- 13
- 513 039
सखोल / Sakhol
India
Приєднався 2 лют 2024
इतिहास, साहित्य,समाजकारण, राजकारण,वास्तव,चालू घडामोडी, समस्या आणि विश्लेषण यासोबत खूप काही.. सखोल आणि सविस्तर...
जतच्या उपऱ्या आमदारांचा इतिहास..
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 75 वर्षांमध्ये जतच्या बाहेरच्या चार आमदारांनी 22 वर्ष आपली कारकीर्द गाजवली...
त्याच उपऱ्या आमदारांची गोष्ट....
#सखोल #जत #इतिहास #आमदार_जतसांगली
भुपेंद्र बाबासाहेब कांबळे
Whatsapp :
wa.me/+917841932832
त्याच उपऱ्या आमदारांची गोष्ट....
#सखोल #जत #इतिहास #आमदार_जतसांगली
भुपेंद्र बाबासाहेब कांबळे
Whatsapp :
wa.me/+917841932832
Переглядів: 6 681
Відео
प्रतापराव गुजर यांचा उमराणी मधील रणसंग्राम | War Of Prataprav Gujar at Umrani
Переглядів 1,3 тис.5 місяців тому
स्वराज्याचे तिसरे सरनोबत प्रतापराव गुजर यांचा रणसंग्राम नेसरी मध्ये घडला होता, हे आपणास सर्वांना माहिती आहे, पण त्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उमराणी येथे आदिलशहाचा सेनापती बहलोल खानासोबत घनघोर युद्ध झाले होते.... तेच सांगतोय सविस्तर आणि सखोल.... #जत #इतिहास #प्रतापराव_गुजर #सखोल #संस्कृती #भूपेंद्र_बाबासाहेब_कांबळे #छत्रपती_शिवाजी_महाराज #उमराणी
डॉ बाबासाहेब आंबेडकर जतला आले होते || Dr. Babasaheb Ambedkar Visited Jath Sangli..
Переглядів 1,7 тис.6 місяців тому
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 5 मार्च 1934 ला जतला आले होते... आणि जतकरांना बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला... हीच सारी माहिती खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सविस्तर आणि सखोल.... भुपेंद्र बाबासाहेब कांबळे Whatsapp : wa.me/ 917841932832 #सखोल #जत #इतिहास #साहित्य #डॉबाबासाहेबआंबेडकर #बाबासाहेबांचीजतभेट #भीमजयंती2024
बापू बिरु वाटेगावकरांना जत मध्ये कुठे पकडले होते..?
Переглядів 473 тис.7 місяців тому
सांगली जिल्हातला रॉबिनहूड बापू बिरु वाटेगावकरांना जेल मधून कोर्टात नेत असताना तमदलगे येथून फरारी झाल्यानंतर जत तालुक्यात उमदी येथे पकडण्यात आले होते, ती धाडसी कामगिरी करणारा पोलीस दिलावर पटेल... त्यांनी केलेल्या कामगिरी ची माहिती सविस्तर आणि सखोल... भुपेंद्र बाबासाहेब कांबळे... Whatsapp : wa.me/ 917841932832
जतमधील गांधी पुतळा||Statue of Mahatma Gandhiji in Jath
Переглядів 3,3 тис.7 місяців тому
महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका म्हणजे जत तालुका.. याच जत मधील एकमेव गांधी पुतळ्याचा सविस्तर आणि सखोल इतिहास... History of Mahatma Gandhi ji Statue in Jath #इतिहास #साहित्य,#संस्कृती #जत #सखोल #सविस्तर #गांधीपुतळाजत #भूपेंद्रबाबासाहेबकांबळे
History Of SRVM Highschool Jath || श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत चा इतिहास
Переглядів 4,2 тис.7 місяців тому
History Of SRVM Highschool Jath || श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत चा इतिहास #माझीशाळा#जतचाइतिहास #साहित्य#SRVM #AV Highschool #मराठा मंदिर #अमृतरावडफळे #राजवाडा #BhupendraBabashebKamble
सखोल | Sakhol आपल्या जतच्या इतिहासातील गोष्टी...
Переглядів 7288 місяців тому
@सखोल आपल्या जतमधील ऐतिहासिक घटना आपल्याला नेहमीच आदर्शवत राहिल्या आहेत, आजपासून अशाच गोष्टी मी तुमच्या साठी घेऊन येणार आहे आपल्या सूचना आणि अभिप्राय नक्की कळवा.. @राजकारण @समाजकारण @दुष्काळ @पाणी @माहितीपट
Sakhol || सखोल
Переглядів 5049 місяців тому
#सखोल #समाजकारण #राजकारण #जत #साहित्य #संस्कृती #समस्या #आणि खूप काही
Kharokhr appani je kam kele te fkt ek 🐯 ch karu shakto crime background nstana kontahi pathimba nstana
बापू ❤
तम्मणगौडा रवि पाटीलच
जत तालुक्यात भूमिपुत्र म्हणून, लिंगायत व ओबीसी समाजाचे नेतृत्व भावी आमदार श्री रवी पाटील साहेब.
Bapuna pakadnara kasalahodhashirepiastana pathishi ghalanara naradham aahe to
Mundhe Sahebacha poto khup mast 👌👌👌
मागे मुंडे साहेबांचा फोटो पाहून खुप छान वाटलं 🙏🙏
सातारा,सांगली, कोल्हापूर पट्ट्यात क्रांतिसिंह नाना पाटील,तांबवे (कराड)गावचे पै.विष्णुबाळा (आप्पा) पाटील,बापू वीरू वाटेगावकर असे ढाणे वाघ चुकीच्या गोष्टींविरूद्ध उभे ठाकले म्हणून माजलेल्या सावकार आणि गावगुंडांना धाक बसला.. आणि हे सगळे वीर कुठल्याही पोलिसाला सापडले नाहीत..तर ते स्वतः हुन हजर झाले...✌️🚩💪हा सगळा जुना काळ कृष्णा, कोयनेच्या काठावर, त्यांच्या समक्ष घडला आहे...त्यांनीच हे वीर घडवले...
कायदा कायम राक्षसांना वाचवत आलाय.....
जिगरबाज कसला ....... रविवार होता म्हणून दिलावर च नशीब समजा.... . नाहीतर दम नाही बापू ला पकडायचा . कारण रविवारी बापू गोळी चालवत नसे
Khup chhan ❤
धनगरांचा वाघ
कायदा निरुपयोगी आहे. किती तरी खूनी बलात्कारी मोकाट फिरत आहेत राजकीय साथ गुन्हेगाराला मिळत आहे नुस्ता नंगानाच चालू आहे सध्या
खुप छान👏✊👍
दिलावर हे खोट आहे बापू 2वयस्कर पोलिसाला केव्हाच आसडा मारु शकला आसत आनी पळाला असता बापुला त्याच्या शेतात पकडल आहे
पोलीस खात जर जाग आसत तर आपापा कशाला हतात कायदा घतला आसता
मदन पाटील याचि पण मुलाखत घ्या
❤❤❤❤
याच्यावरच कळतं तुमचं पोलीस खाते कसे 25,000 तुम्हाला बक्षीस दिले नाही म्हणजे याच्यावरच कळतंय की लोक लबाड असतात
Patel saiebh❤
ही हांडगी पोलिस यंत्रणा जेव्हा आया बहिणीचीं आब्रु लुटली जायची तेव्हा का कारवाई करत नव्हती? मांगाच्या पोरीची भरदिवसा इज्जत लुटली तेव्हा एकाने ही गुन्हा दाखल केला नाही किंवा कारवाई केली नाही . शेवटी बापुबिरुच धावला होता! आप्पा मिस यु 😢
बापू नैतिकता जपणारा माणूस होता.
🙏🙏🙏
Tashi shiksha bapu na nahi polisana, sarkarlach pahije.
12:36
पहिली गोष्ट ते पकडले नव्हते गेले त्यांनी आत्मसमर्पण केले होते बापू विरू वाटेगावकर हे महान होते त्यांना बदनाम करु नका
❤💜😊
Bapuni tharvale aste tar koncha bap dharu shakla nasta ak site bapu ak site dighe site ak site aj pan asa lokanchi katar hindu lojanchi garaj ahe maharastra la karan jihadi sap asec lok theshu shakta
Good
उपरे निवडून येत नाहीत बोंबा ठोकतात
बापू असे काही आम्हा सांगितले नाही
तुमची 8 दिवस शोध गेला एवढा हल झाले बापुचे 25 वर्ष कसे गेले असतील
बापू पुन्हा जन्माला यावेत, बापू देवमाणूस.. 🙏🙏
तुम्ही काय झोपले होते तेव्हा बापूंनी कायदा हातात घेतला
या कथेमध्ये दिल्यावर साहेबांचे पण अभिनंदन बापूला कसं पकडलं हे लोकांना पटवून दिलं याच्याबद्दल तुम्हा दोघांचे पण अभिनंदन आणि दिल्यावर साहेबांचं आणखी एक आभिनंदन करतो की त्या दोन सस्पेंड केलेल्या हवालदारांना कामावर घेतलं त्यांच्याबद्दल मी आणखी एकदा अभिनंदन करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत
या साहेबांचा नंबर मिळेल का
कायदा तुमच्या हातात असून झट्ट काय फायदा नाही कुत्र्या सारखं वागतात काही पोलिस सत्य परिस्थिती शी कही देणं घेणं नसते गरिबावर अन्याय करतात
बापु महान आहेत पोलिस तेव्हापण घान होते आजपण घान आहे
Aata pan tech aarsa aahe hq la
१ नंबर मुलाखत दिली साहेब धन्यवाद. पण, आता एखाद्या ने तरी तयांचा सारखे वहावे आमच्या माता भगिनींची इच्छा. 🙏🙏
तुमच्या कायद्यात दम nahi आहे पोलिस
बापु बिरू वाघ होता पोलीस सानी आया बहीण सुरक्षीत आहेत आपाना बंदुक हाती घ्यावी लागली
आज समाजाला बापूंची गरज आहे. सरकार काही कामाचे नाही. बापू देवमाणूस होते. 🙏
आज बापू नं सारख माणूस प्रत्येक घरात निर्माण व्हावा...आज शाळा, स्कु लबस विध्यार्थीनि, ऑफिस,, बस स्टॉप, वृद्ध महिला आपल्या आया बहीण साठी असा माणूस घरा घरा त जन्माला यावा.. आज बेलापूर ची शाळा, दिल्लीत स्वप्टवेर ऑफिस बलात्कार , धर्म बदल ऊन बलात्कार, नागपूर, जालना, कोपर्डी, गँग रेप, देशातल्या नराधमांना जागेवर ठेचणारा असा..... आपणच उभे राहिलो पाहिजे 🙏
कायदा चालवणाऱ्याने कायद्याचे काम काटेकोर केले असते तर बापुला कायदा हातात घ्यायची हौस होती का?
भाऊ माहिती मस्त दिली पण तो म्हणण्यापेक्षा ते मानायला पाहिजे 😊😊
जय बापू जी
पोलिसांचा प्रामाणिकपणा, पण बापू ढाण्यावाघ👍👍
सुटका कधि झाली होती आप्पांची
कृष्णा काठचा ढाण्या वाघ 🐯 श्रद्धेय वंदनीय बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज जी शतशः नमन 💐🙏💐