@@HelpingFarmers sir thiram powder बियाण्यास कोरडे टाकून वापर करता येतो का आणि thiram वापरल्यास दुसरे किटकनाशके बिजप्रक्रियेसाठी वापरावी लागतात का.. please explain me 🙏
सर रायझोबियम व psb कल्चर हे दोन्ही मिक्स समान quantity मध्ये मिक्स करून २५० ग्राम प्रती १० किलो बियाण्यास बीप्रक्रिया करावी का ..........का दोन्ही ही २५० ग्राम २५० ग्राम बीजप्रक्रिया करावी
Adi Thiram ani nantr iffco che npk consortia use karu shakato
Sir chemical plus jaivic ase karte yate ka
Ho sir karta yeil
छान माहिती
साधारण एकरी ३० kg सोयाबीनला बीज प्रक्रियेसाठी किती खर्च येतो
Hi avshade biyane, bags madhe astat ka
Nhi sir vegali ghyavi lagtat....
Sir fungicide ani insecticide mix karun seed treatment karu sakti ka
Nhi.....aadhi fungicide lawave nantr insecticide....jr tumhala ektrit lavayche asel tr khali dilelya link vr jaun video bagha...
ua-cam.com/video/x8KL_-SC5wE/v-deo.html ha video bagha
Sir soyabean bag मध्ये कंपनीकडून देण्यात येणारे पावडर पुडी बीजप्रक्रिया साठी वापरता येते का
Ho sir...thiram ahe te waprata yete ani nkki wapravi
@@HelpingFarmers sir thiram powder बियाण्यास कोरडे टाकून वापर करता येतो का आणि thiram वापरल्यास दुसरे किटकनाशके बिजप्रक्रियेसाठी वापरावी लागतात का.. please explain me 🙏
बायर चे इलेक्ट्रॉन कसे आहे
Upl चे आहे ते चांगले आहे घटक एकच आहे
कीटकनाशक व बुरशीनाशक हे दोन्ही किती वेळाच्या आंतरणे लावावे .......मार्गदर्शन करा सर .....🙏
Half hour
सर रायझोबियम व psb कल्चर हे दोन्ही मिक्स समान quantity मध्ये मिक्स करून २५० ग्राम प्रती १० किलो बियाण्यास बीप्रक्रिया करावी का ..........का दोन्ही ही २५० ग्राम २५० ग्राम बीजप्रक्रिया करावी
दोन्ही पण मिक्स केले तरी चालेल
दोन्ही मिक्स करून २५० ग्राम प्रती १० किलो बियाण्यास बीप्रक्रिया करायची का???
@@mayurkore3579नाही.. दोन्ही 250 gm प्रत्येकी
बुरशीनाशक बीज प्रक्रिया केल्यावर किती वेळाने किंवा किती कीटक नाशक बीज प्रक्रिया करावी.
धन्यवाद..... बिजप्रकिया साठी,.रांयझोबियम, /व पी. एस.बी. कोणते ठिकाणचे चांगले राहील...माहिती द्यावी...
Psb सोयाबीन साठी