धनगर आरक्षणाचा जीआर नेमका कसा निघणार ? | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • धनगर समाजाच्या बांधवांना ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि लवकर जातप्रमाणपत्रं देण्यात यासाठी दहा दिवसांपासून पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. दरम्यान हे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारसोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत जीआर काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नेमका हा जी आर कसा निघणार ? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी कोअर कमिटीचे सदस्य अनिल झोरे यांच्याशी चर्चा केली.
    An agitation has been ongoing in Pandharpur for the past ten days, demanding that the Dhangar community receive reservation under the Scheduled Tribe category and that caste certificates be issued quickly. Meanwhile, during a meeting with a delegation from the Dhangar community, Chief Minister Eknath Shinde assured that a Government Resolution (GR) would be issued to implement this reservation. In this context, Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, discussed with Core Committee member Anil Zore about how this GR will be issued
    #DhangarCommunity #Reservation #CasteCertificate #Pandharpur #GovernmentResolution #EknathShinde #SocialJustice #Maharashtra
    #CommunityRights #Agitation
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 379

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 22 години тому +96

    अंमलबजावणी पाहिजे, धन्यवाद जय मल्हार झोरे साहेब आप आगे बढो हम आपके साथ हैं

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 15 годин тому +3

      बरोबर

    • @dhanushtile
      @dhanushtile 10 годин тому

      मूर्ख चैनल वाल्यांना कधी कळणार आहे की धनगर जमातीचा सहा नऊ 1950 रोजीच संविधानिक आदेशाप्रमाणे राष्ट्रपतींचा अध्यादेश निघालेला आहे हे सर्व नालायक लोक संविधानाचा हवामान करून देशद्रोह करीत आहेत.🎉

    • @dhanushtile
      @dhanushtile 10 годин тому

      सुधाकर समिती नेमलेले शासनआणि सुधाकर समिती हेच धनगर द्रोही संविधान द्रोही म्हणजे राष्ट्रद्रोही आहेत जेकी राष्ट्रपतीच्या 6 नोव्हेंबर 1950 च्या अध्यादेशाचा अवमान करीत आहेत ते नालायक आहेत कूपढ,मूर्ख आहेत संविधान द्रोही आहेत राष्ट्रद्रोही आहेत.गाढव आहेत.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 12 годин тому +34

    अभ्यासपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राची खूप आभार जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @ambarkhanekar5996
    @ambarkhanekar5996 22 години тому +47

    धनगर समाजाची मागणी ही ST आरक्षण अंमलबजावणी करा ही आहे, परंतु सर्वच प्रसार माध्यमातून चुकीचा शब्द वापरत आहे... धनगर समाज ला ST मध्ये समाविष्ट करा ही मागणीच नाही... समाविष्ट करा साठी वेगळी कार्यपद्धती आहे तीच सर्व सांगत आहे.

  • @dipakdhebe703
    @dipakdhebe703 21 годину тому +26

    धनगर हा धनाचा राजा आहे आमचं लक्ष दुसऱ्याच्या ताटात नाही आणि धनगर आहे धांगड आहे हे कोणी केलं💛💛🚩

  • @sunillavange1126
    @sunillavange1126 19 годин тому +25

    जी आर कोर्टात नक्कीच टिकेल कारण गेली 78 वर्षापासून सर्व पुरावे आमच्या समाजातील बुद्धीजीवी टीम ने गोळा केले आहेत. आता बरोबर दूध का दूध और पाणी का पाणी होण्याची वेळ आली आहे... जय मल्हार..🙏🙏

  • @arunkhomane6654
    @arunkhomane6654 21 годину тому +39

    अहो धनगड राज्ज्यात आसते तर त्याची लोकसंख्या वाढत गेली असती लोकसंख्या कमी कसी झाली ती सर्व वांझुटे होते का हे सरकारने सांगावे किती वेड्यात कडलाई आमच्या धनगरांना .
    आता माघार नाही एसटी आरक्षण घेतल्याशिवाय

    • @ganeshkadam5864
      @ganeshkadam5864 19 годин тому +3

      adhi maharashtra rajya mdhe kahi madhypradesh side che pn area hota tithe hi dhangaD oreon hote tyanchya bdl bolale jate st mdhe naki dhangaR bdl

    • @nakulpole5831
      @nakulpole5831 12 годин тому +2

      बरोबर आहे जय मल्हार

    • @Anand-o9n
      @Anand-o9n 11 годин тому +1

      Jay malhar zore saheb barober aahe

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij 9 годин тому

      ​@@ganeshkadam5864MP madhe hote asa 1proof dakhavu.

  • @user-ky4gd3zs8v
    @user-ky4gd3zs8v 9 годин тому +15

    आदिवासी समाज आणि धनगर समाज या दोन्हीही समाजाच्या संस्कृती ,रुढी परंपरा चालीरीती, इतिहास, ऐतिहासिक वारसा यात खूप फरक आहे.
    त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत प्रवेश कठीण आहे.

    • @nileshdhaygude5446
      @nileshdhaygude5446 7 годин тому +2

      असं काही नाही. धनगर समाज हा जंगलात मेंढया चारत पाऊसाला उन्हाळा या ऋतुत फिरतो. त्याला का नको मग st मधून आरक्षण

    • @user-ky4gd3zs8v
      @user-ky4gd3zs8v 7 годин тому

      @@nileshdhaygude5446 आदिवासी समाज जंगलात राहतो म्हणून त्याला आरक्षण भेटतेय असं नाही.पत्येक समाजाचा एक इतिहास, संस्कृती असते
      त्यात असंख्य चालीरीती रूढी परंपरा असतात.
      त्यामुळे आदिवासी समाज वेगळा आणि धनगर समाज वेगळा आहे.
      या दोन्ही संस्कृती कधीच एकमेकांत मिसळू शकत नाहीत. आम्ही आरक्षणच नाही तर आमची संस्कृती वाचवण्यासाठी लढत आहोत.

    • @Ravanx221
      @Ravanx221 7 годин тому

      ​@@nileshdhaygude5446 चुकीचं आहे

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 21 годину тому +37

    अनिल दादा!
    एकदम परफेक्ट मुद्दे मांडत आहेत....

  • @kashinathgele8170
    @kashinathgele8170 20 годин тому +11

    पंढरपूर येथील धनगर जमातीचे आमरण उपोषण आंदोलन हे ST प्रवर्गात समावेशासाठी नसून अमंलबजावणी करणे अर्थात ST प्रमाणपत्र मिळावे यासाठी आहे.

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 21 годину тому +22

    अनिल फोरे साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 22 години тому +13

    मिलना चाहिए मराठा और धन ग़र सामाज को आरक्षण

  • @rameshwarkale8203
    @rameshwarkale8203 21 годину тому +12

    समावेश करायची गरज नाही ..
    आम्ही अंमलबजावणी पाहिजे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 21 годину тому +49

    जेंव्हा होइल धनगर आदिवासी 💯
    तेंव्हा होणार मुख्यमंत्री फक्त आदिवासी 💯💯💯

  • @rahulkasture2122
    @rahulkasture2122 22 години тому +22

    अंमलबजावणी पाहिजेय...

  • @ramjawan1332
    @ramjawan1332 20 годин тому +8

    धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे

  • @AanadJain-b4o
    @AanadJain-b4o 12 годин тому +11

    धनगर समाजाला ST मधुन आरक्षण दिलेच जाऊ शकत नाही

    • @vilasshelke2237
      @vilasshelke2237 11 годин тому +1

      तु कोण केळया आहेस कायदा आहे ना

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 20 годин тому +16

    जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर छत्रपती यशवंतराव होळकर. छत्रपती मल्हार राव होळकर

    • @SatishUgle-ge6uk
      @SatishUgle-ge6uk 15 годин тому +2

      Chhatrapati hote kshtriych zale m maratha pn shuddh ae na ka aadvta marathyanch aarkshan

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 15 годин тому +2

      ​@@SatishUgle-ge6ukजाहीर समर्थन मराठा आरक्षण सकल धनगर समाज ❤❤

  • @MachhindraIde-xy7ml
    @MachhindraIde-xy7ml 11 годин тому +9

    न्यायालयात जिआर टिकनार नाही हे तुमच्या बुध्दी वंत लोकांना माहीत आहे ही फक्त धनगर समाज्याची मतांसाठी फसवनुक म्हणुन गाजर दाखवल आहे

    • @SarkariBabu-m1d
      @SarkariBabu-m1d 10 годин тому

      हो का जज साहेब

    • @anilraut8394
      @anilraut8394 3 години тому

      ​@@SarkariBabu-m1dहो ना वकील साहेब.

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 21 годину тому +16

    धनगर आणि धनगड एकच आहे आता पर्यंत धनगर समाजाला फसविले आहे जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 15 годин тому

      बरोबर

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij 9 годин тому +1

      ​@@ashokpatil6362faqt dhangar ahet dhangad nahit, aplyala durusti hawi ahe.

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 21 годину тому +10

    हा विकाऊ पत्रकार आहे असे प्रश्न विचारण्यावरून १०१% सत्य आहे.त्याच्या प्रश्नांची उत्तरे आमचा योद्धा सक्षम आहे.

  • @harimadhne6717
    @harimadhne6717 22 години тому +8

    मिळालच पाहिजे आरक्षण

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 21 годину тому +7

    धनगर मराठा आरक्षण पाहिजे.

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 22 години тому +15

    फक्त अंमलबजावणी

  • @vaibhavdhange8932
    @vaibhavdhange8932 10 годин тому +2

    जय मल्हार अनिल भाऊ आपण जो मुद्दा मांडला आहे तो एकदंम बरोबर आहे आणि सयमंशिल मांडला आहे 💯🙏

  • @VasantSabale-vh6ug
    @VasantSabale-vh6ug 14 годин тому +25

    आदिवासी समाज हा देशचा मूळ मालक आहे , जय जय आदिवासी

    • @dhirajgawade8290
      @dhirajgawade8290 9 годин тому

      जय मल्हार जय आदिवासी

    • @santoshbhise-oe4ik
      @santoshbhise-oe4ik 34 хвилини тому

      ​@@dhirajgawade8290 तू adhivashi नाहीस तुझ रक्ता दोष आहे बाबा

    • @santoshbhise-oe4ik
      @santoshbhise-oe4ik 33 хвилини тому +1

      Adhivashi हा adhivashich आहे बाप तो बाप असतो रे बाबा

    • @santoshbhise-oe4ik
      @santoshbhise-oe4ik 27 хвилин тому

      तुम्ही rajeghatna नाही हे टिकणार नाही

    • @santoshbhise-oe4ik
      @santoshbhise-oe4ik 25 хвилин тому

      तुला काचा विश्वास आहे तुम्ही लोक पैश्याच्या जोरावर किती खरेदी करता आता तुझा चेहरा पाहून ओळखा पाहा

  • @user-ow6nu1wy1g
    @user-ow6nu1wy1g 21 годину тому +17

    केद्राने नाकारले, सुप्रीम कोर्टाने फोटाळले, आता या दोघांपेक्षा राज्य सरकार मोठ झालय घटनेचा अर्थ लावायला

    • @rajendrakale6556
      @rajendrakale6556 21 годину тому

      आहेच

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 20 годин тому

      एकनाथ शिंदे 😂

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 15 годин тому +3

      कोर्टाने सांगीतल आहे संसदेत धनगर आरक्षण मंजूर करून घेण्यात याव.

    • @anilraut8394
      @anilraut8394 3 години тому

      ​@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीयाच्या पाहिले सुद्धा संसदेंत धनगर आरक्षण चे बिल संसदेत फेटाण्यात आले आहे. आता सुध्दा संसदेत आरक्षण बिल मांडण्यात आला तरी तो मंजूर होणार नाही हे तुमच्या लोकांना माहीत आहे. कारण धनगर आदिवासी चे निकष पूर्ण करत नाही.

  • @user-cw6hl2dp7r
    @user-cw6hl2dp7r 15 годин тому +17

    धनगर ही जात आहे. जमात नाही त्यामुळे धनगर आदिवासी असू शकत नाही जय आदिवासी

    • @sandipghatare9711
      @sandipghatare9711 14 годин тому +2

      धनगर ही जमात आहे जात नाही ... जय अहिल्या जय आदिवासी

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 12 годин тому +2

      मग तू धनगड दाखव

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 12 годин тому +2

      50 वर्षात आदिवासींची संख्या वाढली की कमी झाली हे तू सांग

    • @nakulpole5831
      @nakulpole5831 12 годин тому

      धनगड समजाची महराष्ट्रात कोलासणक्या कोठ आहे

    • @psi_bhagwat_mulgir
      @psi_bhagwat_mulgir 10 годин тому

      किती धनगड आहेत मग दाखवा

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 10 годин тому +10

    आदिवासीं बांधवांनी आंदोलन सुरू करावं. नाहीतर तुम्हाला हे महागात पडेल

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 21 годину тому +3

    पत्रकार असून सुप्रीम कोर्टाने 6....1 असा निर्णय दिला आहे त्या निर्णयानुसार राज्याला अधिकार आहेत.

  • @RamchandraAadte
    @RamchandraAadte 21 годину тому +5

    आम्हा धनगर जमातीला स्वातंत्र्य पासुन एस टी प्रमाणपञ मिळत होते ते 1985 चा फतवा पुढे करून वंचित ठेवले तेच पूर्वी मिळत होते तेच सुरू करा ही मागणी आहेत

    • @SatishUgle-ge6uk
      @SatishUgle-ge6uk 15 годин тому

      Marathyancha tr kdicha nondi aet purave aet m ka advl jat ae

  • @Jalrajmarade
    @Jalrajmarade 21 годину тому +19

    तुम्ही आदिवासी कसे होऊ शकता सगळ्या आदिवासी जमातींचा संस्कृतीशी तुमचा काहीच सबंध जुळत नाही मग तुम्ही आदिवासी कसे काय......

    • @SatishUgle-ge6uk
      @SatishUgle-ge6uk 15 годин тому

      Brobr ae marathyana ka advtat m obc mde donhi mde khaychy

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 15 годин тому +3

      काय गरज नाही आम्हाला आदिवासी होण्याची धनगर समाज संविधानात st कॅटेगरीत आहे कोणी रोखू शकत नाही

    • @chandrashekharShaha
      @chandrashekharShaha 12 годин тому +4

      ​@@PandurangPole-fz9mbआदिवासी व्हाययचं नाही मंग शट्ट उपटायला st मध्ये यायचं आहे का

    • @dhirajgawade8290
      @dhirajgawade8290 9 годин тому

      ​​@@chandrashekharShaha तुझ्या आईची शेट उपट

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 7 годин тому +2

      😂😂...स्वयंघोषित विश्लेषक......ST हा पॅटर्न वेगळा आहे.उगच काहीतरी थोतांड मांडता.....धनगर ST येऊ शकतं नाही.....हे सगळ्यांना माहीत आहे .पण आता निवडणुका आल्या म्हणून गाजार देतील

  • @SharadCrafty
    @SharadCrafty 21 годину тому +4

    सरकारने मतांच्या राजकारणासा सरकारने मताच्या राजकारणासाठी आदिवासींवर अन्याय करू नये

  • @AnilChvhan-y5s
    @AnilChvhan-y5s 12 годин тому +2

    आदिवासी ची विन उसवण्याचा प्रयत्न केले जात आहे..... अयोग्य आहे..... जय आदिवासी

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 9 годин тому +3

    धनगर हेच आदिवासी आहेत असे म्हणणे म्हणजे च मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂😂

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 22 години тому +6

    अंमलबजावणी सुरू झाली आहे

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 15 годин тому +4

    आमचं हाकच आरक्षण आहे आम्ही कुणाच्या ताटातले मागत नाही आदिवासी काही फरक पडत नाही

  • @sejalsofficial
    @sejalsofficial 10 годин тому +3

    निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जरी GR काढला तरी कोर्टात तो टिकणार नाही

  • @TanajiThaware-gz7ho
    @TanajiThaware-gz7ho Годину тому +1

    आता पर्यंत सर्व सरकारने वेळ काढू पना केलं आहे आता सर्व धनगरांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे ह भ प तानाजी ठवरे महाराज

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 20 годин тому +3

    समावेश नाही. अगोदरच समावेश आहे.परंतु अम्मलबजावणी पाहिजे.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 22 години тому +6

    आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. महाराष्ट्रात आदिवासी व धनगर हा वाद वाढवू नये.यामध्ये महाराष्ट्र हित आहे.

    • @FunWithPrajot
      @FunWithPrajot 21 годину тому +2

      बरोबर राजकारण्यांचा चालिना बळी न पडता आपण गुण्यागोवंदानं राहिलं पाहिजे त्यांची मुले येतात का कधी आंदोलन निषेध करायला सूज्ञ समाजाने योग्य दिशेने कायद्याने चालावे यातच आपले हित आहे

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 7 годин тому +2

    समावेश नाही नाही तर अंमलबजावणी करणे ही मागणी आहे...!!

  • @vitthalchivhine5304
    @vitthalchivhine5304 22 години тому +6

    हो मीडियावले आमचा प्रश्न पहिले समजावून घ्या आम्ही धनगर st अंबलबाजानीची मागणी आहे समावेशची नाहीं काही बोलू नका

  • @nakulpole5831
    @nakulpole5831 11 годин тому +1

    मनोज संपादक आपण जाणीव पूरक एकाच शब्दाचा वापर करता समावेश नाही अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आहे जय मल्हार

  • @Jalrajmarade
    @Jalrajmarade 21 годину тому +27

    धनगर समाजाला वेगळे आरक्षण आहे तुम्हाला आदिवासी समाजातील जमातींशी तुमचा काहीच सबंध नाही...

    • @sting4283
      @sting4283 11 годин тому

      काही फेकू नकोस जळराम

  • @jadhav5505
    @jadhav5505 21 годину тому +21

    धनगर जातीस अनुसूचित जमातीत समावेश करणे शक्य नाहीये कीती पण उपोषण करा काही करा
    जय आदिवासी ,जय बिरसा ,जय राघोजी

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 21 годину тому

      जेव्हा धनगर आदिवासी मध्ये येईल तेव्हा आदिवासी चार मुख्य मंत्री होईल

    • @user-ps8cj1yh8n
      @user-ps8cj1yh8n 21 годину тому +8

      तर 'ओरांव धांगड' ही जमात बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिसा या राज्यात आहे
      -'ओरांव धांगड' याची इंग्रजी स्पेलिंग 'Oraon Dhangad' असल्याने त्याचा मराठीत उच्चार धनगड असा चुकीचा केला जातोय
      -धनगड असा अर्थ झाला मात्र धांगड अशी आदिवासी जमात होती
      -ती इतर राज्यात गेली. ती महाराष्ट्रात नाही
      -धनगर आणि धांगड वेगळा असल्याचा टिसचा अहवाल*

    • @prabhakard07
      @prabhakard07 10 годин тому

      बरोबर​@@user-ps8cj1yh8n

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 12 годин тому +8

    जय जोहार जय आदिवासी ... फक्त आदिवासी पोटी जन्मलेले आदिवासी.. घुसखोर नाही😊

    • @sting4283
      @sting4283 11 годин тому

      आम्हाला बाबासाहेबांनी दिलेले आहे 36 नंबर वर एसटीतून

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 9 годин тому

      @@sting4283 बाबासाहेबांनी ते 36नंबरला ओरान व समकक्ष धांगड जमातीना ठेवलेले आहे

  • @BhanudasGhatole
    @BhanudasGhatole 19 хвилин тому +1

    धनगर समाजासाठी शासनाने जी आर काढून त्याची अंमलबजावणी करून धनगर समाजाचे अनुसूचित जमातीत समावेश करावा

  • @KailasHake
    @KailasHake 5 годин тому +1

    एसटी आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असते धनगराची लोकसंख्या किती आहे हेच माहीत नाही त्याच्यामुळे भारताची डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे कारण कारण केंद्रात अनुसूचित जमातीचे आरक्षण वाढणार आहे तसेच महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचे आरक्षण वाढल.

  • @NavalGawade
    @NavalGawade 21 годину тому +3

    सुंदर मांडणी झोरे साहेब, आई म्हालची पांढरी नक्कीच यश मिळवून देईल. जय मल्हार🌹💐💐

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 22 години тому +8

    कोर्ट चे अवमान होणार नाही का..??? कोर्टात हे सांगितले आहे की धनगड आणि धनगर एक नाही... आणि SC. ST आरक्षण संविधान मध्ये आहे.. म्हणजे त्यासाठी तुम्हाला लोकसभा मध्ये कायदा करावा लागेल...

  • @SGK18Blog
    @SGK18Blog 21 годину тому +34

    धनगर आदिवासी होऊ शकत नाही जय आदिवासी जय बरसा

    • @rajendrakale6556
      @rajendrakale6556 21 годину тому

      नको आम्हाला आदिवासी...

    • @SGK18Blog
      @SGK18Blog 20 годин тому +1

      @@rajendrakale6556 मंग आंदोलन कशाला करता

    • @ananddhaygude5842
      @ananddhaygude5842 20 годин тому

      बस बे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 15 годин тому +3

      आदिवासी होण्याची काय गरज नाही आम्हाला धनगर समाज हा संविधानात st त आहे बाकी विषय काय नाही

    • @pravinchaure9435
      @pravinchaure9435 13 годин тому +1

      😅😅😅😂😂​@@PandurangPole-fz9mb

  • @narayannare2665
    @narayannare2665 21 годину тому +3

    समावेश नाही,अंमलबजावणी साठी आंदोलन चालू आहे

  • @shivajizingare1979
    @shivajizingare1979 12 годин тому +2

    समावेश नव्हे अंमलबजावणी करायची आहे

  • @somnathsukate438
    @somnathsukate438 21 годину тому +8

    अरे धनगर हे आदिवासी नाहीतच . धानगड हे (ST ) आदिवासी आहेत . जर धानगड महाराष्ट्रात नाहीत तर त्या ऐवजी धनगर ST कसे असू शकतात . ? घटनाकारांना ड आणि र चा फरक कळला नाही असे होवू शकत नाही . धनगरांनी वेगळ आरक्षण वाढवून घ्याव . आम्ही आदिवासी आहेत असे म्हटले म्हणून कोणी आदिवासी होत नाही . आदिवासी हा मूळतः एका विशिष्ट प्रदेशात वास्तव्यास आहे . तो भटकंती करत नाही .

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 12 годин тому

      मग तू धनगड दाखव..

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 12 годин тому

      50 वर्षात आदिवासींची संख्या वाढली की कमी झाली हे तू सांग

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 10 годин тому +1

    धनगर समाजाचा समावेश नाही करायचा आमबजावनी करायची आहे.

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    Supreme Court has already announced and suggested that the Dhangar reservation should be implemented from parliament.

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 9 годин тому +2

    आरे तुम्ही जर st मध्ये आहेत तर मग Nt चा लाभ कसा काय घेत आहात तुम्ही...आरक्षण हे चालीरिति बोली भाषा,आणि संस्कृती यावरून सिद्ध होते धनगर आणि आदिवासी यांचा कुठेही संबंध नाहीये

  • @digambarnaik3892
    @digambarnaik3892 12 годин тому +1

    दुध का दुध पाणी का पाणी हे स्पष्ट असताना समितीच्या नेमनुका म्हणजे कॅडबरी पेक्षाही मोठे चॉकलेट असते.

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 5 годин тому

    धनगर ऐवजी धनगर असे वाचावे अशा प्रकारची अंमलबजावणी करण्याचे जीआर सरकारने काढल्यास सरकारच्या पाठीशी खंबीरपणाने संपूर्ण समाज

  • @ramdasgavit8225
    @ramdasgavit8225 11 годин тому +3

    जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

    • @Akshaywaware-u8b
      @Akshaywaware-u8b 37 хвилин тому +1

      जय मल्हार ❤ जय आदिवासी 🚩👑🔥

  • @babushinde4363
    @babushinde4363 8 годин тому +1

    फक्त st आरक्षण धनगर समाज लामिळावे

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 12 годин тому +1

    आम्ही आदिवासी च आरक्षण मागत नाहीत आहोत आम्हाला धनगडाच आरक्षण हवय जे शरद पवारांनी वाटोळ केलय धनगरांच

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 21 годину тому +7

    आदिवासींचा कायम मुख्यमंत्री करायचा असेल तर धनगरांच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 36 व्या क्रमांकावर ती आरक्षण दिलेली बजावणी करा घटना कलम 342 एक प्रमाणे जीआर काढा🎉🎉❤❤

  • @ajinathbhojane1325
    @ajinathbhojane1325 11 годин тому

    धन्यवाद..झोरे साहेब खूप छान विश्लेषण केले... जय मल्हार

  • @JigneshGavit-j4e
    @JigneshGavit-j4e 21 годину тому +6

    धनगर आदिवासी होऊच शकत नाय जर सरकार ने आदिवासी समाजाच्या विरुद्ध अंमलबजावणी केली तर याद राखा

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 14 годин тому +1

      मग आपण सत्ता स्थापन करू तु टेन्शन नको घेऊ.
      जय मल्हार, जय बिरसा.

    • @sandeepmh-4532
      @sandeepmh-4532 7 годин тому

      आत्ता आपण आदिवासी मुख्यमंत्री करू

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 7 годин тому

      @@sandeepmh-4532 आदिवासींनी राजकारणातून सन्यास घ्या काही कामाचे नाहीत आमदार, खासदार.
      आदिवासी नेते गडगंज आणि जमात गरीब.
      नुसतेच राजीनामे खिशात ठेवून फिरत असतात.

    • @anilraut8394
      @anilraut8394 3 години тому

      ​@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीकर नारे सत्ता स्थापन तुला कोणी थांबवलं आहे. हे फक्त इलेक्शन पुरत आहे. हे पण समजून घे.

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 години тому

      @@anilraut8394 मला राजकारणातील चांगली समज आहे.
      कोणाच काही चालू दे आम्हाला आमच आरक्षण हव आहे.

  • @Aakash8739
    @Aakash8739 21 годину тому +2

    धनगर जमात बाकी राज्यांत SC मध्ये आहे मग तेथील निकष वेग वेगळे आहेत का आदिवासी होण्यासाठी. आदिवासी संपूर्ण देशात एक असतो. तो कधीही कुठेही वेग वेगळ्या राज्यात वेगवेगळ्या SC ST OBC catagory मध्ये नसतो.

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 14 годин тому

      बेटा जरा दौरे कर.
      महाराष्ट्रातच बर्‍याच जातींना वेग - वेगळ्या ठिकाणी वेग - वेगळ आरक्षण आहे.
      उदाहरणार्थ खाटीक एनटी, एसटी आणि एससी मध्ये पण आहेत.

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 2 години тому

    फक्त धनगर समाजाची अमलबजावणी केलीच पाहिजे घटनेत एसटी मध्ये पुरवी पासून आहे धनगर समाज फक्त आजपर्यंत कोणत्याही सरकारने अमलबजावणी केलीच नाही धनगर समाजाचे खूप नुकसान झाले आहे आजपर्यंत

  • @gajanandaware6009
    @gajanandaware6009 13 годин тому +1

    शासन किती पण gr काडू दया फक्त इलेक्शन होई पर्यंत टिकेल नंतर पुन्हा रद्द होईल

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 21 годину тому +5

    मस्त अनिल भोरे सर ❤ जय मल्हार

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 9 годин тому +1

    अमलबजावणी झालीच पाहिजे
    अमलबजावणी

  • @Kambale3115
    @Kambale3115 11 годин тому

    सरकारचा जीआर दोन समाजात वाद कसा होईल, असा जीआर सरकार काढणार त्या शिवाय राजकीय पोळी भाजत नाही

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b 38 хвилин тому +1

    जय मल्हार 👑🚩 जय आदिवासी ❤

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 2 години тому

    धनगर समाज हा घटनेत पुर्वी पासुनच एसटी मध्ये आहे फक्त कोणत्याही सरकारने आजपर्यंत अमलबजावणी केलीच नाही आणि धनगर समाज हा एसटी च्या आरक्षणा पासून वंचित राहिला

  • @chetanghare6653
    @chetanghare6653 14 годин тому +1

    धनगर आरक्षण वेगळे आहे. आदिवासी च्या आरक्षण मध्ये घुसखोरी करू नका. जात धर्म बदलला असं होईल ते

  • @KailasHake
    @KailasHake 5 годин тому

    प्रथम एसटी एसटीचे आरक्षण 50 टक्क्यांच्या मधात असते आणि ती लोकसंख्येच्या प्रमाणात किती पण वाढते. तसेच महाराष्ट्रात एससी आणि एसटी आरक्षणे 44 टक्क्यांच्या पुढे जाईल पण केव्हा भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर आणि तसेच केंद्रामध्ये सुद्धा एससी आणि एसटीचे आरक्षण वाढणार आहे. 2026 नंतर कृपया याची नोंद घ्यावी सर्वांनी.

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 11 годин тому

    आरक्षण हे जातीवर नाही तर इकॉनॉमिक बेसिस वर दिल पाहिजे ... देश जगात नंबर वन बनेल ... काँग्रेस ला मत फील तर पुन्हा जनगणना जातीनुसार आणि आरक्षण वाढवणे ह्या गोष्टी होत राहतील ... देश किती मागे जाईल ....

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 14 годин тому +2

    St certificate pahije ata ...nahitr maharashtra band karu..jay Malhar🔥🔥🔥

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 2 години тому

    धनगर समाज हा कोणत्याही समाजाचे हिसकावून घेणारा समाज नाही पुर्वी पासुनच धनगर समाज हा एसटी मध्ये समाविष्ट आहे पण आजपर्यंत कोणत्याही सरकारने अमलबजावणी केलीच नाही म्हणून धनगर समाजाचे आजपर्यंत खूप नुकसान झाले आहे एसटी आरक्षण हे धनगर समाजाचे हक्काचे आहे घटनेत दिलेले आहे एसटी मध्ये

  • @ravigavit1431
    @ravigavit1431 21 годину тому +12

    धनगर समाजाने लहान पोरांसारख हट्ट करू नये आदिवासी ST मधून आरक्षण मिळवण्यासाठी एकदा संविधानिक मुंबई कोर्टाने फेटाळल आहे तरी काय लावल आहे.

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 15 годин тому +1

      कोर्टाने सांगीतल आहे संसदेत धनगर आरक्षण मंजूर करून घेण्यात याव.

    • @anilraut8394
      @anilraut8394 3 години тому

      ​@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीपहिले सुद्धा एकदा संसद मध्ये बिल फेटाळले आहेत. आत्ता सुद्धा बिल मांडण्यात आला तरी तो मंजूर होणार नाही. कारण धनगर समाज आदिवासी चे निकष पूर्ण करत नाही.

  • @narayantudme2684
    @narayantudme2684 6 годин тому

    घनगर समाजाची लई बेकार अवस्ता आहे.. समाजावर अन्याय होऊ देऊ नका.. आरक्षण दया.. जय मल्हार..

  • @kamlakaraskar3653
    @kamlakaraskar3653 20 годин тому +2

    Excellent analysis ❤

  • @ambadaskale3023
    @ambadaskale3023 20 годин тому +2

    छान अनिलजी

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 21 годину тому +2

    If Dhangad, Dhanagad is not in existence in world, how it is included in the list of ST of Central Govt.?

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 2 години тому

    फक्त अमलबजावणी केलीच पाहिजे घटनेत एसटी मध्ये आहे धनगर समाज

  • @Nagubote
    @Nagubote 11 годин тому +4

    धांगड आहे. धनगड नाही

    • @SarkariBabu-m1d
      @SarkariBabu-m1d 10 годин тому

      खाले ना ७० वर्षे आमच्या पण वाट्याचे,आता मोठ्या मनाने आम्हाला पण देऊन टाका

    • @pravinkawate1751
      @pravinkawate1751 8 годин тому

      केळं घे​@@SarkariBabu-m1d

    • @sudhakarbagul9285
      @sudhakarbagul9285 2 години тому

      Dhangad=Dhangad.
      धांगड=धनगड.
      उच्चारणात फरक आहे.
      Dhangar=Dhangad.
      Dhangad ही अस्तित्वहीन जमात आहे.जे आहेत ते धनगड आहेत.दोन्ही जर अनुसूचित जमातीत आलोत तर महाराष्ट्रात आपलेच संख्याबळ अधिक राहील.राज्याची सुत्रे आपल्या हातात येतील. राज्याची ध्येय धोरणं ठरवू.

    • @sudhakarbagul9285
      @sudhakarbagul9285 2 години тому

      जे आहेत ते धनगरच आहेत.

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 12 годин тому +1

    का वाटोळे करताय आदिवासी बांधवांचे..

  • @arunkale6041
    @arunkale6041 4 години тому

    साहेब आपल्या सर्व माध्यमातून चुकीचा. संदेश सरकार देत आहे
    सरकारने शब्द सुधारा धनगर समाजाला समाविष्ट नाही तर अमलबजवणी असा करावा
    जय मल्हार.

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 10 годин тому +1

    धनगर समाजाला आरक्षण 3.5℅आहे, ऐस टी 7%आरक्षण आहे, आदिवासी समाजाला आरक्षण राहणार नाही. त्यामुळे....

    • @sudhakarbagul9285
      @sudhakarbagul9285 2 години тому

      एन.टी.चे साडेतीन टक्केची भर पडेल.आगामी जनगणना जातीनिहाय करुत.आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण घेता येईल.

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 14 годин тому

    We support Dhangar reservation implementation demand

  • @ganeshdhekane2877
    @ganeshdhekane2877 4 години тому

    अनील सराचे करावे तेवढे कौतिक,, जय मल्हार सर

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 12 годин тому

    धनगर समाज आणि मराठा समाज जागा झाला आहे ज्यच त्याला आरक्षण मिळाले पाहिजे आमच्यात वाद लावुन बघत बसु नका

  • @Akshay_18_03
    @Akshay_18_03 21 годину тому +3

    मुख्यमंत्री जे येईल त्याला देत बसतंय विचार करत नाही काही नाही.
    खाली सामान्य माणसं लढत बसतील यांना काही फरक पडत नाही.
    एवढ्या दिवस 12500 विशेष आदिवासी भरती ची मागणी करत आहेत त्याला कडे मात्र दुर्लक्ष करत आहे.
    निवडणूकीच्या तोंडावर असे निर्णय घेणे घातक आहे.
    धनगर vs आदिवासी लावून दिली सरकारणे

  • @baputhombare3318
    @baputhombare3318 10 годин тому +1

    आम्हाला कोण काय म्हणतात याच्याशी काही देण घेण नाही आम्हाला आता S T certicate पाहीजे

    • @pravinkawate1751
      @pravinkawate1751 8 годин тому +1

      पाणी झालाय वाटत डोक्यात

  • @haridasmane4253
    @haridasmane4253 12 годин тому +1

    Perfect justification

  • @riteshnavalkar4667
    @riteshnavalkar4667 21 годину тому +2

    Right Perfect Bolle Bhore Sir

  • @nakulpole5831
    @nakulpole5831 12 годин тому

    साहेब st त समावेशाची मागणी नाही धनगर st आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आहे जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @pankajamtrivedi9983
    @pankajamtrivedi9983 8 годин тому +1

    आदिवासी हि वाट बघतोय,,, बघतोच कि

  • @shyamghongade5730
    @shyamghongade5730 14 годин тому +3

    Jay malhar jay shivray jay adivasi

  • @nikhilkhamkar6315
    @nikhilkhamkar6315 21 годину тому +4

    अजून आहेत धनगड कोणकोणाचे रद्द कराल😂😂

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 20 годин тому +3

    अनुसूचित जमाती मध्ये 36 क्रमांकावर ती धांगड आहे धनगर नाही धनगर ही जात आहे आदिवासी नाही त्यामुळे आदिवासींच्या आरक्षण यांना भेटू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे राज्य शासनाला जीआर काढायचा अधिकार नाही

    • @generalengineer5955
      @generalengineer5955 11 годин тому

      😂 हा जावईशोध कोण लावला?