काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे थोडा उशीर होत आहे पण तुमच्या प्रतिक्रियेचा आम्ही मान राखून जास्तीत जास्त लवकर एपिसोड देण्याचा प्रयत्न करू पण तत्पूर्वी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या एपिसोड पाठवत रहा शेअर करीत रहा कमेंट करीत रहा धन्यवाद
एक नंबर झाला आहे हा एपिसोड... युवराज, सरी पट्ट्या आणि सर्वच सही कलाकार.... शेतकऱ्यांची व्यथा छान मांडली आहे... सर्व टिम चे अभिनंदन अभिनंदन आणि कौतुक श💐💐💐🌹🌹🌷🌷❤️❤️
खूप साऱ्या वेब सिरीज आहेत पण त्यातली त्यात आम्हीही छोटासा प्रयत्न करीत आहोत त्याकरिता आमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम तुम्हीच करू शकता आमच्या टीमचे सी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका
वेब सिरीज बंद होणार नाही सर पण तुमचे खूप खूप धन्यवाद आमची वेब सिरीज पाहिल्याबद्दल आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका

सर्व शेतकऱ्यांना हक्क मिळवून देणारा आणि भाऊ आणि बहीण आपल्या देशात असे मत मांडले आहे शेतकऱ्याचे आयुष्य अपूर्ण राहिली आहे शेतकऱ्याचे आयुष्य जगत आहे आणि ते म्हणजे या काळात अनेक लोक आपल्या या ब्लॉगमधून ते जगात अनेक लोक त्या वेळी ते बोलत होते आणि ते पण एक गोष्ट मात्र खरी आहे
खुप छान एपिसोड बनवला युवराज सर आणि सरीचे एपिसोड खुप छान आसतात तिचे कौतूक कितिही केले तरी कमिच आहे. न. एक सरी तूंम्ही जो अभिनव गाजवला.तेच एखाद्या मंत्र्याने जर रीयल मंध्ये जर केला .तर आपला भारत खूप गौरवशाली बनेल.आणि पुंर्ण शेतकरी सूखी होतील .कारण जय जवान जय किसान जे म्हटले आहे, ते आसे आहे जवान सिमेवर थांबुन रात्र दिवस आपला जिव धोक्यात घालून आपला भारत सांभाळतो .आणि शेतकरी शेतात रात्र दिवस काबाड कष्ट करून आपला भारत जगवतो.तरी त्या दोघांन्ना काहिच किंम्मत नसते.धंन्यवाद तूंम्ही खूप छान अभिनय रचला ,🙏🔥🔥🔥🔥👌👑👩⚕️👑💐💐💐
खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार असेच प्रेम राहू द्या दादा आणि विनंती करतो की जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या गावातील मित्रांना व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा
तुमच्या भागाची खूप वाट बघत होतो सर
काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे थोडा उशीर होत आहे पण तुमच्या प्रतिक्रियेचा आम्ही मान राखून जास्तीत जास्त लवकर एपिसोड देण्याचा प्रयत्न करू पण तत्पूर्वी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या एपिसोड पाठवत रहा शेअर करीत रहा कमेंट करीत रहा धन्यवाद
एक नंबर झाला आहे हा एपिसोड... युवराज, सरी पट्ट्या आणि सर्वच सही कलाकार....
शेतकऱ्यांची व्यथा छान मांडली आहे... सर्व टिम चे अभिनंदन अभिनंदन आणि कौतुक श💐💐💐🌹🌹🌷🌷❤️❤️
खुप खुप धन्यवाद सर आणि
मित्रांना नक्की पाठवा
युवराज सर चांगला विषय मांडला तुम्ही धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
युवराज तुम्ही वास्तविकता दाखवली भावी वाटचालीस शंकरमय शुभेच्छा......
खुप खुप धन्यवाद
आमचे जिवलग मित्र
आमचं काळीज ❤️
युवराज कुमार जाधव 🔥💥✌🏽
Suraj Kumar INGOLE ahet te
@@ingole_creation_9239 युवराज कुमार जाधव आहेत ना भाऊ ते
आजचा भाग एक नंबर सरीच काम उत्तम👌👌
खुप खुप धन्यवाद सर आणि
मित्रांना नक्की पाठवा
सरी आणि बबड्या ची लव स्टोरी खूप छान सरी प्रत्येक एपिसोड मध्ये पाहिजे आहे पाठीमागच्या एपिसोड मध्ये सरी दाखवली नाही सरे लवकर लग्न करून टाक बबड्या बरोबर
खूप छान
सरी खूप चांगला अभिनय करते.
खूप छान झाला आहे भाग 1 नंबर
युवराज सर लयच लेट करताय भाग
खुप छान एपिसोड मला खुप आवडला पण एपिसोड लवकर टाक जा राव युवराजभाऊ मी तुमचा आणि सरीताईंचा खुप मोठा झालो राव पण एपिसोडला लेट करताराव तुम्ही
सरीचा डेरिंग एकदम भारी आहे
आजचा येवढा भाग सुंदर बनवलाय त्याला 100 तोफांची सलामी आसच आहे शेतकर्याच आयुष्य
आजचा एवढा भाग सुंदर बनवायला त्याला100 तोफांची सलामी असंच आहे शेतकऱ्याचे आयुष्य👌👌👌👌
Very ''nice
खुप खुप धन्यवाद सर आणि
मित्रांना नक्की पाठवा
मराठी मध्ये खूप साऱ्या वेब सिरीज आहेत ।। आम्ही त्या बघतो सुद्धा पण तुमच्या सिरीजची आतुरतेने वाट पाहत असतो।।
तुम्ही सर्व उत्तम काम करताय।।
खूप साऱ्या वेब सिरीज आहेत पण त्यातली त्यात आम्हीही छोटासा प्रयत्न करीत आहोत त्याकरिता आमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम तुम्हीच करू शकता आमच्या टीमचे सी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका
ऐकच नंबर सर, मस्त विषय दाखवला ,सामान्य मानसाची व्यथा.👌👌👌
काय परस्थिती धकावली 👍
छान ॲक्टिंग करत असते सरी पण तुम्ही दोन भागामध्ये खुप उशीर लावता. लवकर नवीन episode टाकत जा. मला तूम्ही सिरीज खुप खुप आवडते मी आतुरतेने वाट बघत असतो.
वेब सिरीज बंद होणार नाही सर पण तुमचे खूप खूप धन्यवाद आमची वेब सिरीज पाहिल्याबद्दल आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका
खरंच अप्रतिम भाग..
एकदम मस्त एपिसोड
पण लवकर एपिसोड पाठवत जा🙏🙏🙏🙏
वा खरच अति सुंदर भाग झाला.
खूप खूप धन्यवाद सर
1 nambar खूप छान डोळ्यात पाणी आले
सरीला घेतली आणि हावसरावला घेतलं बरं झालं ' १ नंबर 👌
विशाल एकच नंबर.👌👍💐
Waaa. एकदम भारी आजचा episode होता युवराज भाऊ आणि सरी असल्यावर नादच खुळा असाच episode मोठा असू देया 👍👍👍👍👍
वेब सिरीज बंद होणार नाही सर पण तुमचे खूप खूप धन्यवाद आमची वेब सिरीज पाहिल्याबद्दल आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका
@@ComedyYuvrajKumar ho नक्की युवराज भाऊ 🙏🙏
👌👌👌👌👌जबरदस्त, सगळीकडे हीच बोंब आहे
शुपर एपिसोड्स असेच मुद्धे ठेवत जावा
आजचा भाग मस्त होता
सुपर हीट भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
खरं तर अशा लोकांची गरज आहे आज ग्रेट जॉब 👍
आज खरंच मन भरून आलं व्हिडीओ पाहून, खूप छान संदेश दिला.💐💐💐
खुप छान बोलीस सरू👌👌👌👌👌👍👍
धन्यवाद दादा
दादा एकचं नंबर बनावंला हा भाग सुपर लई भारी हो पुढचा भाग लवकर काढा हो
हो नक्कीच दादा
खर आहे सगळे पन काय करावे लय अवघड आहे
एक नंबर भाग
खुप भारी एपीसोड आहे भाऊ✌️💕🥰
एकंदरीत विषय खूपच छान होता सोसायटी च राजकारण आणि त्यावर सरीचा अभिनय एकदम जबरदस्त होता
खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा
वा बबनराव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 लय लय भारी❤️❤️❤️❤️❤️❤️ दाखवलं 👍🏾👍🏾👍🏾 आपल्या महाराष्टात जे चालय तेच दाखवलं ❤️❤️ तुम्हाला व तुमच्या टीमला धन्यवाद 🙏🙏
आली सरू झाली सुरू युवराज भाऊ खूप वेळ लावली या ए..... ला
ग्रेट भावांनी 👍👍👍
तुमची शिरले फार आवडते
खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार असेच प्रेम राहू द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा
सरीला या भागात घेतला बद्दल टीमचे आभार
लवकर लवकर टाकत जाकी राव एपिसोड
खूप छान एपिसोड आहे 👌👌👌
एकच नंबर सरी ताई
खूप मस्त आहे आजचा विषय
राम कूष्ण हरी.. खुप छान युवराज सर
खुप खुप धन्यवाद
मस्त एकच नंबर मस त👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🕺🕺🕺🕺🕺
🙏🙏
आता पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल❤❤
खरोखर आवडलाभाग मस्त 💯💯👍👍👍🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
सर्व शेतकऱ्यांना हक्क मिळवून देणारा आणि भाऊ आणि बहीण आपल्या देशात असे मत मांडले आहे शेतकऱ्याचे आयुष्य अपूर्ण राहिली आहे शेतकऱ्याचे आयुष्य जगत आहे आणि ते म्हणजे या काळात अनेक लोक आपल्या या ब्लॉगमधून ते जगात अनेक लोक त्या वेळी ते बोलत होते आणि ते पण एक गोष्ट मात्र खरी आहे
खूप खूप धन्यवाद सर जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे
Good epishod aahe garibac konic kam krt nhi
💕👌 मस्त👌💕
. नमस्कार तुमचे सर्व एपिसोड आम्ही पाहतो छान. जशी सरी तसा आन्ना ना परत आना युवराज सर.
आपल्या आपल्याला बघायला लागणार
Zabardast 🙏🙏🙏🙏
1.नंबर युवराज भाऊ.खुप छान
खूप खूप धन्यवाद दादा
Way kai vishy mandala great ahe
खूप खूप धन्यवाद सर
युवराज सर पुढील भाग लवकर पाठवा
हो नक्कीच सर
खूप छान विषय माडला सरुने
चांगला वाजवा
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
एक नंबर भाग होता
ईपिसोड लय 👌 भारी आजचा
आजचा भाग खूप छान होता
सरी माॅडम परत आल्या मुळे खुप छान वाटले
एकच नंबर भाऊ
सगळी कडे भोगळ करभार चालला आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ सर🙏🙏🙏🙏
आतीशय मस्त 👌👌🙏🙏
अप्रतिम अतिशय सुंदर भाग
खूप छान भाग् होता
खूप छान काम केले सरींनी 💐
बरोबर आहेत भाऊ सगळेच खायलाच शेतकऱ्यांकडून निघाले सगळेच पैसा फेको तमाशा देखो😢😢
बरोबर
1नंबर
असचं सर्व व्यवस्था असायला हवी.
खूप छान अपीसोड
वास्तवीकता,,, मस्त
Nicely done👍 🚜🐄🌾Farmers Series Village's Pooarman problem's anything to🇮🇳 Working Government Service officer's
Khub Chan aahe episode
खुपच छान लवकर लवकर भाग बनवत जा सलाम
सत्य परिस्थिती मांडली खूप छान
धन्यवाद सर
खूप दिवांपासून वाट पाहिली भागाची
सरी ची acting खूपच छान आहे
खुप छान एपिसोड बनवला युवराज सर आणि सरीचे एपिसोड खुप छान आसतात तिचे कौतूक कितिही केले तरी कमिच आहे. न. एक सरी तूंम्ही जो अभिनव गाजवला.तेच एखाद्या मंत्र्याने जर रीयल मंध्ये जर केला .तर आपला भारत खूप गौरवशाली बनेल.आणि पुंर्ण शेतकरी सूखी होतील .कारण जय जवान जय किसान जे म्हटले आहे, ते आसे आहे जवान सिमेवर थांबुन रात्र दिवस आपला जिव धोक्यात घालून आपला भारत सांभाळतो .आणि शेतकरी शेतात रात्र दिवस काबाड कष्ट करून आपला भारत जगवतो.तरी त्या दोघांन्ना काहिच किंम्मत नसते.धंन्यवाद तूंम्ही खूप छान अभिनय रचला ,🙏🔥🔥🔥🔥👌👑👩⚕️👑💐💐💐
शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करा जास्तीत जास्त शेअर करा ह****** लोक आहेत बँकेमध्ये
Khup bhari
खुप छान आहे मस्तच
जगात असंच बघा
Nice ep
सर तुम्ही लवकर भाग टाकत जा सर वाट बघावी लागते
पुढचा एपिसोड लवकर पाठवा प्लीज 🙏
खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार असेच प्रेम राहू द्या दादा आणि विनंती करतो की जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या गावातील मित्रांना व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा
ताई बरोबर आहे
1नबर
अतिशय सुंदर
1 no 👌
खुप छान लई दिवसांची आतुरता होती तुमच्या विडीयो ची
खूप खूप धन्यवाद
Sari ek namber ahe
एक नंबर सरी
मिरजगाव च्या बाजारात काय चप्पल आली एपिसोड खूपच छान 😂
मिरजगाव चा बुधवारचा बाजार चांगला आठवणीत आहे
Ek no
Woooooooooow
Yuraj bhau tumi partek vik la episode sadhar kara tche fan jast aahet💑💪👈👍👍✌🙏💑💪👈👍👍✌🙏
हो नक्कीच दादा
Sir thod lvkr episode krt jao sir amhi khup vath bagt aste sir episode chi
544224t35ztr3
12455zz53ee