जावई जोरात भाग 26

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2022
  • आपले स्वागत आहे
    YRF FILMS
    मध्ये
    🙏 मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा 🙏
    Produced by :- YRF FILMS
    दिग्दर्शक: प्रकाश साबळे
    कास्टिंग डायरेक्टर :- अमर गायकवाड (स्वराज एंटरटेनमेंट)
    लेखक : युवराज कुमार
    प्रोडक्शन हेड :- ओमकार खामकर
    Dop : ओंकार भुसारे
    Music : प्रज्वल यादव
    एडिटर: श्रीनाथ साबळे
    मेकअप : विशाखा
    वेशभूषा:- आदित्य धस
    कलाकार
    जुनैया सक्सेना ,junnaiya saksena ,राजेन्द्र ताम्हाणे , दिंगंबर पोकळे , अमृत आजबे, प्रकाश साबळे, रवींद्र कुमार तेलधूने, , नागराज वाल्हेकर , अविरज सपकाळ , संदिप जगताप , रुपल कदम , रजत गवळी , ओमकार खामकर , पूजा साकरकर , प्रकाश जगताप
    जयराज काळे. युवराज कुमार, रूपाली वाकोडे,
    शाश्वती खन्ना, स्नेहल राहूलवार, सुप्रिया सोनवणे,
    बालकलाकार पूर्वा आंधळे
    Follow links
    मित्रांनो
    अभिनेत्री स्नेहल हिच्या इन्स्टा ग्राम ला फॉलो करा
    / snehalraulwar
    Yuvraj Kumar
    Following
    m. story.php?stor...
    Instagram
    / yuvrajkumar_21
    Special thanks:
    For contact
    Email ID:- yuvrajkumar4900@gmail.com
    Mobile number :-
    YUVRAJ KUMAR :- 9145150200
    #युवराजकुमार #yuvrajKumar #yuvrajcomedy
    #Marathicomedy #युवराजकॉमेडी #युवराजकुमारकॉमेडी #joas
    #Yuvrajingawale
    #YRFFILMS #Balasaheb #
    #sandeepjagtap #संदीपजगताप
    #जावईजोरात #jawaijorat #javaijorat
    #जावई #jawai
    #मामाचीबायको
    #मामाचीपोरगी
    #मामाचापोरगं
    #मामाचापोरगा
    #yrffilms
    #yrf
    #YRFFILMS
  • Комедії

КОМЕНТАРІ • 373

  • @user-ul4pv3fd2j
    @user-ul4pv3fd2j 4 місяці тому +1

    💕👌 लग्न बेस्ट झालं पण लग्नात डान्स नंबर एकच

  • @mayurdhavde7195
    @mayurdhavde7195 2 роки тому +2

    लक्ष्या मंगल आष्टका मस्त मनलि

  • @pratappatole
    @pratappatole 11 днів тому

    गरीब लोकांचे गरजा कमी कष्ट करून जिवन जगतो म्हणून माणुसकी संस्कृती सांभाळलेली आहे जी धन्यवाद.good पोस्ट शानदार.

  • @laxmankokare2556
    @laxmankokare2556 2 роки тому +9

    एकच नंबर 👌👌👌

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 2 роки тому +7

    लक्षा🤣🤣🤣

  • @vasantsurve7935
    @vasantsurve7935 Рік тому +2

    एकच नंबर झाले लग्न झाले 👍👍💐

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 6 місяців тому +1

    Ek number navri

  • @sagargaikwad2608
    @sagargaikwad2608 2 роки тому +2

    लक्ष्मण राव चा डान्स एक नंबर ,जबरी च 🤪🤪🤪✌️✌️👌👌

  • @shekharjadhav.8278
    @shekharjadhav.8278 2 роки тому +2

    एकच नंबर एपिसोड झाला 🙏

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 2 роки тому +2

    एक नंबर एपीसोड धन्यवाद 🙏🙏

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 2 роки тому +20

    अभिनंदन बबड्या
    अशी डेरिंगबाज बायको मिळायला भाग्य लागतं.

  • @sachintatpalle2493
    @sachintatpalle2493 2 роки тому +3

    Mulgi ek number ahe❤️

  • @rahulchouhan5583
    @rahulchouhan5583 Рік тому +1

    Ak no.

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 2 роки тому +35

    हावसराव ला कुठून शोधून आणला
    एक नंबर पात्र आहे

  • @reelsvideos9075
    @reelsvideos9075 2 роки тому +1

    Lay bhari

  • @sopanvamanthokal2032
    @sopanvamanthokal2032 Рік тому +1

    एक, नंबर,भाग,,

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @balajimore4943
    @balajimore4943 2 роки тому +2

    एकदम मस्त!!!!!पिट्या हवसराव आणि लक्ष्याचा अभिनय भारी होता

  • @ganeshkuhpse5045
    @ganeshkuhpse5045 2 роки тому +1

    लक्ष्या आणि पिट्या व हावसराव एकच नंबर नाचले बर का

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      असं लग्न तुम्ही कधीच पाहिले नसेल गणेश साहेब त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि आमची युट्युब ची लिंक तुमच्या गावातील लोकांना शेअर करा विनंती आहे

  • @shivajipawar3185
    @shivajipawar3185 2 роки тому +9

    एपिसोड लवकर टांका युवराज भाऊ

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      वेब सिरीज बंद होणार नाही सर पण तुमचे खूप खूप धन्यवाद आमची वेब सिरीज पाहिल्याबद्दल आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 2 роки тому +14

    10 दिवस झालं एपिसोड ची वाट पाहत होतो खूप भारी झालं लग्न

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 2 роки тому +1

    Lakshya 1 no

  • @dnyaneshwarraut1226
    @dnyaneshwarraut1226 2 роки тому +2

    झाजवाद्य एक नंबर वाजवत होते कलाकाराचे ङानस मस्त होता आसे लग्न पुन्हा होणेही नाही मस्त ऐपीसोङ सादर केला सर्व कलाकारांचे अभिनंदन.

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      राऊत साहेब खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार विनंती आहे तुमच्या गावातील ग्रुप वरती शेअर करा

    • @dnyaneshwarraut1226
      @dnyaneshwarraut1226 Рік тому

      @@ComedyYuvrajKumar ok
      Thanks

  • @ganeshkale8686
    @ganeshkale8686 2 роки тому +2

    Masst,,, 👌❤️👌👌👌❤️

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 Рік тому +1

    खूप छान

  • @sureshkshirsagar9070
    @sureshkshirsagar9070 2 роки тому +11

    वेब सिरीज बंद करू नका कृपया विनंती आहे

  • @omkarkhamkar2121
    @omkarkhamkar2121 2 роки тому +3

    Khup chan 👏

  • @annahake2452
    @annahake2452 2 роки тому +1

    लक्षा चा एकच नंबर डान्स

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      हाके साहेब लक्ष्मणराव हे लक्ष्मणरावच आहेत त्यामुळे लक्षात साठी तुम्ही दोन-चार मित्रांना शेअर करा

  • @ravirajpawar7017
    @ravirajpawar7017 2 роки тому +6

    सर तुम्ही एक वार ठेवा आपल्या भागाचा खुप छान असतात आपले भाग

  • @omkarkhamkar2121
    @omkarkhamkar2121 2 роки тому +1

    Ek namber

  • @suhaslonkar8730
    @suhaslonkar8730 2 роки тому

    लय भारी.....

  • @kirankokare9407
    @kirankokare9407 2 роки тому +1

    Mast episode hota

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 роки тому +3

    वाजवणारे कुठले आहे वाजनारांचा नादखुळा 👍🙏🏇

  • @sanigawai9835
    @sanigawai9835 2 роки тому +1

    खूप छान खूप धमाल मिळाली ह्या भागात पहायला

  • @legalshubham598
    @legalshubham598 Рік тому

    हलगी आणि डान्स 1 नं.

  • @nayyumsayyad5635
    @nayyumsayyad5635 2 роки тому +1

    ऐक नंबर युनिकोड झाला सर्व कलाकार अभिनंदन

  • @jitendranaik9976
    @jitendranaik9976 2 роки тому +4

    अतिशय सुंदर... एपिसोड.. लवकरच अपलोड करत जा

  • @HariJadhav-to4op
    @HariJadhav-to4op 2 роки тому

    लय भारी हो

  • @sharadghotekar6498
    @sharadghotekar6498 2 роки тому +3

    1नं भाग सरीताई भारी बोलली 👍👍🙏🙏

  • @nileshgaikwad9016
    @nileshgaikwad9016 2 роки тому +2

    एकच नंबर 🌹❤️❤️🌹 असेच एपिसोड चालू ठेवा 🌹🌹

  • @rahulsable511
    @rahulsable511 2 роки тому +1

    नं.1👌👌👌

  • @ashokgaikwad8493
    @ashokgaikwad8493 2 роки тому

    लय भारी

  • @kiranranshinge4785
    @kiranranshinge4785 Рік тому +1

    छान

  • @ND00029
    @ND00029 2 роки тому +4

    सरी ला मानल राव एक नंबर ❤️❤️ अशी डेरींग श्रीमंत मुलीने केली पाहीजे .

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      सरी खरच ग्रेट आहे त्यामुळे

  • @jalindarshinare
    @jalindarshinare 2 роки тому +3

    अप्रतिम अभीनय हवसराव
    The great work all teme
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍

  • @subhashrathod439
    @subhashrathod439 2 роки тому +4

    पुढचा भाग लवकर पाठवा पण सरि पाहिजे

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे वेळ होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त आहे पण आमच्याशी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका

  • @mahendraprajapati5647
    @mahendraprajapati5647 2 роки тому +3

    Mst 😀😀💕

  • @mauliarsule9275
    @mauliarsule9275 2 роки тому

    मस्त छान

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @user-pj3xt7yq3r
    @user-pj3xt7yq3r 2 роки тому +2

    युवराज कुमार खूपच सुंदर एपिसोड आपण बनविला एकाद्या फिल्म ला मागे टाकेल शेवटी डोळयातून अश्रू बाहेर आले एवडी भन्नाट कल्पना आली कुटून सगळ्या कलाकार चे जेवढे कोतुक करावे तेवढे कमी आहे खूप खूप सुंदर एपिसोड तुमची एकटिंग ला तर तोड नाही सोबत वाजत्री पण लय भारी सरी चे आबाला जे दोन शब्द सांगितले ते ही पटण्यासारखे आहे सरी बेस्ट ऑफ लक तुमच्या या एपिसोड ला खूप लाईक मिळतील अशी आशा आहे अरविंद कांबळे घाटकोपर मुंबई हुन👍👍👍👍👌👌👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      वेब सिरीज बंद होणार नाही सर पण तुमचे खूप खूप धन्यवाद आमची वेब सिरीज पाहिल्याबद्दल आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 Рік тому +1

    बिट्या डोळ्याला पाणी आणलं राव

  • @vikramdahiphale1069
    @vikramdahiphale1069 2 роки тому +2

    Lay bhari zala rav episode😂😂

  • @dhananjayvidhate9326
    @dhananjayvidhate9326 2 роки тому +2

    Lay Bhari👌

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +4

    एकच नंबर ❤️🔥

  • @vinodkumatkar2130
    @vinodkumatkar2130 2 роки тому +3

    युवराज भाऊ 1 नंबर video.. पन lavkar episode anat ja...

  • @dattadighe2672
    @dattadighe2672 Рік тому +2

    Good

  • @ganeshkhadse1660
    @ganeshkhadse1660 2 роки тому

    Khup chan viideo

  • @muradinamdar6282
    @muradinamdar6282 2 роки тому +2

    Super episode aahe👍👍👍👍👍👍

  • @user-hr2og6yo9v
    @user-hr2og6yo9v 2 роки тому

    एकच नंबर

  • @vikasdhere8800
    @vikasdhere8800 2 роки тому +2

    ऐक नंबर सरिता ❤👌👌👌🙏🙏

  • @vasudevbade8527
    @vasudevbade8527 2 роки тому

    Khup mast

  • @nitinwagh7697
    @nitinwagh7697 2 роки тому +1

    मस्त एपिसोड आहे हावसराव आणि पिटया ची acting aavdali
    Yuvraj bhau chi pan bhari acting zali

  • @rahullonde8651
    @rahullonde8651 Рік тому +1

    Very very nice video

  • @bavanebhagwan8861
    @bavanebhagwan8861 2 роки тому +1

    अशोक भाऊ खूप भारी अभिनय पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार

  • @ankushwaghmode1264
    @ankushwaghmode1264 2 роки тому +1

    मस्त

  • @parsurammule9043
    @parsurammule9043 2 роки тому +2

    बबड्या एकच 🔥🔥

  • @sopanvamanthokal2032
    @sopanvamanthokal2032 Рік тому +1

    लक्ष्मण,एक, नंबर,

  • @sanjaykhomane84
    @sanjaykhomane84 2 роки тому

    1च नंबर 👌👌👌👌👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार

  • @prakashsakhare4729
    @prakashsakhare4729 2 роки тому

    खुपचं छान आहे

  • @pavanpawar785
    @pavanpawar785 2 роки тому

    Sare ek number acting

  • @Sagarghodakevlog
    @Sagarghodakevlog 2 роки тому

    भारी

  • @chandrakantshinde5045
    @chandrakantshinde5045 2 роки тому +10

    सुपरहिट लग्न , अस लग्न मी माझ्या आयुष्यात बघीतले नाही.मस्त भाग झाला सर.पुढचा भाग लवकर येऊ द्या.सरीची डेरींग. बघायला आवडेल.👌👌

  • @pankajghadage5326
    @pankajghadage5326 2 роки тому

    खुप खुप छान

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +1

    kadakkk

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +1

    lay bari

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 2 роки тому +1

    भाग खूप मस्त होता

  • @muzaffar.bagban9273
    @muzaffar.bagban9273 2 роки тому +2

    Super video n
    Last me babdy ki shadi kar hi diya na🤣🤣🤣👌👌

  • @abdullatifmshaikh266
    @abdullatifmshaikh266 2 роки тому +1

    Lai bhari episode

  • @omkarwaghmare5612
    @omkarwaghmare5612 2 роки тому +1

    मस्त भाग होता ह्याच्या पुढचा लवकर सोडा 🙏🏻😍❤️

  • @ganeshkuhpse5045
    @ganeshkuhpse5045 2 роки тому +1

    एकच नंबर❤️✌️🥀 असच दोघांचं प्रेम असू द्या
    पुढील भाग लगेच चालू राहू द्या

  • @samadhankirte7662
    @samadhankirte7662 2 роки тому +3

    लवकर पुढचा भाग येउद्या खूप भारी वाटत बघायला. आणि एक विनंती करतो थोडा टाईम वाढवा.

  • @rushikeshmore8991
    @rushikeshmore8991 2 роки тому

    1 number

  • @radhikahivare4597
    @radhikahivare4597 2 роки тому +1

    👌

  • @vishwaskadam2710
    @vishwaskadam2710 2 роки тому

    छान आहे

  • @maluravi5466
    @maluravi5466 2 роки тому +2

    लग्न झालंय म्हणून वेबशिरीज बंद करू नका पुढील बागांची अतृतेने वाट पाहतोय 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      वेब सिरीज बंद होणार नाही पण विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +5

    वाजवा वाजवा वाजवा वाजवा वाजवा वाजवा वाजवा वाजवा😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @hanumantpanchal1544
    @hanumantpanchal1544 2 роки тому

    1 no

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 роки тому +1

    अप्रतीम भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद मनापासुना धन्यवाद

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      मोरे साहेब आपले खूप खूप आभार असेच प्रेम राहू द्या आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

  • @sachindhavse13
    @sachindhavse13 2 роки тому +1

    I love yuvraj sir ,i love sari 🤗🤗🤗kay abhinay aahe ha जबरदस्त 🤗🤗🤗

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार

  • @dattawabale5321
    @dattawabale5321 2 роки тому

    खूपच सुंदर कलाकृती साकारली आहे

  • @ashokamle2661
    @ashokamle2661 2 роки тому +1

    👌💐

  • @SagarK07
    @SagarK07 2 роки тому +1

    Laksha super dancer

  • @dnyneshwarwagh4549
    @dnyneshwarwagh4549 Рік тому +1

    Wagh

  • @nanasojadhav547
    @nanasojadhav547 2 роки тому

    खूप छान भाऊ

  • @Amol-jadhav04
    @Amol-jadhav04 2 роки тому

    Khup chan 👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      वेब सिरीज बंद होणार नाही सर पण तुमचे खूप खूप धन्यवाद आमची वेब सिरीज पाहिल्याबद्दल आमची अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 2 роки тому +1

    Supper good 1 👌🌱👍👍

  • @sureshkshirsagar9070
    @sureshkshirsagar9070 2 роки тому +2

    एपिसोड मस्त होता पण पुढचा भाग लवकर पाटवा

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 2 роки тому

    bhari

  • @user-ng8jk6nr8f
    @user-ng8jk6nr8f 6 місяців тому +1

    कोणीतरी आमचं पण असंच लग्न लावून दयल का 😂😂😂😂❤❤

  • @chandrakantbhadre3509
    @chandrakantbhadre3509 2 роки тому +1

    लगनाच्या हार्दिक शुभेच्छा युवराज भाऊ ,❤️❤️❤️❤️🌹💐🥀🌷🌺🌸

  • @ashitosh2133
    @ashitosh2133 2 роки тому +2

    Kdkkkkkkkkkkk bro ❤️🙌