रानातल्या कोंबड्या कशा पळतात बघा See how the chickens run in the forest

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 151

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 Місяць тому +8

    Jangli Kombdya Chi Andi Shoda Ani..Gavran Kombdi Khali Theun Paidas Kara..
    Jabrdast Bried Tayar Hoil

  • @dilipsave428
    @dilipsave428 2 місяці тому +1

    Very Majestic bird !!
    🐔
    Their colours are awesome.

  • @RamaLilka-n6q
    @RamaLilka-n6q 2 місяці тому +6

    ❤ रोहीत भाऊ मस्त रानकोंबड्या बघायला भेटल्या, लहान पिल्ले नाही का सर्व मोठ्या दिसल्या मस्त, छान❤

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      लहान नाही भाऊ .धन्यवाद

    • @nikhilpaste5343
      @nikhilpaste5343 2 місяці тому

      ⁸​@@Rohidas883

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Місяць тому +3

    मी पण रानकोंबडी बरेच वेळा कोकणात आमच्या गावच्या राईत काजीत (काजूच्या बागा) सकाळी शांत वेळी ६ वाजता बघितल्या आहेत

    • @Rohidas883
      @Rohidas883  Місяць тому

      हो का मस्त

  • @RajendraAsalkar
    @RajendraAsalkar 2 дні тому

    Very good ❤❤

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 2 місяці тому +10

    हे सगळं करत असताना पशु पक्षांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहील याची काळजी घ्यावी दादा

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 2 місяці тому +5

    कडक व्हिडिओ ...
    जाम चपळ असतात रान कोंबड्या जरा जरी आवाज झाला तरी लगेच पळतात

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      हो भाऊ धन्यवाद

  • @yogendra0606
    @yogendra0606 Місяць тому

    Yanchi chav pan same aaste ka normal chiken sarkhich?

  • @shamkamble-jt3ck
    @shamkamble-jt3ck 2 місяці тому +1

    रोहिदास भाऊ खुप छान

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      धन्यवाद भाऊ

  • @itssac4u
    @itssac4u 5 годин тому

    Location?

  • @amitsuryawanshi489
    @amitsuryawanshi489 2 місяці тому +1

    Shandar video, Rohidas 🎉🎉🎉

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 2 місяці тому +2

    👌👌👌 मस्त व्हिडिओ

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      धन्यवाद सर

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 2 місяці тому

    मस्त दोन कोंबड्यांची लढाइ

  • @ushahatwar2249
    @ushahatwar2249 2 місяці тому +2

    खुप छान 👌 खूप कष्ट आहेत तुमचे. इतके सोपे नाही जंगलात कोंबडी दाखवणे. मी नवीन आहे या क्षेत्रात. माझे पण व्हिडिओ आपण पहा. मी तुम्हाला subs केले आहे.

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      हो धन्यवाद लिंक

    • @prakashdesale8496
      @prakashdesale8496 Місяць тому

      Ya rankombdya nahit gavran kombdya sodlelya asun fasvnuk aahe

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 2 місяці тому +1

    एकदम मस्त. 👌

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 Місяць тому +2

    कूठे रान कोंबड्या

  • @sunilghadi4722
    @sunilghadi4722 2 місяці тому +2

    मस्त खुप छान एक नंबर

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 місяці тому +2

    छान 👍 मस्त....
    कोणतं गांव, तालुका?

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому +1

      जि पुणे ता जुन्नर गाव हातविज

    • @sadanandnarkar8371
      @sadanandnarkar8371 29 днів тому

      आमच्या कोकणात या सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच्या डबल रानकोंबड्या कितीतरी
      पहाटे खूप ओरडत असतात.

  • @budhasavle4014
    @budhasavle4014 2 місяці тому

    एक नंबर नाना ❤❤

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      धन्यवाद बाळा 🙏

  • @TukaramPatil-fp6mo
    @TukaramPatil-fp6mo 2 місяці тому +1

    भावा मस्त राण कोंबडी गावाकडची आठवण आली❤

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      धन्यवाद भाऊ

  • @pagiprakash5052
    @pagiprakash5052 9 днів тому

    कोणत्या ठिकाणी या आढळतात, गावं जिल्हा कोणता

    • @Rohidas883
      @Rohidas883  8 днів тому +1

      जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज

    • @pagiprakash5052
      @pagiprakash5052 8 днів тому

      @Rohidas883 अंडे मिळतील का

    • @Rohidas883
      @Rohidas883  7 днів тому +1

      @@pagiprakash5052 नाही

  • @rakeshdhawas7886
    @rakeshdhawas7886 29 днів тому

    Ek no bhau

    • @Rohidas883
      @Rohidas883  29 днів тому

      धन्यवाद भाऊ

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 28 днів тому

    खूप छान व्हिडिओ

  • @ashishsawant6403
    @ashishsawant6403 2 місяці тому +1

    खूप छान 👌

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому +1

      धन्यवाद

  • @nathadute218
    @nathadute218 Місяць тому +1

    Chan ❤

  • @nitinbhosale1038
    @nitinbhosale1038 2 місяці тому +2

    खुप सुंदर तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत आहे.....कृपया कुणाला तूमचा पत्ता(video location) देऊ नका समाजात खुप विघ्नसंतोषी माणसे आहेत.

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      धन्यवाद भाऊ

  • @vishal8102
    @vishal8102 2 місяці тому +18

    तुमचे जंगल बघून भीती वाटली. तुमच्या परिसरात, रानात कधी कुणाला भुताटकी चे किंवा दैवी शक्तीचे अनुभव आले असतील तर ते पण वर्णन करून सांगत जा किंवा त्यांची मुलाखत घे..अजून मजा येईल व्हिडिओ बघायला

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому +2

      हो भाऊ. धन्यवाद

    • @ghateavinash9168
      @ghateavinash9168 2 місяці тому +16

      निसर्गात भुताटकी वगैर काही नसत आमचा जन्म गेला जंगलात ताडोबातील जंगलाला लागून शेत आहे आमचे दिवस रात्र आसतो

    • @milindrane4995
      @milindrane4995 2 місяці тому +4

      काहीही नसतं 😂😂😂

    • @babasahebkamble8496
      @babasahebkamble8496 2 місяці тому +1

      Bhutanki😂😂😂😂

    • @dayanandshinde4731
      @dayanandshinde4731 2 місяці тому

      👹💀☠️🙊

  • @RenjuPawar-o6q
    @RenjuPawar-o6q 2 місяці тому +2

    Maru nka fakt

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      मि तुम्हाला. दाखवतो फक्त हा पक्षी आहे हा कधीच भेटत नाही

  • @sadanandjamadar3115
    @sadanandjamadar3115 Місяць тому

    Ran kombadyache rang sundar asatat
    Dekhana asato

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 місяці тому +1

    आपल्या कडील पाळलेल्या कोंबड्यान सारख्या च दिसतात जवळजवळ.. मागचा तुरा लांब असून ऊंच आहेत.. पळतात भारी..
    छान शूट केलंत.. भाऊ जंगलात जरा जपूनच फिरत जा.. तुमच्या जोडीला कोणी असतं का... छान व्हिडिओ....

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому +1

      नाही भाऊ मि एकटाच असतो .धन्यवाद

  • @riteshthakur-bj5es
    @riteshthakur-bj5es 2 місяці тому +1

    🙏खुप छान.

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @BalasahebGhumre-ii3vd
    @BalasahebGhumre-ii3vd 2 місяці тому +2

    Very nice

  • @reyansh_M.
    @reyansh_M. Місяць тому +2

    Bhau mastach

  • @bhavanamhatre4889
    @bhavanamhatre4889 Місяць тому

    👌👌

  • @ketannawale9668
    @ketannawale9668 Місяць тому

    Super video

  • @dhaneshkapadia6647
    @dhaneshkapadia6647 2 місяці тому +4

    रानकोंबड्या ची शिकार करू नका

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому +1

      आमच्या ईकडे शिकार नाही करत

  • @sachinpatil2174
    @sachinpatil2174 2 місяці тому +1

    Kobadi baghayala tar 5mint lavle ho 😊😊😊

  • @sanjaysawant7801
    @sanjaysawant7801 29 днів тому

    मस्त नजारा

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 2 місяці тому

    मस्त👍

  • @Rais0509
    @Rais0509 2 місяці тому +2

    नमस्कार रोहिदास भाऊ !
    व्हिडिओ खुप छान वाटला.
    हे जंगल कुठे आहे?
    गाव कोणतं.

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому +2

      जि पुणे ता जुन्नर गाव हातविज. जंगल खुटदारा

  • @PrakashDurgoli-lt4pl
    @PrakashDurgoli-lt4pl 2 місяці тому +1

    एवढ्या घनदाट जंगलात कधी फिरलो नाही तूमच्या मुळे पाहायला मिळाले.

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 2 місяці тому +2

    आमच्या इकडे मावळात या रान कोंबड्यांना लाव्हरं असं म्हणतात. जंगल घनदाट आहे.

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      हो

    • @swatishilimkar-e8e
      @swatishilimkar-e8e 2 місяці тому +1

      रान कोंबड्या आणि लाव्हर वेगळ्या असतात

  • @SatyavijayJadhav
    @SatyavijayJadhav Місяць тому

    Jatnaa gun gheun ja mar kombdaa rso lay Bhari hotaa. ...

  • @RajeevNalawade
    @RajeevNalawade 2 місяці тому

    खतरनाक.

  • @aslammulani2975
    @aslammulani2975 2 місяці тому

    Very nice👍

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 2 місяці тому

    एकच नंबर

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 місяці тому

    खुप छान

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 місяці тому

    खतरनाक जंगल आहे ❤

  • @GaneshPardhi-l3t
    @GaneshPardhi-l3t Місяць тому

    Mi pan Pardhi aahe pan nakki tumhi konte Pardhi aahat reply me

    • @Rohidas883
      @Rohidas883  Місяць тому +1

      पारधी आडनाव भाऊ. कोळी महादेव

    • @GaneshPardhi-l3t
      @GaneshPardhi-l3t Місяць тому

      @Rohidas883 dhanyawad bhau reply kela mhanun 🙏🙏🙏

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 2 місяці тому

    3 नंबरचा कोंबडा आहे

  • @Gajanankocharekar0605
    @Gajanankocharekar0605 2 місяці тому

    Thanks for 367 sabscrib ❤

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 2 місяці тому

    Pakdaychi parvangi ahe ka....

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 2 місяці тому

    Nice video

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 2 місяці тому

    👌🏼👌🏼

  • @Deepakpanchal0143
    @Deepakpanchal0143 2 місяці тому

    Ksha pkdaycha

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      पकडता. येत नाही

  • @chandrashekharpatil1969
    @chandrashekharpatil1969 2 місяці тому +2

    व्हिडिओचे टायटल रानातल्या कोंबड्या कशा पळतात व्हिडिओ चा टाइमिंग जवळजवळ सात मिनिटांचा आहे परंतु या सात मिनिटांमध्ये फक्त 10 ते 15 सेकंद दोन कोंबड्या पळवताना दाखवलेल्या आहेत अशा प्रकारचे फालतू व्हिडिओ बनवून लोकांचा टाईम वाया घालवतात व पैसे कमावण्याचे नीच धंदे यूट्यूब वर सुरू झालेले आहेत तू किती कोंबड्या पळवताना दाखवणारे पूर्ण व्हिडिओ संपण्याच्या शेवटी शेवटी दोन कोंबड्या दाखवतो तुझ्या सारख्यांना लोकांनी हातात दंडी घेऊन जंगलामध्ये पळवायला पाहिजे चांगला आणि तुला पळवताना चा मस्तपैकी व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकला पाहिजे

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      धन्यवाद भाऊ आभारी आहे.

    • @somapsrbhi5176
      @somapsrbhi5176 2 місяці тому +2

      आरे तुला जर येवढ्या वेळ बघायच नसेल तर बघतो कशाला तुला आमंत्रन दिलय का त्यानी तु व्हिडिओ बघ म्हणुन आपल्याला एखाद्याच चांगल करता येत नसेल ना तर वाईट पण करु नये

    • @nitinbhosale1038
      @nitinbhosale1038 2 місяці тому +1

      It's a simple for you तु युट्युब वापरायचे बंद कर तुझ्या कामावर लक्ष दे😂😂😂

    • @chandrashekharpatil1969
      @chandrashekharpatil1969 2 місяці тому

      @@nitinbhosale1038 मला जंगली प्राणी पक्षी वनस्पती एवढेच नाही तर साध्या किटकन विषयी माहिती वाचणे पाहणे आवडते येथे जंगली कोंबड्यांन विषयी माहिती देत असल्यामुळे मी तो व्हिडिओ बघितला परंतु तेथे व्हिडिओ बघून निराशा मिळाली
      दुसरे असे की जाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्यक्ती माझी कमेंट वाचून मला धन्यवाद देतो. आणि तुला काय एवढी पडलेली आहे तुला काय त्याने गुलाम म्हणून ठेवलेले आहे का कमेंट वर रिप्लाय द्यायला का तू त्याचा लोलक चाकर आहे आणि मी यूट्यूब वर व्हिडिओ पाहणे किंवा न पाहण्याचा सल्ला द्यायला तू कोण

    • @mvn234y
      @mvn234y 2 місяці тому

      तूला कोणी सांगितलं पूर्ण व्हिडिओ बघायला? तुला ऊलटं करून मागच्या बीळात रानकोंबड्याचं घालायला हवं

  • @unknownone423
    @unknownone423 2 місяці тому

    Ran.kobli nahi gavti kobli Aahe
    Gavatlya motua koblya sodly

    • @nitinbhosale1038
      @nitinbhosale1038 2 місяці тому

      Kobli nahi ....kombadi😂
      बाळा...अभ्यास करून उत्तर दे परीक्षेत पास होशील 😂😂😂😂

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 2 місяці тому

    Dada mala रानातल्या कोंबड्या पाळण्यासाठी पाहिजेत, द्याल का?

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      ना ही, त्या भेटत नाही पक्षी आहे तो

  • @lahudhole6604
    @lahudhole6604 2 місяці тому

    मुसाळी लावायला पाहिजे. नाना

  • @avinashpawar2370
    @avinashpawar2370 2 місяці тому

    रान कोंबड्यांच्या शिकारिवार बंदी आहे का रे 😅

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      हो त्या मारत नाही.

  • @vishal8102
    @vishal8102 2 місяці тому

    कोंबडी पळाली भूर् भुर् उडाली, लंगडी घालाया लागली😂😂

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому +1

      कोक कोक कोक कोक. धन्यवाद

  • @williamchopade2505
    @williamchopade2505 2 місяці тому

    No chicken nor a bird except you total cheating for people.

  • @surendrachaudhari1913
    @surendrachaudhari1913 Місяць тому

    Bakwas kuchh bhi nhi dikha

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb 24 дні тому +1

    अकोले तालोक्यातील वाटतो तू

    • @Rohidas883
      @Rohidas883  24 дні тому

      जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज

    • @Rudra-of6qb
      @Rudra-of6qb 24 дні тому

      @Rohidas883 आमच्या शेजारीच काय मग भाषा सारखीच भाऊ आपली

  • @mahendrapawar1832
    @mahendrapawar1832 2 місяці тому

    Video mahdya dakhavlya ran kan komdya nahit.

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 місяці тому

      भाऊ आपण खोटा व्हिडीओ बणवत नाही