माहिती आयुक्तांकडे दुसरा अपिल कसा करायचा ? How to write RTI Second appeal ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @vishvanathgujar3010
    @vishvanathgujar3010 6 місяців тому +1

    सर तुमचे व्हिडिओ खूप खरोखर चांगले असतात मला खूप आवडतात मी आवर्जून बघतो खरोखर सर खूप छान जनजागृती❤❤

  • @dattatraybhoite8745
    @dattatraybhoite8745 3 місяці тому

    खुप चांगली माहिती आहे

  • @vikrantujgare6094
    @vikrantujgare6094 7 місяців тому

    नक्कीच सर हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा आहे कारण भरपूर जन यात गोंधळून जातात...
    आपले व्हिडिओ आम्हाला खूप फायदेशीर ठरतं आहेत...🙏✨

  • @amarjeetajmire3500
    @amarjeetajmire3500 7 місяців тому +2

    सर तुमच्या व्हिडिओ मुळे मला भरपुर माहिती मिळत आहे.‌..आता पर्यंत माझे ४-५ प्रकरण व्दितीय अपिल पर्यंत गेले..अद्याप सुनावणी झाली नाही आहे..पण आता अजून जे नविन अक्षरे केले ते तुमच्या व्हिडिओ नुसार बनविले, त्यानंतर तक्रार अर्ज केला त्यात शासन परिपत्रक जोडले पण काही फायदा झाला नाही पण मी हरलो नाही आहे, आता प्रथम अपील दाखल केले आहे..आता बघावे लागेल काय फरक पडतो...

    • @PathPurava
      @PathPurava  7 місяців тому

      अजून एक कलम 18 नुसार

    • @PathPurava
      @PathPurava  7 місяців тому

      तक्रार पण करूया

  • @sandipgovande6311
    @sandipgovande6311 3 місяці тому

    👍👍

  • @ashishdhokne
    @ashishdhokne 7 місяців тому

    माहिती आयुक्त कडे तक्रार केल्या नंतर त्यांचे दिवस ठरलेले नसल्यामुळे दुतीय अपील अर्जावर सुनावणी होत नाहीत

  • @AnjaliAradhya-f3b
    @AnjaliAradhya-f3b 5 місяців тому

    सर माहिती आयुक्त यांच्या कडे अपील झाली सदर व्यक्तीला माहिती दिली तरी त्या व्यक्तीने त्याच माहितीवर परत 1 ले अपील दाखल केले आहे ते दाखल करता येते का मार्गदर्शन करावे

  • @AnjaliAradhya-f3b
    @AnjaliAradhya-f3b 5 місяців тому

    माहिती आयुक्त यांच्या कडे 2 रे अपील झाल्यावर सुनावणी झाली जी माहिती द्यायची ती माहिती दिली अपील करणाऱ्या व्यक्तीने परत त्यावर 1 ले अपील दाखल केले आहे या वर मार्गदर्शन मिळावे

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 7 місяців тому

    Sr मी कोल्हापूर मधून लिहीत आहे मी सर (2020)पासून तलाठी पासून पूना सर्व आयुक्त यांना (30)दिवस (60)+(90)दिवस असे पाठवत आहे पण आज पर्यंत कोणतीही माहिती देत नाहीत व जनतेला बेकूब बनवत आहेत धन्यवाद

    • @PathPurava
      @PathPurava  7 місяців тому

      तुमच्या अर्जांचे होते काय मग...... त्याचा शोध तुम्ही घ्या ना... तुम्ही पाठपुरावा करायला कमी पडत आहे.... दुसऱ्या अपील मध्ये जाऊन सुनावणी करणारे खूप लोक आहेत

  • @unknown_boy7320
    @unknown_boy7320 7 місяців тому +1

    प्रथम अपील सुनावणी कशी असते त्यात आपण काय बोलाय चे या वर व्हिडिओ बनवा

  • @DattatrayAsabe-cs2oh
    @DattatrayAsabe-cs2oh 7 місяців тому

    मी राज्य माहिती आयोग यांच्या कडे आदेशाचा अवमान करणारेवर योग्य कारवाई करावी म्हणून अर्ज व आपल्या दाखल केला आहे पण अध्यप कोणतीही दखल घेतली नाही

  • @rajendramane7837
    @rajendramane7837 7 місяців тому

    सर महावितरण जनमाहिती अधिकारी यांनी मला चुकीची माहिती दिली नंतर मी प्रथम अपील केले प्रथम अपील सुनावणी ला जन माहिती अधिकारी उपस्थित राहिला नाही त्याने मेल द्वारे प्रथम अपिलीय अधिकारी यांना सांगितले मी अर्जदारला माहिती दिली आहे प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आदेश दिला कि यांचे वीजबिल १५ दिवसांत दुरुस्त करून द्यावे कसा आदेश दिला पण अजूनही वीजबिल दुरूस्ती झाली नाही मी काय करावे

  • @eshwardoke3302
    @eshwardoke3302 7 місяців тому

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे 7 місяців тому

    साहेब माझं सुद्धा प्रकरण सेम असंच आपल्याला मी वॉट्सस्वाप केलं आहे

  • @ashishdhokne
    @ashishdhokne 7 місяців тому

    माहिती आयुक्त नागपूर यांचे कडे 5 ते 7 वर्ष झाले आहेत 5 वेला दुसरे अपील दाखल केले आहेत परंतु अजून पर्यंत सुनावणी झालेली नाहीत बोगस कायदा आहेत हा अधिकारी माहिती देत नाहीत आणि या कायद्याला जुमानत पण नाहीत

    • @PathPurava
      @PathPurava  7 місяців тому

      त्या अर्जाच पुढे काय झालं, प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे तुमचा अपील कुठे आहे. याचा शोध तुम्ही घेतला आहे का ,, कायदा चांगला आहे त्याची अंमलबजावणी करणारे हरामी आहेत... त्यामुळे आपण अशा हरामखोरांना सूट नाही दिली पाहिजे तुम्ही पुढे पाठपुरावा करायला हवा... तुमचे अर्ज कुठे आहे ते बघा तुम्ही

  • @AnjaliAradhya-f3b
    @AnjaliAradhya-f3b 5 місяців тому

    सर माहिती आयुक्त यांच्या कडे अपील झाली सदर व्यक्तीला माहिती दिली तरी त्या व्यक्तीने त्याच माहितीवर परत 1 ले अपील दाखल केले आहे ते दाखल करता येते का मार्गदर्शन करावे

  • @AnjaliAradhya-f3b
    @AnjaliAradhya-f3b 5 місяців тому

    सर माहिती आयुक्त यांच्या कडे अपील झाली सदर व्यक्तीला माहिती दिली तरी त्या व्यक्तीने त्याच माहितीवर परत 1 ले अपील दाखल केले आहे ते दाखल करता येते का मार्गदर्शन करावे

  • @AnjaliAradhya-f3b
    @AnjaliAradhya-f3b 5 місяців тому

    सर माहिती आयुक्त यांच्या कडे अपील झाली सदर व्यक्तीला माहिती दिली तरी त्या व्यक्तीने त्याच माहितीवर परत 1 ले अपील दाखल केले आहे ते दाखल करता येते का मार्गदर्शन करावे

  • @AnjaliAradhya-f3b
    @AnjaliAradhya-f3b 5 місяців тому

    सर माहिती आयुक्त यांच्या कडे अपील झाली सदर व्यक्तीला माहिती दिली तरी त्या व्यक्तीने त्याच माहितीवर परत 1 ले अपील दाखल केले आहे ते दाखल करता येते का मार्गदर्शन करावे

    • @PathPurava
      @PathPurava  5 місяців тому

      Mahiti आयुक्तांचे आदेश असताना चुकीची माहिती मिळाली म्हणून पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम 198 व 199 नुसार गुन्हा दाखल करा