परळीमध्ये NCP Sharad Pawar गटात बंडखोरी? Rajasaheb Deshmukhयांच्या उमेदवारीमुळं Rajabhau Phad नाराज?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh 2 години тому +20

    अगदी खरं बोलत आहात फड साहेब तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @dipaktekule607
    @dipaktekule607 Годину тому +16

    योग्य निर्णय घेतला पवार साहेबांनी

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ Годину тому +29

    धनंजय मुंडे साहेबांशी रहा ,,वंजारी समाजाला वाचवा,,,,शरद पवार आणि त्यांचा पक्ष आपली जात संपवायला निघाला आहे,,,,

    • @RajeshMungal-p9j
      @RajeshMungal-p9j 41 хвилина тому +1

      😂😂😂😂

    • @sp22446
      @sp22446 21 хвилина тому

      तुमचा समाज लहान होता त्यामुळे मराठ्यांनी 30वर्षा पासून एकहाती मुंडे घराण्याला निवडून देत होते तेव्हा तुमचा समाज मोठा केला तेव्हा नाही जात दिसली का ते मत गोड लागत होते असा मतदान नाही केल लगेच समाज टारगेट काय राव
      बीड जिल्हा किती भकास झालाय काही विकास काम नाही झाले त्यामुळे ताई पडल्या, मराठा आरक्षण मुद्दा ज्वलंत होता त्याबद्दल सरकार वर राग होता त्यामुळे बीड जिल्ह्यात बदल झाला वंजारी समाजाची मते वंजारी समाजाला मराठ्यांची मते मराठ्याला पडली याचात गैर काय,तुम्ही 30 वर्षा पासून एकगठ्ठा मतदान करत होता. तेव्हा कोणी विचारायला नव्हते आले कोणी तुम्ही मराठ्यांना मतदान का करत नाही तरी बीड जिल्ह्यात लाख भर मत मराठ्यांची पंकजा ताई ला पडले. खरे जातीवादी कोण

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Годину тому +10

    खासदार ने गेम केला आता धनूभाऊ सोबत रहा

  • @kirangaikwad4047
    @kirangaikwad4047 16 хвилин тому +2

    फड साहेब तुम्ही अपक्ष फॉर्म भरा आम्ही तुमच्या सोबत आहे.

  • @M_Patil06
    @M_Patil06 Годину тому +7

    अरे तुम्ही लोकसभेला कुठ गायब होता, याच खासदार सोबत नव्हता तुम्ही त्यांना त्यांच्या पक्षाला कट्टर विरोध केला आणि आता तिकिटासाठी तुम्ही विरोध केलेल्या पक्षातच गेलात, जर तुम्ही भय मुक्ती साठी मनातून प्रयत्न करत असतात तर तुमचं मनातून स्वागत आहे, तुम्हाला कायम साथ देवू, पण सध्या तुम्ही थांबा आणि दिलेल्या उमेदवाराला सहकार्य करा ही विनंती...

  • @OBCYekta
    @OBCYekta 2 години тому +27

    अपक्ष लढू नका धनंजय मुंडे साहेबाना साथ द्या ❤❤❤❤

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j Годину тому +4

      Dhanya konacha nahi ahe😂

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j Годину тому +2

      Karuna Sharma😂

    • @SandipPatil-oq5qb
      @SandipPatil-oq5qb Годину тому

      आरे बाबा ते पाटलाला भेटून आलेत...... धनू कड कशे जातील

    • @dipaktekule607
      @dipaktekule607 Годину тому

      @@OBCYekta त्यामुळे तिकिट नाही दिले

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 Годину тому +4

    राजाभाऊ उभे राहा, शेपूट घालू नका

  • @pramodkadam8036
    @pramodkadam8036 23 хвилини тому +2

    फड साहेबं तुम्ही काल आला आहे पक्षात

  • @d4dbk
    @d4dbk 2 години тому +10

    धनु चाच माणूस आहे हा...

  • @PujaArjun-p7g
    @PujaArjun-p7g 2 години тому +11

    आता तुला कसं वाटतं ते सांग तुला परळी मध्ये कोणी विचारत नाही

  • @vikaspawar8700
    @vikaspawar8700 30 хвилин тому +2

    अरे शरद पवार साहेब नी सिन्नर मधून वंजारी समाजाचे उमेदवार दिले आहे. उदय भाऊ सांगळे यांना आणि आम्ही मराठा असून त्यांचे काम करत आहोत

  • @DipakMagar-u4s
    @DipakMagar-u4s Годину тому +6

    हे मूडें चीच माणसं आहेत 🙄

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 Годину тому +9

    बॅनर फाडणारे तुमचे पाहुणे आहेत

  • @pradumnanirmal8735
    @pradumnanirmal8735 38 хвилин тому +2

    खासदारकिला राजसाहेब देशमुख. व बबन भाऊ गित्ते सोबत होते. त्यामुळे त्यांना टिकीट भेटलय

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 43 хвилини тому +3

    तुतारी फिक्स वाजणार आहे

  • @vishaldeshmukh4884
    @vishaldeshmukh4884 Годину тому +3

    विचार पूर्वक दिला.. राजा साहेब 40 वर्ष झठात आहात..

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 години тому +3

    नक्की रहा

  • @krushnab8723
    @krushnab8723 Годину тому +2

    फड खरोखर अन्याय झाला अपक्ष लढा

  • @जयश्रीकृष्ण-प5ङ
    @जयश्रीकृष्ण-प5ङ 6 хвилин тому +1

    तू पण उभा राहिला पाहिजे नकी

  • @ramdaskantule61
    @ramdaskantule61 Годину тому +2

    आयत्या वेळी हा फार्म काढणार होता

  • @DilipghuleGhule
    @DilipghuleGhule 4 хвилини тому

    धनुभौला साथ द्या.rajebhau.

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 55 хвилин тому

    Barobar

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Годину тому +1

    संदीप चा पण खासदारा नी गेम केला होता

  • @narayandabhade-op3yc
    @narayandabhade-op3yc Годину тому +1

    साहेब तुम्ही अर्ज करा मी तुमच्या पाठीशी आहे

  • @vikramghuge6174
    @vikramghuge6174 Годину тому +1

    Obc

  • @akshaydhakne_official
    @akshaydhakne_official Годину тому +6

    घर सोडून गेल्यावर येती अशी परिस्थिती

  • @easychemistrybykadamjee4031
    @easychemistrybykadamjee4031 2 години тому +2

    He is then working for DM

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 2 години тому +2

    म्हतारा चळला भाऊ

  • @abhishekdarade7908
    @abhishekdarade7908 22 хвилини тому

    Dhanu bhaula madat kra

  • @ganeshphad6943
    @ganeshphad6943 Годину тому +1

    Ekhadam brobar

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Годину тому +2

    धनु भाऊ देतील प्रचाराला पैसे तु मत खा

    • @10sumitchate
      @10sumitchate Годину тому

      धनुभाऊ कशाला देतेल उलट त्यांचेच मत खाईल हा मराठा समाज भाऊ ल मत करणार नाही राहिला ओबीसी हा उभा राहिल्यास ओबीसी मत फुटेत्त आणि फायदा देशमुख ल होईल

  • @sanjaykad5845
    @sanjaykad5845 Годину тому

    Pawar is power ❤❤

  • @10sumitchate
    @10sumitchate Годину тому +5

    कोण म्हंटला होता जा तिकडं ते शरद पवार आहे शेवटी जातीवरच येतो तो 😂

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 2 години тому +4

    Ha ZP la apdla hota

  • @kuldeepkendre3281
    @kuldeepkendre3281 48 хвилин тому

    OBC sobat Raha...

  • @rushikeshneharkar4582
    @rushikeshneharkar4582 50 хвилин тому

    हा लबाड बोलतोय शेवटी फ्रॉम काढणार होता

  • @Allshortsz-1b
    @Allshortsz-1b Годину тому +1

    जातीवादी पक्ष फड साहेब आणि तुम्ही त्या पक्षात

  • @dskytechgreentech
    @dskytechgreentech 4 хвилини тому

    जर तू खरंच मुंढे चा माणूस नशील तर अपक्ष उभा राहा 😂

  • @shivmore6660
    @shivmore6660 Годину тому

    तुमचा गेम केला बाप्पांनी अरे बाबा तिथे फक्त मराठा उमेदवार दिले आहे,जाती पातीच राजकारण चालू आहे तिथे

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 Годину тому

    शेवटी जात पाहीली शरद पवारांनी फड कशाला पवार साहेब पवार साहेब करता

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 Годину тому +3

    मुंढे साहेब यांना साथ द्या तुम्हाला पुढे विधान परिषदेत घेतील

  • @vijaypakhare2787
    @vijaypakhare2787 2 години тому +3

    घ्या केळ

  • @DeshBhakt21-s6j
    @DeshBhakt21-s6j Годину тому

    Phad saheb sagale maratha bahujan ek jhale pahije

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 Годину тому +2

    😂😂😂😂😂😂 चल पळ

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 2 години тому +1

    Gharka na ghatka

  • @ram66614
    @ram66614 Годину тому

    तुम्ही मतदान किती

  • @DeshBhakt21-s6j
    @DeshBhakt21-s6j Годину тому

    Bahujan dveshi Tarbujya

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w Годину тому

    गप्प राहा आता

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 38 хвилин тому

    फड साहेब अपक्ष लढवा माघार नका घेवूत

  • @Satish-p5u
    @Satish-p5u Годину тому +1

    Gem kela pawar sahebani tuja bhi ani baban gite cha bhi

  • @iambunnydongare023
    @iambunnydongare023 44 хвилини тому

    Kashala jhak marayala gele hote ka

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 10 хвилин тому

    तुम्ही laadha

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 Годину тому

    Only tutari

  • @shrinagargoje1178
    @shrinagargoje1178 Годину тому

    Bar jal tayla haklun dil

  • @DeshBhakt21-s6j
    @DeshBhakt21-s6j Годину тому

    Parli madhun gunda mukt kara ata

  • @newsfilter24
    @newsfilter24 Годину тому

    Paise khale ahet yani 5cr rupaye

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 27 хвилин тому

    फड बहीस फड फड karit

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 25 хвилин тому

    तुम्ही अर्ज परत घेतला असता