जर्सी गाय च 1 lactation मधी किती दूध दिलं हे पण विचार कारण चागल्या breed ची जर्सी सुरवातीला देते 27 28 lit पण dry करताना ती 4 ते 5 लिटर देते तुलनेत hf ही 12 ते 15 lit देते economically हे मिळता जुळता हवा ना यावर detail video बनवा जर्सी चे पूर्ण lactation yeild चे दूध यावर व्हिडिओ बनवा please
चांगल्या प्रकारे गाई तयार केल्या जात आहेत तुम्हाला मानाचा मुजरा करतो
काळे सर आणि शेवाळे सर खूप छान माहिती दिली
🙏🙏
योग्य अशी माहिती दिली धन्यवाद काळे साहेब. व shewalesaheb
शेवाळे सर तुम्ही योग्य निवड केली
अतिशय सुंदर व महत्त्वाची माहिती भेटली, नवीन नवीन सिमेन ची माहिती भेटली असुन नक्कीच आमच्या गोठ्यात देखील आम्ही असच ब्रीडींग वर काम करु
Khup Chan niyojan aahe kakan ch❤
🌹🌹🙏🙏 धन्यवाद शेवाळे सर व
अभिजीत काळे सर
शेवाळे सरानकडून खूप गोष्टी शिकन्यासारख्या आहेत अभिजित सर् तुम्ही ही great आहात..
जर्सी गाय च 1 lactation मधी किती दूध दिलं हे पण विचार
कारण चागल्या breed ची जर्सी सुरवातीला देते 27 28 lit पण dry करताना ती 4 ते 5 लिटर देते तुलनेत hf ही 12 ते 15 lit देते economically हे मिळता जुळता हवा ना यावर detail video बनवा जर्सी चे पूर्ण lactation yeild चे दूध यावर व्हिडिओ बनवा please
एक नंबर कालवडी तयार केल्या आहेत. 🔥🔥🔥👌
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
दूध व्यवसायातील विद्यापिठ शेवाळे सर
खरच खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan gai ahet saheb
खूप छान माहिती❤
जर्सी गाय फायेशीर आहे की hf ya वर Vedio बनवा सर
अभ्यासपूर्ण माहिती दिली...
शेतकऱ्यांना शक्यतो सिमेन बद्दल माहिती नसतं पण यांचा अभ्यास चांगला आहे
25+दूध मिळवण्यासाठी जर्सी आणि एच एफ सिमेन चे चांगले वळू यावर व्हिडिओ बनवा
खुप छान 👌👌🙏
खूप छान पद्धतीने अनुभवातून उपयुक्त माहिती दिली आहे.
खुपच छान माहीती
खूप छान आभ्यास आहे सर आपला...
खूपच छान माहिती शेवाळे सर धन्यवाद
खरच खूप छान माहिती शेवाळे सर
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद शेवाळे सर, धन्यवाद काळे सर.
लवकरच भेटूयात सर आणखी एकदा, कालवडीच्या अपडेट घ्यायचे आहेत
👌khup Chan mahiti aahe ..aanubhav khup Mota aahe sir tumcha...Ani kale sir tumche video khup Chan astat
Vitamin h kitvya mahinya pasun dyav sir
खूप छान माहिती
मस्त मुलाखत झाली
सर गाई व्यायला ऐक महिना राहिला आहे तरी दुध 2.3 लिटर दूध देते पुढे दुध देईल का तीच खुराक 7 महिन्यात बंद करून टाकले आहे
ते metabolic अस काही तरी म्हणले सर, ते काय आहे
आणि त्याचा वापराचे फायदे व कालावधी कळेल का
खूप छान माहिती अभिनंदन 🎉
Breeding number 1 aahai
पाटील hf /jarshi. चांगली कोणती
विदर्भाकडे तापमान 45 डिग्री पर्यंत जाते उन्हाळ्यात तर 30 ते 35 लिटर वाले एचएफ आणि जर्सी गाई साठी गोठा कसा असावा आणि पावसाळ्यात येणारे अडचणी
Ajun ek kaam kara ki abs seimens kut milte ani doctor chi no dya distict vaise ani taluka vaise dr chi no dya tezavar ek video banva
अप्रतिम नियोजन. 👌👍🙏💯
Kalvadi vikane ahet ka
शेवाळे साहेब आपल्या जवळ दोन गाया आहेत का 30+ पाहिजत दुसरे विताचा मु पो निमगाव डाकु ता कर्जत
शेवाळे sir , अभिजित sir thank you दोघांना हि
Hya gayicha milk la fat kiti lagtoy vichara sir ok
🙏🙏नमस्कार
गवान नीला प्लास्टर चा चुना मारायल पाणी खराब नाही होऊ म्हणून चालेल ना. मार्गदरश करावे
हो चालेल पण दर महिन्यला मारावा लागतो
@@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद सर
किती गाई आहेत
प्रश्न व्यवस्थित विचारताराव तुम्ही युट्यूबवर बरेच पाहिले पण तुमच्या सारखे नाहीत
Sir एमरो transfar che video banava ani mahiti dya kiti kharch yel ani kon karel
सिमन कुठे मिळेल
गोठ्यातील जागा किती आहे
Nice vedio kale सर
मुलाखत ज्यांची घेतली त्यांचं नाव नंबर द्या ना भाऊ 🙏
शेवाळे सर नंबर भेटलं का
1 no ❤
Mast niwajan aahai
athyanth ahladkar video ahe
दुध दिवसातून किती वेळा काढताय याची माहिती द्यावी
Sir bhari mahiti milali
Sir simen kuth midel
Idfa membar honyasarhi ky krave lagel
Khup chhan Dada thank you
यीस्ट मार्केट मध्ये काय भाव मिळते ते सांगा व वापरण्याचे प्रमाण काय आहे
35 लिटर वाली गाय मिळेल का
गाईची तब्येत वाढण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे
आमच्या गाईला 8 va mahina चालू झाला आहे तरी हिंदुस्तान चा garbhini हा खुराक चालू करावा का. नक्की कळवा
चालू करा आणि त्याबरोबर शेंग पेंड पण चालू करा
@@आपलाशेतकरीमित्र ठीक आहे. धन्यवाद
पंजाब मधील फार्म च नाव सागा. विडीयो मध्ये कळत नाही
दुग्ध व्यवसायात होणारा इतका खर्च कमी करता येणार नाही का
कारण आपण कंपन्यांच मोठ्या करतोय
मुद्दा बरोबर आहे, तात्यांना फॉलो करा
Montrel chya semen cha rate ky
पिंजऱ्या ची माप सांगा की
माशी आहे मुक्तगोट्यात तर उपाय सागा काय करावे
खाली canon ची एक ml ने फवारणी करा
Semen rate kay aahe je shewale sir ne bharavlay
पहिला भाग पहिला नाही, त्याची लिंक द्या सर
शेवाळे सर खूप छान माहिती मिळाली ,,प्लिज आपला नंबर द्या ना ...
Description मध्ये नंबर आहे
Sir contact no. Bhetal ka??
1nabar
Dharashiv mnje he usmanabad che ka
हो
1 number sir.... ✌️✌️
Sir vikayche ase tar sangat ja sir
एवढे जनावरांसाठी चारा करण्यासाठी किती क्षेत्र गुंतवाव लागले हा प्रश्न विचारायला हवा होता
Khup Chan
Saranni pahilya sarva gai viklya kay?
हो
खूप छान
खुप छान...
हरेष भाऊ धन्यवाद
Nice sir👌👌
Sir tumcha number dila tr phar changle hoil
Namaskar sir🙏🚩
Vitamin h kitvya mahinyapasun chalu karave sir
कासेला लागली कि
Call lagt nahi sirancha
Sir chotya 3hp cutter ne murghas hoto ka nahi
होतो
सिमेन वर डिटेल व्हिडिओ बनवा 🙏
Shevale/kale Sir, Vitum-H kityva mahinyapasun ani kiti divas dyave
गाई कासेला लागली कि चालू करा आणि रोज 10 ml द्या किंवा गाय मोठी असेल तर 20 मिली
मिनरल मिक्सचर कोणते वापरावे
Cheleted मग कुठल्याही चांगल्या कंपनीचा वापरू शकता
नंबर मिळेल का
अभिजित सर हरेश येडे सरांच्या गोठ्यावर जा
हरेश येडे सरांच्या फार्मचा व्हिडिओ करा
हो अभिजित सर बनवा
Kalvad dychi ahe ka hf
नाही
Thanks sir ❤❤
Akashdeep semen price kay ahe sorted semen chi
1400 च्या आसपास
राम राम
गोठा मालकांचा फोन नंबर मिळेल का
Nice
Ani sarani jagjeet sing yanchya dairyi farm che nav ky sangitle te sanga na
भिल्लर डेरी फार्म
Ok thanks
Dullat dairy farm
Ok
या एकाच माणसात रिस्क आहे
यामुळे हा एवढा पुढे गेलाय