खूप छान जोडी होती दोघांची आणि त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले अभिनंदन करतो आपले दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जिवलग आहेत ग्रेट आहे तुम्हीं
अरुण गवळी एक दिलदार जबरदस्त वक्तीमत्व मी त्यांना जवळून बागितलेल आहे.अखिल भारतीय सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय व त्याचे कामकाज मला जवळून त्यावेळी अनुभवता आले 🙏अजून बरीच माहिती आपल्याकडून मिळाली धन्यवाद 🙏🙏
खुप छान लव्हस्टोरी समजली. दोन वेगवेगळ्या धर्माची ही लव्हस्टोरी आंतरधर्मीय विवाह पध्दतीने आजही अभेद्य राहीली. अरुणभाईंची निवड छान. दाऊद सारखे नट्यांचे आयुष्य किंवा अन्य महीला, मुलींचे आयुष्य नासवले नाही याबद्दल अरुणभाईंना धन्यवाद देतो. मस्त.
खरंच बायको असाव तर अशी खुप छान स्टोरी होती अरून गवळींनी कधी कोनाला त्रास दिला नाही म्हणून तन्ला ऐवढी चांगली बायको भेटली आता म्हातारपनी देखील त्या तन्ला एवढ्या चांगल्या पध्दतीन साथ देतात किती चांगली गोष्ट आहे नशीब लागत एवढी चांगली बायको भेटायला
Mammi ( Aai ) 🙏 ,as she was from Marathi Muslim family of Pune, and she was raised in complete Marathi culture & language, that's also a main reason for their very successful marriage with Daddy
Asha ji Gawali use to follow the police jeep in which Arun used to be transited from one jail to other.. She was in fear that police may kill him in my road.. Hats off to Ashaji 🙏
गुंड कोणाला म्हणावे हा प्रश्नच असतो.राजरोस फिरणारे किं ह्यांच्या सारखे. हे लग्न दोन वेगळया धर्मातील होत आणि ते त्यांनी उत्तम प्रकारे संभाळल. हे खरे जीवनसाथी. उगाचच जाती धर्माचा बाऊ करू नये.
@@sofiyafaras6594 aisa nahi. Aapko hijab me rakhate hai. Aur freedom nahi hota. Aap apani marji se love marriage nahi kar sakte. Aisa matlab tha. Kuch modern family members freedom hai. Lekin woh sirf rich muslim family. Yani 1℅ se bhi kam hai.
@@sofiyafaras6594 ab aap muze galat sabit karana chahati hai to debate me matlab hi nahi. Mard kabhi bhi talakh de ta hai. Aur aurat ke pass koi rasta nahi hotA. Bahot bebas hoti hai.
Asha gawli khupach chan karkirda chan chan muslim asun sudha navra la shevat paryent sath dili chad utar madhe aaj hi byculla made mami mami mantat premane lok.
Select some good subjects please, there are soldiers, teachers, social workers, philanthropist, who deserve to be high lighted and you are making video on Gavli, laj wat li pahije tummhala. Subscribtion sathi kahi hi karal.Gavli la khush karata ahat ?
@@Rnikham777 या ईंटररिलीजस् कपल्स कडे बघण्याचा द्रुष्टीकोण प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मी जेव्हा 5 स्टार हाॅटेल मध्ये ह्या ईंटररिलीजस् जोड्यांना सर्विस देतो तेव्हा मला यात एवढेच वाटते की त्यांनी आईवडीलांची परवानगी घेणे आवश्यक आहे. बाकी विजय माल्या ची मुसलमान बायको. गोविंदा ची मुसलमान आई. सलमान ची हिंदु आई.संजय दत्त ची मुसलमान आई व बायको. इम्रान हाश्मी चा हिंदु बाप. मेट्रो शहरात रोजच कपल्स दिसतात. फ्रिजचे जसे केसेस आहेत तसे मुसलमानांकडुन बदला घेण्यासाठी मुस्लिम मुलीशी लग्न करणारे महाभाग ही आहेत. यासाठी सर्व हिंदु समाजाला आपण दोष देऊ शकत नाही.
खूप छान जोडी होती दोघांची आणि त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले अभिनंदन करतो आपले दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जिवलग आहेत ग्रेट आहे तुम्हीं
विशेष म्हणजे मम्मी नी जी anmol साथ दिली ती निर्विवाद सत्य आहे. अर्धांगिनी कशी असावी तर मम्मी चे उदाहरण म्हणून देऊ शकतो आपण ❤❤❤
अरुण गवळी एक दिलदार जबरदस्त वक्तीमत्व मी त्यांना जवळून बागितलेल आहे.अखिल भारतीय सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय व त्याचे कामकाज मला जवळून त्यावेळी अनुभवता आले 🙏अजून बरीच माहिती आपल्याकडून मिळाली धन्यवाद 🙏🙏
डॅडी आणि मंम्मीला क्रांतीकारी जयभिम
माणुस कितीही चांगला आसला तरी आजुबाजुच वातावाण त्याला गुन्हेगार बनवते ?
जय शिवराय जयभिंम !
आशा गवळी चे संस्कार कामाला आलेत अरुण गवळीची आशा गवळी पाठराखण करीत होती धन्य ती माऊली धन्य ती माऊली माऊली
खुप छान लव्हस्टोरी समजली. दोन वेगवेगळ्या धर्माची ही लव्हस्टोरी आंतरधर्मीय विवाह पध्दतीने आजही अभेद्य राहीली. अरुणभाईंची निवड छान. दाऊद सारखे नट्यांचे आयुष्य किंवा अन्य महीला, मुलींचे आयुष्य नासवले नाही याबद्दल अरुणभाईंना धन्यवाद देतो. मस्त.
Ll❤❤❤❤❤❤
@@suwarnajadhav57028.
.
😊
09k
माऊलीचा महत्त्वाचा मुस्लिम असूनही त्या ताई हिंदू धर्माला मानतात पूजा करतात आणि एवढ्या मोठ्या राड्यात आजही अभंग टिकून राहिला फक्त मम्मीला श्रेया जाता
संकटं काळी पतीला साथ देणारी रणरागिणी आशा गवळी व आरूण गवळी प्रेम काहाणी माहिती दिली धन्यवाद,
😊
खरंच बायको असाव तर अशी खुप छान स्टोरी होती अरून गवळींनी कधी कोनाला त्रास दिला नाही म्हणून तन्ला ऐवढी चांगली बायको भेटली आता म्हातारपनी देखील त्या तन्ला एवढ्या चांगल्या पध्दतीन साथ देतात किती चांगली गोष्ट आहे नशीब लागत एवढी चांगली बायको भेटायला
डॅडी आणि अन्य गुन्हेगारातला महत्वाचा फरक म्हणजे गवळींनी कधी लोकांच्या आया बहिणींना त्रास दिला नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे.
छान माहिती दिलीत नवीन मुलांना कामी पडेल माणूस राहून जगणे आवश्यक
😂😂😂
सुंदर माहीती विषयच लई भारी🙏🏻
प्रथमेश दादा अतिशय सुंदर विवेचन.....
🌹🙏🏻🌺
आम्ही ऐकले होते गरीबांना मदत करत असे.जनता पोलिसांकडे कमी तर दगडी चाळीत जास्त होते
खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊
आशा गवळी यांचे माहेरचे मूळ गाव वडगांव पिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे आहे
खुप छान खुप खुप धन्यवाद
हेच खर प्रेम आहे तो ती कोणत्या जाती आहे हे पाहीले नाही तर त्याचे तीच्यावर कीती प्रेम आहे व तीचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे समजते
खुप छान माहीती सांगितली डॅडी ना नमस्कार आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटायचा योग येवु दे लोक कहीही म्हणोत पण साहेबांनी महिलांना मान दिला .
ग्रेट व अफलातून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Salute to Asha Gawli
जय शंभु नारायण ❤❤
Mammi ( Aai ) 🙏 ,as she was from Marathi Muslim family of Pune, and she was raised in complete Marathi culture & language, that's also a main reason for their very successful marriage with Daddy
English samjl pn mrathit ankhin bhari watl ast
खुप छान वाटलं
याला म्हणतात धर्मपत्नी ग्रेट आशा ताई 👍🏻👍🏻
लवलेन BIT चाळ माझगाव मुंबई येथे ड्याडीने भव्य असे बुद्ध विहार बाधले आहे
सुंदर साथ होच साभगवती गवळीराजा
एखद्या मुस्लिम तरुणीने हिंदू मुलाशी लग्न केलं तर हिंदू मुलगा तिला धोका देत नाही...
hatts off to Mrs Gawali....This is called true love story
प्रेमाला जात पात नसते. .... तुम्ही ऊत्तम माहिती दिली....
हे त्या मुस्लिम लोकांना विचारा ते असे हिंदू मुलींना सम्मान देतात का
@@latikajadhav6923❤ट❤😅
त्यांना जेवढी माहिती नाही तेवढी तुम्हला आहे,आता बाल भारतीत कधी यांचा धडा येतो याची आम्ही वाट बघत आहे, ,,,
😂😂😂
तू वाट च बघ.
मी अरुण गवळी यांना खूप मानतो,
They are made for each other.
Asha ji Gawali use to follow the police jeep in which Arun used to be transited from one jail to other.. She was in fear that police may kill him in my road.. Hats off to Ashaji 🙏
खुप चांगली माहिती दिलीत आपण
King of Mumbai......daddy
खुप छान
Ashatai chya kartutvala salute
Daddy is great
Asha Tai
Salute to you 🎉🎉
ग्रेट लव स्टोरी
Great 👍
प्रेम कधीही कुठेही कुणाशीही कोणत्याही वयात होऊ शकते
छान कथा आहे 👍👍❤❤☝️☝️💟💟
जय महाराष्ट्र ड डी
Great. Arun.
.................
Excellent Lovely Story ❤
छान माहिती
नादच खुळा
Great mata asha tai mala ek varla tumala bhatacha aha
Chaan,nice
Love u mummy ❤
पण मम्मी किती धार्मिक आहेत वाटत नाही मुस्लिम असेल पूर्वी जय शंभु नारायण
जय शंभोनारायण
JAI SHABHU NARAYAN👍🌹👍😊
खरे गुन्हेगार कोण आहे ते कायदे बदलणारे का. गुन्हे करणारे..
प्रसारमाध्यमांनी अनेक कहाण्या सांगितल्या आहेत
Excellent
आधुनिक सती सावित्री,
Layee bhariii
Excellent 👍.
❤ilove story daydy
मला तर आजच समजले की आशा ताई मुस्लिम होत्या हे.
She is from my village vadgavpir... Pune...
छान
Asech samaj karan kele pahije.
काहिंचा संसार सुध्दा बसविलेला आहे ..चाळीतीमुलींची लग्न केली
👌👌
Amchya pune chee gruhani. Hats off to saport husband .not gangstar.
Jay shambo Narayan
Veatch.bhari.
👍
झुबेदा मुजावर ❤
एकमेव मम्म अँड डाड
या जोडीच्या प्रेरणेमुळेच अनेक मुस्लिम मुलींना हिंदू मुलांची लग्न करायचे वाटू लागले आहे.
गुंड कोणाला म्हणावे हा प्रश्नच असतो.राजरोस फिरणारे किं ह्यांच्या सारखे.
हे लग्न दोन वेगळया धर्मातील होत आणि ते त्यांनी उत्तम प्रकारे संभाळल. हे खरे जीवनसाथी.
उगाचच जाती धर्माचा बाऊ करू नये.
Ambegaon taluka pachpir vadgaon ythil ahe
Pyar Kiya to Darna kya?
O jab pyar Kiya to Darna kya
चित्रपट काढावा तो ही हिंदी...खूप heat होईल
Great
राजकारणी आदेश कसा काढला जनता पहात आहे
Me tithech rahto ❤
कुठे भाउ
Mumbaiche don ahet daddy
भरपूर कौतुक आशाताईंनी केलेल्या कांमांचि आणि समाज सेवक डँडि यांचे जय शंभोनारयण जय भिम जय संविधान
Mast Bhau❤
☝️👌👏
प्रेम विवाहानंतर कसं रहायचं जगायचं ते नवीन पिढीने शिका,
👌 life nice way go good life
पण दोघांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली ते कळले नाही. त्या दगडी चाळीत राहायला आल्या होत्या की आजूबाजूच्या भागात ?
आई बाबा समाजाचे झाले नाव कमावले..
गलळींची पत्नी भायखळ्याच्या नाहीत ,पुणे जिल्ह्यातील वडगाव पीर च्या आहेत
अरुण गवळी ह्यांना जेल मधून बढि करण्यात यायला पाहिजे कारण ते मराठी माणूस आहे आणि त्यांना धोका असेल त्यांना त्यांची दुश्मनी असते बाकी कोणाची नाही
गुंड म्हणून नाव कमवत होता 1.32 seconds 😢
हे २१ व्या शतकातले पत्रकार आहेत 😂😂😂
Ha ha , 😂😂🤣
Only daddy
Jai shambho narayan❤❤❤❤❤❤❤❤
फ़क्त हिंदू धर्म स्त्री चा आदर, सन्मान करतो.. त्यमुळे अन्य धर्मा तील मुली विवाह karataat.
Aisa kucha nhi h ham log Muslim h hamare Ghar par bi Ladkiyo ki bahot Ijjat hoti h ....
@@sofiyafaras6594 aisa nahi. Aapko hijab me rakhate hai. Aur freedom nahi hota. Aap apani marji se love marriage nahi kar sakte. Aisa matlab tha. Kuch modern family members freedom hai. Lekin woh sirf rich muslim family. Yani 1℅ se bhi kam hai.
Galat ham hijab nhi phante ...hijab a apne marji par liya jata h choice apni hoti h....ap ke धर्म मे बी सर पर पल्लू लिया जाता है.
Love marrige ki parmishan kisi bi Dharm me abitk nhi h ....
@@sofiyafaras6594 ab aap muze galat sabit karana chahati hai to debate me matlab hi nahi. Mard kabhi bhi talakh de ta hai. Aur aurat ke pass koi rasta nahi hotA. Bahot bebas hoti hai.
Asha gawli khupach chan karkirda chan chan muslim asun sudha navra la shevat paryent sath dili chad utar madhe aaj hi byculla made mami mami mantat premane lok.
वडगाव पीर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आशाताई गवळीच्या गावाचं
नाव
Select some good subjects please, there are soldiers, teachers, social workers, philanthropist, who deserve to be high lighted and you are making video on Gavli, laj wat li pahije tummhala. Subscribtion sathi kahi hi karal.Gavli la khush karata ahat ?
रमी गेम मधली फ्रॉड चा खुलासा करून द्या
ARUN BHAI (DADI) HYANNA PAKISTANAT JAUN DAUD CHE KALEVAR GHEUN YAYCHI PARVANGI DYAVI HE KAM
TYANCHE KADUN NAKKICH
PURN HOIL KARAN PURN JAGALA TYACHA TRAS AAHE
का भाऊ, आता कुणी ""लव धर्मयुद्ध"" नाही म्हणत? कारण नवरा हिंदु आणि बायको मुसलमान. हेच नवरा मुसलमान आणि बायको हिंदु असली की लव जिहाद.
तुम्हाला तर दमच नाही. हजारो लवजिहाड गेले भोकात. अन् कुठेतरी असा किस्सा घडला तर लगेच लागतात बोलायला.
😂 आरे लांडया नाव लपून प्रेम करणे आणि सरळ नाव खर सांगून करणे फरक आहे ।
अरे लव jihad आपल्याच लोकांनी बदनाम केले आहे द्वेषा पाई हिंदू मुलींचे शोषण करायचे व त्यांचे तुकडे करायचे आणि love जिहाद ची व्यख्या सांगायची 😂🤣🤣🤣🤣🤣
जाऊ दे ना भाऊ, यांनी घटस्फोट नाही घेतला, लव्ह जिहाद मध्ये डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवतात, हाच फरक आहे राव
@@Rnikham777 या ईंटररिलीजस् कपल्स कडे बघण्याचा द्रुष्टीकोण प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मी जेव्हा 5 स्टार हाॅटेल मध्ये ह्या ईंटररिलीजस् जोड्यांना सर्विस देतो तेव्हा मला यात एवढेच वाटते की त्यांनी आईवडीलांची परवानगी घेणे आवश्यक आहे. बाकी विजय माल्या ची मुसलमान बायको. गोविंदा ची मुसलमान आई. सलमान ची हिंदु आई.संजय दत्त ची मुसलमान आई व बायको. इम्रान हाश्मी चा हिंदु बाप. मेट्रो शहरात रोजच कपल्स दिसतात. फ्रिजचे जसे केसेस आहेत तसे मुसलमानांकडुन बदला घेण्यासाठी मुस्लिम मुलीशी लग्न करणारे महाभाग ही आहेत. यासाठी सर्व हिंदु समाजाला आपण दोष देऊ शकत नाही.
अजून किती वर्ष ह्या म्हाताऱ्या डॉन ना कुरवाळत बसणार. जरा समाज उभारणी सुधारणी च्या मार्गी लागा आता.
अगदी बरोबर कितेक लोकांनी भीती पोटी चांगल्या कमेट केल्या जो माणूस समाज्याच्या उपयोगाचा नाही त्याचा आपण कशासाठी ऊदो ऊदो करायचा
Ata as kahi nhi re