बारीक ड्राइव्हर,छोट्या,बबलू,प्रशांत मुलाखत.खरंच बैलगाडी ड्राइव्हरला चांगले दिवस आलेत का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • बारीक ड्राइव्हर,छोट्या,बबलू,प्रशांत मुलाखत.खरंच बैलगाडी ड्राइव्हरला चांगले दिवस आलेत का?#bailgada
    .
    #bailgada #recing #नाद #live #बैलगाडा #bailgadasharyat #हिंदकेसरी #today #बैलगाडी #bailgadi

КОМЕНТАРІ • 46

  • @pranit77299
    @pranit77299 5 місяців тому +21

    भारत बाजी बारीक ड्रायव्हर पुसेगावला पब्लिक पळून 1 no उतारली पण फॉल झाली

  • @ArvindLambor-it8nv
    @ArvindLambor-it8nv 5 місяців тому +27

    पाठी मागे बगा हिंदकेसरी सर्जाची गाडी गेली माझी सर्वात आवडती गाडी सर्जा 8500+सुंदर 8500+ बकासुर+विठ्ठल नाना + रणजित निंबाळकर सर ❤

  • @djv437
    @djv437 5 місяців тому +23

    बरोबर आहे 20% तरी द्या जीवधोक्यत् टाकता ड्रव्हर ❤️👍

  • @mayurjadhav5997
    @mayurjadhav5997 5 місяців тому +37

    Bakya cha nashib sat det nahi lobi jali gadi semi 7 la बरोबर कार्यक्रम केला होता 😊

  • @sachinpatil3071
    @sachinpatil3071 5 місяців тому +11

    जोया फाऊंडेशन एक नंबर

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 5 місяців тому +4

    सर्व नामांकित ड्राइवर आहे ह्या सर्वांना खूप शुभेच्छा ❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 5 місяців тому +1

    मी कट्टर कट्टर सुंदर प्रेमी आहे......नाद फक्त सुदंर आणि भारत.... मुळे बैलगाडा शर्यत...🎉❤🎉

  • @rushikeshdamguder5935
    @rushikeshdamguder5935 5 місяців тому +5

    छोट्या ड्राईव्ह कोरालकर किंग ❤️👑

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 5 місяців тому +8

    Always King Bakasur ❤❤❤❤❤❤

  • @surajmane1375
    @surajmane1375 5 місяців тому +5

    तुह्मी ड्राइव्हर लोकांनी एक करा गरीबाची pn गाडी पळवा त्याना pn वर आणा मोठयाना च वर काढू नका गरिबांना पण प्राधान्य द्या हीच विनंती 👏

  • @pradunyabhalerao1394
    @pradunyabhalerao1394 5 місяців тому +9

    पंबलीक मुळ गाडी तास चेंज झालं नाईत बकासुर सुंदरनी ठोकली सुंटा निकाल होता बकासुर सुंदर चा ७ सेमी

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 5 місяців тому +5

    Bakya ❤❤❤❤❤bhau

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 5 місяців тому +4

    Maharashtra cha king Bakasur ch 🤞🔥🔥🔥🔥🔥

  • @akashsastefarming4198
    @akashsastefarming4198 5 місяців тому +7

    मोठे ड्राइवर गरीबाच्या गाडी वर बसत नाही ते फक्त गुलाला तीलच गाडी हाणत्यात

  • @SurajYadav-de9rf
    @SurajYadav-de9rf 5 місяців тому +2

    Nice set mulakt getlì

  • @vishalbothekar352
    @vishalbothekar352 5 місяців тому +6

    20% दया

  • @sambhajinarutenana9944
    @sambhajinarutenana9944 5 місяців тому +4

    1:03

  • @ajayingawale9213
    @ajayingawale9213 5 місяців тому +9

    20% झाले पाहिजे ड्राइव्हर बंधुंना पण संसार आहे

  • @user-ej8yz3bf8k
    @user-ej8yz3bf8k 5 місяців тому +7

    asi ek mulakht nay jit bakyach nav nay

  • @2-xr8nd
    @2-xr8nd 5 місяців тому +7

    इंजिनीयर ड्रायव्हरची मुलाखत घ्यायला पाहिजेत होती तुम्ही

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u 4 місяці тому +1

    Sangu peta

  • @surajmane1375
    @surajmane1375 5 місяців тому +4

    गणेश तांबे सर तुह्मी माझा मेसेज पोहोचवा गरीबाच्या गाड्या वर बसून त्याना पण वर काढा त्याचे पण सोन्याचे दिवस येउद्या 👏

  • @ganeshpawar1169
    @ganeshpawar1169 5 місяців тому +1

    दिवस सर्वांचे आले पण बैल मालकांचे दिवस आले नाहीत. तो अजून पण हांजी हांजीच करतोय, पैरकरी, नोंदवणार, ड्राइव्हर, सोडणारा आणि बाकीचे .... गरीब बैल मालकाला शेवटी नाद बंद करून कासर खुटीला टांगावे लागणार अस वाटतेय....🙏😔

  • @Udhshhhdhhdgdgd
    @Udhshhhdhhdgdgd 5 місяців тому +16

    Barik driver la vichara ki Bakasur Ani raifal kadhi palnar ❤

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh 5 місяців тому +9

    हि दोस्ती तुटायची नाय

  • @jayrajjadhav7145
    @jayrajjadhav7145 5 місяців тому +1

    Tumchich ghara bhara baki gadimalkacha vichar kara 2rya bailala vayadi dya driver la dya gadibhada bhara porancha kharch kiti rahtat hatat

  • @balupawar9266
    @balupawar9266 5 місяців тому +1

    Ekhad garib malakachi pn mulakhat ghya vaydi vshyav ghya ki mulakhat

  • @AmolJadhav-rl9dw
    @AmolJadhav-rl9dw 5 місяців тому +2

    सेमी काढला पण ताणुन नाय मेली गाडी छोट्या

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u 4 місяці тому

    Sayriti bhawano bnid padnar

  • @SamalochkRanjitBansode
    @SamalochkRanjitBansode 5 місяців тому +3

    बाकीचे समालोचक पण बोलतात त्याची पण नावे घ्या

  • @Sharyat123
    @Sharyat123 5 місяців тому +1

    20% deylach pahije....driver mule ch tumhala number bhettoy.....n driver aaplya jivavr khelun number aantat

  • @balma8552
    @balma8552 5 місяців тому +2

    सगळ्यांत हुशार प्राणी.. छोट्या ड्रायव्हर 😂

  • @shankarshinde7129
    @shankarshinde7129 5 місяців тому +1

    बैल आजारी असताना कशाला पळवता..... Fitness certificate काय फक्त नावाला घेतात काय ?

  • @user-jb3op8ts1b
    @user-jb3op8ts1b 5 місяців тому +5

    Fakt hat paye zapa chiting karu naka kutra pn yenar nhi

  • @user-jb3op8ts1b
    @user-jb3op8ts1b 5 місяців тому +3

    Katak modu naka