Dhangar Ishara Sabha | बीडमध्ये जमले धनगराचे पिवळे वादळ, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईकडे करणार कूच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 229

  • @AshokSontakke-n9g
    @AshokSontakke-n9g 8 місяців тому +47

    भिंगे सर आपण ईतिहास जानकार आहेत तुमच्या भाषनाने 50 टक्के तरी धनगर समाजातील तरुण जागेहोतिल पण भिंगे सर यांच्या सारखे मानले मानसे पुढे आले पाहिजे जय मल्हार भिंगे सर पुढे या धनगर समाजाला आपली गरज आहे

    • @sureshlute8624
      @sureshlute8624 8 місяців тому +3

      सर आपन जे मांडनी केली ती अप्रतिम

    • @vasantpawara5178
      @vasantpawara5178 8 місяців тому +3

      एकत्र येऊन काय करता ❤❤

  • @ashokshelke6114
    @ashokshelke6114 8 місяців тому +28

    भिंगे सर ....एकदम जबरदस्त..
    महाराष्ट्राची बुलंद तोफ.

  • @dearraj9540
    @dearraj9540 8 місяців тому +44

    पुर्ण समाज एकत्रीत यायला हवा 💛💛
    जय मल्हार

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 місяців тому +9

    आदिवासी समाज गरीब आहे त्यांचवर अन्याय होता कामा नये. आदिवासींना प्रत्येक मदत करा.

  • @SBclasses710
    @SBclasses710 8 місяців тому +29

    पाडळकर लां उपोषणाला बसावा...

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 8 місяців тому +12

    धनगर समाजासाठी मॅडमची अतिशय सुंदर भाषण केले आहे

  • @kalyangadade3473
    @kalyangadade3473 8 місяців тому +13

    महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज खासदार जलील साहेबांचे आभारी आहोत

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 6 місяців тому

      कशाकरीता आभार. असे काय केले त्यानी धनगर समाजा करीता.

  • @krishnaghutugade
    @krishnaghutugade 8 місяців тому +20

    सगळ्यांनी एकत्रित होऊन हा लढा यशस्वी केला 👑🤞💯💯

  • @shrawanhase3256
    @shrawanhase3256 6 днів тому

    धन्यवाद भिंगे सर आपल्या भाषणाने मोहित होऊन आपल्याला सॅल्यूट करतो असेच आपण धनगर समाजाला जागृत करावे जय मल्हार

  • @umeshdongare7248
    @umeshdongare7248 8 місяців тому +8

    हे खरे आंदोलन करते यांना जाहीर पाठींबा.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 8 місяців тому +14

    या बहुजनांच्या वाघिणीच्या डरकाळीने तरी मल्हार सैनिकांनी जागे व्हा आपले 5 खासदार लोकसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मतदानाचे शस्त्र हातात घेऊन पाठवा
    जय मल्हार जय शिवराय जय भीम जय OBC

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 6 місяців тому +4

    वंचित बहुजन आघाड़ी च न्याय देइल जगा सुध्दा देतील जय मल्हार जय भीम जय भारत

    • @Don-x9b
      @Don-x9b Місяць тому

      😂😂😂 सत्तेचा विचार सोडा पक्याची लायकी नाही...😅😅

  • @RajendraKhemnar-i9d
    @RajendraKhemnar-i9d 8 місяців тому +9

    जय महाराष्ट्र जय मल्हार 💛💛💛

  • @vaibhavguldagad3416
    @vaibhavguldagad3416 8 місяців тому +7

    Best in class..✨💫🎯🔥

  • @Vaibhav_Chikane_108k
    @Vaibhav_Chikane_108k 8 місяців тому +2

    एक नंबर भिंगे साहेब.....
    तुमच्या मुळे आज ५०℅ धनगर मुले जागृक झाले असतिल.....जय मल्हार.....

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 8 місяців тому +6

    धनगर एकजुटीचा विजय असो

  • @dattaraonaik22
    @dattaraonaik22 8 місяців тому +13

    खूप छान स्पीच साहेब 🙏

  • @realfact7868
    @realfact7868 8 місяців тому +6

    संघटित होऊन संघर्ष करायचा आता....फक्त कट्टर धनगर..💪

  • @AnilGidge
    @AnilGidge 8 місяців тому +8

    🙏जय मल्हार🙏 💛💛💛💛💛💛💛🙏

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 8 місяців тому +7

    Nice👌👌👌👍🏼👍🏼👍🏼

  • @SantoshVirnak123.
    @SantoshVirnak123. 8 місяців тому +9

    आदिवासी समाजाची सांस्कृतिक आणि धनगर हे पूर्णपणे वेगळे आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासी समाजाचे आरक्षण मिळणार नाही
    जय आदिवासी ! जय जोहार ! जय बिरसा

    • @vasantpawara5178
      @vasantpawara5178 8 місяців тому +1

      जय आदिवासी जय जोहार ❤❤ जय सविधान

    • @Gopalkadam1181
      @Gopalkadam1181 8 місяців тому +2

      बरोबर आहे भाऊ

  • @shrikrishnaghadge889
    @shrikrishnaghadge889 8 місяців тому +4

    धन्यवाद यशपाल सर

  • @dattatraygholave8852
    @dattatraygholave8852 14 днів тому

    अतिशय छान बोलल्या आदरणीय सुशीलाताई मोराळे.

    • @ramraobansode1709
      @ramraobansode1709 7 днів тому +1

      खरच ऐकमेकाला जोडा आपली ताकत दाखवा हि नम्र विंनती 🎉

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 8 місяців тому +6

    जय मल्हार ❤❤

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 8 місяців тому +1

    Good Sandesh Bhinge Sr Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya

  • @BhimraoKhadekar
    @BhimraoKhadekar 8 місяців тому +6

    जय.हो.

  • @PradeepKumar12587
    @PradeepKumar12587 7 місяців тому +2

    जय हो धनगर समाज ❤

  • @santosh.dhondkar
    @santosh.dhondkar 8 місяців тому +6

    जय मल्हार

  • @sunilwarale3354
    @sunilwarale3354 8 місяців тому +4

    धनगर समाजाचा विकास झाला पाहिजे पण आपले मतदार किती ? मागणी करण्यात आली आहे किती ? आपले समाजातील नेते किती?

    • @jijabhaushimple7395
      @jijabhaushimple7395 8 місяців тому +1

      खा इम्तियाज जलील साहेबांनी लोकसभेत आपले किती मतदार संघ आहेत ते सांगितले

  • @press9087
    @press9087 8 місяців тому +12

    जानकर, पडळकर साहेब दिसत नाहीत सभेला

    • @ArunPoul-yg9vg
      @ArunPoul-yg9vg 8 місяців тому +1

      ही समाजाची सभा आहे राजकीय पोळी भाजनाऱ्याची नाही

    • @WamanraoSarode
      @WamanraoSarode 6 місяців тому

      आरक्षण विरोधी सरकारचे ते पाळीव प्राणी आहेत.

  • @sajjanchougule6979
    @sajjanchougule6979 8 місяців тому +7

    वा भिंगे साहेब ग्रेड

  • @PopatRupnar-h9g
    @PopatRupnar-h9g 20 днів тому

    Good sir

  • @Ojasvi123
    @Ojasvi123 8 місяців тому +3

    Thanks Z24tas

  • @AnilGidge
    @AnilGidge 8 місяців тому +5

    जय मल्हार🙏

  • @gangagoyekar2822
    @gangagoyekar2822 8 місяців тому +4

    जय मल्हार जय अहिल्या

  • @VitthalNaikwade-g6y
    @VitthalNaikwade-g6y 8 місяців тому +2

    जय महाराष्ट्र जय मल्हार

  • @nakulsable08
    @nakulsable08 8 місяців тому +3

    Greater speech Morale tai❤️

  • @umeshkale913
    @umeshkale913 8 місяців тому +3

    जय मल्हार 💛

  • @deepakborchate3608
    @deepakborchate3608 День тому

    खूप छान भाषण झालं सर

  • @santoshohol3604
    @santoshohol3604 7 місяців тому +1

    जय मल्हार आपल्या समाजाचे 4,5 खासदार निवडून आनुन दाखवु धनगर समाजाची ताकद कऴेल

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 місяців тому +9

    काल मुस्लीम खासदार MIM जलील साहेब लोकसभेत धनगर ची बाजू मांडतो👏.अन् म्हणतो की राज्यात २ नंबरची प्रचंड संख्या असून धनगरआमदार खासदार मंत्री नाही. सर्व पक्ष धनगर लोकना दूजाभाव करतात..तरी धनगर जाग नाही😡

  • @RahulMahanwar-w9t
    @RahulMahanwar-w9t 8 місяців тому +9

    One of the best parson ❤

  • @666mhboys
    @666mhboys 7 місяців тому +1

    धनगर आदिवासी नाहीत मी गोंड जमाती आहे तुम्हाला फकत आदिवासी च्या आरक्षण पाहिजे। from गडचिरोली

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 7 місяців тому +1

    प्रा.भिंगे सर आपण एक जिल्ह्यात किमान चार सभा घ्या विधान सभेमध्ये 100%बदल होईल

  • @samadhansule6334
    @samadhansule6334 8 місяців тому +4

    भिंगे साहेब... जानकर साहेबांनी भुजबळ यांना दंडवत घातले त्याचे वाईट वाटले ... बाकीचे एवढ्या दिवस इतर पक्षाची चाटत होते तेव्हा तुम्ही कुठे होता. जानकर यांचा स्वतःचा पक्ष आहे.तुम्ही पण कोणाचे तरी वाजवत होताच की जेव्हा तुम्हाला विधान परिषदेचे आमदार करणार होते तेव्हा तुम्ही कोणाच्या मागे फिरत होता...

    • @WamanraoSarode
      @WamanraoSarode 6 місяців тому

      त्यांचा पक्ष हा धनगरांचा नाही हे सिद्ध करण्यात ते विनाकारण शक्ती खर्च करतात.

  • @prasenjeetpandurangpatil9313
    @prasenjeetpandurangpatil9313 12 днів тому

    Nice.

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 8 місяців тому +2

    वा बेस्ट

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 8 місяців тому +3

    जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @dnyaneshwarkale2244
    @dnyaneshwarkale2244 8 місяців тому +1

    आपल्या समाजाने एकजुट करून पुर्ण पणे लढा लढु या जय मल्हार जय भीम जय शिवराय

  • @dilipbarkade4939
    @dilipbarkade4939 8 місяців тому +1

    प्रत्येकाने जागे व्हा आपल्या हक्कासाठी इलेक्शन आहे जय मल्हार

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 8 місяців тому +3

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @shivajisable4534
    @shivajisable4534 8 місяців тому +2

    Best speech .

  • @vijayhingane3400
    @vijayhingane3400 8 місяців тому +1

    आम्ही तुमच्या सोबत आहे.

  • @sitaramchitalkar1143
    @sitaramchitalkar1143 6 місяців тому

    Dhanyawwad sir

  • @ganeshpatil7728
    @ganeshpatil7728 8 місяців тому +1

    आता धनगर आरक्षण समितीने 5 खासदार उभे करावे व विधानसभा मध्ये किमान 40 आमदार साठी उभे करावे इतर मतदार सांगत सुध्दा उमेदवार उभे करावे आपली ताकद या राजकारण्यांना दाखवून द्यावी वापले उमेदवार निवडून आणुया सर्व धनगर समाज बधंवनी एक व्हावे

  • @bharatsaindre932
    @bharatsaindre932 7 годин тому

    मानसे दाखवा..धनगर समाज

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 8 місяців тому +5

    वा भिंगे साहेब

  • @madhavgopnar2189
    @madhavgopnar2189 4 місяці тому

    Super

  • @balajipetekar1723
    @balajipetekar1723 15 днів тому

    प्राध्यापक यशपाल भिंगे सरांच्या विचाराप्रमाणे आपण वागलो तर नक्कीच आपल्याला सोन्याचे दिवस पाहायला मिळतील

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 16 днів тому

    धनगर समाज आदिवासी नाही कारण ते जागतिक आदिवासी दिवस साजरा करीत नाही ते धरति आबा बिरसा मुंडा यांची व राघोजी भांगरे यांचि जयंती साजरी करीत नाही 1947पासुन ते 2024 प्रयत्न जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 8 місяців тому +1

    Bhinge sir aapli nivad vidhan
    Parishad sathi pawar sahebani
    Kele hoti,
    Pan BJP ne vidhan parishad
    Nivad hou dili nahi,
    Tyamule he sadan aka changlya aamdarala mukal
    Yach vait vatal,
    Sir veri good speech,

  • @pravinkumarnaik450
    @pravinkumarnaik450 8 місяців тому +8

    एकदा सर्वे जय आदिवासी बोलून दाखवा मघ आदिवासींचा आरक्षण घ्या, आरक्षण मागणी मध्ये एकदा तरी कोणी जय आदिवासी बोल्ले आहात का? आदिवासी जमात म्हणून आरक्षण पाहिजे पण आदिवासी म्हणणार नाहीं अस कस चालणार.

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 17 днів тому

    भिंगे सर आर एन सक्सेना यांचा शोध निबंध वाचा...... धनगर ला गडरिया, गडेरिया, पाल, बघेल, गड्डी, र बारी, भारवाड, कुरुबा... धनगड, धनगेड, धनेगर.. मग प. र. काय उपेगाची

  • @shankarmadabal8390
    @shankarmadabal8390 8 місяців тому +1

    Z 24 tascha Dhanyawad

  • @amoldolnar2255
    @amoldolnar2255 8 місяців тому

    आज या ताई च्या बोल्या अस वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब उभे होते अस वाटत होत
    यळकोट यळकोट जय मल्हार जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी जय भीम जय श्रीराम जय बजरंग ❤💪💪💪❤️ मेलो तरी चालेल पण मागे नाही हटणार त्या साठी कोणाची जीव घ्याची वेळ आली तरी चाले द्यायला पण तयार आहे,

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 8 місяців тому

      जीव दे तू काहीच फायदा नही

    • @amoldolnar2255
      @amoldolnar2255 8 місяців тому

      @@MK-rq7dk तुझी मुताची हाल होईल बग मग 🪓😂

  • @bhimajichormale5008
    @bhimajichormale5008 8 місяців тому +1

    अगदी बरोबर आम्ही येणार

  • @1911krish
    @1911krish 8 місяців тому +1

    धनगर आदिवासी नाही आणि होणार पण नाही,

  • @babasokhandekar4163
    @babasokhandekar4163 8 місяців тому

    जय महाराष्ट्र जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @moryatech4
    @moryatech4 8 місяців тому +5

    जानकर, पडळकर, शेंडगे काही दिसना सभेला....

    • @SBclasses710
      @SBclasses710 8 місяців тому

      50 खोके ओक😂😂😂

  • @जोहारक्रांती
    @जोहारक्रांती 14 днів тому +1

    😂😂 आरक्षणावर फक्त आदिवासीचा अधिकार आहे मेढरांच नाही म्हणून सांगतोय धनगर समाज हे फक्त मेंढर जातीचे आहेत त्यांना आदिवासीचे आरक्षण कधीच मिळु शकत नाही जय जोहार जय आदिवासी जय भीम 💪🏻 👑 😊😂😂

  • @samadhansule6334
    @samadhansule6334 8 місяців тому +3

    भिंगे साहेब तुम्ही ज्यांचे 10 वेळा स्टेज वर नाव घेताय त्यांना जानकर साहेबांनी महामंडळाचे अध्यक्ष केले त्यांना तुम्ही विचारत का नाही काय केले म्हणून

  • @daspsuccessteam5161
    @daspsuccessteam5161 8 днів тому

    Hi

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 8 місяців тому +1

    Only जय मल्हार

  • @shivajisable4534
    @shivajisable4534 8 місяців тому +1

    Best tai. Ladha obc sathi. Chhagan Bhujbal saheb jindabad. Jai obc.

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 8 місяців тому +1

    भिगे साहेब सुपर

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 8 місяців тому +1

    पडळकर जानकर साहेब प्रकाश शेंडगे साहेब व लक्ष्मण हाके या मेळाव्याला हजर दिसत नाहीत

    • @ArunPoul-yg9vg
      @ArunPoul-yg9vg 8 місяців тому

      ते राजकीय आहेत हे खरे सामाजीक जय शिवराय जय अहिल्या.

  • @AmolZumble
    @AmolZumble 8 місяців тому

    आता हाच वेळ आहे जागे व्हा नाहीतर वेळ निगुन जाईल नंतर पस्तावा होईल जागे व्हा जय मल्हार

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 7 місяців тому

    🔸Dhaghar samaj la Maratha Manoj dada Jarange Patil nnki mulvun detil
    .
    .....purn maratha samaj tumchya sobat ahe
    Ek maratha lakh maratha 🚩🔥

  • @vasantpawara5178
    @vasantpawara5178 8 місяців тому

    अहिलल्या देवी ही फक्तो धनगराशी राणी होती जय आदिवासी, जय भीम, जय बिरसा, जय सविधान,

    • @666mhboys
      @666mhboys 7 місяців тому

      धनगर आदिवासी नाहीत। फ्रॉम गोंदिया

  • @ganeshkokare1237
    @ganeshkokare1237 8 місяців тому +3

    Mahadev jankar saheb zindabad

  • @mast1755
    @mast1755 16 днів тому

    Jay OBC Jay Bhim hake sir waghmare sir support prakash ambedkar 350 jati aahet Jay Bhim Jay OBC

  • @chemistrycrown4363
    @chemistrycrown4363 8 місяців тому

    bhinge sir sangli , solapur, baramati madhe ak melava ghyava asi vinanati

  • @DattatrayWaghmare-d3y
    @DattatrayWaghmare-d3y 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @shrawanhase3256
    @shrawanhase3256 6 днів тому

    फक्त धनगर जय मल्हार

  • @bharatsaindre932
    @bharatsaindre932 7 годин тому

    💛💙💚♥️

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 8 місяців тому

    यशवंत सेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 6 місяців тому

    🚩जय श्री राम🚩बीजेपी 🚩हिंदू राष्ट्र🚩मोदी🚩जय श्री राम🚩

  • @jivanlakade8671
    @jivanlakade8671 8 місяців тому

    जय मल्हार 🙏👌👍

  • @ujjwaladeokate.5271
    @ujjwaladeokate.5271 8 місяців тому +1

    🙏🏾🙏🏾

  • @ashokchitalkar7034
    @ashokchitalkar7034 8 місяців тому +1

    फक्त धनगर

  • @narayngadade4082
    @narayngadade4082 8 місяців тому +1

    💛💪

  • @hanwatehanmant9252
    @hanwatehanmant9252 8 місяців тому +1

    नांदेड जिल्हा मधुन 150000मते बाळासाहेब आंबेडकर यांच्यी मुळे मिळाली होती तर
    कोण ती चूक झाली ते सांगा

  • @Somnath_1998
    @Somnath_1998 8 місяців тому

    जय आदिवासी

  • @shrikrishnaghadge889
    @shrikrishnaghadge889 8 місяців тому +1

    1:15:03 काठी आणि घोंगडा घेउदया की रे मला बी आरक्षासाठि मुंबई ला येउद्या की रे !

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 8 місяців тому

      पैसे आहेत का मुंबईत जायला? खायला भाकर आहे का टोपल्यात? निघाले मेंढपाळ मुंबईला म्हणे...😁

    • @raghavdhulgunde3901
      @raghavdhulgunde3901 15 днів тому

      Gap be tuza bapakad ahe bag bap bhik magat asal bus stop var

  • @ashokshinde1891
    @ashokshinde1891 8 місяців тому +2

    Jay malhar

  • @vaibhavguldagad3416
    @vaibhavguldagad3416 8 місяців тому

    हे सर्व ठीक आहे ,पण 2024 election la कोणाला मतदान करावे.
    🤔

  • @AneetaGadade
    @AneetaGadade 8 місяців тому

    ❤Yashpal Bhinge sar❤samajacha pran❤❤❤❤❤❤❤

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p 8 місяців тому

    जय अहिल्या जय मल्हार ताई

  • @shubhampole5689
    @shubhampole5689 8 місяців тому

    💛💛

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p 8 місяців тому

    जय अहिल्या जय मल्हार भाऊ