मोहिल शेठ धुमाळ आणि रणजीत सर निंबाळकर यांच्यासोबतचा मनमोकळा सवांद !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati

КОМЕНТАРІ • 241

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 4 місяці тому +120

    रणजित बनसोडे तुम्हाला salut आहे निंबाळकर सर ची चांगल लग्ल योग्य बोल्या

    • @vivekgaikwad5638
      @vivekgaikwad5638 4 місяці тому +2

      Yek no ranjit bansode sri manl sir tumhala

    • @rajendrahubale8222
      @rajendrahubale8222 4 місяці тому +2

      रणजित बनसोडे वाळवा तालुक्यातील मातीतले आहेत - वाळवा -सांगली करेक्ट परफेक्ट टप्यात आणून हसत हसत कार्यक्रम❤❤

    • @prashantpawar7821
      @prashantpawar7821 4 місяці тому +1

      अरे बनसोडे वायदीचा एजंट आहे

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 4 місяці тому +48

    बैलगाडा क्षेत्रातील रोखठोक मुलाखत ...
    रणजित बनसोडे आज fulltoss वर सिक्सर किंग ठरले ...❤❤

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 4 місяці тому +42

    एक नम्बर दिलखुलास मुलाखत असचं एकत्र राहा... बकासुर सर्जा प्रेमी

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 4 місяці тому +28

    बनसोडे सर भारी बोलले.......❤ एक बकासुर प्रेमी ❤

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 4 місяці тому +2

    रणजित सर बनसोडे तुम्हाला सलाम.... जे बोलता ते तोंडावर बोलता या निंबाळकर ला असच बोललं पाहिजे.... दुतोंडी माणूस हाय हा शकुनी मामा..!

  • @viju21787
    @viju21787 4 місяці тому +29

    सरड्यालाही लाजवेल असा परफॉर्मन्स आहे सरांचा😂😂😂😂

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 4 місяці тому +4

    यू ट्यूबर्स लोकांनी अशा मुलाखती पण दाखवत जा जेणे करून फॅन्स लोक कुणाला ट्रोल करणार नाहीत... खूप मस्त मुलाखत... बकासुर प्रेमी 😊🙏

  • @tushargurav9710
    @tushargurav9710 4 місяці тому +22

    निंबाळकर सर चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 4 місяці тому +9

    बनसोडे साहेब 1 नंबर. तोंडाला पाणी सुटतय 😂😂😂😂😂😂

  • @कर्ण-श9ल
    @कर्ण-श9ल 4 місяці тому +7

    हे बैल गाडी क्षेत्र आहे काही पण घडू शकते 14 वरशाच्या म्हाताऱ्या बैलाने लखन ची गाडी मारली त्यामुळे लई हुरळून जाऊ नये 😂😂 मोरगाव मैदानं ❤

  • @virajsakharkar6108
    @virajsakharkar6108 4 місяці тому +91

    रणजीत बनसोडे सरांनी निंबाळकर सरांची गोड बोलून मारली😂

  • @DHANANJAYPARKHE-qm3tc
    @DHANANJAYPARKHE-qm3tc 4 місяці тому +59

    1 नंबर मुलाखात❤

  • @ds18245
    @ds18245 4 місяці тому +4

    शब्द सगळ्यांकडे असतात पण ते अचूक आणि योग्य प्रकारे कसे मांडावेत
    याचे उत्तम उदाहरण म्हणजे समालोचक 😅🎉

  • @KiranShinde-de7ub
    @KiranShinde-de7ub 4 місяці тому +1

    असच हसत खेळत रहा, आणि हे बैलगाडी क्षेत्र टिकवून ठेवा,मुलाखत खर्च खूप छान घेतलीत❤🙏

  • @LallaReddy
    @LallaReddy 4 місяці тому +58

    खटक्यावर बोट जाग्यावर पलटी - निंबाळकर मास्तर
    वा बनसोडे सर याला म्हणतात धोतरातून जोडा मारणे...😂😂😂

  • @NRR344
    @NRR344 4 місяці тому +40

    निंबाळकर ला लय बेक्कार खेचला,,, बनसोडे 1 no😂😂😂😂

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 4 місяці тому +3

    अखंड महाराष्ट्राला वेड लावलय या बकासुरन❤

  • @Saru5740
    @Saru5740 4 місяці тому +15

    २१ एप्रिल बिनजोड
    रणजीत निंबाळकर vs महाराष्ट्र एक्स्प्रेस बकासुर ❤😂❤

  • @maulishinde1105
    @maulishinde1105 4 місяці тому +1

    अप्रतिम मुलाखत घेतली चांगभल चॅनल तुमच अभिनंदन

  • @viju21787
    @viju21787 4 місяці тому +11

    हे बेन मोक्कार शिव्या खाऊन पण सारख सारख येतंय म्हणजे कमाल आहे 😂😂😂😂 सगळ्यांचा नाद कर पण बक्याभाऊ चा नको करुस एवढीच विनंती, बाकी सर्जा सुंदर सुद्धा बकासुर एवढेच नाव करावे यासाठी मनापासून शुभेच्छा

  • @Khel_matitale
    @Khel_matitale 4 місяці тому +24

    IPL चालू आहे, ROHIT VIRAT एकमेका विरुद्ध खेळतात म्हणजे ते विरोधक आहेत का ,मग बकासुर सर्जा विरुद्ध पळाले की विरोधक नाहीत होत... खेळ खेलासरख रहुद्या ❤

  • @kundansudhakarmanemane7041
    @kundansudhakarmanemane7041 4 місяці тому +15

    मोहिल तुम्ही एकदा आपल्या बकासुर धनाजी पिसाळ यांच्या सर्जा सोबत पळवा please 🙏🏻

  • @sandeepgangawane4768
    @sandeepgangawane4768 4 місяці тому +48

    रणजित बनसोडे 1नंबर माणूस कट्टर बकासुर समर्थक..

  • @abhijeettambe2079
    @abhijeettambe2079 4 місяці тому +4

    सुंदर ग्रेट आहे म्हंटल्यावर १.५काय २ कोटि पण दयायला पाहिजे बैल च पळतोय तसा

  • @tusharkhandare3504
    @tusharkhandare3504 4 місяці тому +4

    बनसोडे सरांनी एक नंबर एक नंबर प्रश्न मांडला sir

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 4 місяці тому +24

    हे पण खर आहे 3 लां उठून गाडीचलवून थोडं माणूस कंटाळतो त्यामुळे समजून घ्या बैलाला आराम मिळावा हेचmohil चे भावना असतात

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 4 місяці тому +62

    मोहिलशेठ धुमाळ ला सर्व youtuber वाल्यांनी समजून घेतलं पाहिजे #बकासुर

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 4 місяці тому

      Kon aahe to tyala sambhalun ghyayla

    • @Horror-l9k
      @Horror-l9k 4 місяці тому

      Vaydi sathi खेळतो मोहील

    • @NishaSonawane-ex3lb
      @NishaSonawane-ex3lb 4 місяці тому +3

      ​@@Horror-l9ktujh ka dukhtay mag

    • @Horror-l9k
      @Horror-l9k 4 місяці тому

      @@NishaSonawane-ex3lb vaydi ghet nhi as khot bolun vaydi gheto kmit kmi khr bolayla lav tujhya Mohil la khr bolun khel mhnav chintya

    • @shaileshkore9188
      @shaileshkore9188 4 місяці тому +6

      @@Horror-l9k भाऊ वायदी हा वैक्तिक विषय त्याचा बैल पळतो म्ह्णून लोक त्याला विचारतात तो काही कोणाच्या घरी जाऊन वायदी मागत नाही . विरकरवाडीच्या महिब्या ला दोनदा एक नंबर करून उजेडात आणला तेंव्हा तुम्ही म्हणत नाही गरिबांचे बैल मोहिल उजेडात आणतो म्ह्णून .

  • @ambhore4567
    @ambhore4567 4 місяці тому +9

    घाडगे बोलले होते चांगभलं वाला सर्वाना कामाला लावतो 🤣🤣
    रंजित बनसोडे 🤣

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 4 місяці тому +4

    खूप छान मुलाखत दादा असच एकत्र रहा ❤

  • @pramodghosalkar4065
    @pramodghosalkar4065 4 місяці тому +2

    निंबाळकर सर तुमच्या खिलाडूवृत्तीचे करावे तितकं कोतुक कमी आहे खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळळा पाहीजे कोण तरी जिंकणार कोणी हरणार जो जिता वही सिकंदर त्यात कटुता नाही आली पाहीजे ❤❤

  • @user-sj5lt4nu6k
    @user-sj5lt4nu6k 4 місяці тому +26

    आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा

  • @user-fy2gm4pg6b
    @user-fy2gm4pg6b 4 місяці тому +9

    रणजित निंबाळकर vs रणजित बनसोडे काटाकिर लढत आहे 😂😂आणि आनंद मोहील शेठ घेतो😅😅

  • @sonyamatere500
    @sonyamatere500 4 місяці тому +2

    तुमची सर्वाची मैत्री आशीच राहुदे ❤

  • @vishalkambale7939
    @vishalkambale7939 4 місяці тому +1

    मुलाखत आवडली आपल्याला ❤

  • @surajbadar9849
    @surajbadar9849 4 місяці тому +3

    मानलं रंजीत बनसोडे सर लय जिरवली राव निबांळकर ची😂

  • @user-eh4zi2vb8s
    @user-eh4zi2vb8s 4 місяці тому +14

    नारद मुनी आहे हा निंबाळकर

  • @Saru5740
    @Saru5740 4 місяці тому +6

    खालचे लोक कमेंट करतात आपण लक्ष द्यायचं नाही असं निंबाळकर बोलले अहो पण जे कॉमेंट करतात तेच तुमचे व्हिडिओ बगतात आणि म्हनून तुमचे चाईनाल चालतात विसरू नका एवढं

    • @Zelegaming-bw1sh
      @Zelegaming-bw1sh 4 місяці тому +2

      Yani comments section check kela tr yalach yachi laj vatel (jar asel tr )😂😂😂

  • @NishantBhoyar-ew3tn
    @NishantBhoyar-ew3tn 4 місяці тому +11

    बकासुर सोबत बनसोडे सारखा माणूसच पाहिजे 😂

  • @rajbhosale1710
    @rajbhosale1710 4 місяці тому +5

    बनसोडे सर सॅल्यूट निंबाळकर ला चिंबिवला...😅💯🙈

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 4 місяці тому +4

    रणजीत सर खर बोलत्यात स्पष्ट बोलणारा माणूस

  • @abhijeettambe2079
    @abhijeettambe2079 4 місяці тому +1

    सुंदर किंग आहे

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 4 місяці тому +1

    छान मुलाखत 👍👍👏👌👌🚩🚩

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 4 місяці тому +4

    बकासुर नाव घाडगे साहेब मुळे झाला आहे

  • @nareshgaikawad3279
    @nareshgaikawad3279 4 місяці тому +1

    खूपच सुंदर मुलाखत ❤❤❤❤

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 4 місяці тому +12

    बकासुर 🎉❤🎉❤🎉🎉one and only king बकासुर 🎉❤🎉❤🎉

  • @gopalgaikwad7302
    @gopalgaikwad7302 4 місяці тому +1

    १ खूप छान मुलाखत घेतली दादा

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 4 місяці тому +16

    🤣😃😃कमेंट वर भांडणाऱ्यांचे दिवस वाईट आलेत🤣🤣😃

    • @Zelegaming-bw1sh
      @Zelegaming-bw1sh 4 місяці тому

      Je Sanjay rout che fans ahet tyancha sathi 😂😂

    • @DeepaliKadam-mj2rz
      @DeepaliKadam-mj2rz 4 місяці тому

      😂😂😂😂

    • @DilipSalunke-qh2bf
      @DilipSalunke-qh2bf 4 місяці тому +4

      ते मस्त संध्याकाळी एका कोंबडी वर तुटुन पडते आपण बसा भाडंत 😂😂😂

  • @Ankit-pq2cd
    @Ankit-pq2cd 4 місяці тому +3

    Ranjit bansode tumhi bola te ek no bola❤❤garibane ny vikla pn yala pani sutla

  • @bhushanpadwal5782
    @bhushanpadwal5782 4 місяці тому +17

    बनसोडे कोंडयात बोलतय निबंकलकर सर जपून जरा 😂

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 4 місяці тому +14

    1 no मस्त मुलाखत ❤️👍चांग भलं (बकासुर प्रेमी हिंगोली )

  • @rajkumardesai9940
    @rajkumardesai9940 4 місяці тому

    रणजित सर एकदम बरोबर बोलत आहेत 💯💯💯

  • @user-um8ji8tz1f
    @user-um8ji8tz1f 4 місяці тому +1

    Khup chan bansode sir 1 no 🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 4 місяці тому +1

    बनसोडे सर बरोबर आहे

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 4 місяці тому +1

    Sarja & bakasur payra Kara ❤❤

  • @kailasnaik6213
    @kailasnaik6213 4 місяці тому +13

    आमच काळीज बकासुर ❤❤❤❤❤

  • @anupkedage
    @anupkedage 4 місяці тому +3

    एका रणजित ने दुसऱ्या रणजित ला शब्द बणानें मोकार घायाळ केलं..

  • @user-vr6eq3xq9q
    @user-vr6eq3xq9q 4 місяці тому +1

    Beautiful mulakat

  • @DHANANJAYPARKHE-qm3tc
    @DHANANJAYPARKHE-qm3tc 4 місяці тому +6

    रोखठोक❤

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 4 місяці тому +7

    He Kay maharastra chya rajkaran pekshya intresting gosti ghadt ahet ikde 😂😂😂

  • @sarthakshejul687
    @sarthakshejul687 4 місяці тому +2

    Only बनसोडे मामा😅❤

  • @sd_dariyfarm
    @sd_dariyfarm 24 дні тому +1

    Miss u sir 💝💔💐

  • @sanjaymuthe6701
    @sanjaymuthe6701 4 місяці тому +2

    सर तुम्हाला एक सांगतो आणि रंजीत बनसोडे सरांना नाही सांगतो तुम्ही एकमेकांच्या दुश्मन नाही हे आम्हाला माहिती आमच्यासारख्या सर्जा प्रेमी बकासुर प्रेमींची इच्छा असते की दोन्ही बैल गुलाला करावे एवढ्यासाठीच आटापिटा

  • @maheshgira
    @maheshgira 4 місяці тому +1

    किंग बकासुर सर्जा❤

  • @Sachinpawar_4518
    @Sachinpawar_4518 4 місяці тому

    बनसोडे सर जबरदस्त विचार 👑👑

  • @akshaypagare6076
    @akshaypagare6076 4 місяці тому

    Nimbalkar sir ni ekdum rokthok uttar dile... Shevti khillar bail Ani go savrdhan hech important aahe Ani hach hetu asla pahje... Siranni 1.25 crore chya debate la ekdum silent Ani on the point answer kela Ani Ranjit bansode la gapp kel 👌👌💯💯

  • @prashant__1997
    @prashant__1997 4 місяці тому +6

    निंबाळकर सर बोलले 3-4 मैदानाने कोन किंग होत नसतो आणि आज ते खर झाल 😂 अगोदर अंतर टाकत होता आज अंतर पडल 🤣 बैल चांगला आहे बाकी काहीं जण लई फेकत होते 😂

    • @bhushankadale6176
      @bhushankadale6176 4 місяці тому +1

      Are bhava gadi tasat geli hoti tyamule speed Kami zal thod nahitar आंतर तर तेवढच होत

    • @user-iu8du5nm4z
      @user-iu8du5nm4z 4 місяці тому

      Antar tevdhch ho t pn gadya pn adat, dusa chya hotya..... Open chya nhvtya

    • @user-iu8du5nm4z
      @user-iu8du5nm4z 4 місяці тому

      Ani cocktail pn ky kami nhvta open madhi pn top lach asto

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 4 місяці тому +8

    चांगलीं गमती दार मुलाखत जाली
    मोहील्या ला माजे एक सांगणे..
    बकासुर चांगल्या बेईला सोबत पळवत जा ..तर बकासुर मार्केट मधे टिकून राहील
    तू काही इजारा नाही घेतला बाकीचे बेल उजेडात आणायला ok..

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 4 місяці тому +7

    Changbal valyani par kholun marali siranchi😅😅😅😅😅😂

  • @rushikesh544
    @rushikesh544 4 місяці тому +2

    रणजित बनसोडे एक सांगा तुम्ही,गौतम भैयांचा मॅगी आणि शेवाळे आबांचा बावऱ्या एका गटात पळाले तर ते एकमेकांचे दुश्मन झाले का??खेळ खेळा सारखा राहू द्या...

  • @pradunyabhalerao1394
    @pradunyabhalerao1394 4 місяці тому

    चांगली मुलाखत घेतली

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 4 місяці тому +1

    कट्टर बकासुर ❤️🔝✌️ प्रेमी❤

  • @pramodgargote6712
    @pramodgargote6712 4 місяці тому +3

    Bansode sir ekdam barobar

  • @mayurgangawane6786
    @mayurgangawane6786 4 місяці тому

    सर तुमच नाव झाल म्हणून तुम्हाला मोटे पैरे भेटले म्हणून सुंदर आक्या महाराष्ट्रला कळाळा हे फक्त पैसा बोलतो एक गरीब माणूस नाही हे करू शकत

  • @suhassawant1569
    @suhassawant1569 4 місяці тому +2

    मित्रांनो हार जित होत असते.माणुसकी जपा. जपत रहा.

  • @govindsawant9307
    @govindsawant9307 4 місяці тому +2

    Sir tumhi mhantay garib shetkaryala changle paise miltil pn je mothe sheth lok ahet tech ya kshetrat rahti pn je shetkari shetkaryakaddun bail ghyayla tevdhi kimmat mojavi lagel

  • @appleseb318
    @appleseb318 4 місяці тому +8

    प्रत्येक फायनल ला चिठ्ठ्या काडतानी बकासुर चीच गाडी पब्लिक का लागती

  • @prashantghadge2673
    @prashantghadge2673 4 місяці тому

    बरोबर आहे

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 4 місяці тому +3

    Maja aali😂

  • @tusharkhandare3504
    @tusharkhandare3504 4 місяці тому +2

    सर्जा हा आदत वयामध्ये एवढा पळतो माझं वय झालं तर किती पडेल

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 4 місяці тому +5

    सर मथूर आणि सर्जा पळवा गटाला बकया ला टाकतील 🎉🎉

    • @AtharvGaikwad-id4pn
      @AtharvGaikwad-id4pn 4 місяці тому

      लवड्या येऊ दे मथूर सर्ज्या बक्या ला पण टॉप चे पैरे होत आहे आता... बगु आता कोण कोणाला ठोकतो...

  • @user-sj5lt4nu6k
    @user-sj5lt4nu6k 4 місяці тому +6

    आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर मोहिल शेठ दुमाल बादशाहा

  • @umesh_jadhav09
    @umesh_jadhav09 4 місяці тому +4

    Maanal Rao Ranjit sir bansode la 💥🙌

  • @gamerrohan9426
    @gamerrohan9426 4 місяці тому +1

    Mastt zali mulakhat zali ❤❤❤❤

  • @kuldippawar6889
    @kuldippawar6889 4 місяці тому +4

    Ranjit bansode sir barobar bole

  • @NandikhedaFarm
    @NandikhedaFarm 4 місяці тому +2

    Mst mulakhat

  • @rushikeshpisal227
    @rushikeshpisal227 4 місяці тому +3

    बैलगाडी मालक 50-60 हजार वायदि घेऊ शकतो तर रणजित सर निंबाळकर त्यांचा बैल का विकू शकत नाही ❓

  • @suhaspatil6693
    @suhaspatil6693 4 місяці тому +1

    चालू माणूस आहे

  • @kedardhane
    @kedardhane 4 місяці тому +4

    रणजित बनसोडे गुलाल तिकडं चांगभल 🤣

  • @kundansudhakarmanemane7041
    @kundansudhakarmanemane7041 4 місяці тому +6

    कुठल्याही मालकांनी जास्त माज करू नये कारण तुमचा बैल पळतोय आहे तुम्ही नाही आणि जे काही फॅन्स आहेत ते पण त्या बैलांना like करतात तुम्हाला नाही

    • @DTamerika
      @DTamerika 4 місяці тому +1

      एक नंबर बोलला

  • @lordkeprovachan924
    @lordkeprovachan924 4 місяці тому +5

    Nimbalkar siran mule ya shriyatila competition alay , top cha bailanna competition asave nahi tar shariyat baghyal maja yet nahi, saglech top che jod ekatra palayla lagle tar garibancha baila barobar kon palnar.

  • @tusharbalsaraf3594
    @tusharbalsaraf3594 4 місяці тому +9

    रणजीत बंसोडेंनी एकदम ठासून मारली 🤣🤣

  • @mr_vishal_hembade98
    @mr_vishal_hembade98 4 місяці тому +1

    मोहिल शेठ काय मनमोकळे हसताय😂

  • @goatfarm12
    @goatfarm12 4 місяці тому +1

    रणजित बनसोडे किंग माणूस

  • @scarFACEwolf
    @scarFACEwolf 4 місяці тому +7

    लोक २ साईड ने बोलतात निंबाळकर भाऊ ४ साईड ने बोलतात 😂 कोण एकाचे तरी बना सर. 😢

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 4 місяці тому +6

      चारी खांदी फिट 😅😂😆

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 4 місяці тому +1

      @@Ruturaj_patil_1001 हा ना 😂

    • @Zelegaming-bw1sh
      @Zelegaming-bw1sh 4 місяці тому +2

      ​​@@scarFACEwolf bhava Sanjay rout la bhagun rang badalnara sarda pn yala Salam thokato 🤣🤣

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 4 місяці тому

      @@Zelegaming-bw1sh अरे पक्का भडवा भांडण झालं बघ त्याचा पुढच्या मैदानात ५०५० वाल्या सोबत बसला होता गप्पा मारत होता . आणि ३ दिवसा आधी मैदानात रिपोर्ट ल बोलतो अशीच असतात मालक आणि आज मोहिल् ल सपोर्ट काय करायचा आहे ह्याला 😂😭

    • @rammm132
      @rammm132 4 місяці тому +1

      Public cha badsha 😂😂​@@Ruturaj_patil_1001

  • @rahulghadage6263
    @rahulghadage6263 4 місяці тому +3

    Vadapav vali ch mitale ka😊😂😂

  • @nileshsawant3763
    @nileshsawant3763 4 місяці тому +12

    मास्तर झोप झाली नाही झोप kada mg उत्रा मैदानात तोपर्यंत मोहील शेट जागे राहतील लक्ष ठेवायला आहेत की ते ...😅😅😅

  • @shamparase9914
    @shamparase9914 4 місяці тому

    Dada ekda sunder ani Bakasur palva

  • @user-lq8kt8tf5m
    @user-lq8kt8tf5m 4 місяці тому +1

    बकासुर बैल जर निंबाळकर सरांकडे असता तर अखा महाराष्ट्र विकत घेतला असता😂😂😂

  • @vijaykadam5809
    @vijaykadam5809 4 місяці тому +1

    असे पाहिजे...बिन्धास्त हसतमुखाने...😂😂😂😂

  • @MaheshPatil-vf3je
    @MaheshPatil-vf3je 4 місяці тому +2

    रणजित बनसोडे 🔥🔥