आपल्या एपिसोड च्या मध्येमातून व माजी वसुंधरा ग्राम स्वछता अभियान हा उपक्रम राबवुन खूपच चांगले समाजकार्य व सामाजिक संदेश जनतेस दिला त्याबद्दल युराज कुमार आपले खूप आभार मानतो . तसेच तुम्ही जी सगळे मनुष्यबळ व सामग्री जमवली ती एखाद्या गाजलेल्या चित्रपटाला लाजवेल अशीच आहे . कुमार तुमचा अभिनय तर अफलातून होता मला अभिमान आहे आमच्या मातीतून सुद्धा एव्हडा जबरदस्त हाडामासाचा कलाकार जन्म घेतो पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .🌷🌷🌱🌴🌳
सरपंचांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केलं आहे पण त्यांची मानसिकता कशीं असते हे पण खूप छानं माड़णी केली आहे व इंग्रजी भाषांमध्ये किती पारंगत असतात सरपंच हे पण बरोबर सांगितले आहे . पण झोकून देऊन काम केले तर निश्चितपणे बदल होणारं हेचं खरें प्रमाण आहे . धन्यवाद युवराज कुमार . आपल्या हक्कासाठी असाचं सतत विचार माड़ता हिचं खरीं समाजसेवा आहे .
खुप छान ! समाज प्रबोधन उत्तम ! बरेच लोकनियुक्त सरपंच गावातील नाक्यावर टवाळकी जमवून नुसतेच रिकामे लोकांची निंदा करत बसलेले किंवा या एपिसोड मधील सरपंचाप्रमाणे झोपलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रबोधन!
आदरणीय युवराज जी, स्वच्छ भारत अभियान आजचा एपिसोड खूप छान जबरदस्त झालेला आहे त्याच्यातून आपण दिलेला संदेश व माहिती खरोखरच समाज व गाव देश व संपूर्ण समाजासाठी उल्लेखनीय आहे आपले व आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐 श्री सचिन काटकर
दादा विनंती आहे असे काम प्रत्येक गावात होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना पाठवा खरंच जर गावाबद्दल आपुलकी असेल तर
मस्त एपिसोड झाला.आसेच सर्व गावांमध्ये जरका झाले तर उंत्तम राहील.आणि आपल्या देश स्वच्छ व सुंदर होईल व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल व आघाडीवर राहिल.🙏👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💖
दादा विनंती आहे असे काम प्रत्येक गावात होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना पाठवा खरंच जर गावाबद्दल आपुलकी असेल तर
आपल्या एपिसोड च्या मध्येमातून व माजी वसुंधरा ग्राम स्वछता अभियान हा उपक्रम राबवुन खूपच चांगले समाजकार्य व सामाजिक संदेश जनतेस दिला त्याबद्दल युराज कुमार आपले खूप आभार मानतो .
तसेच तुम्ही जी सगळे मनुष्यबळ व सामग्री जमवली ती एखाद्या गाजलेल्या चित्रपटाला लाजवेल अशीच आहे . कुमार तुमचा अभिनय तर अफलातून होता मला अभिमान आहे आमच्या मातीतून सुद्धा एव्हडा जबरदस्त हाडामासाचा कलाकार जन्म घेतो पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .🌷🌷🌱🌴🌳
Q
Jkk
Ooh
एकच नंबर दादा
thanks sir Ji
एपिसोड च्या माध्यमातून खुप सुंदर संदेश देण्याचे काम केले आहे.
लोककल्याणाचा विषय मांडला तुम्ही
खूप खूप छान
ग्राम स्वच्छतेचा खूप छान संदेश दिला........
Thanks sir Ji
सरपंचांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केलं आहे पण त्यांची मानसिकता कशीं असते हे पण खूप छानं माड़णी केली आहे व इंग्रजी भाषांमध्ये किती पारंगत असतात सरपंच हे पण बरोबर सांगितले आहे .
पण झोकून देऊन काम केले तर निश्चितपणे बदल होणारं हेचं खरें प्रमाण आहे . धन्यवाद युवराज कुमार . आपल्या हक्कासाठी असाचं सतत विचार माड़ता हिचं खरीं समाजसेवा आहे .
खुपच सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद
खुप छान ! समाज प्रबोधन उत्तम ! बरेच लोकनियुक्त सरपंच गावातील नाक्यावर टवाळकी जमवून नुसतेच रिकामे लोकांची निंदा करत बसलेले किंवा या एपिसोड मधील सरपंचाप्रमाणे झोपलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रबोधन!
आदरणीय युवराज जी,
स्वच्छ भारत अभियान
आजचा एपिसोड खूप छान जबरदस्त झालेला आहे त्याच्यातून आपण दिलेला संदेश व माहिती खरोखरच समाज व गाव देश व संपूर्ण समाजासाठी उल्लेखनीय आहे आपले व आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐
श्री सचिन काटकर
Chaan upakram ahe 👍
लय भारी.
युवराज दादा.
Thanks दादा
हा भाग अगदी छान घेतला
एक नंबर भाग भारी 2री शिक्षण माणसाला असं केलं पाहिजे
खूप खूप छान अभियान...राजे
Nice bhau khup Chan
Khup bhari next ep lavkr kadaha
एक नंबर एपिसोड
एक नंबर आहे
No 1 Yuvraj sir
Yala pn khup nashib lagte khup mst 👍👍
माझी वसुंधरा कार्यक्रम हा एपिसोड खूपच अप्रतिम वाटला.
खुपच छान सामाजिक संदेश👌👌👌
आजचा इपिसोड लय जबर आहे लय हसलो
🙏खुप खुप धन्यवाद सर 🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वेळ मिळाला की नक्की पहा व मित्रां पाठवा ग्रूप
Khupach chan video yuvraj bhau
एकच नंबर
लकर लवक भाग बनवायचे ना खुप छान आसतात
Sarpanch bharich
या एपिसोड मधून खूप छान संदेश दिला तसेच
या उपक्रमाची माहिती दिली 🙏🙏👌👌👍🌹🌹🌹
Thanks ❤️ sir
लय भारी 😊😊
खुप खुप छान
🙏खुप खुप धन्यवाद सर 🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वेळ मिळाला की नक्की पहा व मित्रां पाठवा ग्रूप
लय लय भारी 👌👌👌😀😀😀🙏
Thanks ❤️ sir
मस्त युवराज सर ✌️💯🔥👌👌👌
Thanks sir Ji
जबरदस्त
खुप छान स्वच्छता अभियान. आणि
तुमच्यासाठी कायपण..
अभिनंदन पाटील छान उपक्रम आहे बरका 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan hai
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘khupch chhan💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘👌👌👌👌👌👌👌
Thanks ❤️👍🙏 Sir
युवराज दा हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व गावा गावात राबवला पाहीजे,खुप छान,
Thanks दादा
Wa wa very good episode
दादा विनंती आहे असे काम प्रत्येक गावात होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना पाठवा
खरंच जर गावाबद्दल आपुलकी असेल तर
Mast mast
नंबर ऐकच
Lay bhari episode
भाऊ ल इ भारी आहे कधीच बंद करू नको एपिसोड काढायला 🙏💯👑
नक्की सर
Grate work great video
Thanks!
अमृत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
Thank u sir
❤️1 nabar daji 👍👍👍👍👍👍
Khoop mast sir💯💯
Thanks कोमल
🤪🤪🤪🤪nice
खुपच छान राजे ❤️
सुपर
खूप छान
Zabardast
Thanks sir
True Actor.... lots of ❤️
मस्त एपिसोड झाला.आसेच सर्व गावांमध्ये जरका झाले तर उंत्तम राहील.आणि आपल्या देश स्वच्छ व सुंदर होईल व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल व आघाडीवर राहिल.🙏👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💖
दादा विनंती आहे असे काम प्रत्येक गावात होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना पाठवा
खरंच जर गावाबद्दल आपुलकी असेल तर
nice work yuvraj saheb
Thanks सर
Nicely done👍 with working
Full kdk
Very nice👌👌👌👌
Mast 🌱👌👌👌
Thanks 😊
अभिनंदन 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
Thanks sir Ji
Lay bhari
अप्रतिम संदेश
Mast💖👌👌💐💐💐💐💐
Good work sir
So nice of you
लय भारि वाटते
Kuthe rahato bro ❤️
नक्की दादा
Mast
Thanks 🤗
Very nice..👌👌
Thanks दादा
Good morning Dada👌👌👌👍👍
Good morning
मोदी च्या स्वच्छ अभियान चा बोजवारा उडाला आहे पाटील साहेब तस तुम्ही करू नका म्हणजे झालं👍👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद दादा
Very nice subject
🙏खुप खुप धन्यवाद सर 🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वेळ मिळाला की नक्की पहा व मित्रां पाठवा ग्रूप
👌👌👌
Good morning morning yuvraj bhau
Very nice
Nice 🔥
Thanks दादा
I lot of thanks sir very great job and best of luck for your future
Very nice
Thanks
Good for you
सुंदर आणि प्रेरणादायी संकल्पना मांडली आहे .
विकासात्मक स्वरूपाचे काम करावा असं आवाहन केलं आहे याचा मला अभिमान वाटतो आहे.
खूप खूप धन्यवाद सर
👌👌❤❤
Thanks सर
१२ वा भाग कुठे आहे, अपलोड करा प्लीज
👍
👌👌
Waaaaoooo great sir, it is my first acting project .
Thanks अपर्णा ji
🥰😍🥰😍
युवराज सर आम्ही आमच्या गावामधे 2003 साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले त्याची आठवण करून दिली
खूप खूप धन्यवाद
Chyamayla...he vasundhra jugad pratek gavat jhal tr purn maharshtra saf hoyil with binlagnachya poransakt 😜
🙏खुप खुप धन्यवाद सर 🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वेळ मिळाला की नक्की पहा व मित्रां पाठवा ग्रूप
👍👍👍
Sir, Regularly, Serials,Dakhva, Please
नक्की सर
सर आमचेही गावाला गरज आहे या अभियानाची तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद देवळाली कृपा करा
खुप खुप धन्यवाद सर
अमृतराजे सरकार
,✌️✌️☝️✌️👌☝️✌️👌
Ya gharat shooting zali ahe na te majya manach ghar ahe
Hi
Thanks Sir
Amchya gawat ya ki
तुमचय ईकड मुलि नाहि भेटत
Sureshjadhvambd1nmbrkamyuvrajkumarbhauroylherobhau👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी
जबरदस्त
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
लय भारी 👌👌👌👌
दाजी😊😊😊😃😃
खूप छान
Nice apisode 👍