बक्षीसाची सगळी रकम विठ्ठल नानांना देतो रणजीत निंबाळकर सर,मुलाखत मोहिलचे आणी आमचे वाद वयचारिक|ranjit|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • बक्षीसाची सगळी रकम विठ्ठल नानांना देतो रणजीत निंबाळकर सर मुलाखत मोहिलचे आणी आमचे वाद वयचारिक असतात
    #bakasur
    #ranjit निंबाळकर

КОМЕНТАРІ • 151

  • @kee9622
    @kee9622 8 місяців тому +36

    खरच हा बकासुर चा शुभ चिंतक आहे चतुर आणि चालक शकुनी मामा

    • @bodhevriendra2901
      @bodhevriendra2901 8 місяців тому +2

      खरं हाय भावा

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 8 місяців тому +8

      हा फक्त सोशल मिडीयावर चांगला आहे आतुन लय खराब माणूस आहे

    • @ajitpatil5881
      @ajitpatil5881 8 місяців тому

      Tumhi doghani jaun baghitale aahe ka kahi tyanche

    • @Rawanmahakal2115
      @Rawanmahakal2115 8 місяців тому +1

      Barober

    • @harshalkhairnar8016
      @harshalkhairnar8016 8 місяців тому

      Jalu nko barabri kra sir aek number manus ahet ✨

  • @anilbangar2848
    @anilbangar2848 8 місяців тому +14

    खरच सर तुम्ही देवमाणूस आहात गरीबाचा विचार करणारा माणूस 🚩🚩

  • @bhaipatil3709
    @bhaipatil3709 8 місяців тому +115

    गरिबाच्या घरात देखील सोन्याचे दिवस येतील त्यासाठी प्रत्येक ड्रायवरला असा मालक भेटला पाहिजे

    • @Bailgadamalak00
      @Bailgadamalak00 8 місяців тому +1

      परत डब्बल वसूल केलं जाईल ननाकडून, 😂 थांबा थोडे दिवस😂😂

    • @RAJUPATIL-ny9mw
      @RAJUPATIL-ny9mw 8 місяців тому

      Ani ata Nana gadivar basalet ....ani he ka kele he sarvana mahiet ahe

  • @safe_rider.pj_3024
    @safe_rider.pj_3024 8 місяців тому +11

    नाना सावध रहावा परत अचानक हा माणूस हिशोब मागू शकतो कारण हा तोंडावर एक बोलतो पण मनातून खूप काळ्या मनाचा आहे, वर वर बोलतो की बकासुराच्या मूळ हा या शेत्रात आला त्याच बकासुर ला नाना पासून दूर केलं म्हणून हा माणूस खरच कपटी मनाचा आहे 💯

    • @Rawanmahakal2115
      @Rawanmahakal2115 8 місяців тому +1

      Kharokhar aahe

    • @harshalkhairnar8016
      @harshalkhairnar8016 8 місяців тому

      Are boltanna v4 krun bolat Java khipn kyy demotivate krtay lokanna sir mule bailanchi kimmat vadhli he pnn Manya kra👍

    • @safe_rider.pj_3024
      @safe_rider.pj_3024 8 місяців тому

      @@harshalkhairnar8016 दादा सराच्या आधी पण किती तरी जणांनी जास्त किमतीला बैल विकत घेतले आहेत, ह्यांनी घेतला म्हणून काय झालं ज्या बकुसर मूळ हा बैलं गाडी शेत्रात आला त्या बकासुर ला हरावण्या साठी काय काय करतोय ते दिसतंय आम्हाला, हा एकदिवस नक्की पलटी खाणार नाना ना फसवणार, तोंडावर गोड बोलतो पण मनाने खूप जळका आहे हा रणजित आगलावे 💯🤗

    • @Bhutya
      @Bhutya 8 місяців тому

      ​@@harshalkhairnar8016 सर्जा च जुना मालक गरीब होता 😂 अरे बघून ये सगळ्या पैसा वाल्या कडून बैल अनलेत जी आधीच टॉप ची होती , एक कोरा आदात वासरू घेऊन तयार करून टॉप मध्ये नेऊन दाखवा😂😂

  • @krushnapaigavanpatil784
    @krushnapaigavanpatil784 8 місяців тому +9

    सर्जा बकासुर लवकर पळणार

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 8 місяців тому +27

    छान मुलाखत घेतली.....😊😊
    रॉयल माणूस...😊
    गरिबांना मदत करत राहा....😊🎉❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 8 місяців тому +11

    गरीबाचा फायदा होतोय कुठतरी खुप बर वाटल❤

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 8 місяців тому +9

    एकसर्जा प्रमी सर अभिनंदन घरचा साज पळवायला बद्दल चांगला पळल्या बद्दल❤
    सर्जा हा खुप स्पिड चा खोंड आहे त्याची खाण्याची सोय घ्या तब्येतीकडे लक्ष्य द्या फक्त बैल घेत बसु नका त्याची उत्तम प्रमाणात सोय खुराक देयला पाहीजे सर्जा हा तुमचे नाव खुप मोठे करणार आहे सगळे हिंदकेसरी मान तुमच्या पदरात आणुन टाकेल पण हा तब्येतीला सुधारलं पाहीजे
    एक सर्जा प्रेमी किंग ऑफ स्पिड❤❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 8 місяців тому +9

    खुप छान मुलाखत, दिलदार आणि दिलखुलास व्यक्तीमत्व 💐💐💐💐💐सरांचे करावे तेव्हढं कौतुक कमीच आहे.सर आपण मैदानात घरचाच साज पळवावा हि विनंती आहे. दोन्ही S S यांनी पहिल्याच मैदानात दाखवून दिले आहे. अजुन एक दोन मैदान जोडीने होऊ दया 3 नंबर वरून 100% एक नंबर मध्येच राहणार. कारण दोघांचा पळ बघण्यासारखाच आहे. अभिनंदन. 👏🏻👏🏻👍👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏

  • @SAGARJADHAV-wk4ec
    @SAGARJADHAV-wk4ec 8 місяців тому +20

    सर बैलगाडा क्षेत्रात आल्या पासून कोटी रुपयांची उलाढाल ते पण 1, 2 महिन्यात सरांचा व्यवसाय फक्त अकॅडमि वर एवढं शक्य नाही हा प्रश्न महराष्ट्राला पडलाय 😅 सर तुमीच यावर विडिओ बनवा

    • @AK2604-h5r
      @AK2604-h5r 8 місяців тому

      अरे बाबा तुला काय करायचं आहे,tujya घरचं तू बघ की ते फलटण चे निंबाळकर आहेत, तू सातारा जिल्हा मधिल असता तर तुला समजलं असतं

    • @rajendrakedari8689
      @rajendrakedari8689 8 місяців тому +1

      अरे भाऊ सरांनी शेवट सांगितलं की माझा शेर मार्केटचा व्यवसाय आहे भाऊ शेर मार्केट मध्ये लाखो करोडो रुपये कमावले जातात हे थोड जाणून घे 🤔🤔🤔

    • @JitendraPawar-lj4ox
      @JitendraPawar-lj4ox 8 місяців тому

      Khar ahi

    • @sprintersboys8427
      @sprintersboys8427 8 місяців тому

      Mahit kahi nahi fakt vad nirman

    • @Bailgadamalak00
      @Bailgadamalak00 8 місяців тому

      सगळ्या पोकळ बाता आहेत 😂😂 सत्य लवकरच समोर येईल

  • @user-qr9oc5bv2w
    @user-qr9oc5bv2w 8 місяців тому +3

    कुठ तरी पाणी मुरतय नक्कीच 😮

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 8 місяців тому +34

    बकासुरचा आणि सर्जाचा पैरा हिंदकेसरी पुसेगाव या मैदानावर झाला पाहिजे ❤

    • @MATHUR_premi_1001__
      @MATHUR_premi_1001__ 8 місяців тому +10

      MATHUR & SARJA ✌️🔥😎 AAHE

    • @sunilbankar4411
      @sunilbankar4411 8 місяців тому

      @@MATHUR_premi_1001__ 👍

    • @santoshssssss0222
      @santoshssssss0222 8 місяців тому +6

      स्वप्न नका बघू मथुर आणी सर्जा आहे

    • @prashantnerkar9114
      @prashantnerkar9114 8 місяців тому +2

      मथुर आणि सर्जा आहे

    • @sunilbankar4411
      @sunilbankar4411 8 місяців тому +17

      @@santoshssssss0222 बकासुर बरोबर पैरा करायला लोक बळच मागे पळतात वाघाला कुणाची गरज नाही 😁🤣king आहे तो 👑

  • @VikasKhomane-ld1kp
    @VikasKhomane-ld1kp 8 місяців тому +7

    राज कारण शिकावं तर तुमच्याकडून सर बेस्ट स्टॉप लक पण तुम्ही बकासुर ची बरोबरी नाही करू शकत

  • @santoshdhaygude9613
    @santoshdhaygude9613 8 місяців тому +1

    Sir guru pn मस्त पळतो एकदा परत पैरा houdya sutta एक number करावा पाहिजे❤❤❤😍😍😍😍

  • @pramodjadhav3501
    @pramodjadhav3501 8 місяців тому +7

    जुनी लोक शिकली नवती पण स्वभावाने
    चागली होती

  • @AkshayShedge-tk1kg
    @AkshayShedge-tk1kg 8 місяців тому +12

    बैलगाडा क्षेत्राला एक नवीन, हुशार आणि दिलदार व्यक्तिमत्त्व मिळालं आहे. # रणजित सर निंबाळकर.

  • @prakash_0309
    @prakash_0309 8 місяців тому +11

    मानल सर तुम्हाला ❤ विठ्ठल ड्रायव्हर पण जे उपकार आयुषयभर विसरणार नाहीत...❤❤

    • @Bailgadamalak00
      @Bailgadamalak00 8 місяців тому

      आणि बकासुर प्रेमी पण

  • @user-tl2bz1go7h
    @user-tl2bz1go7h 8 місяців тому +2

    सर सलाम येक नंबर विचार

  • @Depak078
    @Depak078 8 місяців тому +7

    Rahul n yela zhopet pan bakasur disat aasel... Baki kahi nahi 😂😂😂

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 8 місяців тому

      हो झोपेत पण दिसत असेल राहुलच्या बैलाने 3 वेळा हरवले आहे बकासुर ला

  • @user-te5zc4ko8g
    @user-te5zc4ko8g 8 місяців тому +3

    गोठा बघायचा आहे तुमचा सर

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 8 місяців тому

    एकदम खास जबराट मुलाखत रंजीत सर निंबाळकर

  • @ShreeShant0155
    @ShreeShant0155 6 місяців тому

    एक नंबर विचार आहेत सर

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 8 місяців тому +10

    पहिला मोहिलशेट हाता आता मोहील आहे हेच विचार पटत नाही सर हाळू हाळू समोर येतय

  • @rohitshinde3997
    @rohitshinde3997 8 місяців тому

    11:30 eika ..sir khup chan bolle young mulansathi.. salute sir ❤️🥸

  • @nnnnnn769
    @nnnnnn769 8 місяців тому +5

    शेपूट चाव्या बद्दल बोला 😁

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 14 днів тому

    Bhavpurn shradhanjali 😭sir

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 8 місяців тому +7

    आमच्या मथूर ला का थांबवला होता सर ते सांगा 👑👑 पोलिसांना मथूर सोबत सेल्फी कडायची असेल भोवतेक 😅😅❤🔥🔥

  • @rohitshevate4204
    @rohitshevate4204 8 місяців тому +19

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा एवढंच बोलू शकतो मी या मुलाखती वर 😂

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5v 8 місяців тому +4

    मुलाखत कट करून टाकतो आहे

  • @NishaSonawane-ex3lb
    @NishaSonawane-ex3lb 8 місяців тому +10

    Tumhi bolta ek ani karta ek kahi bolu naka tumhi bakasur cha virodhat jat ahe mhanun tar sarja bakasur cha virodhat paltay ithun pudh bakasur cha virodhat gela ki tumcha karykram honar

    • @rushipatil2088
      @rushipatil2088 8 місяців тому +1

      बरोबर बोला भाऊ

  • @vsgvlogs7660
    @vsgvlogs7660 8 місяців тому +5

    मथुर आणि सर्जा ❤ beat ❤ sir

  • @accountsde3639
    @accountsde3639 8 місяців тому +6

    सर तुम्ही सर्जा आणि सुंदर यांच्याविषयी बोलत जा बाकी नको कारण सर्जा आणि सुंदर खुप मस्त आहेत त्याचं सांगत जा

    • @Bailgadamalak00
      @Bailgadamalak00 8 місяців тому +1

      बकासुर बद्दल नाय बोलो तर नाव कसं होणार😂😂😂

  • @kedarshingan9082
    @kedarshingan9082 8 місяців тому +3

    Ha sir jara politics fisat nay ka tumhla 🤔

  • @dhananjaysonwalkar241
    @dhananjaysonwalkar241 8 місяців тому +2

    खरचं का सर मला वाटत नाही

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 8 місяців тому +11

    Only mathur & sarja💯👑

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 8 місяців тому +17

    याची सकाळी एकच व्हिडिओ बकासुर च नाव न घेता आली br वाटल
    परत हागला याला trp sathi बकासुर पाहिजे असतो

  • @sureshjambhale283
    @sureshjambhale283 8 місяців тому

    Vaicharik Vad konte, he tar sahebani kadhi sangitale nahi. Manus kashya madhi samadhani ahe he mahtwache. Yenara kal sagle sangel, Bakasur sobat Mohil chi parikshya ahe. Mohile ne sarva swatachya jivawar kamawal ahe bakasur sobat. Naw kamwayala vel lagto, asach janar nahi.
    Wel sagle sangel. ❤

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 8 місяців тому +3

    10:35 छोट्या ड्रायव्हर बदल काय तरी सांगत होते व्हिडिओ कट केला आहे .. ती बाइट टाका समजले पाहिजे लोकांना

    • @dipakkharade3332
      @dipakkharade3332 8 місяців тому +1

      मायणी मैदानावर निंबाळकर यांनी बक्षीस पुकारले होते छोट्या ला

    • @user-sc4os9of5z
      @user-sc4os9of5z 8 місяців тому

      @@dipakkharade3332 250 RS माहितेय की

    • @user-sc4os9of5z
      @user-sc4os9of5z 8 місяців тому

      @@dipakkharade3332 पण छोट्या बदल अजून काय तरी बोले ते कट करून व्हिडिओ टाकला आहे भावा

  • @sushantbhosale-iw3nc
    @sushantbhosale-iw3nc 7 місяців тому

    सर्जाची तब्येत चांगली सुधारा ताकद वाढल्यावर बैल अजून चांगला पळल

  • @akshaysawant3899
    @akshaysawant3899 8 місяців тому

    Nanach man changla ahe mhanun sir tumhi deva sarkhe bhetlat

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 8 місяців тому +8

    ❤🎉

  • @bakasur281
    @bakasur281 8 місяців тому +7

    Royal माणूस आहे ❤❤❤

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 8 місяців тому +2

    Deto trr sangaychi kai garaj...

    • @Bailgadamalak00
      @Bailgadamalak00 8 місяців тому

      भुकणारे चावत नाहीत आणि चवणारे भुकत नाहीत😂😂😂

  • @vishalbandgar7631
    @vishalbandgar7631 8 місяців тому +2

    बकासुर

  • @user-te5zc4ko8g
    @user-te5zc4ko8g 8 місяців тому +2

    गोठ्याची व्हिडिओ टाका सर

    • @Shreeg-t4m
      @Shreeg-t4m 8 місяців тому

      Maidan reporter vr bg

  • @Force_lover_007
    @Force_lover_007 8 місяців тому +1

    मुलाखत कट करत जाऊ नका

  • @appag5252
    @appag5252 8 місяців тому

    Dildar manus

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade4332 8 місяців тому +2

    Tuzhyamule vaad hotayet

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 8 місяців тому +4

    मथुर ला का थांबल फलटनला सर सांगा

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 8 місяців тому +3

    एक कोटीचे बैल आहेत सरांकड.
    शेअर मार्केट जोरात चालू आहे.

  • @AnkitManmode
    @AnkitManmode 8 місяців тому +4

    🎉❤🎉😊

  • @shashikantsalunkhe4873
    @shashikantsalunkhe4873 7 місяців тому

    jinklacha kiti Vela tumachya kade aalya pasun

  • @dada-yz1yx
    @dada-yz1yx 8 місяців тому

    फोर्चूनर च्या मैदानात बकासुर आणि सर्जा पळवा

  • @suyogpatil5646
    @suyogpatil5646 8 місяців тому

    Sir tumchadarakhamanusnahi pn tumhalapaisacha maz ahe avdhe nkki

  • @prafullsartape5675
    @prafullsartape5675 7 місяців тому

    Hyo sar rajkarn Karto baylavar

  • @urmilagaikwad7548
    @urmilagaikwad7548 8 місяців тому +3

    मोकळ्या मनाचा माणूस

  • @dhirajphadatare2469
    @dhirajphadatare2469 8 місяців тому

    👌🧡

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 8 місяців тому +5

    सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये बकासुर च नाव नका घेत जाऊ सारखं सारखं नाव घेणं चांगल नाही वाटत शेवटी तुमची इच्छा आहे

    • @user-sc4os9of5z
      @user-sc4os9of5z 8 місяців тому +5

      हा का लिंबू प्रेमीच असे बोलणार तुझ्या कॉमेंट वाचल्या आहेत आम्ही लिंबू chya बाजून 😂😂😂

  • @Sk-dt5bo
    @Sk-dt5bo 8 місяців тому +1

    Nhi na tumche ky vad mg vedio kra mohile bakasur br pudh chya maidanat vedio kra

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤ 😘😘😘

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 8 місяців тому +3

    Mathur ❤

  • @ArvindLambor-it8nv
    @ArvindLambor-it8nv 8 місяців тому

    Sir tumeche aai vadil kay kartat tyanch pan nav ghya sir family

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 8 місяців тому +1

    शेवटी अभ्यास शिकाळ तरच टिकाळ नाहितर शेवटला कटोरा घेऊन भिक मांगाळ

  • @worldncb
    @worldncb 8 місяців тому +3

    Ek matr khar ahe ha manus khup hushar ..... bakasur cha naav fkt yacha .....dikhava ahe ......karan yache followers ardhya peksha jast bakasur che fan ahet ......ani fkt yanna famous vhayacha ahe te pan changul pana dkhavun

  • @rohitshinde2894
    @rohitshinde2894 8 місяців тому

    गप लबाड

  • @khandusable9350
    @khandusable9350 7 місяців тому

    सर बकासुरला भेटण्याची इच्छा आहे पूर्ण होईल का आणि सर्जा ला पण

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 8 місяців тому +2

    👍

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 8 місяців тому

    Siranvar jalat raha tumch kahi honar nahi jalke kuthle…😅😅😂😂😂😂

  • @user-xx1mn5cf8j
    @user-xx1mn5cf8j 8 місяців тому +1

    10.34 la chotya chi clip ka cut keli

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 8 місяців тому +4

    Nana ka ale tumcha kade ? Fakta Paisa milto mhanun !! He Dhoran chukiche ahe ? Karan Serva BailGadi Malak tumcha sarkhe Shreemant nahit !!

  • @bharatdhaigude8041
    @bharatdhaigude8041 8 місяців тому

    सर भिसे सर काही बागतात का

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 8 місяців тому

    100*60000 60 lakh turn over ahe

  • @kadamangad85
    @kadamangad85 8 місяців тому +4

    शेर्स वाढल्यावणी views यालेत

  • @038fyytipmayurjoshi2
    @038fyytipmayurjoshi2 8 місяців тому

    Bol bacchan aahe nusta hyo

  • @prafullsartape5675
    @prafullsartape5675 7 місяців тому

    Tyala bagvat Nahi paltyat ti bayl

  • @samadhanjadhav4505
    @samadhanjadhav4505 8 місяців тому

    राॅयल माणुस

  • @dadakhatal8130
    @dadakhatal8130 8 місяців тому

    गप्प

  • @JanardhanPatil-om6dy
    @JanardhanPatil-om6dy 8 місяців тому

    Kahihi fekaych mhanun fektat..

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 8 місяців тому +1

    Bakasur fakasur

  • @ankoshsonwane6217
    @ankoshsonwane6217 8 місяців тому

    सर बक्या सर्ज पालव

  • @Bailgadamalak00
    @Bailgadamalak00 8 місяців тому

    भुकनारे चावत नाहीत आणि चावणारे भुकात नाहीत😂😂

  • @padmakarmahadik9106
    @padmakarmahadik9106 8 місяців тому

    Motya bata aani khulya gotya

  • @user-cs6hw3ns3f
    @user-cs6hw3ns3f 7 місяців тому

    असा निस्वार्थ मालक दाखवुन देन

  • @sandeepkhot1597
    @sandeepkhot1597 8 місяців тому

    आला शकुनी परत

  • @omkargadeart7959
    @omkargadeart7959 8 місяців тому

    Ye tu palau nako bail

  • @user-te5zc4ko8g
    @user-te5zc4ko8g 8 місяців тому

    गोठा बघायचा आहे तुमचा सर