“गरीब मराठ्याच्या पोराच्या मागे ठाम उभे राहा”, पडळकर काय बोलले? | Gopichand Padalkar | Lokmat | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • “गरीब मराठ्याच्या पोराच्या मागे ठाम उभे राहा”, पडळकर काय बोलले? | Gopichand Padalkar | Lokmat | SA4
    #obcreservation #marathareservation #gopichandpadlkar #manojjarange #manojjarangepatil #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 76

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 49 хвилин тому +2

    जय भगवान जय शिवराय जय अहिल्यादेवी

  • @babasahebmalage5638
    @babasahebmalage5638 6 годин тому +5

    बरोबर आहे.🌹👌

  • @knowledgecenter1643
    @knowledgecenter1643 8 годин тому +13

    दुसऱ्यांना जातियवादी म्हणतो आणि स्वत: जातीय राजकारण करतो.

    • @hrk3212
      @hrk3212 4 години тому

      Nahi padalkar jatiywad karat nahi aahe to kontyahi jatichya visthapitachya mage ubhe raha ase sangat aahe.jatiywadi tuza shakunikaka sharadoddin aahe

  • @BabanBalme
    @BabanBalme 4 години тому +8

    एकच नंबर साहेब ❤❤

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 9 годин тому +23

    जातीवर जातो.नेतृत्वावर विजय होते. हरियाणा आणि महाराष्ट्र बराबरी करू नको. तिथे काँग्रेस घमेंडी बनली मित्रांची मदत घेतली नाही. त्यामुळे भाजप जिंकली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकेल.

    • @manthanbhagwat3082
      @manthanbhagwat3082 7 годин тому +4

      Kay karnar jinkun phaltu aaghadi

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 6 годин тому

      बिलकुल म्हाभाकास आघाडी पूर्ण gadu आम्ही

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 4 години тому +1

      अगदी बरोबर आहे जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्लासोबत कमी जागा घेऊन लढली म्हणून तेवढी तरी लाच राहिली कांग्रेस ची.........

    • @amolgawde3953
      @amolgawde3953 49 хвилин тому

      🍌🍌 Jay OBC

  • @kiranshinde2733
    @kiranshinde2733 5 годин тому +12

    मनातलं बोलला पडळकर साहेब❤🙏🚩

  • @amolgawde3953
    @amolgawde3953 49 хвилин тому +1

    Jay ho 💪

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 2 години тому +3

    007

  • @pranavsul3190
    @pranavsul3190 3 години тому +2

    ❤❤

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 2 години тому +2

    पडळकर साहेब 👍

  • @manchakchimte
    @manchakchimte 6 годин тому +3

    बरोबर

  • @vinoddumade6299
    @vinoddumade6299 9 годин тому +7

    गरीब मराठी मुलांन उद्योग धंदा करायला बिन व्याजी fanding उपब्ध करून दया

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 7 годин тому +6

    लोकं किती आहेत बघ अर्ध वर्षीपेक्षा यावर्षी कमी आहे पब्लिक तुझी लायकी काय आहे ते पुस्तक बघ

  • @गणपतरावनिकम
    @गणपतरावनिकम 5 годин тому +3

    हो

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 4 години тому +3

    आता मतांसाठी गरीब मराठा आठवला...😂
    सभेतील मराठा द्वेष बघितलाय ओबीसींचा...😡

  • @hrk3212
    @hrk3212 4 години тому +2

    Barobar bolat aahat padslkar tumhi

  • @SubhashPatil-d8b
    @SubhashPatil-d8b 4 години тому +3

    आरे मग मराठा आरक्षण ला विरोधात का जातोस का निवडणूक आली म्हणून मराठा आठवला

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 8 годин тому +3

    वाचलकर साहेब खरं थोड अनी खोटं जास्त बोलतात.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 4 години тому +1

    महाराष्ट्राची तुलना काश्मीर आणि हरियाणाशी करू नका. इथे सत्तेच्या वाटेत स्वाभिमानी मराठा पाय रोवून उभा आहे.
    #मराठाआरक्षण
    *मराठामार्ग* 🚩

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 8 годин тому +2

    हेच वंचित ची भूमिका आहे😅😅😅

  • @rameshwarmakh4u
    @rameshwarmakh4u 4 години тому

    गर्दी उद्या बघा ❤

  • @ajinkyapatil3796
    @ajinkyapatil3796 8 годин тому +9

    आधी तु तुज डेपोसिट वाचव...तुला कोण विचारताय...

  • @drdv9703
    @drdv9703 3 години тому +1

    पडळकर साहेब गरीब मराठे नोकरीत आणी शिक्षणात आरक्षण मागत आहेत,राजकीय आरक्षण नको मराठ्यांना ,

  • @nasirpathan7222
    @nasirpathan7222 Годину тому +1

    तुझी लाय की बारामती वाल्यांनी दाखवली काय आहे राजकारणामध्ये😂😂

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 4 години тому +1

    मी गोपीचंद पडळकरची शपथ घेऊन सांगतो की मी भाजपला कधीच मतदान करणार नाही.......😂😂😂

  • @nishikantgaikwad9675
    @nishikantgaikwad9675 6 годин тому +7

    तू कुठूनच निवडून येत नाही😂

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 Хвилина тому

    कोणाचं सरकार आणायचं ते सांगा ना

  • @kisannikharat4124
    @kisannikharat4124 6 годин тому +1

    न्हावी पण आहेत साहेब

  • @nepoleanbonapartkengar9832
    @nepoleanbonapartkengar9832 4 години тому +2

    सगळ्यात जास्त धनगरांचे वाटोळे हा गोप्या करणार आहे,

    • @hrk3212
      @hrk3212 4 години тому +1

      Jarangyane marathyanche watole aadhich kele aahe Kakachya sangnyawarun

    • @nepoleanbonapartkengar9832
      @nepoleanbonapartkengar9832 3 години тому

      @@hrk3212 लक्षात घे जरांगे मुळे गरीब मराठा प्रस्थापित नेत्यांना जाब विचारु लागला आहे

    • @risingstar9469
      @risingstar9469 2 години тому

      ​@@nepoleanbonapartkengar9832 गरिबांना निवडून आणा मग, ज्या प्रस्थापितांनी आतपर्यंत काही दिले नाही त्यांना निवडून देउन काय मिळवणार

  • @सुर्यरावसुर्यराव

    नागपूरचा पाळीव

  • @vinodpandit1153
    @vinodpandit1153 8 годин тому +1

    चौर मर्यादित शोरूम चौटा

  • @HrishikeshShinde-qp6og
    @HrishikeshShinde-qp6og 4 години тому

    मित्रांनो बगू नका डिपॉजिट जप्त होईल तुमच बी 😂

  • @notattitude6455
    @notattitude6455 3 години тому

    याची एक रुपया ची लायकी आहे का

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 6 годин тому +2

    चोर 😂😂😂😂😂😂😂

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 6 годин тому +2

    जय मल्हार ❤❤ एकच छंद गोपीचंद

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 4 години тому +1

    BJP❤

  • @ramdassalve1828
    @ramdassalve1828 Годину тому

    आमच्या कडे दोन नंबर चे पैसे नाहीत

  • @sandipkadam7891
    @sandipkadam7891 5 хвилин тому

    लबाड लांडगे ढोंग करताय 😂

  • @SantoshShinde-xz8vz
    @SantoshShinde-xz8vz 8 годин тому +5

    आधी तुज डिपॉजिट वाचावं मंग बोल

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 6 годин тому +3

    मंगळसुत्र चोर 😂😂😂😂😂😂

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Годину тому

    Kunala dosh deun apan motha hot nahi pdhalkar ni jaati vaati karaun chalnar nahi

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Годину тому

    Tumchi vaat jarange launaar ahe

  • @yogeshgade548
    @yogeshgade548 8 годин тому +1

    Kutr

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 7 годин тому +1

    तुझ्यासारखे लय आवडतात अजून पवार साहेबांचे बघायला तू कोणाचा तर करत असेल ना रे व मताचा वापर पवार साहेब जिंदाबाद

  • @sachinsanap6298
    @sachinsanap6298 6 годин тому +2

    वाह रे गोपीचंद पडळकर साहेब... तुमचं भाषण खूपच matured आणि best वाटले... भावी लोकनेता आहात ❤❤❤

  • @adityaJadhav777-u5t
    @adityaJadhav777-u5t 7 годин тому +3

    Bamnacha paliv kutra tuza samaj vikla Tu bjp la ani ikde bhkto yeun

  • @kishorjagtap8717
    @kishorjagtap8717 9 годин тому +3

    पळ बु😂😂😂

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 52 хвилини тому +1

    007

  • @gopichandpadalkarfc6567
    @gopichandpadalkarfc6567 13 хвилин тому

    007