आयुष्याला लाभावे..हीच अपेक्षा

  • @gautamkhadse8042
    @gautamkhadse8042 2 роки тому +5

    प्रथम आपल्या वडिलांचे धन्यवाद, की, आपल्या सारख्या परिवर्तन घडवून आणण्यासाठी संधी दिली व मनाप्रमाणे विचार करण्यासाठी स्वातंत्र्य दिले. मी खोरे साहेबांचे T. V. वर डिबेट ऐकत असतो. आपले वडील खुप ग्रेट विचारांचे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
    त्याच विचारात आपणही घडलात. हा फार सामाजिक बदल आहे. असा बदल घड़णे हे सोपे काम नक्कीच नाही ताई.
    आपले कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे.
    पण हा बदल तेव्हाच घडू शकतो जेव्हा आपले अंतर मन बदलत असते. आपण जे तुमचा बौद्ध धम्म स्वीकाण्याचा अनुभव अगदी सहज सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविला, त्या बद्दल आपले खुप खुप अभिनंदन! आपण जगातील अत्यंत चांगला धम्म स्वीकारला व तो वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्या बद्दल आपले पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन. हे होणे काळाची गरज आहे. जातीयता ही आजही कमी झाली नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने ती पुन्हा जास्त प्रमाणात वाढत आहे.
    आपले कार्य चालू राहू द्या, आपल्या कार्याला शुभेच्छा. जय भीम.

  • @gangadharkhillare3754
    @gangadharkhillare3754 4 роки тому +149

    विचारात बदल झाल्याशिवाय
    आचारात बदल होत नाही.
    हे आपण कृतीतुन दाखवुन दिलत
    ताई, आपण केलेली विचार व अनुभव
    याची मांडणी अतिशय सुरेख आहे.
    म.गांधी यांच्या विचारसरणी कडे
    असणारा कल, पुढे म.फुले यांच्या
    समतावादी विचारांचा प्रभाव पडला,
    त्या नंतर पुढे शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बुध्दांच्या समतावादी
    विचारांचा आपल्या मनावर खोलवर
    परिणाम झाला आणि बौध्द धम्माचा
    स्विकार केलात ही फार मोठी धाडसाची गोष्ट आहे.
    नमोसुध्दाय जयभीम ....

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 4 роки тому +54

    ताई तुम्ही एक प्रेरणा आहात,या sc, st, obc लोकांसाठी.

  • @RajsAllinOne-mz9by
    @RajsAllinOne-mz9by 4 роки тому +195

    संघमित्रा ह्या सम्राट अशोक यांची मुलगी ,संघमित्रानी जगात बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार केला तसाच तूम्हीही कराल या बाबत आम्हाला तिळ मात्र शंका नाही ,

  • @trivenipotbhare2589
    @trivenipotbhare2589 3 роки тому +3

    नमोबुद्धाय संघमित्रा ताई मी तुमच्या पेक्षा ही तुमच्या वडिलांना धन्यवाद देऊ इछिते .त्यांनी तुम्हाला विचार करण्याचे स्वतंत्र दिले .त्यातून तूमची निरिक्षण करन्याची बौद्धिक क्षमता दांडगी आहे .समता विचार असणे. आणि प्रत्यक्ष. तथागतांना स्वीकारणे .हि तफावत तुम्ही भरून काढली आहे .तुमच्या सारख्या तरुणाईची स्वतःला सम्यक विचारासी जोडणाऱ्या व्यक्तीची बुद्धधमाल खूप गरज आहे. कारण सद्या भारतीय समाजात ज्या समस्या आहेत त्या समस्या सम्यक विचार व संवाद याच्यातुनच सोडवता येतील अशी आपेक्षा करुया. तुम्ही बौद्ध धम्मा साठी आदर्श ,स्त्रीरत्तन आहात तुमच जिवन सुखी मंगलमय होवो तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

  • @mohansawate120
    @mohansawate120 Рік тому +5

    ताई बैध्द धम्म स्वीकारल्यामुळे धन्यवाद पुढील आयुष्य सुखी जावो जयभिम 🎉🎉🎉

  • @asmitaurade8500
    @asmitaurade8500 3 роки тому +24

    तुमच्या प्रमाणेच इतरही समाजातील लोकांना बौद्ध धम्माचे महत्व समजावे तरच एक दिवस संपूर्ण भारत बौद्धमय होईल. आणि हेच बाबासाहेबांना अपेक्षित होते.🙏धन्यवाद🙏 जय भीम नमो बुद्धाय🙏चलो बुद्ध की ओर🙏

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 роки тому +1

      asmita urade चलो बुद्ध की ओर बाद मे इस्लाम कि ओर जैसा अफगाणिस्तान और इंडोनेशिया जैसा पुरा देश मुस्लिमय ५० साल के अंदर

    • @kisanrajput5771
      @kisanrajput5771 Рік тому +1

      मनातल बोललात, सर्व हिन्दू भगवान बुद्ध चा आदर करता,परतूं भगवान राम आणी भगवान कृष्ण,आमचे,दैवत, पुर्वज आहे

  • @shailesh8829
    @shailesh8829 4 роки тому +14

    संघमित्रा ताई मला सुद्धा खूप दुःख होते.जेव्हा मी आपल्याला समाजातील लोकांचे दयनीय हाल त्या झोपडपट्टीत पाहतो तेव्हा. मला हे सर्व बदलेल पाहून खूप आनंद होईल. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल.

  • @rajukhobragade5375
    @rajukhobragade5375 3 роки тому +45

    बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्या बद्दल धन्यवाद मॅडम, तुम्ही सुद्धा आपल्या मराठा बांधवांना बौद्ध धम्म बद्दल मार्गदर्शन कराल, हिच अपेक्षा,जय शिवाजी, जय भीम ,नमो बुद्धाय,

  • @user-tx8oy3fi8h
    @user-tx8oy3fi8h 3 роки тому +3

    संघमित्रा ताई आपल्याला पुढील आपल्या धार्मिक वाटचालीस खूप शुभेच्छा.मराठा समाजात तुमची खुप मोठी अडचण होत होती हे जानवलं पण ताई धर्म बदलल्या नंतर आपल्याला काय काय बदलावे लागतं जसे की नांव. आई.वडील.भाऊ.नाते आपल्या जिवाभावाची माणसे.कपाळा वरचे कुंकू.मंगळसुत्र.पायातिल जोडवे.हिरवा चुडा हिंदू स्मशानभूमी अशा अनेक हिंदू संस्कृती हे काय काय बदलावे लागते हे नक्की सांगा किंवा इतर कोणीही सांगा .खरं तर आज मला छत्रपती संभाजी महाराज अठवले
    कारण धर्म सोडावा म्हणुन त्यानां किती मोठा त्रास सहन करावा लागला.मला वाटते त्याच्या त्रासा पेक्षा इतर त्रास मला झीरो वाटतात तुमच्या उत्तराची वाट पाहतोय

  • @anildhaneshwar8764
    @anildhaneshwar8764 3 роки тому +13

    संघमित्रा ताई आपण बौद्ध धर्म स्वीकारला त्या बद्दल आपले धन्यवाद आणि अभिनंदन कारण आपण जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म स्वीकारला

  • @chandrakantkharate911
    @chandrakantkharate911 4 роки тому +91

    सघमित्रा बौद्द समाज किती रिस्पेक्टेबल ,समजूतदार आहे याचे स्पष्टीकरण खूपच चांगल्याच शब्दात वर्णन केले, मी हे ऐकून धन्य झालो,.माझे मन भरून आल,जयभिम
    नमोबुध्दाय!

  • @subhashbhosale9010
    @subhashbhosale9010 4 роки тому +3

    संघमित्रा खोरे !जयभीम! बहुजन संघटक म्हणून काम करताहात अभिनंदन ! परंतु या चळवळीत काम करताना १००% सहभाग मराठा व ईतर जातींचा भरपुर मिळेल !मात्र ब्राम्हणां पासून सावधान !

  • @sachcom
    @sachcom 3 роки тому +8

    खूप छान मॅडम, तुम्ही खूप चांगला अभ्यास करून निर्णय घेतला. तुम्ही बौद्ध धर्म स्विकारला आणि स्वतःला अंधश्रद्धेतून मुक्त केले. पूजा, उपास tapaas करून सर्व काही मिळाले असते तर मेहनत करण्याची गरजच पडली नसती. आज सर्व जग science वर आधारित आहे.

  • @dilipchafe2957
    @dilipchafe2957 3 роки тому +8

    अभिनंदन संघमित्रा ताई, आपल्या धम्मकार्याप्रती मंगल कामना व्यक्त करतो. बुद्ध बलाने, धम्म बलाने, संघ बलाने आपले मंगल हो, कल्याण हो,सुखी हो.

  • @anilsuryawanshi3322
    @anilsuryawanshi3322 4 роки тому +178

    संघमित्रा मैडम,
    आपण बौध्द धम्म का स्विकारलात ? याचे सुंदर व स्पष्ट विश्लेषण आपण केलेत.आपल्या विचार आचारांमधे जो प्रचंड बदल झालेला दिसतो जे रूपांतरण (Transformation) फार क्वचित घडू शकते.तुमच्या विचारांमधे झालेला हा बदल आपण सखोल आभ्यास व प्रत्यक्ष अनुभवावरून झालेला दिसतो.भारतीय समाजातील जातीय उतरंडीला सुरूंग लावण्याचे फार मोठे काम "दिपा अरूण खोरे" हिने केले आणि त्या विचारवंत मुलीचे रूपांतरण "संघमित्रा खोरे" असे झाले. जातीय अहंकारी व कर्मठपणे वागणार्या मराठा समाजातील एक मुलगी एव्हडे धैर्याने वागून समता स्थापित करण्यासाठी संघर्ष करते आणि बौध्द धम्म स्विकारते,एका बौद्ध मुलाशी लग्न करते,त्या बौद्ध कुटूंबात मिसळून जाते.
    सावित्री माई,जोतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून त्या विचारांनुसार आचरण करते.जातीअंताचे कार्य करते.
    हे सगळं पाहीलं तर मी फक्त ऐवढेच म्हणू शकतो..
    हे "संघमित्रा" तु आणि तुझे आई वडिल जातीअंताच्या इतिहासात कायमस्वरूपी आठवणीत राहतील.
    तुला , तुझ्या सम्यक विचारांना आणि तशाच आचारणाला मानाचा जयभिम !!!
    🙏🙏🙏

    • @Bahujansanghtak
      @Bahujansanghtak  4 роки тому +5

      Very thank you

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 4 роки тому +4

      अभिनन्दन ताई !

    • @kishorgangane2137
      @kishorgangane2137 4 роки тому +5

      धन्यवाद.. Madam's all thought process transforming video must be translate in other languages.. Its very deep and practicle...

    • @mangeshgamare6637
      @mangeshgamare6637 4 роки тому +6

      जय भीम ताई तुमच्या सारख्या विचार वंत व्यक्तींचे अभिनंदन.

    • @shiddharthkamble653
      @shiddharthkamble653 4 роки тому +3

      @@kishorgangane2137 Tai Jay Bhim

  • @sujatanavghare3672
    @sujatanavghare3672 2 роки тому +3

    Abhinandan Sanghamitra Madam💐💐💐💐Sanghamitra nav dharan kelet khup chhan. Nakkich tumchya dware Buddha, Dhammacha Prachar Prasar karrtay, karal yasathi mangal kamana, mangalmay shubheccha🙏🙏🙏Namo Buddhay, Jaybhim🙏

  • @swayamdeep9067
    @swayamdeep9067 Рік тому +3

    Tai , Namo Buddhay Jaibhim , Manapasun boudha dhamma madhe aaple swagt aahe .

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 3 роки тому +4

    हार्दिक अभिनंदन ताई.अत्यंत विचारपूर्वक, समतेचा पुरस्कार करणारा धम्म आपण निवडला.तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून , वैचारिकदृष्ट्या ,इतक्या उच्च पातळीवर पोहोचला. एवढंच नाही तर तुमच्या पती आणि सासूबाईं यांच्या सहकार्याबद्दलचे तुम्ही व्यक्त केलेले विचार यावरून वाटते की फक्त बौद्ध समाजातीलच नाही तर संपूर्ण समाजानेही तुमच्याप्रमाणे सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. जयभीम.

  • @DashBattles
    @DashBattles 4 роки тому +12

    खुपच छान विचार मांडले अतिशय सुंदर अशी मांडणी केली संघमित्राताई तुमचे मनापासून बौद्ध धम्मामध्ये स्वागत आहे असेच समतावादी विचार घेऊन फुले शाहू आंबेडकर यांचे विचार असेच समाजापुढे पोहचवाल अशी सदिच्छा व्यक्त करतो नमो बुद्धाय🙏

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 4 роки тому +14

    अभिनंदन म्याडम आपला भारत देश हा जगात बुद्धाचा भारत म्हणूनच ओळखतात खरा मानवता वादी धर्म स्विकारला त्याबद्दल धन्यवाद

  • @rajkanyawankhade3194
    @rajkanyawankhade3194 3 роки тому +4

    JAYBHIM mam khup chan vichar mandle .chaan asech Pudge jaun aplya SAMAJBANDHVANNA mahiti det raha 🙏 JAYBHIM

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 роки тому +17

    छान विचार मांडले आहेत ताई, धाडशी निर्णय घेतला, अभिनंदन, एक पाऊल, सत्याकडे, जय जिजाऊ जय शिवराय जय, भिम, जय भारत,

  • @mahipalmadke6934
    @mahipalmadke6934 4 роки тому +34

    धन्यवाद मॅडम, जगातील सर्वंस्रेष्ट बौध्द धम्म स्वीकारला !आपले स्वागत आहे. !!नमो बुध्दाय !!मैत्रीपूर्ण जयभीम... !!!

  • @panditbedis3912
    @panditbedis3912 4 роки тому +51

    संघमित्रा खोरे ताई आपले अभिनंदन यामुळे कि आपण बुद्ध धर्म स्विकारला ताे खुप विचार करुनच.बुद्ध धर्म खरोखर मानवतावादी विद्न्यानवादी आहे.असे वाटते कि अशाच प्रकारे बुद्ध धर्म वाढावा व भारत पुर्ण बौद्धमय व्हावा तेव्हाच भारत महासत्ता होईल खोरे ताई आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

    • @sck55
      @sck55 4 роки тому +4

      बुद्ध धम्म इतका श्रेष्ठ होता, तर तो भारतातून पूर्णपणे नामशेष का झाला ह्याची चर्चा कुणी करेल काय?
      दुसरे म्हणजे इस्लामी आक्रमकापुढे बुद्ध धर्मीय गांधार राज्य (आजचे अफगाणिस्तान ) येथील सर्व बुद्ध लोकानी निमूटपणे काहीही प्रतिकार न करिता इस्लाम का स्वीकारला? तेच पूर्व बंगाल मध्ये जेथे आज बांगलादेश आहे, तेथील बहुतांश प्रजा बौद्ध होती, ती आज मुस्लिम आहे. त्यांनी इस्लाम निमूटपणे का स्वीकारला? जेथे हिंदू होते अशा इतर भागात हिंदू लोक अजूनही इस्लाम ला टक्कर देऊन अजूनही हिंदू राहिले, हा फरक कुणी लक्षात घेईल काय?
      असली अहिंसा काय कामाची ज्याने स्व संरक्षण ही करता येत नसेल. नवबुद्ध लोक ह्या ऐतिहासिक गोष्टी कधी विचारात घेतील व आत्म मंथन करतील काय?
      डाकू आणि साधू च्या लढाईत कोण जिंकेल हे लहान पोर ही सांगेल.
      गांधार प्रांतात बुद्धांच्या ऐवजी क्षत्रिय हिंदू असते तर आज भारताचा इतिहास वेगळा असता. बुद्ध धर्माने भारताचे किती नुकसान केले याची समीक्षा करण्याची आज आवश्यकता आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 роки тому

      @@sck55 बुद्ध धर्माने भारताचे किती नुकसान केले याची समीक्षा करण्याची काही गरज नाही.
      पुढील ५० वर्षात भारताचे आता किती नुकसान होणार हे बघा. जास्तीत जास्त लोकांना बौद्ध धर्मात सामील करून घेण्याचे षडयंत्र सुरु झाले आहे. जेव्हा देश पुर्ण बुद्धिस्ट होईल त्यानंतर पूर्ण देश इस्लामिक होण्याला वेळ लागणार नाही. आणि धर्मांध लोकांचं स्वप्न आहे कि हा देश पुढील ५० वर्षात इस्लामिक होणार आणि त्याला आपलेच हिंदू विरोधी लोक छुप्या वाटेने मदत करण्याचे काम करत आहेत. आता तुम्हीच ओळखा हिंदू आणि राष्ट्र विरोधी कोण आहेत ते. एक म्हण आहे ती अशी शेत जर कुंपणाने खाल्ले तर तक्रार कोणाकडे करणार. अफगाणीस्तान पूर्ण बौद्धमय होता आणि इंडोनेशिया सुद्धा पूर्ण बौद्धमय होता आता तर दोन्ही देश इस्लामिक झाले आहेत. आता पाळी आली आहे आपल्या देशाची सावध होण्याची गरज आहे. देश वाचवायचा असेल तर इस्लाम धर्माप्रमाणे कट्टर वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इस्लाम धर्मा कडून काही गोष्टी शिकण्याची गरज आहे.

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 3 роки тому +7

    संघमित्रा ताई खरोखरच आपले अभिनंदन
    खूप धम्मा बाबत सुंदर विश्लेषण केले आहात
    आज आपल विश्लेषण एकूण माझ्या ज्ञानात भर पडली..आपल्या मधून वैचारिक प्रेरणा मिळाली
    पुन्हा धन्यवाद.. जयभीम.. नमोबुद्धाय

  • @sandeepgajdhane3677
    @sandeepgajdhane3677 3 роки тому +6

    ताई तुम्ही जे काम करून दाखवल ते ऐकून मला तुमचा गर्व वाटतो आहे

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 2 роки тому +14

    आपल्या सारख्या पुरोगामी समतावादी विचारवंतांची बहुजन समाजाला गरज आहे ताई... जय शिवराय जय भीम 💙💙🙏

  • @madhurigaidhani3409
    @madhurigaidhani3409 2 роки тому +5

    फारच छान मांडणी केली संघमित्रा मॅडम ,एका नव्या दृष्टीने तुम्ही धम्मा कडे बघितले
    तुमच्या वडीलांचे ही अभिनंदन ज्यांनी तुम्हाला या सर्व कार्यास सहकार्य केले

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw Рік тому +3

    तुम्ही अभ्यासू आहात तुमचे विचार खूप चांगले आहेत असेच रहा तुम्हाला आमच्आमच्या कडून खूप शुभेच्छा

  • @janardhansonawane2936
    @janardhansonawane2936 2 роки тому +3

    Khup Khup Abhinandan Sanghmitra Khore Madam.Sarv Taruninni Ha krantikari vichar krutit Aanava.JAY BHIM.

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 3 роки тому +10

    मानवतावादी व विज्ञानवादी बौद्ध धम्मात आपले स्वागत आहे ताई 🙏🇪🇺

  • @narendrakolhe3265
    @narendrakolhe3265 4 роки тому +165

    सुरेख मांडणी केली आहे संघमित्रा ताई तुमचे खुप खुप अभिनंदन. मनातल बोलली, मनापासून बोलली. विचार स्पष्ट असले की आचार योग्य दिशेने घडु लागतात. समाज कार्य करताना आपला अनुभव व ज्ञान याचा खुप उपयोग होईल. तुमच्या कार्यातुण धम्म चक्र गतीमान होण्यास निश्चित मदत होईल. आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा. जयभीम

    • @subhashkanadkhedkar7901
      @subhashkanadkhedkar7901 4 роки тому +3

    • @dgbhagat5647
      @dgbhagat5647 4 роки тому +7

      Chan tai welcome in Buddha dhamma

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому +2

      @@dgbhagat5647
      Buddha Dhamma kadae Baga !!! Aju Baju La Baghu Naka 👍🇮🇳👌👌✍️

    • @satyabhamakamble2629
      @satyabhamakamble2629 3 роки тому

      Tumi money heist series baga

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 3 роки тому

      बौध्द धर्म तुम्ही स्वीकारलेल्या मुळे ,तुम्ही कांहीं बौध्द धम्मावर उपकार वगैरे केलेले नाहीं .तर , बौध्द धम्म तुम्ही घेतल्यामुळे ,उलट ,तुम्हीच बौध्द धर्माच्या उपकारां खाली दबुन झालं ! क्षमा करां फक्त करें की खोटे एवढं प्रामाणीक पने सांगा .

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 4 роки тому +19

    जाे शिकनारं आणि खुल्या मनानी विचार करनारं ताे बुद्धाकडेचं वळनार!
    आपलं स्वागतं,
    जय भिम

  • @Shaina_Myra_Manisha
    @Shaina_Myra_Manisha 4 роки тому +7

    खूपच छान. भारतीय समता संघ ही संपूर्ण जगाला समतेचा संदेश देणारी, समतेच्या मार्गावर चालण्यासाठी मदत करणारी एक महत्त्वाची, सशक्त, निडर व निस्वार्थी संघटना म्हणून नावारूपास येवो, हीच सदिच्छा! 🙏🏻
    -धीरज.

  • @shailesh8829
    @shailesh8829 4 роки тому +6

    रामदास आठवले ऐवजी ह्या लोकांनी बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करावे. उच्च शिक्षित,समाजाचं अनुभव,स्पष्ट वक्तव्य अश्या लोकांनी समाजाचं प्रबुद्ध करावे. तरच आपला समाज 100 टक्के चांगले परिणाम निदर्शनात येईल असं माझं वैयक्तिक मत आहे.

  • @mahendrapadalkar7974
    @mahendrapadalkar7974 4 роки тому +59

    आपल्याला बौद्ध धम्मात आयु आरोग्य ‌सुख आणि बल प्राप्त व्होवो हिच मंगल कामना
    जय भिम नमो बुध्दाय

  • @vijaymeshram6745
    @vijaymeshram6745 3 роки тому +8

    मॅडम, आपण समांतेवर आधारित बौद्ध धर्माला जवळ केल्याचं अभिनंदन .

  • @sudhakaringle1556
    @sudhakaringle1556 3 роки тому +6

    ज्यभिम् ताई खरोखर. ज्योतिबा फुले मूळे तुमच्या विचाराना चालना मिळाली आणि विचार्र्परिवर्तन् झाले. खरे म्हणजे तुमचे पहिले मार्गादरषक्क् तुमचे वडील आहेत त्यांचे मूळे तुमच्या जिवनाचे सार्थक झाले खरोखर तुमच्या क्रान्तिकारी विचारना सप्रेम जयभिम. ताई

  • @vilasahiwalay2139
    @vilasahiwalay2139 4 роки тому +7

    संघमित्रा ताई, तुझा धर्मांतरा कडे झालेला प्रवास अगदी प्रामाणिक पणे मांडलेला जाणवतो,खुपच छान मांडणी केली आहे. बौध्द धम्मामधील तुम्हा सर्व कुटुंबाची भरभराट होत राहो हीच सदिच्छा.जयभीम.

  • @12kinjal
    @12kinjal 4 роки тому +34

    संघमित्रा तुझे फार फार कौतुक. विषयाची मांडणी अती उत्तम केली. दोन्ही समाजातील वस्तुस्थिती योग्यरीत्या मांडली. विशेषता मराठा समाजातील महिलांची स्थिती व काळाची गरज. आज शहरी झोपडपट्टी मध्ये मराठा समाजाची घरे हि दिसतात प्रमान कमी आहे. बदल स्विकारन्याची गरज आहे. तु त्यांच्या साठी रोल माॅडल ठरीवीस असेच होईल.

  • @baljagtap5997
    @baljagtap5997 2 роки тому +2

    संघमित्रा, तुझ्या विचारांचं स्वागत, अभिनंदन, आणि पुढील काळातील समतावादी , परिवर्तनाच्या कामाला शुभेच्छा देताना काही गोष्टींची जाणीव करून द्यावीशी वाटते.
    बाबासाहेब आंबेडकरांनी शहरांकडे चला असा संदेश नवबौद्ध घटकातील लोकांना दिला होता. कारण जातीभेद आणि अस्पृश्यता यांचे चटके शहरात कमी प्रमाणात आहेत.
    महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असे आवाहन ‌केले होते, कारण खरा भारत खेड्या पाड्यात विखुरलेलाआहे
    आता दोन्ही महान व्यक्तींनी सर्वंकष समाज परिवर्तनाचे केलेलं विचार मंथन आजच्या काळात विचार करता म. गांधींचा विचार अधिक दूर दृष्टीचा वाटतो‌.
    विषयी मोठ्या चर्चेचा आहे, बंडखोरी करून धर्मांतराचा क्रांतिकारी निर्णय तोही विज्ञान निष्ठ बौद्ध धर्माचा स्वीकार करून घेतला.
    परंतु आज नवबौद्ध समाज जुनाट रूढी परंपरांनी बरबटलेल्या "हिंदू" चिखलात परत रुतत चालला आहे. त्यांना परत एकदा नव प्रबोधन करावे लागेल.
    हिंदू कर्मकांडाबरोबर ते बुध्द आणि आंबेडकरांची ही मूर्तीपूजा करू लागले आहेत,
    हिंदू धर्मीयांच्या कटू अनुभवाने बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला परंतु सर्वंच धर्म हे मध्ययुगीन जळमटे झाली असताना धर्मच का नाकारला नाही? याचे कारण म्हणजे स्वतः बाबासाहेब आंबेडकर वैयक्तिक पातळीवर धार्मिक अध्यात्मिक होते.
    ( मी स्वतः धर्म नाकारला आहे आणि हो तुझी आई माझ्या बायकोची मैत्रीण आहे)

  • @baliramwatode6409
    @baliramwatode6409 3 роки тому +4

    खरच ताई आपण बैध धम्म स्विकार केला व महीला च्या विच्यारांन पुढे नेण्याचे कार्य कतात आपल्या जीवनांत खुपखुप यश लाभो ही तथागता चरणी विनंता प्रर्थना जयभीम

  • @sureshawale9357
    @sureshawale9357 3 роки тому +5

    फारच छान प्रबोधन केले आहे.त्या बद्दल आपले धन्यवाद.सप्रेम जय भीम.

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 4 роки тому +6

    मी हिंदु मराठा आहे. कसली कर्मकांडे कोण करतो आता? उगाच काहीतरी विषय घेऊन त्याच्यावर वाद घालायचा. मला कर्मकांडे करायची नाहीत तर मला कोण जाब विचारणार आहे का? मला कर्मकांडे करण्याची कसलीही जबरदस्ती माझा धर्म करीत नाही. हा काही वर्षापुर्वी हिंदु समाजातील लोकांना त्रास झाला तो निंदनीय होता.आता त्याच्यावर कुठे वाद घालायचे? आपले छोटेसे आयुष्य आहे ते आनंदाने सण उत्सव करत जगायचे.

  • @bhimraosirsat603
    @bhimraosirsat603 2 роки тому +4

    धम्मराज्यात आपले अभिनंदन ,आपण खूप छान अभ्यास पूर्ण सम्यक पद्धति ने मांडणी केली आहे, आपल्या भावी जीवनास मंगल कामना।

  • @YogeshTawade-p5l
    @YogeshTawade-p5l Рік тому +5

    खुप खुप प्रेरणादायी प्रवास मॅडम पुढच्या पिढीला चांगला मारगदर्शक आहात
    जय भीम

  • @dilipgadekar5494
    @dilipgadekar5494 4 роки тому +39

    अशा थोर विचार वंतानी बौद्ध धम्म लागला वाढू ,आता प्रेमाने मानसं जोडू। 👌जयभिम। जयबुध्द।👌

    • @yuvrajwagh1341
      @yuvrajwagh1341 2 роки тому +4

      जयभिम जयशिवराय मॅडम तुमचे विचार खुप सुंदर मांडणी केली 🌹🌹🌹

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 4 роки тому +3

    आदरणीय संघमित्रा बेटा बोलू की ताई की मॅडम बोलू ,बेटा बोलणें उचित होईल आपली संपूर्ण मुलाखत ऐकली कुठेही न अडखळता , कोणत्याही शब्दांची फेका फेक न करता जो प्रामाणिक प्रयत्न केलात ,महात्मा फुले माई सावित्रीबाई, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ,पूजनीय तुमच्या माता पिता यांचे मार्गदर्शन इत्यादी जे कथन केले त्याला माझे वंदन बेटा मी वयाने जरी मोठा असलो तरी तुझ्या विचारांची उंची मी गाठू शकत नाही तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन जय भिम नमो बुधाय 👍👍👍

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 4 роки тому +2

    बैद्ध धर्म स्विकारणे म्हणजे मराठा नसने कशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथ झाला त्या शिवनेरीवर झाला तिथे बौद्ध चैत्यगृहे ' विहार गुंफा आहेत . त्या त्यांनी निर्माण केल्या नसल्या तरी त्यांना त्याचे महत्व माहित नव्हते असेकसे म्हणता येईल तेव्हा अशोका पासून छ . संभाजी महाराजांपर्यंत अनेक ' राजे बौद्ध धम्मांशी निगडीत आहे . लेबल महत्वाचे नसून तत्व स्विकारण आवश्यक आहे . आपण बुध्दीने मनाने आत्म्याने बुद्ध झालात आपले स्वागत . आपले अभिनंदन . आपणास खूप खूप शुभेच्छा .. बुद्धाच्या बाबा साहेबांच्या समतेच्या 'न्यायाच्या ' प्रज्ञा ' शील 'करुणेच्या ' दया ' क्षमा 'शांती ' शील ' आणि विज्ञाननिष ' साम्यक ज्ञानाच्या मर्गा वर आपणास जीवणाचे सत्व सापडो ही शुभेच्छा .

  • @lalita4888
    @lalita4888 2 роки тому +31

    ताई तुम्ही स्वीकार केलेला धम्म हा परिपूर्ण धम्म आहे नाही तर स्वतः ला बौद्ध म्हणून घेणारे लोक सोई नुसार बदलतात त्यात त्याना काही वावगे वाटतनाही जर बाबासाहेबानी दिलेल्या 22प्रतिज्ञा अंगीकार केला तर धम्म खुप छान आहे स्वागत तुमच धम्मा मध्ये जयभीम नमोबुद्धाय 🙏🙏🙏

    • @dadaraoshejwal8124
      @dadaraoshejwal8124 Рік тому +3

      खोरे ताई बुद्ध धम्मात आपले हार्दीक अभिनंदन व स्वागत आहे.

    • @satvashiladudmal8930
      @satvashiladudmal8930 Рік тому +1

      मनापासुन हार्दिक शुभकामनाएं जयभीम धन्यवाद तुमच्या बोध्दधम्मा मध्य स्वागत आभीनंदन

    • @rameshpatil1313
      @rameshpatil1313 5 місяців тому

      @@satvashiladudmal8930 सकल मराठा समाज छत्रपती संभाजी महाराजांना आपला आदर्श का म्हणून का आत्मसात करून घेत नाही हे समजत नाही.

    • @RiteshGaikwad-m8z
      @RiteshGaikwad-m8z 4 місяці тому

      😊😊😊

    • @ujjwalapanpatil6752
      @ujjwalapanpatil6752 3 місяці тому

      Very nice 👌

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Рік тому +2

    हे आहे ख-या शिक्षणाचे फळ... जो कोणी शिक्षणाच्या वाघीणीचे दूध पितो.. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो तो/ती निर्भय वाघ आणि वाघिणी बनू शकते..! त्याचे तुम्ही ज्वलंत उदाहरण आहात..!
    "एक मराठा लाख मराठा" आरक्षण मोहिम नंतर अनेक विचारवंत डॉ आंबेडकरांच्या तत्वज्ञानाकडे आकर्षित झाले आहेत.. त्यांच्या त जागृती झाली व आपण ही बौध्दासारखे शिक्षण घेतले पाहिजे याची जाणीव झाली व आपल्या मनातील हीनतेची भावना कमी झाली..! परंतू मराठा सत्तापिपासू राजनेत्याना झाली नाही, ते अजून डबक्यातच उड्या मारत आहेत..!
    ज्यानी डॉ.आंबेडकरांना खऱ्या अर्थाने वाचून ओळखले ते डा आंबेडकर पुतळ्यांवर आणि त्यांच्या अनुयायांवर कधीही हल्ला करणार नाहीत..!
    मराठा समाजाने आधी महात्मा फुलेंचा अभ्यास केला पाहिजे.. तरच ते डॉ. आंबेडकर यांनी व संविधानाला समजून घेतील..! विहिरीतील बेडुक होण्याची ही वेल नाही..!

  • @vasudevrakshe927
    @vasudevrakshe927 4 роки тому +59

    ताई मला तुझा अभिमानआहे नव्हे गर्व आहे. निश्चितच गौरवास्पद आहे. जय भिम ताई.

  • @adineatha3820
    @adineatha3820 3 роки тому +7

    खूप प्रेरणादायी !
    तुमच्या या कार्याने अधिकाधिक लोक प्रेरित होतील यात शंका नाही. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @madhukartayde8987
    @madhukartayde8987 4 роки тому +42

    बहुजन चा पूर्वी चा धम्म बौद्ध
    मराठा सेवा संघ हा जिजाऊ शिवराय विचारसच बौद्ध तत्वध्यान सांगतात
    मनुवादी (ब्राह्मण ) धर्मातून मुक्त झाल्यात
    जैजिजाऊ जय शिवराय जयभीम, नामोबुध्दाय मंगल हो

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому +1

      Buddha Vena Option nahe Marathyana 🗣️🤧📢✍️

    • @Dysp21
      @Dysp21 2 роки тому

      अभिनंदन ताई खूप छान विचार ,तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा , जयभीम नमो बुद्धाय

  • @subhashghodke8253
    @subhashghodke8253 3 роки тому +8

    तुमचा आभ्यास आणि धाडस याचं फार कौतुक करावंसं वाटतं...तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या तुमच्या वडिलांना आणि तुमचे पति यांचे आभार.

  • @jagjiwansomkuwar2358
    @jagjiwansomkuwar2358 4 роки тому +44

    धन्यवाद ताई ,अभिनंदन. एवढा मोठा विचार करण्या करीता खूप हिंमत,धाडस पाहीजे. ते तुम्ही दाखवल. सप्रेम जयभिम .

  • @nickpop23
    @nickpop23 4 роки тому +29

    Sundar, Mi maratha ahe, mi hi bauddh dhamm swikarnar ahe, toch asmcha mul dharm

  • @Dr.sureshbharade2499
    @Dr.sureshbharade2499 3 роки тому +7

    जयभिम संघमित्रा ताई 🙏🙏 तुम्ही जे काही केल आणि करत आहात त्यावर बाेलन्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. Very nice and Grate फक्त ऐवढ म्हणू शकताे

  • @amanramteke2332
    @amanramteke2332 4 роки тому +14

    विचारांची देवानघेवान महत्वाचे असते, त्यातूनच व्यक्ती घडते. तुमच्या सहकार्याचे अभिनंदन!

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 3 роки тому +7

    ताई तुमचे विचार फार चांगले आहे.
    तूम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @rinamandpe1561
    @rinamandpe1561 3 роки тому +11

    ,। , मराठाओं के पूर्वज वास्तविक बौद्ध थे

  • @rameshgavali1030
    @rameshgavali1030 4 роки тому +21

    जय-भीम संगमित्रा खोरे ताई फुले दांपत्याच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन मानवतावादी बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपण माणसांमध्ये माणूसपण आणि समता रुजवण्याचा जो संकल्प आपल्या मनामध्ये आहे तो पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण व्हा वा अशी तथागता चरणी मंगल कामना व्यक्त करतो आपण विचाराने अतिशय ठाम आणि प्रगल्भ आहात आपण हाती घेतलेले कार्य हे निश्चितच पूर्ण होईल अशी पुन्हा एकदा सदिच्छा

  • @neotuber777
    @neotuber777 Рік тому +3

    शिक्षणाचे महत्व समजून येते. मनुष्याला विचार करायला आणि आपले जीवन घडवायला, बदलावयाला कशी दिशा देते हे तुमच्या या प्रेरणादायी मुलाखतीमध्ये दिसून आलं.. तुमच्या वडिलांचं खूप कौतुक आणि आभार

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 4 роки тому +74

    अरे बापरे ऐकुन अंगावर काटा आला. इतका सगळ्यांना तोंड तुम्ही सत्याचा मार्ग स्वीकारला तुम्ही या काळातल्या सावित्री माई आहात.जय भीम नमो budhay.

    • @siddharthkhaire2358
      @siddharthkhaire2358 4 роки тому

      You are great madem .booudha was great maratha kunbi but he incrise good knowlege and had been great philosopher in word.that is bougha and his dhama.we want proud of his thoughts.🚩🚩🚩🚩

  • @sureshchandrawarghade7483
    @sureshchandrawarghade7483 4 роки тому +8

    अप्रतिम विचार. अभिनंदन संघमित्रा तथा दीपा.

  • @shobhagawali9202
    @shobhagawali9202 4 роки тому +147

    खुपच छान अभीनंदन ताई तुमच मी मराठा लोकांच्या शेजारी राहते ते खुप दैववादी आहे खुप अज्ञान आहे मी पण त्यांना सांगन्याचा प्रयत्न करते त्याना ते पटतही पण मन मानत नाही कर्मकांड सुरुच असतात खरच तुम्ही खुप छान नीर्णय घेतला.नमोबुद्धाय

    • @sureshbhandare9800
      @sureshbhandare9800 4 роки тому +6

      सध्या सर्व उच्च शिक्षित महिला या सध्या दैववादि असल्या चे परकरशाने जानवते

    • @ilovemyindia7234
      @ilovemyindia7234 4 роки тому +3

      Tumi tyana God or Dev ya concept ver debate Karu naka,..other subjects hatala like unequality in economy or society.

    • @digambarpawar9383
      @digambarpawar9383 4 роки тому +3

      Well done madam you thought change in your life. Iots ot good wishes to you heart'ly

    • @sumitd1311
      @sumitd1311 4 роки тому +1

      😂😂😂😂😂

    • @ajitsingh-cm9il
      @ajitsingh-cm9il 4 роки тому

      myth he ye setu.. Dekho ye ashoka ka united area ushke baad sri lanka tak United karne k liye bahana bana k RAVAN ko mara... apni ijjat bachane K liye SITA ko jabbar dasti kidnap hua he bola gaya.. but reason ye tha ki Sri Lanka ko v India me add karna tha.. ishliye RAVAN ko mara

  • @nivruttidagale4278
    @nivruttidagale4278 4 роки тому +11

    संघमित्रा खोरे ताई,
    नमो बुद्धाय!
    खुप छान...!
    जय भीम!
    ॥ जय आदिवासी॥
    🙏🏼

  • @prakashmhaiskar5415
    @prakashmhaiskar5415 4 роки тому +40

    अभिनंदन ताई बुद्ध धम्म स्वीकारलया बद्दल, आणि सर्व भारतीयांना बौद्ध धम्म स्वीकारावा ही काळाची गरज आहे

    • @kalyansno.1property787
      @kalyansno.1property787 4 роки тому

      100 % सहमत.
      रसातळाला जाणाऱ्या देशाला ह्या मानवी विचारांची जोपासणा करणाऱ्या धम्माची गरज आहे.
      भवःतू सब्ब मंगलम
      🙏🙏🙏🙏🙏

    • @amitonlyrahulvaidyajadhav8460
      @amitonlyrahulvaidyajadhav8460 4 роки тому

      Tumhi kahihi mhana but Hinduism great☝️

    • @जय....1997
      @जय....1997 2 роки тому

      @@amitonlyrahulvaidyajadhav8460 😁😁😁😁😁

  • @anitaahire3923
    @anitaahire3923 Рік тому +2

    संघमित्रा ताई खरच तुमच खुप खुप धन्यवाद नमो बुद्धाय जय भिम 🙏 🙏

  • @rajusangle1529
    @rajusangle1529 4 роки тому +48

    जयभिम, नमो बुध्दाय
    आपल्यासारख्या व्यक्तींनी बुध्द धम्माचा स्विकार करणे म्हणजे सत्याचा स्विकार करणे होय. आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी मंगलकामना. आपले खूप खूप अभिनंदन...!

  • @pramodzinjade2224
    @pramodzinjade2224 3 роки тому +9

    बौद्ध धर्म सर्वात श्रेष्ठ मानवतावादी आहे

  • @jatinsonawane1659
    @jatinsonawane1659 4 роки тому +81

    समाजाला तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे ताई तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा

    • @kuldeepbansode6893
      @kuldeepbansode6893 3 роки тому

      समाजाला तुमच्या सारख्या विचारांची गरज आहे.

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 4 роки тому +19

    "सर्व चिकित्सांचा प्रारंभ धर्म चिकित्सेपासून होतो"
    हा कार्ल मार्क्स यांचा विचार आपल्या एकुण भाष्यावरून आपल्या बाबतीत अगदी खरा ठरतो ताई..!
    आपल्या विवेकदृष्टीला सॅल्युट..!💐💐💐🙏🙏🙏

  • @narayanhowale9371
    @narayanhowale9371 4 роки тому +31

    "जय भीम "ताई,आपण संघमित्रा या नावाला योग्य आहात.आपल्या सर्व कार्यांस लाखो शुभेच्छा !!!

  • @yinyang7167
    @yinyang7167 4 роки тому +6

    खूपच सुंदर विश्लेषण ताई,
    अतिशय प्रेरणा दायक अनुभव,
    💐अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐
    साधु, साधु, साधु....
    नमो बुद्धाय 💐🙏...
    जय भीम 💐🙏...
    जय भारत 💐🙏...

  • @reshmabansode1997
    @reshmabansode1997 4 роки тому +61

    खूप छान ताई ,खरंच मानवाच्या विचाराची कक्षा रुंदावली पाहिजे. जय भीम ,नमो बुद्धा य

    • @vijaysatpute8128
      @vijaysatpute8128 3 роки тому +2

      Wa chan tai chaan manogat aaj maza nava janma hot aahe sunder bhavana-💐💐💐satpute

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw Рік тому +3

    शाब्बास बौद्ध धर्म सम्पूर्ण अभ्यास करून स्वीकारलात त्या बद्दल धन्यवाद

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 4 роки тому +4

    अभिनंदन तुमच... आज अशा बदलाची खूप गरज आहे...

  • @arjunjaunil2735
    @arjunjaunil2735 3 роки тому +11

    ताई मराठा समाजाचे प्रबोधन करण्याची गरज़ आहे हे तुम्ही करू शकता।कारण आम्ही केलेले प्रबोधन ऐकण्याला मराठा उपस्थित राहात नाहीत व जे उपस्थित आहेत तेसुद्धा द्वेष भावणेतून पाहातात।

  • @childandfamilywelfarefound6914
    @childandfamilywelfarefound6914 4 роки тому +244

    अभिनंदन ताई Wel come back to our original & Indian Religion
    जय भीम

    • @pandharinathdalvi2925
      @pandharinathdalvi2925 4 роки тому +13

      धर्मांतराने सर्व प्रश्न चुट्कीसर्शी सुटले असते तर सर्व धर्मांतरीत सर्वसुखी दिसले असते.स्वत: चा धर्म समजून घेता येत नाही तर दुसररया धर्मात जाऊन मी काय दिवे लावणार?

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +7

      @@pandharinathdalvi2925 धर्मपरिवर्तन हा स्वयंनिर्णय असतो.

    • @hanumansalve9057
      @hanumansalve9057 4 роки тому +5

      @@pandharinathdalvi2925 you are confused

    • @hanumansalve9057
      @hanumansalve9057 4 роки тому +1

      @@pandharinathdalvi2925 Are you confused?

    • @hanumansalve9057
      @hanumansalve9057 4 роки тому +2

      Mr pandhrinath, you seem to be confused.

  • @TheYuvrajwagh
    @TheYuvrajwagh 4 роки тому +15

    अभिनंदन ताई 💐 नमो बुद्धाय 🙏🏻
    शांतीचा, समतेचा व करूणेच्या बौद्ध धम्माची जगाला आज गरज आहे हे आपल्या धर्मपरिवर्तनाच्या क्रुतीवरून आपण दाखवून दिले. या छान विडीयो बद्दल धन्यवाद.

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 4 роки тому +15

    ताई तुमचे अभिनंदन
    भारत देशाला पहीले जंबू दिप म्हनून ओळखले जाते? ताई तुम्ही जो धम्म निवडला बुद्ध धम्म निवडला तो धर्म नाही हे समजून घेतलेच आसेलच खुप चांगला निर्णय घेतला व बुद्धांना आनसरले विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुर्षाचे कार्य वाचलेच आसेल पण आज या पृथ्वीतलावर फक्त आणी फक्त समेक समबुद्ध सिद्धार्थगोतम बुद्ध झाले हे कोणीही नाकारू शकत नाही धन्यवाद ताई एक चांगले पाऊल ऊचलले पण आता 96कुळी मराठा समाजाला या प्रवाहात आनायचा प्रयत्न करावा ही विनंती जयभारत

  • @samajparodhanchannel
    @samajparodhanchannel 4 роки тому +9

    खुप छान 👍👌🙏🌹
    🙏🙏सप्रेम जय भिम 🙏🙏
    🇪🇺🇪🇺 समाज प्रबोधन चॅनेल 🇪🇺🇪🇺

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz 4 роки тому +52

    आपले प्रामाणिक आणि खरे अनुभवकथन अतिशय आवडले. सादर प्रणाम. 😊🙏😊

    • @ramshinde7830
      @ramshinde7830 3 місяці тому

      खूप अभिनंदन ताई तुमचे

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 4 роки тому +18

    बौध्द धम्म फक्त विचारवंत आणि अभ्यासू व्यक्ती समजू शकते, आपण विचारवंत आणि अभ्यासू व्यक्ती आहात हे मात्र नक्की जय शिवराय जय भीम

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 4 роки тому +20

    संघ मित्रा जी, आपका यह कदम काफी सराहनीय है, इस सफर मे आप के विचार हमेशा मनुषत्व की दिशा मे उठेंगे, किसी भी वर्ग से ज्यो अंतिम है उसके प्रति आप की करुणा ऐसे ही बने रहे यह कामना करता हु

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 3 роки тому +1

    छान निर्णय आहे संघमित्रा जी,जिथे वैचारिक घुसमट होते तिथे आपण आपल्या मतावर ठाम आहात म्हणून बौद्ध धम्म स्वीकारला.ही चांगली गोष्ट आहे

  • @subhashbhadarge9479
    @subhashbhadarge9479 4 роки тому +29

    निखळ सत्य बघण्याचा ते समाजापुढे मांडण्याचा, त्याप्रमाणे आचरण करण्याचा व जीवनात संपूर्ण मानवांसाठी हितकारक तसेच कल्याणकारी ठरणारा सामाजिक समतेने व शांततेने जीवन जगण्याचा मार्गदर्शक विचार आणि शाप्रकारच्या विचारांचे समर्थन करून ते समाजात रुजविण्याचा गुण आपल्या अंगी दिसून येतो. अशा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या करणाने आपल्या भारतीय समाजात आतापर्यंत फार दुर्मिळ आहेत.
    आपल्या भावी सामाजिक कल्याणकारी आणि क्रांतिकारी कार्याला शुभेच्छा.
    नमो बुध्दाय!
    जयभीम!

    • @namratamotghare1025
      @namratamotghare1025 2 роки тому

      Ssandya

    • @namratamotghare1025
      @namratamotghare1025 2 роки тому

      Samndhamitra tai congratulation you are thoughts is a very good you are selected the bouddha dhams because bouddha dhams is a samanta thoughts i re you are great

    • @namratamotghare1025
      @namratamotghare1025 2 роки тому

      Congratulations sanghamitra tai you are thoughts is Avery good you selected the bouddha dhams because bouddha dhams is samtavadi thoughts you are a great namo buddhay sadhu sadhu sadhu

  • @sureshsalvi2286
    @sureshsalvi2286 2 роки тому +2

    बेटा आपल्यातील बुद्धिला आपल्यातील विचारला शत शत सलाम
    भवतु सब्ब मंगलं

  • @rinamandpe1561
    @rinamandpe1561 3 роки тому +3

    घर वापसी का स्वागत करते हैं

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Рік тому +1

    डा. आंबेडकर जी ने एक बार कहा था की _जब ब्राम्हण और शंकराचार्य की आंतरआत्मा की ज्योत प्रकट होती हैं तो वे सर्व प्रथम यही लोग बुध्द को शरण जायेंंगे, बुध्द को स्विकार करेंगे..!!अगर वे भारत माता को जान से प्यार करते हैं तो वे जल्द से जल्द बुध्द को अपनाएगें..!_
    जैसे बुध्द को प्रथम पांच ब्राम्हणो ने स्विकारा था..! तब उन के आंतरचेतना के पद्मकमल विकसित होकर केवल आठ दिनो के अंदर बुध्दत्व को पा सके।
    साधू..! साधू..!! साधू....!
    *जीतेगा तो भारत....*
    *जब होगा ब्राम्हणमुक्त भारत..!!*
    *जय संविधान..!*
    *यही हैं भारत की शान..!!*
    *जय मुलनिवासी..!!*
    *ब्राम्हण विदेशी..!!!*

  • @arunnagarjun7220
    @arunnagarjun7220 4 роки тому +9

    नमो बुद्धय,नमो समराठ अशोक,जय भिम,खुपचं योग्य,अतिशय गरजेचे कार्य तुम्ही केलेत पुढील कार्या बाबतीत सहकार्य करु.

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 3 роки тому +1

    संघमित्रा ताई आपण धर्मांतराचा योग्य निर्णय घेतला धन्यवाद. या निमित्ताने सांगावेसे वाटते बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्रयत्न राहील असे वाटते.हीअपेक्षा! तसेच ज्यांना लोकमान्य, स्वातंत्रवीर

  • @vijaypatankar734
    @vijaypatankar734 3 роки тому +4

    आपले अभिनंदन नुकताच आपला व्हिडीओ ऐकला पाहिला, वैचारीक आपली बैठक पक्की आहे. ऐकुन समाधान ,अजुन या जोखडातुन आपल्या स्त्रीया बाहेर येत नाही. आपले शत:शा अभिनंदन.

  • @chitraashtekar7773
    @chitraashtekar7773 2 роки тому +2

    प्रश्न पडणे आणि त्याचे उत्तर अभ्यासपूर्ण शोधणे ही शिक्षित समाजाची जबाबदारी आहे. आपण खूप अभ्यासपूर्ण मनोगत मांडले आहेत. जात हेच कर्तृत्व आहे अशी घमेंड मिरवणा- यांना छान मार्गदर्शन केले आहे.

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 3 роки тому +8

    Saprem Jay Bheem Tai khup khup Abhinandan you are greatest thought Tai Jay Bheem Namo Buddhay.....