मनोज जरांगेला अटक होणार 🤨 मी पुन्हा येईल देवेंद्र फडणवीस कडाडले | Sangita wankhede on manoj jarange

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 339

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 11 днів тому +44

    ताई, तुम्ही,सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर आणखी बरेच पाच ते सात जणांनी खरं हिंदुत्व जागृत केले, हिंदुत्व वादी सरकारला खूप खूप शुभेच्छा 💐💐🚩🚩 जय श्री राम 🙏 🚩 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🚩🚩

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv 10 днів тому +2

      प्रभाकर सुर्यवंशी ही एक आहेत

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv 10 днів тому +1

      आली रे आली ,आता तुझी बारी आली 😂😂😂

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 11 днів тому +43

    स्पष्ट भूमिका सडेतोड स्पष्टीकरण ताई आपल्याला साष्टांग दंडवत

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde8528 11 днів тому +32

    अतिशय स्पष्ट दमदार व आत्मविश्वासाने केलेले मार्मिक विश्लेषण...

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 11 днів тому +36

    ताई माकड लवकर जेर बं😢द करा,

  • @BaalkrishnaLanke
    @BaalkrishnaLanke 11 днів тому +26

    याच्या आंदोलनाचा संपूर्ण खर्च कोणत्या. नेत्याने व पक्षाने केला याचा कृपया शोध घ्या. व या लबाडाचे सर्व लफडे जनतेसमोर आना. आपले परखड विचार खूप आवडतात.याने याच्या नौटंकीमुळे सर्व समाज वेठीस धरला आहे.

    • @Sk1626-w6
      @Sk1626-w6 11 днів тому

      तुझ्या बहिणीला विचार 😂😂

  • @sanjaykulkarni6889
    @sanjaykulkarni6889 11 днів тому +34

    ताई तुम्ही, सुशील, भाऊ तोरस्कर यांनी मतदारांचे चांगले प्रबोधन केले.जय श्रीराम.

  • @dhananjaykshirsagar6777
    @dhananjaykshirsagar6777 11 днів тому +20

    आम्ही तुम्हाला ओळखलं नाही आम्ही तुम्हाला जरा अडाणी समजत होतो परंतु तुम्ही अति हुशार निघाल्या खरंच तुमचे कौतुक

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 11 днів тому +55

    हिंदुत्व चा विजय झाला ताई. जय श्रीराम

  • @kirangatkal2607
    @kirangatkal2607 11 днів тому +53

    ताई डाव्या विचारसरणीच्या लोकांचा पराभव झाला ताई

  • @sandeepjadhav5496
    @sandeepjadhav5496 11 днів тому +70

    मी संदीप जाधव कट्टर हिंदू . निमज , तालुका संगमनेर जिल्हा आहील्यानगर. ताई तुम्हाला मरेपर्यंत फुल सपोर्ट.

    • @prakashpandit1183
      @prakashpandit1183 11 днів тому +4

      राम कृष्ण हरी
      श्रीराम

  • @ShivajiKhamgal-q5q
    @ShivajiKhamgal-q5q 11 днів тому +26

    ताई बरोबर बोलत आहेत धन्यवाद 🎉

    • @ShivaHurdale
      @ShivaHurdale 11 днів тому

      ताई तुमचीच भाषा समजते

  • @suryakantmulay1014
    @suryakantmulay1014 11 днів тому +11

    देवा भाऊंचे अभिनंदन जय श्रीराम. ओम काली ताई तुम्ही खूप छान सांगता. जय हिंदू राष्ट्र. 🎉

  • @namdevbhalerao4666
    @namdevbhalerao4666 11 днів тому +25

    संगीता ताई तुमचं खरे परंतु लोक चालू देत नाहीत ना खरंच तुमचे व्हिडिओ आम्हाला चांगले आवडतात

  • @pawarm220
    @pawarm220 11 днів тому +19

    जरा नंगे संजय राऊत उत्तम जानकर सुषमा अंधार जितेंद्र आव्हाड निलेश लंके अमोल कोल्हा वगैरे नी जर राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या वर कडक कारवाई व्हावी अशी देश प्रेमी जनतेची मागणी आहे हे सर्व जण जाती जातीत भांडण लावून देशाचं व राज्याचे वाटोळं करीत आहेत याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे

  • @pawarm220
    @pawarm220 11 днів тому +21

    हिंदू देव देवतांचा स्वामी समर्थ यांचा अपमान काका राष्ट्रवादी उबाठा व काँग्रेस च्या नेत्यांनी केला होता त्याचा बदला देश प्रेमी जनतेने घेतला सब देश प्रेमी और हिंदू जाग गये है अब

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 11 днів тому +10

    🌹 Smt Sangita Tai खरे बोलत आहेत ❤🎉. आता जरांगे चपटी बरोबर मार खाणार आहे. अभिनंदन.

  • @MotiramSawalkar
    @MotiramSawalkar 11 днів тому +6

    आदरनिय
    देवा
    भाऊ
    मुख्यमंत्री

    हा
    रा
    ष्ट्र
    रा
    ज्य
    आपले
    हृदया तून
    अभिनंदन🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳

  • @vivekkulkarni3514
    @vivekkulkarni3514 11 днів тому +23

    मन्याचे पायगुण इतके चांगले आहे तो म्हणाला सुपडा साफ करा महाविकास आघाडीला विरोधी नेता सुद्धा बनवायला ठेवलं नाही

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 11 днів тому +48

    ताई जरांग याला कटिंग करण्यासाठी तुमच्याकडून 99 रुपये भेट द्या आणि शाम्पू चा खर्च मी उचलतो😂😂😂

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 11 днів тому +21

    ताई sit चे बघा . सर्व ठिक होईल .

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 11 днів тому +12

    ताई खरचं खुप छान अप्रतिम जय भीम नमो बुद्ध

  • @champalaljadhav3847
    @champalaljadhav3847 11 днів тому +4

    धन्यवाद ताई जय श्री कृष्णा

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 11 днів тому +21

    🌺धन्यवाद 🌺ताई 🌺धन्यवाद 🌺

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 11 днів тому +6

    देवेंद्र फडणवीस साहेब खुप खुप शुभेच्छा जयश्री राम जय हिंदू राष्ट्र ❤❤❤

  • @shilpamore749
    @shilpamore749 11 днів тому +17

    जय भीम जय शिवराय ताई ❤

  • @arvindmangsulkar8074
    @arvindmangsulkar8074 11 днів тому +9

    धन्यवाद ताई जय श्रीराम

  • @sureshpatil3930
    @sureshpatil3930 11 днів тому +8

    स्पष्ट वक्ती कट्टर हिंदुत्व वा दि ताई. अभिनंदन. जय श्री राम.

  • @ashokpawaskar7043
    @ashokpawaskar7043 11 днів тому +21

    महाराष्ट्राचा स्वयंघोषित कुटुंबप्रमुख - उद्धव

  • @sandeepjadhav5496
    @sandeepjadhav5496 11 днів тому +19

    श्री स्वामी समर्थ. ताई बाळासाहेब थोरात पाडवा म्हणून मी स्वामी समर्थांना प्रार्थना केली होती. त्यात स्वामींचा आशीर्वाद मला भेटला . ९ तारखेला मी अक्कलकोटला येत आहे स्वामींचा दर्शनाला व मंदिरात पारायण करणार आहे. स्वामींनी माझ्या प्रत्येक विनंतीला आशीर्वाद दिला आहे.

    • @Kathasar19
      @Kathasar19 11 днів тому

      श्री स्वामी समर्थ ❤

    • @asdff4866
      @asdff4866 11 днів тому

      Jay Swami smarth

    • @kedarnathpatnaik7168
      @kedarnathpatnaik7168 11 днів тому

      Jai Sri Swamy Samarth 🙏🌹🌹🙏

    • @SuhasDalvi-h5y
      @SuhasDalvi-h5y 9 днів тому

      जय श्री राम

    • @SuhasDalvi-h5y
      @SuhasDalvi-h5y 9 днів тому

      जय श्री राम श्री स्वामी समर्थ

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 11 днів тому +16

    ताई सर्व मराठा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 11 днів тому

      HE JARANGE DUKKAAR SHARAD wakadtonde YANCHA KUTRA aahe

  • @somnathhehrone8363
    @somnathhehrone8363 11 днів тому +14

    जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sohamss1424
    @sohamss1424 11 днів тому +11

    आगदी खर बोलता ताई

  • @dhananjaykshirsagar6777
    @dhananjaykshirsagar6777 11 днів тому +11

    दीदी तुम्ही खूप शिकलेल्या आणि हुशार आहात हे आज कळले

  • @shankarpatond2940
    @shankarpatond2940 11 днів тому +6

    ताई EWS मधून गोरगरीब मुस्लीम मुलांचा फायदा झाला ..कारण अगोदर सुवर्ण समजतील मुलाच लागत होते नोकरी ला…..एस आहे भांडण आपले फायदा दुसऱ्याच🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 11 днів тому +13

    काही विकाऊ मीडिया मुळे, याच फावले.

  • @ShriswamiSamrth-oi7nu
    @ShriswamiSamrth-oi7nu 11 днів тому +4

    ताई खूप छान, तुमच्या बोलण्याचा एक हिंदू म्हणून खूप अभिमान 🙏🙏

    • @ramchandraraut1883
      @ramchandraraut1883 11 днів тому

      @@ShriswamiSamrth-oi7nu धर्मो रक्षिती रक्षीतहा

  • @kishorshende1655
    @kishorshende1655 9 днів тому

    जय श्रि राम जर श्रि कृष्णा खूब चागल विचार आहे ताई ❤❤

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 11 днів тому +12

    जय भीम

  • @Vijayghule1976
    @Vijayghule1976 11 днів тому +7

    जय हो..ताई....

  • @DilipJadhav-s3g
    @DilipJadhav-s3g 11 днів тому +8

    जय महाराष्ट्र.

  • @vilasbankar
    @vilasbankar 11 днів тому +11

    Jay Shree Ram 🎉🎉🎉🎉🎉

  • @SantoshMaske-e5y
    @SantoshMaske-e5y 11 днів тому +9

    जय श्री राम 🙏🙏

  • @mahavirsurana3823
    @mahavirsurana3823 11 днів тому +11

    ताई छान च बोलताय . एक छोटी दुरुस्ती कविता सुरेश भटाची आहे

  • @sunilkanade4785
    @sunilkanade4785 11 днів тому +8

    Jai shriram 🙏

  • @hanumanbhagat4478
    @hanumanbhagat4478 11 днів тому +17

    भारत माता की जय श्री राम सत्य मेव जयते

  • @AvinashLatpate-t7g
    @AvinashLatpate-t7g 11 днів тому +5

    देवा भाऊ किंवा एकनाथ शिंदे साहेब यांच्यापैकीच एक मुख्यमंत्री हवा होता आता गृहखातं शिंदे साहेबाकडे आहे म्हणजे भोंगे उतरले पाहिजे हीच एक कट्टर हिंदू ची अपेक्षा❤❤

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 11 днів тому +14

    मॅडम जरा दम काढा त्याला लय दम आहे याला कुठे काय करेल त्याला बरोबर आहे येरवडा मध्ये तुम्ही म्हणलं तसं सोडविल थांबा जरासं

  • @harimekade6728
    @harimekade6728 11 днів тому +6

    जय श्री राम ताई

  • @VishwasGaikwad-u4f
    @VishwasGaikwad-u4f 11 днів тому +4

    Wa ताई वा chan bolat wa verry verry good 👍

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 11 днів тому +1

    I have started recently watching Sangita madams videos. I found very interesting and entertaining

  • @YakshPatil-j7f
    @YakshPatil-j7f 11 днів тому +6

    ताई फार भारी मि पुन्हा येणार क

  • @rajendragarje571
    @rajendragarje571 11 днів тому +10

    जय श्रीराम❤❤🎉🎉

  • @santoshhkatrela600
    @santoshhkatrela600 11 днів тому +5

    ताई सत्य आहे

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 11 днів тому +1

    ताई आपण आणि भाऊ तोरसेकर आबा माळकर अनय जोगळेकर प्रभाकर सूर्यवंशी न्यूज डंका समाजाला प्रबोधन करून जागे केले त्याबद्दल आपले आभार देवा भाऊ चे विजयात आपला मोलाचा हातभार जय सनातन जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 11 днів тому +2

    ताईंना काही दिवसाखाली खुप लोक शिव्या देत होते पण ताईंची भूमिका सर्वणा आत्ता पटली आहे

  • @AvinashLatpate-t7g
    @AvinashLatpate-t7g 11 днів тому +6

    खूप छान आहे मॅडम याचे दिवस भरले जरा नागे आता गेला😂😂

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 11 днів тому

      ATA UPOSHANALA BASLA TAR tithynach gjatawarchi TAYARI KARUN thewawi

  • @ShlajiGholave
    @ShlajiGholave 11 днів тому +3

    जय श्रीराम जय महाराष्ट्र ताई

  • @asdff4866
    @asdff4866 11 днів тому +1

    Very nice comment tai Jay shree Ram

  • @pramodbhusare1980
    @pramodbhusare1980 10 днів тому +1

    भुंका मालक खुश झाला पाहिजे

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 11 днів тому +5

    ताई साहेब तुमचा अभिमान वाटतो

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 11 днів тому +5

    कोणती ही कविता अभंग ओवी दाखला देताना कोणाची आहे याची शहानिशा करून घ्यावी कारण प्रेक्षक ही खूप ज्ञानी आणि सूज्ञ असतात.बाकी खूप छान.

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने 11 днів тому +6

    ताई खर खर

  • @sureshsonawane128
    @sureshsonawane128 11 днів тому +3

    जय श्रीराम जय जय श्रीराम ताई साहेब

  • @babangarje1218
    @babangarje1218 11 днів тому +3

    ताई तुम्ही एक वाघीण आहात. या सरकारला तुमचा मोलाचा वाटा आहे.

  • @ashokkale9754
    @ashokkale9754 11 днів тому +4

    Tai Jai Shree Ram

  • @dnyaneshwarkumbhar6706
    @dnyaneshwarkumbhar6706 11 днів тому +4

    Good didi ❤️

  • @SandipSalunke-tu8wd
    @SandipSalunke-tu8wd 10 днів тому +1

    Only járange patil saheb

  • @angadchaudhari7376
    @angadchaudhari7376 11 днів тому +5

    जय। सियाराम ताई

  • @ChandrakantDambare-l3c
    @ChandrakantDambare-l3c 11 днів тому +4

    ताई तूम्हचे कोनत्या शब्दाने आभार मानू

  • @pramoddhamangaonkar9077
    @pramoddhamangaonkar9077 11 днів тому

    ताई धन्यवाद..खूप स्पष्ट बोलता

  • @Maratha96-b7i
    @Maratha96-b7i 11 днів тому +3

    जय श्रीराम ताई

  • @pramoddixit7298
    @pramoddixit7298 11 днів тому +4

    ताई आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत

  • @vijaypatil-uo6fv
    @vijaypatil-uo6fv 10 днів тому +1

    आली रे आली, आता जरांगे तुझी बारी आली 😂😂😂

  • @ChandrakantPingale-p4t
    @ChandrakantPingale-p4t 11 днів тому +4

    ताई खुप छान जरांगेला असा उघडा करा की याला 😢

  • @shrikaijkar7653
    @shrikaijkar7653 11 днів тому

    जय श्रीराम ताईसाहेब. Great Work.

  • @gangadharlande7546
    @gangadharlande7546 11 днів тому +1

    ताई फार चांगले विश्लेषण केले आहे

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 11 днів тому +21

    हा ओबीसी मराठा एकजुटीचा विजय आहे. आता म्हणाव फडणवीस यांना शिव्या घालून बघ.

  • @paragrana4805
    @paragrana4805 11 днів тому +9

    Tai_ Aaple perkhad bolene mala far aawadte, Devendra bhau che Abhinandan,

  • @AjitDalvi-we2yb
    @AjitDalvi-we2yb 11 днів тому +5

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील

  • @pankajkotecha1
    @pankajkotecha1 11 днів тому +3

    Salute you ...

  • @NaynaMule-u2b
    @NaynaMule-u2b 11 днів тому +1

    ताई तुमचे video मी नेहमी बघते आणि ते मला खूप आवडतात.तुम्ही जी कविता म्हटली ती खूप सुंदर आहे. आणि मला वाटते ती वपुंची नाही तर सुरेश भटांची आहे

  • @SudamGholap-m4x
    @SudamGholap-m4x 11 днів тому +3

    Tai.you.greatful

  • @vijaypatil-uo6fv
    @vijaypatil-uo6fv 10 днів тому +1

    ताई,दाखल्यातून जात काढून टाका हे वाक्य मनाला भावलं👍👍

  • @KaduPatil-w3e
    @KaduPatil-w3e 11 днів тому +1

    जय.श्रीराम.जय.महाराष्ट्र.जय.शिवराय.ताई

  • @karangarad9033
    @karangarad9033 9 днів тому

    जय महाराष्ट्र ताई 👌👌👌

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 11 днів тому +7

    महायुती ला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 10 днів тому +1

    तू काय हात पाय धुवून लागली जरागे पाटील यांच्या कोणत्या जन्माचे वैर फेडते, कमाल. तरीही जरागे पाटील लक्ष देत नाही मोजत नाही.

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 11 днів тому +1

    JAY SRIRAM 😍🔥💯👍💪🙏 JAY HIND

  • @nitinjangam798
    @nitinjangam798 11 днів тому +1

    जय जय श्री राम ताईसाहेब

  • @annasahebkute5894
    @annasahebkute5894 11 днів тому

    ताई तुम्ही खूपच हुशार आहे धन्यवाद

  • @pawarm220
    @pawarm220 11 днів тому +3

    जर चुकून जर महाविकास आघाडी सत्तेवर आली असती तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब नितेश राणे शंभूराज देसाई दादा भुसे गोपीचंद पडळकर गुलाब राव पाटील संतोष बागर गिरीश महाजन रामगिरी महाराज अशा बर्याच जणांना सुडबुध्दीने तुरुंगात टाकले असते पण राज्यातील जनतेने महायुती ला विजयी करून त्यांचा डाव उधळून लावला

  • @sandeepjadhav5496
    @sandeepjadhav5496 11 днів тому +3

    ताई खूप अभिमान वाटतो तुमचा. जय श्री राम.

  • @dhananjaykshirsagar6777
    @dhananjaykshirsagar6777 11 днів тому +2

    Best

  • @narendramodism4425
    @narendramodism4425 11 днів тому +5

    Jai sri ram

  • @jaysalunkhe7222
    @jaysalunkhe7222 11 днів тому +2

    Jai Shree Ram

  • @ManishaPatil-c1l
    @ManishaPatil-c1l 11 днів тому

    ताई तुम्ही हिंदू जनजागृती करत आहात, खरंच अभिनंदन तुमचे,मी मराठाच आहे देवेंद्र फडणवीस यांना फूल सपोर्ट 😊

  • @mahadeokhedkar3527
    @mahadeokhedkar3527 11 днів тому +7

    जय महाराष्ट्र जय हिंद ताई साहेब

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 11 днів тому

    खूप छान विश्लेषण..

  • @SandipShirallu
    @SandipShirallu 11 днів тому

    ताई तुम्हाला आमच्या कडून फुल सपोर्ट ता. उमरखेड जि. यवतमाळ

  • @pawarlg
    @pawarlg 11 днів тому +1

    देवेंद्र साहेब याला सोडु नका. यांनी खूप नुकसान केले आणि समाजात भावंडात तेढ निर्माण केले.