ताई ऐवजी तुम्हीच भाजपकडून उमेदवार म्हणून काम केले असते तर चित्र वेगळे असते विरोधात असुन सुद्धा तुमचाच प्रचार केला असता जावुध्या आमदारकीला बघू तुम्हालाच एकदा आमदार झाल्यावर बघायचय विजयाच्या मिरवणुकीत नाही सामील झालो तरी लाबुनका होईना पहाता येईल. ❤से
ते दोघेजण जिल्ह्यात कोणालाच मोठे होऊ देणार नाहीत, आणि मराठा तर आजिबात नाही. तुमचाच हाबाडा तुम्हाला दिलाय. आज गरज आहे जिल्ह्य़ातील सर्व मराठा नेते एकत्र येऊन जिल्ह्य़ातील नेतृत्व करावे नाहीतर तुम्ही ऐवढे मोठे नेते होते पण आज त्याच्या अंडर काम करतात. आज समाजाला तुमची गरज आहे, तुम्हाला पण समाजाची गरज आहे.
एक मत निष्ठेसाठि .... एक मत गुजरात च्या दलाल vलोकांना रोखण्यासाठी.... एक मत महा विकास आघाडी साठि... एक मत संविधाना साठि.... एक मत महागाई ला रोखण्यासाठी.... एक मत बेरोजगारी कमी करण्यासाठी.... कहो दिल से.... MVA फिर से....
मी कमेंट वाचायला आलोय . माझ्या मराठा बांधवांच्या . इतका का विरोध करता मुंडे घराण्याचा . शिवरायांनी हीच शिकवण दिली का तुम्हाला ? बीड मधील बाकीचे लोक जातीचे राजकारण करत नाही. मग तुम्ही का करता ?
हा समता रिझल्ट झालेला मला आहे सर्वसामान्य मराठा समाज हे एकही बांडगुळ च ऐकणार नाही गेल्या वेळेस हेच आडसकर साहेब म्हणायचे वाजवा तुतारी आज हे आम्हाला शिकवतात आता नाही असं चालणार तुम्ही तुमचं बघा कारण की ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे
स्वर्गीय मेघराज बाबूराव अडसकर स्वाभीमाणी मराठा होते फक्त अरोप झाले सहन नाही झाले अत्महात्या केली त्यांची अठवण सतत राहील
एक मराठा लाख मराठा
हा मात्र आडसकर नाही. वाटत.
मराठा समाज भावनेच्या विरोधात गेलेल्या सगळ्या मराठा नेत्यांना विधानसभेला पराभूत करू..
आडसकर साहेब लागू द्या विधानसभेची निवडणूक लवकरच तुमचा पण शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश होणार..💯💥
आणि आज हे खरं ठरलं बर का दादा
@@ravimachave81 गेले होय शरद पवार गटात..??
गेले होय शरद पवार गटात?
Only Bajrang bappa ❤
आडसकर साहेब इथं काहीच गाणं गाऊ नका तुम्ही लवकर तुतारी घेऊन माजलगाव मतदारसंघात तयारीला लागा नसता तुम्हाला कायमचाच हाबडा बसणार आहे
ताई ऐवजी तुम्हीच भाजपकडून उमेदवार म्हणून काम केले असते तर चित्र वेगळे असते विरोधात असुन सुद्धा तुमचाच प्रचार केला असता जावुध्या आमदारकीला बघू तुम्हालाच एकदा आमदार झाल्यावर बघायचय विजयाच्या मिरवणुकीत नाही सामील झालो तरी लाबुनका होईना पहाता येईल. ❤से
Only Tai
तुम्ही उचला सतरंज्या लाज वाटते तुम्ही मराठी असल्याचा
पंकजाताई ✌️✌️✌️
Bajrang Bali
ते दोघेजण जिल्ह्यात कोणालाच मोठे होऊ देणार नाहीत, आणि मराठा तर आजिबात नाही. तुमचाच हाबाडा तुम्हाला दिलाय. आज गरज आहे जिल्ह्य़ातील सर्व मराठा नेते एकत्र येऊन जिल्ह्य़ातील नेतृत्व करावे नाहीतर तुम्ही ऐवढे मोठे नेते होते पण आज त्याच्या अंडर काम करतात. आज समाजाला तुमची गरज आहे, तुम्हाला पण समाजाची गरज आहे.
Only Maratha manus Bappa
बंजरंग बली चा उड्डाण नक्कीच लोकसभेत होईल
सगळे बोगस माणसं पंकजा मुंडे सोबत आहेत😂
महाराष्ट्रातील आलेला मतदाराचे खूप खूप आभार
स्टेज वरचे सगळे धसकट सुफडा साफ होणार प्रत्यकाला हबाडा बसणार पुन्हा कधी लोकसभा लडणार नाही
एक मत निष्ठेसाठि ....
एक मत गुजरात च्या दलाल vलोकांना रोखण्यासाठी....
एक मत महा विकास आघाडी साठि...
एक मत संविधाना साठि....
एक मत महागाई ला रोखण्यासाठी....
एक मत बेरोजगारी कमी करण्यासाठी....
कहो दिल से....
MVA फिर से....
गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विरोधात तुम्ही उभा राहिला तेव्हा तुम्ही किती मताने पडला होतात
अडस्कर साहेब येत्या विधानसभेला तुम्ही पण हातात तुतारी घेतलेली दिसेल
जय बजरंग बली
मी कमेंट वाचायला आलोय . माझ्या मराठा बांधवांच्या . इतका का विरोध करता मुंडे घराण्याचा . शिवरायांनी हीच शिकवण दिली का तुम्हाला ? बीड मधील बाकीचे लोक जातीचे राजकारण करत नाही. मग तुम्ही का करता ?
आमच्या बीड जिल्ह्यात या मग राहायला कळेल काय आहे ते
जय महाराष्ट्र
हा समता रिझल्ट झालेला मला आहे सर्वसामान्य मराठा समाज हे एकही बांडगुळ च ऐकणार नाही गेल्या वेळेस हेच आडसकर साहेब म्हणायचे वाजवा तुतारी आज हे आम्हाला शिकवतात आता नाही असं चालणार तुम्ही तुमचं बघा कारण की ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे
ताई पाहिजे खासदार
बजरंग बप्पा फिक्स खासदार
विधानसभा निवडणुकीत पराभव होनार तुमचा
तुम्हाला पण एकदा हबाडा बसला होता मुंढेसाहेबाकडुन ....!
1993 पासून आमच्या गावाला रस्ता नाही
बीड जिल्यात जुन्या नेत्याना आपण उजाळा दिला. ही चांगली बाब मांडली
भाषण रेकार्डिंग करुण ठेवा
ओन्ली बजरंग बप्पा येणार
दाखवा तुमचा हाबाडा एकदा साहेब भाजपला😂
तुमी पडणार सगळे
ओन्ली बजरंग बाप्पा
Gajar vikas kela beed cha😂😂😂😂😂
Bajirng bali honar ahe fix khasadar
Tumhala mundeni habada dilata visarle watatay
Beed madhil eka hi 6 ahet maratha andar tyana nivdun deu naka
Laj vatat nahi ka
Kelya ghe udun
गपारे कळन तुम्हाला
गपारे